खाजवा डोकं : अक्षरांच्या पलीकडे
शब्दखेळ हे भाषिक मनोरंजनाचे एक महत्त्वाचे व रंजक अंग. गेल्या काही वर्षात इथे विविध प्रकारचे शब्दखेळ सादर झालेत. मागचा महिना खऱ्या अर्थाने गाजला तो वर्डल या शब्दखेळाने. त्याच्या जोडीला त्याची इतर प्रारूपे (Ab, Dor, शब्दक) देखील सादर झाली. आपल्यातील अनेक जण त्याचे व्यसनी झालेत. अर्थात तो खेळ आता अंगवळणी पडल्याने त्यातले नाविन्य संपले आहे. एक नित्यकर्म म्हणून दिवसाकाठी आपण एखादा शब्द आवडीने सोडवत राहू.
पण आता असे वाटले की, निव्वळ अक्षरपालट व शब्दशोध याच्या पलीकडे जाऊन एक नवा खेळ, जो बुद्धीला वेगळी चालना देईल, असा शोधावा. या खेळाचे स्वरूप असे आहे :
प्रश्नकर्ता एखादा प्रसंग किंवा घटना थोडक्यात येथे लिहिल. मग त्याच्यावर आधारित एक दोन प्रश्न विचारेल. सहभागींनी नीट विचार करून त्याचे उत्तर लिहावे. विचारला गेलेला प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा एकाच शब्दात उत्तर असलेला (हो/नाही) नसावा.अपेक्षित उत्तर आल्यावर प्रश्नकर्ता तसे जाहीर करेल. त्यानंतरच दुसर्या कोणीही दुसऱ्या दिवशी नवा खेळ किंवा कोडे द्यावे.
खेळाच्या स्वरूपासंबंधी काही सूचना करतो. सर्वांनी विचार करून मत द्यावे.
१. दिवसाला एकच प्रश्न /खेळ ही मर्यादा पाळूच पाळूया. म्हणजे लवकर कंटाळा येत नाही.
२. रोजचा दिवस भारतीय वेळेनुसार 00.01 वाजता सुरू होईल. त्यानंतर जो प्रथम प्रश्न देईल तो त्या दिवसाचा (चोवीस तासांचा) खेळ लागू होईल.
३.एखाद्या खेळाचे उत्तर लवकर दिले गेले तरी नंतर येणाऱ्या लोकांना तो दिवसभर त्यावर चर्चा, सूचना, सुधारणा करता येतील.
४. 20 तासात कोणीच उत्तर दिले नाही तर प्रश्नकर्त्याने उत्तर सांगून त्याच दिवशी खेळ संपल्याचे जाहीर करावे.
५. लागोपाठच्या दोन दिवसांमध्ये प्रश्नांचे विषय पूर्ण वेगळे असावेत. (गणित, भाषा, भूगोल, सामान्यज्ञान, रहस्य, इत्यादी).
……
सूचनांचे स्वागत. उद्यापासून प्रत्यक्ष खेळ सुरू करता येईल
वाचने
33323
वाचनखूण
प्रतिक्रिया
134
मजा येईल
उत्सुकता असणार
In reply to उत्सुकता असणार by Bhakti
उत्सुकतेबद्दल
सुरवात
In reply to सुरवात by हेमंतकुमार
गुंगीचे औषध फक्त पहिल्या
In reply to गुंगीचे औषध फक्त पहिल्या by साहना
नाही
गुंगीचे औषध तळाशी गेले असेल
भक्ती ,
भारी
In reply to भारी by ज्ञानोबाचे पैजार
हा हा !
रसवंतीगृहात त्यावेळी मिथुन
😎
बाकी गुंगी येऊन खाली पडणाऱ्या सुनिलला पाहून त्याच गाण्यातली "होश उडादे हमारे अभी तक पैदा ना ऐसा हुवा...." ही ओळ संजयने मोठ्यानी म्हटली असणार ह्यात शंका नाही 🤣 🤣 🤣 उत्तर बरोबर असो कि चूक, खालच्या गाण्याची मजा जरूर घ्यावी!In reply to रसवंतीगृहात त्यावेळी मिथुन by टर्मीनेटर
टर्मी,
In reply to टर्मी, by हेमंतकुमार
गाणे
In reply to गाणे by हेमंतकुमार
शाळकरी वयात व्हिडीओ कॅसेट
In reply to शाळकरी वयात व्हिडीओ कॅसेट by टर्मीनेटर
आदरांजली !
In reply to रसवंतीगृहात त्यावेळी मिथुन by टर्मीनेटर
चार ग्लास ठोकूनही व्यवस्थित
In reply to चार ग्लास ठोकूनही व्यवस्थित by आनन्दा
आधी प्रतिसाद समजला नव्हता. २
छान...
In reply to छान... by Nitin Palkar
पुढची
खेळ क्रमांक २
In reply to खेळ क्रमांक २ by Bhakti
ह्यावेळी पहिलेच उत्तर बरोबर आल्याने डोकं
In reply to ह्यावेळी पहिलेच उत्तर बरोबर आल्याने डोकं by टर्मीनेटर
सोनाली
In reply to सोनाली by हेमंतकुमार
त्यांचं नाव नाही आठवत आता, पण
In reply to त्यांचं नाव नाही आठवत आता, पण by टर्मीनेटर
हे पहा
In reply to हे पहा by हेमंतकुमार
वाचावे लागेल हे पुस्तक.
In reply to वाचावे लागेल हे पुस्तक. by टर्मीनेटर
सोनाली : डॉ. वा.ग.पूर्णपात्रे
In reply to सोनाली : डॉ. वा.ग.पूर्णपात्रे by आंद्रे वडापाव
मस्तच! ह्या लिंक साठी अतीव आभार _/\_
In reply to सोनाली : डॉ. वा.ग.पूर्णपात्रे by आंद्रे वडापाव
+१
In reply to सोनाली by हेमंतकुमार
अवांतराबद्द्ल क्षमस्व...
In reply to अवांतराबद्द्ल क्षमस्व... by ज्ञानोबाचे पैजार
जबरी!
In reply to जबरी! by टर्मीनेटर
ज्ञा पै ,
हा उमंग नाही.
In reply to हा उमंग नाही. by सौन्दर्य
+१
In reply to हा उमंग नाही. by सौन्दर्य
वाह!
In reply to हा उमंग नाही. by सौन्दर्य
वाह!
In reply to वाह! by Bhakti
छान !
In reply to छान ! by हेमंतकुमार
हो त्यांच्यावरच्या सिनेमात
वाघ असावा
अजून
एक कूट प्रश्न
In reply to एक कूट प्रश्न by सौन्दर्य
उत्तर माहिती आहे
In reply to एक कूट प्रश्न by सौन्दर्य
आई आणि मुलगा?
In reply to आई आणि मुलगा? by ज्ञानोबाचे पैजार
ये हे !
१.
अंदाज
२.
उत्तर माहिती असल्याने देत नाही...
आई आणि मुलगा
सुचवणी
डॉक्टर मुलाची आई असते.
In reply to डॉक्टर मुलाची आई असते. by सौन्दर्य
हे कोडे आम्हांला 'Uncouncious
In reply to हे कोडे आम्हांला 'Uncouncious by रुपी
+१
सौंदर्य ,
खेळ क्रमांक ४
In reply to खेळ क्रमांक ४ by हेमंतकुमार
1 + 8 =9
In reply to 1 + 8 =9 by मुक्त विहारि
!
In reply to ! by हेमंतकुमार
1<8<9
In reply to 1<8<9 by मुक्त विहारि
2<3<9
In reply to 2<3<9 by मुक्त विहारि
4<5<7
In reply to 4<5<7 by मुक्त विहारि
नाही
In reply to 1<8<9 by मुक्त विहारि
मु वि
In reply to मु वि by हेमंतकुमार
हा माझा मार्ग एकला ...
In reply to हा माझा मार्ग एकला ... by मुक्त विहारि
हे वाक्य काय आहे. खुप डोके
In reply to हे वाक्य काय आहे. खुप डोके by सुक्या
1,2,3,4,5,7,10,12,15,20,30
मदत...
गणिती नाते
In reply to गणिती नाते by कर्नलतपस्वी
चला
उकल
...
खेळ क्र. ५
In reply to खेळ क्र. ५ by हेमंतकुमार
शालेय पुस्तकात होती ही कथा.
In reply to शालेय पुस्तकात होती ही कथा. by सुरिया
सुरिया
In reply to सुरिया by हेमंतकुमार
एल ई डी बल्ब आणला असेल.
अगरबत्ती
In reply to अगरबत्ती by नि३सोलपुरकर
नाही
उत्तर :
प्रतीक्षा
यंत्रणा ओळखा
शरीर यंत्रणेशी संबंधीत वाटत आहे.
In reply to शरीर यंत्रणेशी संबंधीत वाटत आहे. by श्वेता२४
श्वेता
In reply to श्वेता by हेमंतकुमार
च्यायला..
In reply to च्यायला.. by ज्ञानोबाचे पैजार
वा ,
पाच बोट....चवदा पेर
In reply to पाच बोट....चवदा पेर by नीळा
फेशीयल बोन सुद्धा १४ असतात पण
In reply to फेशीयल बोन सुद्धा १४ असतात पण by Bhakti
भक्ती ,
निळा
In reply to निळा by हेमंतकुमार
नाही
In reply to नाही by नीळा
.....
In reply to ..... by हेमंतकुमार
हात आणी पायाची हाड
In reply to हात आणी पायाची हाड by नीळा
नीळा
In reply to नीळा by हेमंतकुमार
अर्थात
तीन मित्र
In reply to तीन मित्र by चौकस२१२
चौकस
क्षमा वेळेचा हिशोब जमला
In reply to क्षमा वेळेचा हिशोब जमला by चौकस२१२
नाही,
आता
एक रुपया कमी नाही उलट दोन रुपये वाढले आहेत
मित्रांच्या बाजूने खर्चाचा
हिशोब
"गवसले"
In reply to "गवसले" by चौकस२१२
वा,
In reply to "गवसले" by चौकस२१२
जबरदस्त
पुधिल खेळ चालु का?
In reply to पुधिल खेळ चालु का? by चौकस२१२
होय
ऊत्तर बरोबर तरी परीक्षेत नापास
In reply to ऊत्तर बरोबर तरी परीक्षेत नापास by नीळा
सोप्पंय
In reply to सोप्पंय by सुरिया
प्लिज व्यनी पहा
In reply to सोप्पंय by सुरिया
प्लिज व्यनी पहा
माझे उत्तर
In reply to माझे उत्तर by हेमंतकुमार
नाही.....
भारी आहे
निळा
उत्तर
In reply to उत्तर by नीळा
छान.
सूचना
नवा खेळ
In reply to नवा खेळ by हेमंतकुमार
कुमार१,
In reply to कुमार१, by चौकस२१२
चौ,
In reply to चौ, by हेमंतकुमार
भर ...
शेवटचे
In reply to शेवटचे by हेमंतकुमार
मातीचे गोळे-हृदयाचे कप्पे अस
In reply to शेवटचे by हेमंतकुमार
मातीचे गोळे-हृदयाचे कप्पे अस
In reply to मातीचे गोळे-हृदयाचे कप्पे अस by Bhakti
नाही.
उत्तर :
एक साधे कोडे..
In reply to एक साधे कोडे.. by मुक्त विहारि
!
In reply to ! by हेमंतकुमार
बरोबर आहे ...
शुभेच्छा !
नवा कूटप्रश्न
In reply to नवा कूटप्रश्न by हेमंतकुमार
लोकल चे टाइम टेबल?
In reply to लोकल चे टाइम टेबल? by ज्ञानोबाचे पैजार
नाही
In reply to नाही by हेमंतकुमार
आपण
आता
उत्तर :