लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 06/12/2008 14:30 या दिवशी प्रकाशित केले. https://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3800710.cms वाचने 3522 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया जामोप्या, यशोधरा शनिवार, 06/12/2008 14:33 जामोप्या, तिथे धुमाकूळ घालतोस ते पुरेसे नाही की काय? यशोधरातै, ३_१४ विक्षिप्त अदिती शनिवार, 06/12/2008 14:53 In reply to जामोप्या, by यशोधरा यशोधरातै, तिकडे म्हणजे 'पाकिस्ताना'त का गं? ;-) अदिती, यशोधरा शनिवार, 06/12/2008 14:56 In reply to यशोधरातै, by ३_१४ विक्षिप्त अदिती अदिती, नाही गं! LOL!! जामोप्याला येवढे नाही गं जमणार! ;) पण मी तिथे JAGOMOHANPYARE शनिवार, 06/12/2008 14:41 पण मी तिथे धुमाकूळ घालतो, हे तुम्हाला कसे कळले? :) तुम्हीही 'तिथल्या'च का ? जामोप्या, यशोधरा शनिवार, 06/12/2008 14:54 जामोप्या, मी इथे तिथे सगळीकडे :) उगाच नसते वाद इथे पेटवू नकोस एवढीच माझी विनंती. इथल्यांचं विसोबा खेचर शनिवार, 06/12/2008 17:30 इथल्यांचं काय किंवा तिथल्यांचं काय किंवा अन्य कुठल्यांचं काय, मिपावर सगळ्यांचं स्वागतच आहे! :) आपला, (आंतरजालीय बंडखोर, मिसळपावधर्म संस्थापक) तात्या. बातमीत काय रेवती शनिवार, 06/12/2008 19:27 म्हटलय? जर भारतानं ठोसपणे आपले म्हणणे लावून धरले तर्.......कात्रीत सापडेल. इथंच तर घोडं पेंड खातयं. रेवती धीर धरावा भास्कर केन्डे शनिवार, 06/12/2008 20:14 धीराने अन मुत्सद्दीने घेतले तर फायदा आहे... काही सोपस्कर पार पाडून मग हल्ला केला तर आपण जगात अमेरिकेसारखे युद्धात एकटे पडणार नाही. ही सीएनएन वरील चित्रफित पहा/ऐका. यात सरकारच्या मुत्सद्दीपणाचे तसेच विरोधी पक्ष (भाजपाच्या) संयमाचे कौतुक केले आहे. तसेच सगळे उपाय संपले तर भारताने केलेला हल्ला योग्य असेल असा संकेतही दिला आहे. चान्स मिळालाय ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) रविवार, 07/12/2008 13:57 भारतानी चान्स पे डान्स करून टाकावा
यशोधरातै, ३_१४ विक्षिप्त अदिती शनिवार, 06/12/2008 14:53 In reply to जामोप्या, by यशोधरा यशोधरातै, तिकडे म्हणजे 'पाकिस्ताना'त का गं? ;-)
अदिती, यशोधरा शनिवार, 06/12/2008 14:56 In reply to यशोधरातै, by ३_१४ विक्षिप्त अदिती अदिती, नाही गं! LOL!! जामोप्याला येवढे नाही गं जमणार! ;)
पण मी तिथे JAGOMOHANPYARE शनिवार, 06/12/2008 14:41 पण मी तिथे धुमाकूळ घालतो, हे तुम्हाला कसे कळले? :) तुम्हीही 'तिथल्या'च का ?
जामोप्या, यशोधरा शनिवार, 06/12/2008 14:54 जामोप्या, मी इथे तिथे सगळीकडे :) उगाच नसते वाद इथे पेटवू नकोस एवढीच माझी विनंती.
इथल्यांचं विसोबा खेचर शनिवार, 06/12/2008 17:30 इथल्यांचं काय किंवा तिथल्यांचं काय किंवा अन्य कुठल्यांचं काय, मिपावर सगळ्यांचं स्वागतच आहे! :) आपला, (आंतरजालीय बंडखोर, मिसळपावधर्म संस्थापक) तात्या.
बातमीत काय रेवती शनिवार, 06/12/2008 19:27 म्हटलय? जर भारतानं ठोसपणे आपले म्हणणे लावून धरले तर्.......कात्रीत सापडेल. इथंच तर घोडं पेंड खातयं. रेवती
धीर धरावा भास्कर केन्डे शनिवार, 06/12/2008 20:14 धीराने अन मुत्सद्दीने घेतले तर फायदा आहे... काही सोपस्कर पार पाडून मग हल्ला केला तर आपण जगात अमेरिकेसारखे युद्धात एकटे पडणार नाही. ही सीएनएन वरील चित्रफित पहा/ऐका. यात सरकारच्या मुत्सद्दीपणाचे तसेच विरोधी पक्ष (भाजपाच्या) संयमाचे कौतुक केले आहे. तसेच सगळे उपाय संपले तर भारताने केलेला हल्ला योग्य असेल असा संकेतही दिला आहे.
चान्स मिळालाय ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) रविवार, 07/12/2008 13:57 भारतानी चान्स पे डान्स करून टाकावा
प्रतिक्रिया
जामोप्या,
जामोप्या, तिथे धुमाकूळ घालतोस ते पुरेसे नाही की काय?
यशोधरातै,
In reply to जामोप्या, by यशोधरा
यशोधरातै, तिकडे म्हणजे 'पाकिस्ताना'त का गं? ;-)
अदिती,
In reply to यशोधरातै, by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती, नाही गं! LOL!!
जामोप्याला येवढे नाही गं जमणार! ;)
पण मी तिथे
पण मी तिथे धुमाकूळ घालतो, हे तुम्हाला कसे कळले? :) तुम्हीही 'तिथल्या'च का ?
जामोप्या,
जामोप्या, मी इथे तिथे सगळीकडे :)
उगाच नसते वाद इथे पेटवू नकोस एवढीच माझी विनंती.
इथल्यांचं
इथल्यांचं काय किंवा तिथल्यांचं काय किंवा अन्य कुठल्यांचं काय, मिपावर सगळ्यांचं स्वागतच आहे! :)
आपला,
(आंतरजालीय बंडखोर, मिसळपावधर्म संस्थापक) तात्या.
बातमीत काय
म्हटलय?
जर भारतानं ठोसपणे आपले म्हणणे लावून धरले तर्.......कात्रीत सापडेल.
इथंच तर घोडं पेंड खातयं.
रेवती
धीर धरावा
धीराने अन मुत्सद्दीने घेतले तर फायदा आहे... काही सोपस्कर पार पाडून मग हल्ला केला तर आपण जगात अमेरिकेसारखे युद्धात एकटे पडणार नाही.
ही सीएनएन वरील चित्रफित पहा/ऐका.
यात सरकारच्या मुत्सद्दीपणाचे तसेच विरोधी पक्ष (भाजपाच्या) संयमाचे कौतुक केले आहे. तसेच सगळे उपाय संपले तर भारताने केलेला हल्ला योग्य असेल असा संकेतही दिला आहे.
चान्स मिळालाय
भारतानी चान्स पे डान्स करून टाकावा