चालू घडामोडी - जून २०२१ (भाग २)
Lakshadweep is India’s jewel in the ocean.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2021
The ignorant bigots in power are destroying it.
I stand with the people of Lakshadweep.
गांधी भाऊ आणि बहिण यांना इतक्या वर्षां नंतर लक्षद्वीप या छोट्याश्या बेटाची अचानक आठवण येउन, अचानक काळजी उत्पन्न होउन त्यांनी टिवटिवाट केला, इतर संबंधीत मिडिया देखील चाटुकारितेची संधी दवडणार कसा ? पण अचानक कुठेतरी गडबड झाली... कारण याच लक्षद्वीप बेटावर त्यांच्या तिर्थरुपांनी [ या सहलीत राहुल आणि प्रिया़का देखील अर्थातच होते. ] कशी सहल केली होती आणि त्या सहलीसाठी इंडियन नेव्हीला कसे दावणीला लावण्यात आले होते याची माहिती बाहेर येउ लागली ! ती माहिती खालील व्हिडियोत आपणास पाहता येइल. मग अचानक या दोघांना त्या ट्रीपची आठवण न येता त्या लक्षद्वीप बेटाची काळजी का वाटली असेल ? त्याचे उत्तर तुम्हाला खाली मिळाले तर पहा !The people of Lakshadweep deeply understand and honour the rich natural and cultural heritage of the islands they inhabit. They have always protected and nurtured it.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 25, 2021
The BJP government and its administration have no business to destroy this heritage, to harass the people… 1/3
मदनबाण.....
In reply to हे बंधुभगिनी ट्विटर मास्टर by श्रीगुरुजी
In reply to देशप्रेमी लोक by Rajesh188
In reply to अजून लादायला सुरवात कुठे by पिनाक
In reply to जेव्हा लादयला सुरुवात होईल by Rajesh188
In reply to जेव्हा लादयला सुरुवात होईल by Rajesh188
In reply to 105 आमदार देणारा महाराष्ट्र, by पिनाक
तुम्ही फारच बाळबोध विचार करता.
हे सर्वांनी केव्हाच ओळखलंय.In reply to 105 आमदार देणारा महाराष्ट्र, by पिनाक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Today we must all be aware that protocol takes precedence over procedure. :- Irwin CoreyIn reply to ती आता हाणून पाडली जातील. by मदनबाण
In reply to फाळणीच्या संदर्भात मी असे by शाम भागवत
आजची स्वाक्षरी :- Today we must all be aware that protocol takes precedence over procedure. :- Irwin Corey
In reply to मूर्खपणा. by कॉमी
In reply to मूर्खपणा? by प्रदीप
In reply to मूर्खपणा? by प्रदीप
In reply to शीख ज्या प्रदेशात स्थायिक by श्रीगुरुजी
In reply to शीख ज्या प्रदेशात स्थायिक by श्रीगुरुजी
In reply to मूर्खपणा. by कॉमी
In reply to नर्सेस by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हेच म्हणणे आहे. मल्याळम by कॉमी
In reply to तुम्ही कॉर्पोरेट जगात बघितलं by पिनाक
In reply to असेच by प्रदीप
In reply to आणि by प्रदीप
In reply to हेच म्हणणे आहे. मल्याळम by कॉमी
In reply to मूर्खपणा. by कॉमी
In reply to बंदी मागे घेतली. by आग्या१९९०
In reply to कुठली बंदी by प्रदीप
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Today we must all be aware that protocol takes precedence over procedure. :- Irwin CoreyIn reply to जवळपास १४- १५ वर्षां पूर्वी by मदनबाण
In reply to काही गरज नाही त्यांनी त्यांची भाषा सोडण्याची by Rajesh188
In reply to जवळपास १४- १५ वर्षां पूर्वी by मदनबाण
In reply to भारताचे IT मिनिस्टर सध्या by साहना
In reply to उगाच रुल ऑफ लँड वगैरे थोथांड by चौकस२१२
In reply to ट्विटरने आपल्या by श्रीगुरुजी
In reply to ट्विटर by चंद्रसूर्यकुमार
In reply to + १ उत्तम प्रतिसाद by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim WalshIn reply to ट्विटर by चंद्रसूर्यकुमार
In reply to > त्यामुळे भारतात यापुढे by साहना
पोटापाण्यासाठी हाच धंदा मी करत असल्याने ह्यावर अधिकारीक पद्धतीने बोलू शकते तुम्ही जे म्हणता ते बरोबर असले तरी त्याला आणखीन बाजू आहेत. फेसबुक आणि गुगल भारत सरकारपुढे लोटांगण घालतील असे वाटत असले तरी ट्विटर कदाचित घालणार नाही.ह्याविषयी काही सविस्तर लिहीलेत तर बरे होईल.
In reply to > त्यामुळे भारतात यापुढे by साहना
In reply to आणि हा विषय 'भारत वि चायना' by कॉमी
In reply to ट्विटर by चंद्रसूर्यकुमार
In reply to सहमत चंद्रसूर्यकुमारजर हा by चौकस२१२
In reply to > सरकारला जो काही विरोध by साहना
In reply to भारत सरकारने कायदा केला, by सुबोध खरे
In reply to ट्विटर by चंद्रसूर्यकुमार
In reply to उगाच रुल ऑफ लँड वगैरे थोथांड by चौकस२१२
In reply to 2018 च्या आसपास विजा आणि by रात्रीचे चांदणे
In reply to तो सर्वच कायदा मूर्खपणाचा by साहना
In reply to रोचक माहिती . साहना,, by चौकस२१२
In reply to आज ठीक ५ वाजता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मोदींना ऐकण्यासाठी by श्रीगुरुजी
In reply to असेल.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आनंद कसला? आपण जंगजंग by श्रीगुरुजी
In reply to चालू द्या.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आनंद कसला? आपण जंगजंग by श्रीगुरुजी
In reply to आज ठीक ५ वाजता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आज ठीक ५ वाजता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्तुत्य. by कॉमी
In reply to स्तुत्य. by कॉमी
Chhattisgarh health minister TS Singh Deo said that his state had not asked to be allowed to procure vaccines. “We were saying from day 1 that there should be only one agency, the GoI, to purchase the vaccines. I don’t know any other state that wanted to buy on its own,” he said, adding that even if a state had requested for it, the Centre should not have blindly followed such advice.नीती आयोगाने "राज्यांनी विनंती केल्यामुळे" हा निर्णय घेण्यात आला असे म्हणल्यावर ह्या प्रतिक्रिया आल्या आहेत. https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/states-deny-asking-goi-for-policy-to-buy-jabs-directly/amp_articleshow/83076941.cms
In reply to "राज्यांनी डिसेंटरलाइझड लस खरेदी मागीतलीच नव्हती" by कॉमी
In reply to केरळ, बिहार, तेलंगणा, by आग्या१९९०
In reply to +१ by कॉमी
In reply to महाराष्ट्र, पंजाब दिल्ली आणि by रात्रीचे चांदणे
In reply to प्रश्न. by कॉमी
In reply to महाराष्ट्र, पंजाब दिल्ली आणि by रात्रीचे चांदणे
In reply to आणि केली असल्यास त्याकडे by कॉमी
आणि हेच सद्गृहस्थ आता हे म्हणत होते...

In reply to एक उदाहरण by प्रदीप
In reply to राहुल गांधीचे म्हणणे ऐकून by कॉमी
In reply to लय भारी . . by सुक्या
In reply to आणि केली असल्यास त्याकडे by कॉमी
In reply to आणि by प्रदीप
In reply to केरळ, बिहार, तेलंगणा, by आग्या१९९०
In reply to ही राज्ये नसतील कदाचित .. by सुक्या
In reply to केरळ, बिहार, तेलंगणा, by आग्या१९९०
In reply to स्तुत्य. by कॉमी
In reply to सर्वोच्च न्यायालयाने suo moto by आग्या१९९०
लुटमार नही चलेगीखाजगी रुग्णालयान्ची .. .. आणि लस जास्त उपलब्ध होइल
In reply to लुटमार नही चलेगी by रामदास२९
In reply to ह्यात लूटमार कसली? अत्ता by रात्रीचे चांदणे
In reply to सर्वोच्च न्यायालयाने suo moto by आग्या१९९०
In reply to SC ने सांगितल्यामुळे केले by कॉमी
In reply to सर्वोच्च न्यायालयाने suo moto by आग्या१९९०
In reply to लसीकरण सर्टिफिकेटवर by आग्या१९९०
In reply to दीदींनी त्यांचा छापलाय हो! by नावातकायआहे
In reply to रडायची सवय काहीही केल्या जात by आग्या१९९०
In reply to रडायची सवय काहीही केल्या जात by आग्या१९९०
In reply to मोदींच्या भाषणानंतर द्वेष्टे by श्रीगुरुजी
In reply to मोदींच्या भाषणानंतर द्वेष्टे by श्रीगुरुजी
In reply to लांबवर दगड "फेकायचा" by आग्या१९९०
व्यंगचित्र सौजन्य : MANJUL@MANJULtoons ट्वीटरवरुन साभार.
-दिलीप बिरुटे
In reply to बोलके व्यंगचित्र. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मंजुलटून्स by कॉमी
In reply to बोलके व्यंगचित्र. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे भाजपा उ. प्र. च्या ट्वीटर वरील बदलेले चित्र पं प्र मोदींशिवाय,,,,
यावर वाद होऊ लागला म्हणुन पुन्हा ट्वीटरवर लावलेले चित्र
In reply to रिटर्न ऑफ तात्या. by कॉमी
In reply to ट्रम्प तात्या सध्या हिमेश by साहना
आज सुद्धा बिचारा कर्जझझ्झ हिट झाला आहे आणि पोरी आपल्यावर मरतात ह्या गैरसमजूतीत जगतो.😂
In reply to मा.मु. by नावातकायआहे
In reply to हाहा.. by सॅगी
In reply to केंद्र सरकार अस्तित्वात आहे का by Rajesh188
केंद्र सरकार अस्तित्वात आहे काएक तांत्रिक प्रश्न. केंद्र सरकार अस्तित्वात नसेल तर शेतकर्यांना देशोधडीला लावणारे कायदे केले, कोरोना परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही वगैरे दिवसरात्र कोणाविरूध्द ठणाणा चालू असतो?
In reply to केंद्र सरकार अस्तित्वात आहे का by Rajesh188
In reply to केंद्र सरकार अस्तित्वात आहे का by Rajesh188
In reply to केंद्र सरकार अस्तित्वात by श्रीगुरुजी
In reply to पहिल्या lockdown च्या वेळी by Rajesh188
In reply to खाजगी रुग्णालय लस खरेदी. by कॉमी
In reply to ग्रामीण भागात अजूनही 45 by रात्रीचे चांदणे
Welcum 2 Twitter pic.twitter.com/PsztOZaOlw
— Jerin Mathew (@browngunde) June 8, 2021
In reply to हीहीही by कॉमी
In reply to अरेरे by प्रदीप
Senior leader and former party state president C K Padmanabhan said that everyone has to pay a price for their act. “That is nature’s law,” he said. “Nature as well as politics has become dirty — that’s all I want to say on World Environment Day.”
In reply to केरळ. by कॉमी
“The highway robbery case would not have come out had the party been united. It got exposed only because of factionalism,” the leader said, adding that the ‘robbery’, which some alleged as stage-managed, got reported to the police only because the rival faction “realised” the funds did not reach them or their candidates. “Now it has become a major embarrassment for the BJP and the RSS, because RSS leaders’ names are also dragged into it,” the leader pointed out.
In reply to आणि, हे राहीलच. by कॉमी
In reply to ज्या राज्यात एकाही भाजप by श्रीगुरुजी
In reply to ज्या राज्यात एकाही भाजप by श्रीगुरुजी
In reply to काय माहित ! by कॉमी
In reply to १० कोटी मागितले पण शेवटी १० by श्रीगुरुजी
In reply to हरकत नाही. by कॉमी
In reply to बापरे. by कॉमी
In reply to दोन्ही प्रकार वाईट च. पण by नावातकायआहे
धर्मामधे हराम असे कुणाचेतरी कुठेतरी वाचुन लसी कचरा कुंडीत फेकणे ह्याचे समर्थन कसे करणार?कशावरून निष्कर्ष काढला ? जसे तो डॉक्टर म्हणतो मी काही केले नाही, तसे ती नर्स सुद्धा फार्मसी मालक मुद्दामून मी मुस्लिम असल्याने मला टार्गेट करतोय असे म्हणत आहे. धर्मामध्ये हराम हे वाचून केलं हा निष्कर्ष काय आधारावर? मुळात त्या नर्सने सुद्धा असे काही करणे अमान्य केले आहे.. असं काहीही आगापिछा नसताना कोणालाही जिहादी म्हणणे हे चूक आहे. हाच मुद्दा मला वरील बातमी देऊन दाखवायचा होता. जसे तो डॉक्टर काय म्हणतो हे पाहण्याची कर्टसी दिली तशी त्या नर्सला पण दिली जावी, हाच मुद्दा मला मांडायचा होता. त्या मॉक ड्रिल मुळे कोणी दगावले नाही ही चांगली बातमी आहे.
In reply to धर्मामधे हराम असे कुणाचेतरी by कॉमी
In reply to २९ सापडल्या. by नावातकायआहे
In reply to असो. by कॉमी
In reply to केरळ सरकारचा वादग्रस्त आदेश कोर्टाकडून रद्द by चंद्रसूर्यकुमार
"Religion is the sigh of the oppressed creature, the heart of a heartless world, and the soul of soulless conditions. It is the opium of the people."आणि न्यायालयाने आदेश रद्द केला त्याचे स्वागत आहे.
In reply to मत. by कॉमी
बरेच आउट ऑफ कंटेक्सट घेतलेले वाक्य आहे.हे माहीत न्हवते... ही रुपेरी किनार खरोखर स्वागतार्ह.
बाकी धर्म म्हणजे गरिबांना आपले अन्याय सहन करायला लावण्यासाठी बनवलेली आणि पसर्वलेली गोष्टनक्किच, गरीबच का श्रीमंतही धर्माच्या दबावाखाली दबलेच जातात अशी सुधारणा हवी.
In reply to बरेच आउट ऑफ कंटेक्सट घेतलेले by गॉडजिला
In reply to नाही, दाबले तर सगळेच जातात. by कॉमी
त्यानंतर व्याधी निराकरण झाल्यावरसुद्धा ओपियमचा आनंद आनंदासाठी घेण्यास कोणाची हरकत असायचे कारण नाही.खूपच आशादायी व सुंदर वाक्य आहे. आवडले. . पण ओपिअम शिल्लक राहील अशी तुम्हाला आशा वाटते? कदाचित ओपिअम औषधालाही शिल्लक राहणार नाही अशीही अवस्था येऊ शकते. खरतर सगळ्या व्याधी व अन्याय संपल्यावर ओपिअमची गरजच का भासावी? किंवा खरतर मार्कस् वाद एवढ्या सर्वोच्च उंचीवर गेल्यावर ओपिअमच्या बाजूने कोणितरी बोलायची शक्यता तुम्हाला वाटते? शिवाय त्याला अजिबात विरोध न होता सगळे जण स्वखुषीने ती वक्तव्ये आनंदाने ऐकतील असं तुम्हाला खरोखरीच वाटते? का मार्कस् वाद एवढ्या सर्वोच्च उंचीवर गेल्यावर, ओपियमच्या बाजूने बोलायची कोणाची हिंम्मत होणार नाही अशी परिस्थिती असायची शक्यता असेल? असो. तुमच्या विचारांचा आदर आहेच. पण जगातील कम्युनिस्ट, हुकुमशाही, एक पक्ष पध्दती व विरोधी विचारांचा केला जाणारा बिमोड वगैरे बद्दल आत्तापर्यंत जे काही थोडसं आकलन झालंय त्यावर आधारित मनात शंका आल्या व त्या मांडल्या इतकेच. 🙏
In reply to त्यानंतर व्याधी निराकरण by शाम भागवत
In reply to मी एक सोशालिस्ट डेमोक्रॅट आहे by कॉमी
In reply to हीच तर खरी गंम्मत आहे तिकडे by गॉडजिला
In reply to नाही, दाबले तर सगळेच जातात. by कॉमी
In reply to मर्क्स खरेच असे म्हणत असेल तर फारच शहापणाचे बोल ठरतात... by गॉडजिला
पण प्रोब्लेम हा आहे की जे व्याधीमुक्त आहेत त्यांनाही मार्क्सवादीयांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्याचे काय ?आणि मार्क्सवाद हीच व्याधी असेल तर?
In reply to व्याधी by चंद्रसूर्यकुमार
आणि मार्क्सवाद हीच व्याधी असेल तर?अशक्य कारण ही बाब दैवी (अथवा निसर्ग निर्मीत) नसल्याने तो अपुरा, अप्रगत अथवा प्रसंगी कुचकामीही असु शक्तो... पण व्याधी नक्किच नाही. मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे ज्यात सातत्याने सुधारणा करुन प्रगती साधता येउ शकते
In reply to आणि मार्क्सवाद हीच व्याधी by गॉडजिला
अशक्य कारण ही बाब दैवी (अथवा निसर्ग निर्मीत) नसल्याने तो अपुरा, अप्रगत अथवा प्रसंगी कुचकामीही असु शक्तो... पण व्याधी नक्किच नाही. मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे ज्यात सातत्याने सुधारणा करुन प्रगती साधता येउ शकतेसहमत. फक्त यात गोम अशी की मार्क्सवादात सुधारणा केल्यास तो 'मार्क्सवाद' राहणार नाही तर ती सुधारीत आवृत्ती मध्याच्या डावीकडे न राहता उजवीकडे सरकेल. :)
हे बंधुभगिनी ट्विटर मास्टर