Budget 2022
In reply to मद्य आणि मद्यार्क यावर by विजुभाऊ
( राऊत सरकार इतके अधीर झालेय की कदाचित काही काळासाठी सबसिडी सुद्धा देईल )असे झाले तर खुप मज्ज येईल. नुसती कल्पना करुन ब्रह्मांड समोर चमकले.
In reply to कोणतेही नशा उत्पन्न करणारे द्रव किंवा पदार्थ by sunil kachure
In reply to > नशा करणे, नशेचे साहित्य by साहना
In reply to > नशा करणे, नशेचे साहित्य by साहना
In reply to बजेट कसे गरीब विऱोधी आहे. by सुबोध खरे
In reply to बजेट कसे गरीब विऱोधी आहे. by सुबोध खरे
In reply to बजेट कसे गरीब विऱोधी आहे. by सुबोध खरे
In reply to > बजेट सर्व सामान्यांसाठी काय by साहना
In reply to सरकार तर आनंदाने नाचतील by sunil kachure
In reply to मेडिकल कॉलेज by दिगोचि
In reply to या वाक्याबद्दल १००००% असहमत by विजुभाऊ
In reply to सहमत by sunil kachure
परीक्षा सर्वांना सारख्याच असतात ,सर्वांचे मूल्यमापन सारखेच होते.
In reply to मान्य. किती टक्के डॉक्टर by Trump
In reply to आपल्या कडे तीच पद्धत आहे by sunil kachure
दहावी पास झालेलं ह्यांची किंमत सारखीच असते. किती percent नी झाला आहे हे महत्वाचे नसते.
टक्केवारी हे हुशार असण्याची चाचणी नाही.मग दुसरी चाचणी सुचवा.
In reply to अहो, काहीही काय बोलताय!! by Trump
In reply to मी जे मत व्यक्त केले..तेच मत सर्वोच्च न्यायालय नी पण व्यक्त केले by sunil kachure
In reply to मेडिकल कॉलेज by दिगोचि
In reply to अर्थसंकल्पाच्या समर्थक आणि विरोधकांसाठी by धर्मराजमुटके
In reply to बजेट दोन ओळींचा by कर्नलतपस्वी
In reply to आपल्याशी संबंधित एकमेव बाब . by प्रसाद गोडबोले
नोकरदार लोकांना इन्कम टॅक्स मधुन काहीही सवलत नाही. आपला बजेटशी संबंध संपला !
In reply to आपल्याशी संबंधित एकमेव बाब . by प्रसाद गोडबोले
In reply to वी आर ऑल स्लेव्हज. नोकरदार by प्रचेतस
नोकरदार गुलामांना कशाला हवीय सवलत ;)अजुन जखमांवर मीठ चोळा =)))) पण असो, काल म्हणालो तसं - आमच्या सारख्या सनातनी कट्टर हिंदुत्ववादी लोकांना "राम मंदीर बांधले , काशी विश्वनाथ बांधले" असे दोन चार दिलासा देणारे मुद्दे तरी आहेत, भेंडी टॅक्स वाचत नसेल पण मनात खोलवर टोचणारे हे दोन काटे निघाल्याचे तरी समाधान आहे . अजुन मथुरा बाकी आहे पण तेही काम होईल अशी नक्कीच शाश्वती वाटते! पलिकडच्या लोकांना हेही समाधान नाही ह्या विचाराने हसु येते =))))
In reply to आपल्याशी संबंधित एकमेव बाब . by प्रसाद गोडबोले
In reply to को ओपरेटिव्हज सोसायटीला MAT by कॉमी
In reply to ना लायक सरकार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अर्थसंकल्पात शिक्षण by प्रचेतस
In reply to नवे शैक्षणिक धोरण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुढील वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एक रुपयाचीही तरतूद नाही. आपण ज्याचा उल्लेख केला ते पारंपरिक शिक्षण क्षेत्रासाठीची तरतूद आहे.६३ हजार कोटी शालेय शिक्षणासाठी, ४१ हजार कोटी उच्च शिक्षणासाठी ही तरतूद फक्त पारंपरिक शिक्षणासाठीच आहे हे कुठे नमूद केलेले आहे का? माझ्या वाचण्यात तसे आलेले नाही, उपयुक्त दुवे पुरवावेत.
दुसरं असं की सुरु असलेल्या वृतचित्र वृत्तवाहिन्यामधून त्या माध्यमातून दिल्या जाणा-या शिक्षणाची गुणवत्ता पाहता त्याची गरज नव्हती, नाही.गुणवत्ता हळूहळू सुधारेलच, सध्या हे माध्यम सर्वांसाठीच नवं आहे. रूजायला थोडा वेळ लागणारच.
यूजीसीकडून विद्यापीठे आणि महाविद्यालयांसाठी विविध प्रकल्पांसाठी अनुदान मिळत असे त्या यूजीसी आर्थिक तरतूद वाढवलेली नाहीविद्यापीठांनी देखील अनुदानावर अवलंबून न राहता स्वतंत्र उत्पन्नाचे वेगळे मार्ग शोधायला हवेत.
प्राप्तिकरात काही सूट पाहिजे होती.देशासाठी थोडा त्याग करा ना भो ;)
In reply to पुढील वर्षापासून नव्या by प्रचेतस
देशासाठी थोडा त्याग करा ना भो ;)
In reply to पुढील वर्षापासून नव्या by प्रचेतस
In reply to आता फक्त.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि आपल्या शेठसाठी तर इतका त्याग केलाय की आता फक्त अंगावर बनियन आणि चड्डी उरली आहे. =))
In reply to आता फक्त.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आपले म्हणणे तसे योग्य आहे पण by प्रचेतस
In reply to बरं..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काही रोचक by स्वधर्म
In reply to काही रोचक by स्वधर्म
अत्यंत रोचक म्हणजे मा. पंतप्रधानांचा उल्लेख वारंवार ‘विश्वगौरव’ मोदीजी असा करत होते.
In reply to म्हणजे नवीन भाटगिरीच झाली. by Trump
In reply to काही रोचक by स्वधर्म
In reply to विश्वगौरव by रात्रीचे चांदणे
In reply to अधिकृत माहिती उपलब्ध आहे जालावर by sunil kachure
केंद्र आणि राज्य सरकार मिळून किती लाख करोड रुपये कर्मचारी लोकांचे पगार आणि निवृत्त वेतन ह्या वर खर्च ह्याचे आकडे लोकांसाठी उपलब्ध आहेत.
In reply to बजेट किती वर्षाचं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raja Ko Rani Se Pyar Ho Gaya... :- Akele Hum Aklee Tum
मद्य आणि मद्यार्क यावर