चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१
In reply to निवडणुकी वरून by Rajesh188
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to केंद्राकडे संपूर्ण देशासाठी लस उत्पादन करण्याची क्षमता नाही by सुक्या
हे असले नमुने भारतात आहेत अजुन.हे हार्वर्डमध्ये प्रोफेसर आहेत. एकेकाळी मला अशा उच्चशिक्षित प्रोफेसर मंडळींविषयी आदर वगैरे वाटायचा. पण हे लोक जे एकेक प्रकार करतात ते बघितल्यावर पूर्ण भ्रमनिरास झाला. बादवे, काँग्रेसच्या २०१९ च्या निवडणुकांसाठी दारिद्र्यरेषेखालील लोकांना दरमहा ६ हजार रूपये द्यायच्या तथाकथित न्याय या योजनेसाठी हे काँग्रेस पक्षाचे सल्लागार होते. असे पैसे वाटून गरीबी मिटत नसते हे इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. पण त्याला हरताळ फासणार्या योजना राबवाव्यात असे सल्ले देणार्यांना अर्थशास्त्राचे नोबेल प्राईझ वगैरे मिळते. इतर कोणत्याही क्षेत्रात असा बेसिकमधला लोच्या करणार्याला नोबेल मिळेल असे वाटत नाही पण अर्थशास्त्राच्या नोबेलमध्ये ते चालते असे दिसते.
In reply to न्याय by चंद्रसूर्यकुमार
इतर कोणत्याही क्षेत्रात असा बेसिकमधला लोच्या करणार्याला नोबेल मिळेल असे वाटत नाही पण अर्थशास्त्राच्या नोबेलमध्ये ते चालते असे दिसते.शांततेसाठी दिल्या गेलेल्या नोबेल खिरापतीत काही अमूल्य रत्ने आहेतः * इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन * हेन्री किसींजर * अॅम्नेस्टी इंटरनॅशनल * अन्वर अल- सादत * मदर थेरेसा * यूनायटेड नेशन्स पीसकीपिंग फोर्सेस * आँग सांग सू ची (हिचे आता काय करावे बरे, असे पुढे ह्या पाश्चिमात्य जमातींना झाले होते. म्यानमारच्या राजवटीने तो प्रश्न परस्पर निकालात काढला). * यासर अराफत * युनायटेड नेशन्स व कोफी अनान * बराक ओबामा * यूरोपियन यूनियन * मलाला यूसूफझाई ह्यांपैकी मलाला तर पाश्चिमात्या देशांच्च्या हातांतील एक कळसूत्री बाहुले आहे. आँग सांग सू चीचेही त्यांना तसेच करायचे होते, ती संधी तिनेच दिली नाही. याओमी पार्क नावाची उ. कोरीयांतून पळून आलेली एक मुलगीही ह्याच मार्गाने जाते आहे, असे वाटत होते. अलिकडेच मात्र तिने 'तथाकथित लिबरल्स' वर अमेरिकेत जोरदार हल्ला केला आहे. तेव्हा आता ती शर्यतीतून बाद झाली आहे, असे म्हणूया.
In reply to राजीव गांधी खेलरत्न by श्रीगुरुजी
पुरूष खेळाडूंसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार व महिला खेळाडूंसाठी पी. टी. उषा खेलरत्न पुरस्कार असे दोन वेगळे पुरस्कार हवे.माझ्या मते तुलना करता येणार नाही. मेजर ध्यानचंद हे अतिशय मोठे खेळाडू होते. उषा सुद्धा गाजली पण ध्यानचंद ते ध्यानचंद.
In reply to पुरूष खेळाडूंसाठी मेजर by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to भारतरत्न पुरस्कार by चंद्रसूर्यकुमार
In reply to ऑ!!!! by इरसाल
In reply to खेळ रत्न पुरस्कार by Rajesh188
In reply to Why did india have to by सुबोध खरे
In reply to Why did india have to by सुबोध खरे
In reply to Why did india have to by सुबोध खरे
In reply to श्री मोदी, by प्रसाद_१९८२
In reply to श्री मोदी, by प्रसाद_१९८२
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to एक प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
In reply to त्या स्मार्ट सिटी बननार by अमरेंद्र बाहुबली
In reply to गूगल नावाचे एक सर्च ईंजीन आहे by सुक्या
In reply to नुसत्या पोकळ गप्पा. स्मार्ट by अमरेंद्र बाहुबली
In reply to त्या स्मार्ट सिटी बननार by अमरेंद्र बाहुबली
In reply to *“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले by अमरेंद्र बाहुबली
In reply to श्रेयः श्रीगुरुजी by नावातकायआहे
In reply to *“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले by अमरेंद्र बाहुबली
In reply to खरंय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पत्ता सांगा. बरनॉल, ईनो, by श्रीगुरुजी
In reply to लसीकरणाचे प्रमाणपत्र by सॅगी
In reply to I challenge you to read till by सुबोध खरे
In reply to I challenge you to read till by सुबोध खरे
In reply to बरीच मोठी लिस्ट आहे by Rajesh188
In reply to बरीच मोठी लिस्ट आहे by Rajesh188
In reply to काँग्रेस सरकार नी निर्माण by सुबोध खरे
In reply to स्टेडम देखील मोदींच्या पैशाने by अमरेंद्र बाहुबली
In reply to काँग्रेस सरकार नी निर्माण by सुबोध खरे
In reply to तोल गेलाय का डॉ. खरे तुमचा? by सर टोबी
In reply to काँग्रेस सरकार नी निर्माण by सुबोध खरे
In reply to ज्यांनी भारताला आर्थिक by सुबोध खरे
In reply to राजीव गांधी नाव दिसले की १९८४ by श्रीगुरुजी
In reply to बरीच मोठी लिस्ट आहे by Rajesh188
In reply to I challenge you to read till by सुबोध खरे
In reply to I challenge you to read till by सुबोध खरे
In reply to आवांतर . . by सुक्या
In reply to त्या हाॅका संघांना स्पाॅन्सर by अमरेंद्र बाहुबली
In reply to चर्चा by सॅगी
In reply to दाढीवाढवून ही काय मिळाले?? by अमरेंद्र बाहुबली
In reply to आवांतर . . by सुक्या
In reply to आयएसआय एजंट गुलाम नबी फाई ला हाकलले by निनाद
In reply to कागदपत्रे स्वीकारायला नकार by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या ??? by सुक्या
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या ??? by सुक्या
In reply to महालोल by चंद्रसूर्यकुमार
In reply to महालोल by चंद्रसूर्यकुमार
In reply to महालोल by चंद्रसूर्यकुमार
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या ??? by सुक्या
"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत.
"फक्त एक दिवस पंतप्रधान करा. चोवीस तासांच्या आत काश्मीर प्रश्न सोडवितो." अशी गोष्ट एका मराठ्याने सांगितली होती. पण पूर्ण हयातीत इतिहास काही रचला नाही.
शेवटी एका गुजराती माणसाने कोणतीही गोष्ट न सांगता इतिहास रचला.In reply to "मराठा गोष्टी सांगत नाही, तर by श्रीगुरुजी
In reply to "मराठा गोष्टी सांगत नाही, तर by श्रीगुरुजी
In reply to काश्मीर प्रश्न सुटला!!!!!! by Rajesh188
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या ??? by सुक्या
"मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो" असे एक राजकीय नेते म्हणाले आहेत.
जे ५-६ डिसेंबरच्या थंडीत आपल्या मुंबईतील घरात उबदार पांघरूणात गाढ झोपले होते, ते आम्हीच हातोडे घालून बाबरी पाडली अशी गोष्ट सांगत फिरत असतात. पण त्यांनी इतिहास काही रचला नाही. तो इतिहास रचला दुसऱ्यांंनीच. म्हणजे एका अर्थी गोष्टी न सागणाऱ्यांनीच इतिहास रचला आणि विनोदी फुशारक्या आय मीन गोष्टी सांगणाऱ्यांना कधीच इतिहास रचता आला नाही.
In reply to "मराठा गोष्टी सांगत नाही, तर by श्रीगुरुजी
In reply to कल्पना चावला by Rajesh188
In reply to कल्पना चावला by Rajesh188
In reply to मुदलात घोळ आहे साहेब तुमच्या by सुक्या
In reply to अन्याय by चंद्रसूर्यकुमार
In reply to अन्याय by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुदलात घोळ आहे साहेब तुमच्या by सुक्या
In reply to नीरज चोप्रा हा मूळचा मराठा by श्रीगुरुजी
नीरज चोप्राने महाराष्ट्रात येऊन या मूर्खपणात सहभागी होऊ नये.+१११११११११११११११११११११११११
महस 40 करोड डॉलर्स के लिये भारत को अपना सोना और अपना आत्मसम्मान गिरवी रखना पडा था!तुमचा आणि अंधभक्तांचा प्रश्न काय आहे कळत नाहि. काँग्रेसचे अवगुण गाऊन भाजपाला तुम्हि चांगले बोलणे सोपे , काँग्रेसचे एखादे चांगले काम सांगितले तर गांधी घराण्याला असभ्य व्यक्तिसारखे टोंमणे मारणे तर त्याहुन सोप्पे. विक्रम साराभाई यांच्या नावाचे अंतरीक्ष संशोधन संस्था, तारापूरचं अनु संशोधन केंद्र हे काँग्रेसने उभारलेले थोतांड आहे. काँग्रेस काहि करत नाहि....... आता आपण ४० करोड वर बोलु १९८९-९० किंवा १९९०-१९९१ मध्ये काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्स साठी सोने आणि आत्मसन्मान गहाण ठेवले, हे खरे आहे. तुम्ही स्वतः भारतीय नौदलात काम केले आहे, तुम्हास संरक्षण क्षेत्रासंबंधात काहि सविस्तर बोलु शकता. मग मला सांगा IOCL HPCL BPCL सारख्या तेलकंपन्या १९७१ च्या युध्दानंतर सरकारकडुन ( काँग्रेस सरकार) का स्थापन झाल्या ??? १९८९-९० किंवा १९९०-१९९१ मध्ये काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्स साठी जे सोने गहाण ठेवले ते भाजपाने तर नक्किच परत आणले नाहि त्यासाठी मनमोहन सिंगानी प्रयत्न केले, ( तुमच्या " डॉ मनमोहन सिंह ने भारत की आर्थिक खाई से बाहर निकाला" या वाक्यावरून मी बोलत आहे.). आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ? आत्मसन्मान काँग्रेस सरकारने ४० करोड डॉलर्ससाठी सोने गहाण ठेवुन तुमच्या आत्मसन्मानाला नक्किच ठेच पोहोचवली असणार पण कोरोना काळात परमभक्त मोदिभक्त रामदेवबाबाने जे अॅलोपैथिक डॉ़क्टरांवर अपमानजनक वक्तव्य केले ज्यामुळे IMA कोर्टात गेले त्या वक्तव्याने तुमचा आत्मसन्मानाला निश्चित ठेच लागली नसणार. असो लोभ असावा
In reply to खर आहे. by लिओ
आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावा हे तुमच्या सारखा अंधभक्त नक्कीच सांगेल ?सरकार या कंपनी ला disinvest करणार आहे. थोडक्यात सांगायचे तर भारत सरकार या कंपनी मधले स्वतः चे शेअर्स स्टॉक मार्केट वर विकेल. मी स्वतः सुद्धा इन्व्हेस्ट करणार आहे. माझ्याप्रमाणे लाखो रिटेल इन्व्हेस्टर्स पण शेअर्स विकत घेतील. थोडक्यात सांगायचे तर ही कंपनी नंतर जो फायदा देईल तो सरकारपुरता मर्यादित न राहता तो सामान्य जनतेला डिव्हिडंड म्हणून पण मिळेल. फक्त disinvestment म्हणजे काय हे न कळणारे आणि तो घ्यायला न परवडणारे मरगट्टे जिओ चे सिम वापरून मिसळपाव सारख्या sites वर सरकारला शिव्या देत पुढच्या disinvestment ची शिव्या देण्यासाठी वाट पहात राहतील.
In reply to आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to कायच्या काय by Rajesh188
In reply to कायच्या काय by Rajesh188
In reply to खर आहे. by लिओ
आज मोदि सरकार वर्षाला १०६६३ करोडचा नफा कमावणारी HPCL चे खाजगीकरण करुन काहि लाख कोटि उत्पन्न मिळवणार आहे. सर्वसामान्यांनी या गोष्टिचा आनंद कसा व्यक्त करावाहा असा

In reply to खर आहे. by लिओ
In reply to @ लिओ by सुबोध खरे
एकंदर भारताच्या इतिहासात श्री नरसिम्ह राव हे एक अत्यंत उत्कृष्ट पंतप्रधान होते यात शंका नाहीश्री नरसिम्ह राव हे सर्वोत्कृष्टपंतप्रधान होते. गांधी घराण्याला पक्षात अवास्तव फुटेज द्यायची गरज काय आशा आशयाचे त्यांचें वक्तव्य देखील बाहेर आले होते सीताराम केसरीयांच्या सौजन्याने.
In reply to @ लिओ by सुबोध खरे
बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न देण्यासाठी गांधी घराण्याची तळी उचलणाऱ्या काँग्रेसला वेळ झाला नाही तो निर्णय श्री चंद्रशेखर यांच्या औटघटकेच्या सरकारला घ्यावा लागला आणि तो सुद्धा त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या ३४ वर्षांनी.
माझ्या आठवणीप्रमाणे आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार वि. प्र. सिंह सरकारने दिला होता.In reply to बाकी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना by श्रीगुरुजी
In reply to पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद बैठकीचे अध्यक्ष by निनाद
जवाहरलाल नेहरू यांनी चीनला कायमस्वरूपी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची जागा देण्याची धोरणात्मक चूक केलीअसल्या थापा मारणे बंद करा. वाचन वाढवा. इथेच इतर धाग्यांवर याची चर्चा झाली आहे
In reply to थापा मारणे बंद करा by कपिलमुनी
In reply to थापा तुमच्याच सुरू आहेत. by श्रीगुरुजी
In reply to थापा तुमच्याच सुरू आहेत. by श्रीगुरुजी
In reply to इतिहास वाचा by कपिलमुनी
In reply to इतिहास वाचा by कपिलमुनी
In reply to थापा तुमच्याच सुरू आहेत. by श्रीगुरुजी
Informally, suggestions have been made by the United States that China should be taken into the United Nations but not in the Security Counal, and that India should take her place in the Security Council.हे वाचून काही वाचकांचा गोंधळ उडू शकतो. चीन जर संयुक्त राष्ट्राचाच सदस्य नसेल तर सुरक्षा परिषदेत तरी कुठून येणार आणि सुरक्षा परिषदेतील चीनची जागा भारताने घ्यायचा प्रश्न कुठे येतो? चीन मधील चिअँग कै शैकच्या सरकारला अमेरिकेची मान्यता होती. त्या सरकारने दुसर्या महायुध्दात जपानविरूध्द लढाईत भागही घेतला होता. त्यामुळे दुसर्या महायुध्दातील दोस्त राष्ट्रांना सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळाले होते त्यात अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि फ्रान्सबरोबर चीनलाही ते मिळाले होते तसेच चीन हा संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापक सदस्यांमध्ये एक होता. दुसर्या महायुध्दानंतर चीनमधील यादवी युध्द परत सुरू झाले आणि त्या युध्दात माओने चिअँग कै शैकचा पराभव केला आणि चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झाले. त्यामुळे चिअँगला तैवानला पळून जावे लागले. माओ १९४९ मध्ये चीनमध्ये सत्तेत आला. माओच्या नेतृत्वाखाली चीनच्या मुख्य भूमीला 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' तर चिअँग कै शैकच्या नेतृत्वाखालील तैवानला 'रिपब्लिक ऑफ चायना' असे म्हटले गेले. १९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्तानात तालीबान सत्ताधारी असले तरी जगाची मान्यता बुर्हानुद्दिन रब्बानींच्या तालिबान पूर्वी सत्तेत असलेल्या सरकारला होती आणि तालीबानने अफगाणिस्तान बेकायदेशीरपणे कबजात घेतला आहे असे म्हटले जात होते. तसाच काहीसा प्रकार चीनच्या बाबतीतही होता. सत्तेत माओ असला तरी त्याने बेकायदेशीरपणे सत्ता ताब्यात घेतली आहे आणि चीनचा खरे सरकार हे चिअँग कै शैकचे सरकार आहे असे अमेरिकेचे म्हणणे होते. त्यामुळे चीनची संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा परिषद या दोन्हींमधली जागा चिअँग कै शैकच्या सरकारकडे होती. ती सुरक्षा परिषदेतील जागा भारताला द्यावी असा प्रस्ताव होता. १९७१ मध्ये सुरवातीला हेनरी किसिंजर आणि १९७२ मध्ये रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा केल्यावर चीनचा विजनवास संपला आणि माओच्या चीनला संयुक्त राष्ट्रात घेण्यात आले. इतकेच नाही तर चिअँग कै शैकच्या सरकारकडे असलेली सुरक्षा परिषदेची जागाही माओच्या सरकारला देण्यात आली आणि तैवानची सुरक्षा परिषदेतूनच नाही तर संयुक्त राष्ट्रांमधूनही हकालपट्टी करण्यात आली.
In reply to थापा मारणे बंद करा by कपिलमुनी
In reply to अगोदरची चर्चा by प्रदीप
In reply to अत्यंत बिनबुडाचे द्वेषी आरोप by श्रीगुरुजी
In reply to तुमच्या पैकी कोणीही by कपिलमुनी
In reply to तुमच्या पैकी कोणीही by कपिलमुनी
In reply to कोणत्याही ऑफरची सुरूवात by श्रीगुरुजी
In reply to सुरक्षा परीषदेचे कायम सदस्यत्व रद्द करायला काय प्रोव्हिजन आहे by कपिलमुनी
In reply to कोणत्याही ऑफरची सुरूवात by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatreमदनबाण.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - MISERLOU - William Joseph & Caroline Campbell (feat Tina Guo) EXPLOSIVE cover from Pulp FictionIn reply to देशातील सर्व मदरसे RTE by मदनबाण
In reply to देशांत होणाऱ्या बलात्कार by Rajesh188
In reply to देशातील सर्व मदरसे RTE by मदनबाण
In reply to > देशातील सर्व मदरसे RTE by साहना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Little Mix - Black Magic (Official Video)In reply to काँग्रेस पक्षाचे ट्विटर खाते by चंद्रसूर्यकुमार
In reply to गोची अपणी अपनी by सुरिया
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
ट्विटरविषयी पहिल्यापासून वाईट मत असलेल्यांना चांगले वाटेल त्यापेक्षा ट्विटरविषयी सुरवातीपासून चांगले मत असलेल्यांना नक्कीच अधिक वाईट वाटेल. रस्त्यावरच्या गुंडाने क्वचितप्रसंगी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यामुळे जितके चांगले वाटेल त्यापेक्षा एखाद्या सज्जन आणि प्रामाणिक माणसाने खून केल्यानंतर अधिक वाईट वाटेल त्याप्रमाणेच...अरेरे, फुरोगामी विचारवंतांना नावे ठेवत तुम्हीही त्यांचीच भाषा बोलायला लागलात की. विरोधी भक्ती म्हणावी की अनुकरण?
In reply to गोची अपणी अपनी by सुरिया
In reply to काँग्रेस पक्षाचे ट्विटर खाते by चंद्रसूर्यकुमार
In reply to असं नसावं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मास्तर, by आनन्दा
In reply to असं नसावं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट्वीटरने राहुल गांधी यांचं खातं बंद केलं नाही, पण एका पिडितेचं छायाचित्र टाकलेलं होतं ते चित्र ट्वीटरने हट्वले होतं. इतकीच माहिती आहे.
स्वत:चे गलिच्छ राजकारण चालविण्यासाठी बलात्कार पिडितेच्या कुटुंबियांची प्रकाशचित्रे प्रसिद्ध करून त्यांची ओळख जाहीर करणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य असून हा फौजदारी गुन्हा आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी ओरपणे, बलात्कार पीडितांचा राजकारणासाठी वापर करणे, मतांसाठी अत्यंत खालची पातळी गाठणे हे कॉंग्रेससाठी नेहमीचीच गोष्ट आहे.In reply to ट्वीटरने राहुल गांधी यांचं by श्रीगुरुजी
In reply to गलिच्छ राजकारण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सांगता येत नाही आणि सहनही होत by श्रीगुरुजी
In reply to *पुलवामा हल्ल्यात शहीद by अमरेंद्र बाहुबली
बातमीची लिंक