चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने पक्षाच्या सरचिटणीस आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या कन्या आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वाद्रा यांना मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. एक तर राहुल किंवा प्रियांकांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार घोषित करा हा आग्रह प्रशांत किशोरने २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेसही धरला होता. तो त्यावेळी पूर्ण केला गेला नव्हता पण यावेळी तसे होत आहे असे दिसते.
प्रियांकांनी २०१७ पर्यंत केवळ आपल्या आईच्या रायबरेली आणि भावाच्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या भागातच प्रचार केला होता. २०१७ मध्येही या लोकसभा मतदारसंघांच्या भागात असलेल्या १० पैकी अवघ्या २ जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रियांकांवर राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघांमध्ये प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती.
मागच्या वर्षी लॉक डाऊनच्या दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे इतर राज्यात अडकलेल्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मजुरांना राज्यात परत आणायला म्हणून शेकडो बस आणल्या पण त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सरकारने राज्याच्या सीमेवर अडवून ठेवल्या असा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला. त्या तथाकथित बसपैकी अनेक अस्तित्वात नव्हत्या तर अनेक नंबर प्लेट दुचाकींचे होते हे नंतर स्पष्ट झाले. असल्या नौटंकीवर पक्षाच्या रायबरेलीच्या आमदार अदिती सिंग यांनी प्रियांकांवर टीका केली. त्यानंतर अदिती सिंगना पक्षाने काढून टाकले. आता कदाचित २०२४ मध्ये अदिती सिंग भाजपकडून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवतील.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात स्वतः सोनिया गांधींची रायबरेली वगळता एकही दुसरी जागा मिळाली नव्हती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ४ दिवसांनी म्हणजे २७ मे २०१९ रोजी नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त लखनौच्या प्रदेश पक्ष कार्यालयात कार्यक्रम झाला होता त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण द्विवेदी यांनी राहुल-प्रियांकांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर रामकृष्ण द्विवेदींना तडकाफडकी पक्षातून काढून टाकले गेले. रामकृष्ण द्विवेदी हे हाडाचे काँग्रेसवाले होते. जानेवारी १९७१ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंग यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यातील मनीराम विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती आणि त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांपेक्षा दुप्पट मते मिळवून मुख्यमंत्र्यांचा पराभव केला आणि खळबळ उडवली. त्यांनी कधीही पदाचा लोभ ठेवला नाही आणि केवळ पक्षाचेच काम केले. जवळपास ८८ वय असलेल्या रामकृष्ण द्विवेदींना प्रियांका-राहुलच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला हे महान पातक केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यातच रामकृष्ण द्विवेदींना कॅन्सरचे निदान झाले. पूर्ण जन्म काँग्रेसमध्ये घालवलेल्या द्विवेदींना आयुष्याच्या शेवटी पक्षातून काढून टाकले गेलेले जिव्हारी लागले. शेवटी मरताना तरी मला काँग्रेसवाला म्हणूनच मरू द्या अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांना पक्षात घेण्यात आले पण त्यांना काढले ही चूक झाली याविषयी चकार शब्द न बोलता त्यांना दुर्धर आजार झालेला असल्याने दया दाखवायला पक्षात घेतले गेले आहे अशाप्रकारचे स्टेटमेन्ट पक्षाकडून काढले गेले होते असे वाचल्याचे आठवते. त्यानंतर काही दिवसातच- २०२० मधील लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी चार दिवस रामकृष्ण द्विवेदींचे निधन झाले.
तर अशा आहेत प्रियांका वाद्रा. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशात काय होते हे बघायचे.

वर्गीकरण
बातमीची लिंक
निवडणुकी वरून
In reply to निवडणुकी वरून by Rajesh188
??
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
दमाने ?
उशीरा सुचलेले शहाणपण
केंद्राकडे संपूर्ण देशासाठी लस उत्पादन करण्याची क्षमता नाही
In reply to केंद्राकडे संपूर्ण देशासाठी लस उत्पादन करण्याची क्षमता नाही by सुक्या
न्याय
In reply to न्याय by चंद्रसूर्यकुमार
नोबेल
In reply to नोबेल by प्रदीप
हो
राजीव गांधी खेलरत्न
In reply to राजीव गांधी खेलरत्न by श्रीगुरुजी
पुरूष खेळाडूंसाठी मेजर
In reply to पुरूष खेळाडूंसाठी मेजर by रावसाहेब चिंगभूतकर
३ ऑलिंपिक गोल्ड
भारतरत्न पुरस्कार
In reply to भारतरत्न पुरस्कार by चंद्रसूर्यकुमार
ऑ!!!!
In reply to ऑ!!!! by इरसाल
Nehru was awarded Bharat
राक्षस डकैत च्या गोल गोल
राजीव गांधींचे खेलरत्न या
खेळ रत्न पुरस्कार
In reply to खेळ रत्न पुरस्कार by Rajesh188
Why did india have to
In reply to Why did india have to by सुबोध खरे
महस 40 करोड डॉलर्स के लिये
In reply to Why did india have to by सुबोध खरे
महस 40 करोड डॉलर्स के लिये
In reply to Why did india have to by सुबोध खरे
महस 40 करोड डॉलर्स के लिये
श्री मोदी,
In reply to श्री मोदी, by प्रसाद_१९८२
हरकत नाही. ज्या ज्या
In reply to श्री मोदी, by प्रसाद_१९८२
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
चंद्र सूर्य कुमार
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
एक गोंधळ
नाव बदल्या न्या पेक्षा
त्या स्मार्ट सिटी बननार
In reply to त्या स्मार्ट सिटी बननार by अमरेंद्र बाहुबली
गूगल नावाचे एक सर्च ईंजीन आहे
In reply to गूगल नावाचे एक सर्च ईंजीन आहे by सुक्या
नुसत्या पोकळ गप्पा. स्मार्ट
In reply to नुसत्या पोकळ गप्पा. स्मार्ट by अमरेंद्र बाहुबली
आप तो आप हो . . .
In reply to त्या स्मार्ट सिटी बननार by अमरेंद्र बाहुबली
व्हॉटबाउटिझम
*“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले
In reply to *“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले by अमरेंद्र बाहुबली
श्रेयः श्रीगुरुजी
In reply to श्रेयः श्रीगुरुजी by नावातकायआहे
असं कसं .. असं कसं ?
In reply to *“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले by अमरेंद्र बाहुबली
खरंय.
In reply to खरंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पत्ता सांगा. बरनॉल, ईनो,
In reply to पत्ता सांगा. बरनॉल, ईनो, by श्रीगुरुजी
बरनॉल, ईनो, जेलुसिल ने काही होणार नाही...
पवित्र शीख ध्वज निशान साहिब जबरदस्तीने काढून टाकला
रस्ते अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा निधी
लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही
लसीकरणाचे प्रमाणपत्र
In reply to लसीकरणाचे प्रमाणपत्र by सॅगी
I challenge you to read till
In reply to I challenge you to read till by सुबोध खरे
हे दोन राहिलेच
In reply to I challenge you to read till by सुबोध खरे
बरीच मोठी लिस्ट आहे
In reply to बरीच मोठी लिस्ट आहे by Rajesh188
काय सांगताय?
In reply to बरीच मोठी लिस्ट आहे by Rajesh188
काँग्रेस सरकार नी निर्माण
In reply to काँग्रेस सरकार नी निर्माण by सुबोध खरे
स्टेडम देखील मोदींच्या पैशाने
In reply to स्टेडम देखील मोदींच्या पैशाने by अमरेंद्र बाहुबली
स्टेडियम ला श्री मोदी यांचे
In reply to काँग्रेस सरकार नी निर्माण by सुबोध खरे
तोल गेलाय का डॉ. खरे तुमचा?
In reply to तोल गेलाय का डॉ. खरे तुमचा? by सर टोबी
माजी पंतप्रधानांना हलकट
In reply to काँग्रेस सरकार नी निर्माण by सुबोध खरे
ज्यांनी भारताला आर्थिक
In reply to ज्यांनी भारताला आर्थिक by सुबोध खरे
राजीव गांधी नाव दिसले की १९८४
In reply to राजीव गांधी नाव दिसले की १९८४ by श्रीगुरुजी
क्या बात करते श्रीगुरुजी,
In reply to बरीच मोठी लिस्ट आहे by Rajesh188
आहे त्या बंद पाडून?
In reply to I challenge you to read till by सुबोध खरे
महाराष्ट्रात मागील २०
In reply to I challenge you to read till by सुबोध खरे
महाराष्ट्रात मागील २०
आवांतर . .
In reply to आवांतर . . by सुक्या
त्या हाॅका संघांना स्पाॅन्सर
In reply to त्या हाॅका संघांना स्पाॅन्सर by अमरेंद्र बाहुबली
चर्चा
In reply to चर्चा by सॅगी
दाढीवाढवून ही काय मिळाले??
In reply to दाढीवाढवून ही काय मिळाले?? by अमरेंद्र बाहुबली
घसरले परत...
In reply to आवांतर . . by सुक्या
ह्यात निरज चोप्रांनी
आयएसआय एजंट गुलाम नबी फाई ला हाकलले
In reply to आयएसआय एजंट गुलाम नबी फाई ला हाकलले by निनाद
कागदपत्रे स्वीकारायला नकार
In reply to कागदपत्रे स्वीकारायला नकार by रावसाहेब चिंगभूतकर
मोजुन १५ लोकं होती . .
लडाख पर्यटकांना इनर लाइन परमिट घेण्याची गरज नाही!
प्रथम गोल्ड मेडल निरज चोप्रा.
राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार चे नाव बदलेले
आयत्या पिठावर रेघोट्या ???
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या ??? by सुक्या
मराठा
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या ??? by सुक्या
महालोल
In reply to महालोल by चंद्रसूर्यकुमार
मंजव प्राणी निर्माण झाला
In reply to महालोल by चंद्रसूर्यकुमार
नावडतीचे मीठ अळणी
In reply to महालोल by चंद्रसूर्यकुमार
खरयं.
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या ??? by सुक्या
"मराठा गोष्टी सांगत नाही, तर
"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत."फक्त एक दिवस पंतप्रधान करा. चोवीस तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवितो." अशी गोष्ट एका मराठ्याने सांगितली होती. पण पूर्ण हयातीत इतिहास काही रचला नाही. शेवटी एका गुजराती माणसाने कोणतीही गोष्ट न सांगता इतिहास रचला.In reply to "मराठा गोष्टी सांगत नाही, तर by श्रीगुरुजी
शेवटी एका गुजराती माणसाने
In reply to "मराठा गोष्टी सांगत नाही, तर by श्रीगुरुजी
काश्मीर प्रश्न सुटला!!!!!!
In reply to काश्मीर प्रश्न सुटला!!!!!! by Rajesh188
हल्ले अजिबात बंद झाले आहेत.
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या ??? by सुक्या
"मराठा गोष्टी सांगत नाही, तर
"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत.जे ५-६ डिसेंबरच्या थंडीत आपल्या मुंबईतील घरात उबदार पांघरूणात गाढ झोपले होते, ते आम्हीच हातोडे घालून बाबरी पाडली अशी गोष्ट सांगत फिरत असतात. पण त्यांनी इतिहास काही रचला नाही. तो इतिहास रचला दुसऱ्यांंनीच. म्हणजे एका अर्थी गोष्टी न सागणाऱ्यांनीच इतिहास रचला आणि विनोदी फुशारक्या आय मीन गोष्टी सांगणाऱ्यांना कधीच इतिहास रचता आला नाही.In reply to "मराठा गोष्टी सांगत नाही, तर by श्रीगुरुजी
आयत्या पिठावर रेघोट्या ..
कल्पना चावला
In reply to कल्पना चावला by Rajesh188
ऊध्दव ठाकरेनी भाजपचे पुन्ही
In reply to कल्पना चावला by Rajesh188
मुदलात घोळ आहे साहेब तुमच्या
In reply to मुदलात घोळ आहे साहेब तुमच्या by सुक्या
अन्याय
In reply to अन्याय by चंद्रसूर्यकुमार
ज्जे बात !!
In reply to अन्याय by चंद्रसूर्यकुमार
गेला बाजार प्रियांका
In reply to मुदलात घोळ आहे साहेब तुमच्या by सुक्या
यशाचे अनेक बाप असतात
अडचण काय आहे
नीरज चोप्रा हा मूळचा मराठा
In reply to नीरज चोप्रा हा मूळचा मराठा by श्रीगुरुजी
नीरज चोप्राने महाराष्ट्रात
खर आहे.
In reply to खर आहे. by लिओ
आज मोदि सरकार वर्षाला १०६६३
In reply to आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ by रावसाहेब चिंगभूतकर
कायच्या काय
In reply to कायच्या काय by Rajesh188
जीओ ला असे काय फुकट मिळते आहे
In reply to कायच्या काय by Rajesh188
फालतू आणि बिनबुडाची
In reply to खर आहे. by लिओ
हा असा
In reply to खर आहे. by लिओ
@ लिओ
In reply to @ लिओ by सुबोध खरे
थोडी सुधारणा काँक्लुजनमधे
In reply to @ लिओ by सुबोध खरे
बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना
बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न देण्यासाठी गांधी घराण्याची तळी उचलणाऱ्या काँग्रेसला वेळ झाला नाही तो निर्णय श्री चंद्रशेखर यांच्या औटघटकेच्या सरकारला घ्यावा लागला आणि तो सुद्धा त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ३४ वर्षांनी.माझ्या आठवणीप्रमाणे आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार वि. प्र. सिंह सरकारने दिला होता.In reply to बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना by श्रीगुरुजी
डॉ. आंबेडकरांना काँग्रेसने कशी वागणूक दिली?
१ लाख ७० हजार कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यात
पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद बैठकीचे अध्यक्ष
In reply to पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद बैठकीचे अध्यक्ष by निनाद
थापा मारणे बंद करा
In reply to थापा मारणे बंद करा by कपिलमुनी
थापा तुमच्याच सुरू आहेत.
In reply to थापा तुमच्याच सुरू आहेत. by श्रीगुरुजी
https://www.google.com/url?sa
In reply to थापा तुमच्याच सुरू आहेत. by श्रीगुरुजी
इतिहास वाचा
In reply to इतिहास वाचा by कपिलमुनी
म्हणजे नेहरू खोटे सांगत होते
In reply to इतिहास वाचा by कपिलमुनी
बादवे, आपले वाचन शून्य असून
In reply to थापा तुमच्याच सुरू आहेत. by श्रीगुरुजी
थोडे स्पष्टीकरण
In reply to थापा मारणे बंद करा by कपिलमुनी
अगोदरची चर्चा
In reply to अगोदरची चर्चा by प्रदीप
अत्यंत बिनबुडाचे द्वेषी आरोप
In reply to अत्यंत बिनबुडाचे द्वेषी आरोप by श्रीगुरुजी
तुमच्या पैकी कोणीही
In reply to तुमच्या पैकी कोणीही by कपिलमुनी
थापा खरोखर मारल्या जात आहेत
In reply to तुमच्या पैकी कोणीही by कपिलमुनी
कोणत्याही ऑफरची सुरूवात
In reply to कोणत्याही ऑफरची सुरूवात by श्रीगुरुजी
सुरक्षा परीषदेचे कायम सदस्यत्व रद्द करायला काय प्रोव्हिजन आहे
In reply to सुरक्षा परीषदेचे कायम सदस्यत्व रद्द करायला काय प्रोव्हिजन आहे by कपिलमुनी
अजून आहेच का? ROFL. चालू दे.
In reply to कोणत्याही ऑफरची सुरूवात by श्रीगुरुजी
ती काही पहिली आणि शेवटची संधी नव्हती
लडाखमध्ये ४ विमानतळ आणि ३७ नवीन हेलिपॅड
राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक नियुक्त
इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स ने भाडे भरले नाही
पुजारी स्वामी नरशानंद सरस्वतींवर हल्ला
महंत नरसिंहानंद यांची एक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatreआयुर्वेदाचार्य बालाजी तांबे
मदनबाण.....
आरक्षण
सुदर्शन न्यूजच्या पत्रकाराची हत्या
आंध्र प्रदेश अल्पसंख्याकांवर २१०६ कोटी सरकारी खर्च
महा भकास आघाडी सरकार आता
महा भकास आघाडी सरकार आता
BJP समर्थकांना मानसिक विकार जडला आहे
देशातील सर्व मदरसे RTE
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - MISERLOU - William Joseph & Caroline Campbell (feat Tina Guo) EXPLOSIVE cover from Pulp FictionIn reply to देशातील सर्व मदरसे RTE by मदनबाण
देशांत होणाऱ्या बलात्कार
In reply to देशांत होणाऱ्या बलात्कार by Rajesh188
खूप पेक्षा जास्त केसेस ह्या
In reply to देशातील सर्व मदरसे RTE by मदनबाण
> देशातील सर्व मदरसे RTE
In reply to > देशातील सर्व मदरसे RTE by साहना
मज्जा आहे. करून दाखवावेच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Little Mix - Black Magic (Official Video)काँग्रेस पक्षाचे ट्विटर खाते
In reply to काँग्रेस पक्षाचे ट्विटर खाते by चंद्रसूर्यकुमार
गोची अपणी अपनी
In reply to गोची अपणी अपनी by सुरिया
नाही
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
अरेरे
In reply to गोची अपणी अपनी by सुरिया
ट्विटर ने काँग्रेस ची खाती
In reply to काँग्रेस पक्षाचे ट्विटर खाते by चंद्रसूर्यकुमार
असं नसावं.
In reply to असं नसावं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मास्तर,
In reply to मास्तर, by आनन्दा
बातमी हिंदी मे हय ना...
In reply to असं नसावं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्वीटरने राहुल गांधी यांचं
ट्वीटरने राहुल गांधी यांचं खातं बंद केलं नाही, पण एका पिडितेचं छायाचित्र टाकलेलं होतं ते चित्र ट्वीटरने हट्वले होतं. इतकीच माहिती आहे.स्वत:चे गलिच्छ राजकारण चालविण्यासाठी बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांची प्रकाशचित्रे प्रसिद्ध करून त्यांची ओळख जाहीर करणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य असून हा फौजदारी गुन्हा आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी ओरपणे, बलात्कार पीडितांचा राजकारणासाठी वापर करणे, मतांसाठी अत्यंत खालची पातळी गाठणे हे कॉंग्रेससाठी नेहमीचीच गोष्ट आहे.In reply to ट्वीटरने राहुल गांधी यांचं by श्रीगुरुजी
गलिच्छ राजकारण
In reply to गलिच्छ राजकारण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सांगता येत नाही आणि सहनही होत
In reply to सांगता येत नाही आणि सहनही होत by श्रीगुरुजी
सांगता येत नाही आणि सहनही होत
*पुलवामा हल्ल्यात शहीद
In reply to *पुलवामा हल्ल्यात शहीद by अमरेंद्र बाहुबली
पुलवामा हल्ल्यात शहीद