चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)
अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता.
रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.
वाचने
79509
वाचनखूण
प्रतिक्रिया
304
जैव विविधता संकटात
In reply to जैव विविधता संकटात by कपिलमुनी
आरे वाचवणारे?
अवैध वाळू वाहतूक जोमात
In reply to अवैध वाळू वाहतूक जोमात by कपिलमुनी
आता ...
शुक्शुकाट
सांगली मिरज रस्त्याव्र अपघात
वादळी पाउस
सांगली मधील ताज्या घडामोडी
लसीकरणासाठी रांगा
In reply to लसीकरणासाठी रांगा by कपिलमुनी
लसीकरणासाठी आलेल्या
In reply to लसीकरणासाठी आलेल्या by अभिजीत अवलिया
खरं आहे ...
In reply to खरं आहे ... by मुक्त विहारि
तुम्ही घेतलीये का ?
In reply to तुम्ही घेतलीये का ? by कॉमी
इतक्यात घेणार नाही ....
जिल्हाबंदीमुळे वाहने परत
कोल्हापुरमधील ताज्या घडामोडी
“मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील”, अजित पवार
दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला झापले
दोन पेक्षा जास्त अपत्ये
राजेश188 हे आजकाल प्रतिसाद का
In reply to राजेश188 हे आजकाल प्रतिसाद का by Vichar Manus
त्या आयडीला पंख फुटले
In reply to त्या आयडीला पंख फुटले by मुक्त विहारि
तरी मी विचार करतोय इतर काही
In reply to तरी मी विचार करतोय इतर काही by आनन्दा
आपण लक्ष द्यायचे नाही
काळीमा
188
चंद्रपूर : ”आम्हाला वेतन देणे होत नाही तर मारून टाका”
ग्रामपंचायत येवदा मार्फत पाइपलाइनच्या कार्याचा शुभारंभ
गुरांच्या गोठ्यातील अजगर केला रेस्क्यू
हनुमान जयंती निमित्त पक्षांसाठी दानापाणी भांड्याचे वितरण
In reply to हनुमान जयंती निमित्त पक्षांसाठी दानापाणी भांड्याचे वितरण by कपिलमुनी
मंदिरे बंद करायला सांगीतले आहे ना?
देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्यांची विक्री
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड.....
“परिस्थिती हाताळता येत नसेल तर सांगा, केंद्राकडे जबाबदारी सोपवू”
remdesivir : करोनाच्या गंभीर रुग्णांना देणार रेमडेसिवीर मोफत....
यूपी मध्ये ग्रामीण भागात
पंढरपुरात कोरोनाचा उद्रेक
In reply to पंढरपुरात कोरोनाचा उद्रेक by यश राज
माझ्यामते करोनाच्या स्प्रेड
In reply to माझ्यामते करोनाच्या स्प्रेड by आनन्दा
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या बुडाखाली पण तेच जळतंय
In reply to तुमच्या बुडाखाली पण तेच जळतंय by आनन्दा
ईतके गरम का होताय?? बरनोल
In reply to ईतके गरम का होताय?? बरनोल by अमरेंद्र बाहुबली
बरनॉल
In reply to बरनॉल by सॅगी
बाय द वे ....
In reply to माझ्यामते करोनाच्या स्प्रेड by आनन्दा
हो, ट्रांसमिटीबिलिटी जास्त
मुंब्र्यात खाजगी रुग्णालयाला
In reply to मुंब्र्यात खाजगी रुग्णालयाला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
दुर्दैवी घटना ... आरोग्य
न्यायालयाची सूचना/आदेश
माजी खासदार व वर्षा गायकवाड
उत्तर प्रदेश
In reply to उत्तर प्रदेश by कॉमी
योग्य निर्णय ....
In reply to योग्य निर्णय .... by मुक्त विहारि
असहमत
In reply to असहमत by कॉमी
असहमत... कशासाठी?
In reply to असहमत... कशासाठी? by मुक्त विहारि
आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन
In reply to आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन by कॉमी
कोर्टात केस टाकली आहे ...
In reply to आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन by कॉमी
आॅक्सीजन लागणार असेल
In reply to आॅक्सीजन लागणार असेल by अमरेंद्र बाहुबली
अच्छा ....
In reply to आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन by कॉमी
या घडीला २६ लाइक्स आहेत.
In reply to या घडीला २६ लाइक्स आहेत. by कॉमी
केस* अटक नाही.
In reply to केस* अटक नाही. by कॉमी
शशांक यादव वर केस केली.
In reply to आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन by कॉमी
आता झी न्यूज (हिंदी) या
In reply to उत्तर प्रदेश by कॉमी
आता झी न्यूज (हिंदी) या
In reply to उत्तर प्रदेश by कॉमी
उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर
उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर पोस्ट केल्याबद्दल पहिली केस रजिस्टर.शशांक यादव नावाच्या मुलाने आजोबांसाठी ऑक्सिजन पाहिजे असे ट्विट केले, ते द वायर च्या पत्रकारांनी स्मृती इराणी यांना कळवले, कारण मुलगा अमेठीचा होता, स्मृती इराणींनी दखल घेऊन प्रयत्न केले. पुढे समजले, कि हे आजोबा रात्री हार्ट अटॅक येऊन गेले.अमेठी पोलिसांनी "आजोबांना कोव्हिड झाला नव्हता आणि डॉक्टरांनी ऑक्सिजन प्रिस्क्राईब केला नव्हता" या कारणासाठी शशांक यादव वर केस केली.शशांक यादवने ऑक्सिजनसाठी ट्विट केल्यानंतर स्मृती इराणींंनी त्याला तीन वेळा फोन केला. पण त्याचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांना त्याला मदत करण्यास सांगितले. नंतर पोलीसांनी फोन क्रमांकावरून पत्ता शोधून ऑक्सिजन सिलींडर बरोबर घेऊन त्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा ते घर बंद होते. काही वेळाने त्याचा फोन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तो कोठे आहे ते शोधले, तेव्हा तो वेगळ्याच ठिकाणी झोपलेला होता. नंतर समजले की मृत व्यक्ती ८८ वर्षांचे आजोबा असून काल रात्रीच ते ह्रुदयविकाराने गेले व त्यांना कोरोना झालेला नव्हता व ऑक्सिजन सुद्धा नको होता. तसेच ते त्याचे आजोबा नसून कोणत्या तरी मित्राचे आजोबा होते. हा सर्व प्रकार एकंदरीत शशांक यादवचा खोडसाळपणा दिसतो. स्मृती इराणी व पोलिसांनी धावपळ करून आपले कर्तव्य योग्यपणे पार पाडलेले दिसते. त्यामुळे आधीच प्रचंड काम असणाऱ्यांंना खोटी माहिती देऊन विनाकारण धावपळ करणाऱ्या विरूद्ध तक्रार दाखल करणे योग्य आहे. ऑक्सिजन, रेमेडिसिवर मागितले म्हणून उत्तर प्रदेशात अनेकांविरूद्ध तक्रार दाखल झाली आहे असा आरोप आआपच्या मुंबईतील प्रतिनिधी प्रीति मेनन यांनी केला. परंतु अनेकदा विचारूनही तक्रार झालेल्याचे एकही नाव त्यांना सांगता आले नाही. दिल्लीतील यमुना विहार भागातील एका रूग्णालयाच्या डॉक्टरांनी एक चित्रफीत ट्विटरवर टाकली आहे. ऑक्सिजन सिलींडर मागितल्यानंतर दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली व ऑक्सिजन हवा असल्यास स्वतः जाऊन टँकर घेऊन या असा सल्लाही दिला, असे ते सांगतात. ऑक्सिजन अभावी आमच्या नातेवाईकाचा मृत्यु झाला असे सांगत एकाच मृताचा फोटो घेऊन वेगवेगळ्या रूग्णालयाबाहेर २० हून अधिक जण बसले आहेत, असे चर्चेत सांगितले गेले. एकंदरीत हा सुद्धा खोडसाळपणा वाटतो. कोरोना संसर्ग हाताळण्यात केंद्र व सर्व राज्य सरकारे कमी पडली याविषयी दुमत नाही. परंतु तथाकथित शेतकरी आंदोलनाप्रमाणे कोरोनासंदर्भातही एक योजनाबद्ध प्रपोगंडा सुरू झाला आहे अशी शंका येत आहे.In reply to उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर by श्रीगुरुजी
अमेठी पोलिसांचे चलचित्र
In reply to उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर by श्रीगुरुजी
दिल्ली अधिकार्याचे खरे
केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे....
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उठाव
In reply to उठाव by चंद्रसूर्यकुमार
ते अमेरिकेने
In reply to ते अमेरिकेने by मुक्त विहारि
भारताला मोफत मिळणार साडेचार लाख रेमडेसिवीर
In reply to उठाव by चंद्रसूर्यकुमार
ऑ.
In reply to ऑ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला तर बाबा एकच विश्र्वास आहे ....
In reply to आपला तर बाबा एकच विश्र्वास आहे .... by मुक्त विहारि
जे स्वतला सकिशम समजायचे ते
In reply to जे स्वतला सकिशम समजायचे ते by अमरेंद्र बाहुबली
चिंता करू नका ....
In reply to चिंता करू नका .... by मुक्त विहारि
तुम्ही सक्षम पर्याय तयार करू
In reply to तुम्ही सक्षम पर्याय तयार करू by नावातकायआहे
पण प्रश्र्न असा आहे की ..
In reply to आपला तर बाबा एकच विश्र्वास आहे .... by मुक्त विहारि
नरपुंगव,झळाळता ज्ञानसूर्य
In reply to ऑ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोक योग्य वेळ आली की योग्य
लोक योग्य वेळ आली की योग्य बदल करतात, काळजी करु नका. लोकांना सरकारविरुद्ध उठाव करायला वेळ लागत नाही.बदल करण्यासाठी फक्त योग्य वेळ पुरेशी नाही. बदल करण्यासाठी योग्य कारणे व योग्य पर्याय सुद्धा असावा लागतो. सध्या बदलासाठी योग्य वेळ नाही व योग्य कारणेही नाहीत. पर्याय तर नाहीच नाही. त्यामुळे बदलासाठी प्रतीक्षा करावी लागेल.In reply to लोक योग्य वेळ आली की योग्य by श्रीगुरुजी
ह्यांना एकमताने साधा निर्णय पण घेता येत नाही ....
In reply to उठाव by चंद्रसूर्यकुमार
या सगळ्या समस्या आहेत हे
In reply to उठाव by चंद्रसूर्यकुमार
बाकी राज्य सरकार बरखास्त
In reply to बाकी राज्य सरकार बरखास्त by अमरेंद्र बाहुबली
केंद्र सरकार बरखास्त खरावे
In reply to केंद्र सरकार बरखास्त खरावे by श्रीगुरुजी
तुम्हाला हवेय हो. पण जनतेला
In reply to तुम्हाला हवेय हो. पण जनतेला by अमरेंद्र बाहुबली
हे सरकार नको असेल तर नवीन आणा
In reply to हे सरकार नको असेल तर नवीन आणा by श्रीगुरुजी
अहो सक्षम पर्याय शोधत आहेत ....
In reply to तुम्हाला हवेय हो. पण जनतेला by अमरेंद्र बाहुबली
विरोधी सरकार असणारे राज्य प्रयत्नांची पराकाष्टा करताहेत
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्याच्या सरकाराविरुद्ध
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचा वरवरा राव न होण्याबद्दल
In reply to तुमचा वरवरा राव न होण्याबद्दल by पिनाक
म्हणजे?
In reply to म्हणजे? by अमरेंद्र बाहुबली
सरकारविरुद्ध "उठाव" ही
In reply to सरकारविरुद्ध "उठाव" ही by पिनाक
मला वाटत की
In reply to मला वाटत की by सुखीमाणूस
तसं काय नसतं हो. आसल्या
In reply to मला वाटत की by सुखीमाणूस
व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज..
In reply to व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकांनी आता रस्त्यावर उतरुन
लोकांनी आता रस्त्यावर उतरुन केंद्रसरकारविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, त्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही,असे माझ्य व्यक्तीगत मत आहे.आपणच हे आंदोलन करण्यास प्रारंभ करावा.In reply to व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
मी हि काँग्रेस ला संधी देईन
In reply to मी हि काँग्रेस ला संधी देईन by चौकस२१२
आणि हो
In reply to व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"लोकांनी आता रस्त्यावर उतरुन
In reply to "लोकांनी आता रस्त्यावर उतरुन by झेन
खुलासा.
In reply to खुलासा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मग परत कोरोना वाढला की
In reply to मग परत कोरोना वाढला की by सुखीमाणूस
हे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला पटते
In reply to "लोकांनी आता रस्त्यावर उतरुन by झेन
काय प्रोब्लेम आहे ?
In reply to काय प्रोब्लेम आहे ? by कॉमी
कुंभ मेल्यासाठी RTPCR
In reply to कुंभ मेल्यासाठी RTPCR by सुबोध खरे
माझे हि तेच मत आहे आणि चारी
In reply to माझे हि तेच मत आहे आणि चारी by कॉमी
सहमत आहे...
In reply to माझे हि तेच मत आहे आणि चारी by कॉमी
चारी धाम यात्रा..
In reply to माझे हि तेच मत आहे आणि चारी by कॉमी
चार धाम यात्रा
In reply to चार धाम यात्रा by प्रदीप
उत्तराखंड सरकारचा उत्तम
In reply to कुंभ मेल्यासाठी RTPCR by सुबोध खरे
सरकारी उत्सव नसला तरी सरकारने
In reply to सरकारी उत्सव नसला तरी सरकारने by कॉमी
भाजपचं सरकार असणं हीच मोठी
In reply to भाजपचं सरकार असणं हीच मोठी by सुबोध खरे
भाजपवर टीका करणे हीच मोठी चूक
In reply to भाजपवर टीका करणे हीच मोठी चूक by कॉमी
सरकारी उत्सव नव्हता. फक्त
In reply to व्यवस्थेविरुद्ध चीड निर्माण होणे ही गरज.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरकार काहीच करत नाही असे असते
In reply to सरकार काहीच करत नाही असे असते by सुखीमाणूस
विरोधक गळा काढतील म्हणून
In reply to विरोधक गळा काढतील म्हणून by कॉमी
भाजप
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोणताही पक्श असो
In reply to कोणताही पक्श असो by सुखीमाणूस
भारी ...
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरकारचा आता भरलसोत्सवावर
लसोत्सवावर
आहे @बिरुटे सर आपल्याला लसीकरणाबद्दल किती माहिती आहे हे मला माहित नाही परंतु आपले हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. करोना हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर आजतरी औषध नाही भारताची लोकसंख्य १३८ कोटी आहे. यापैकी ७० टक्के लोकांना लस दिली किंवा त्यांना करोना झाला तर आपल्याला हर्ड इम्युनिटी येऊन हि महामारी संपेल याचा अर्थ रोज २ लाख लोकांना लस दिली तर पूर्ण लसीकरण होण्यास दीड वर्ष लागेल. इतक्या ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारणे आणि त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उभारणे हि सोपी गोष्ट नाही. त्यातून लस वाया जाण्याचे प्रमाण ५% गृहीत धरले तर (यातील राजकारणात मी जात नाही). पूर्ण लसीकरणासाठी दोन वर्षे जातील हे गृहीत धरणे आवश्यक आहे. लसोत्सव म्हणण्यासाठी कोणतेही आरोग्य कर्मचारी तेथे दिवाळी करायला आलेले नाहीत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत. घरात बसून ऑनलाईन काम करून पगार घेत नाहीत एवढे भान आपल्याला असायला हवे होते. आपल्याला सरकारला( कोणत्याही पक्षाचे) मदत करता येत नसेल तर करू नका पण दुसऱ्याचे घर जळत असेल त्यावर पाणी टाकता येत नसेल तर निदान त्यावर टाळ्या पिटू नये एवढे व्यवधान असायला हवे होते.In reply to सरकारचा आता भरलसोत्सवावर by सुबोध खरे
टिका केली म्हणून परिस्थिती बदलत नाही.
In reply to सरकारचा आता भरलसोत्सवावर by सुबोध खरे
लसोत्सव म्हणजे काय हे त्यांना
In reply to लसोत्सव म्हणजे काय हे त्यांना by पिनाक
देशात लसच उपलब्ध नाही.
पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा CCTV कॅमेऱ्यात कैद;
In reply to पाकिस्तानी अधिकाऱ्याचा भुरटेपणा CCTV कॅमेऱ्यात कैद; by मुक्त विहारि
अशीच एक घटना आठवली ....
रामदास यांनी ४ एप्रिल २०१७ या
१८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण होणार!
In reply to १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण होणार! by मुक्त विहारि
अतिशय चुकीचा निर्णय. मला
In reply to अतिशय चुकीचा निर्णय. मला by पिनाक
अहो
भारत संकटात असताना चीनची मोठी खेळी; शेजारी देशांना जाळ्यात ओढलं
In reply to भारत संकटात असताना चीनची मोठी खेळी; शेजारी देशांना जाळ्यात ओढलं by मुक्त विहारि
सामनाच्या उच्च परंपरेनुसार
In reply to सामनाच्या उच्च परंपरेनुसार by श्रीगुरुजी
ह्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम,
In reply to सामनाच्या उच्च परंपरेनुसार by श्रीगुरुजी
+१
उत्तराखंड चार धाम यात्रेसाठी
In reply to उत्तराखंड चार धाम यात्रेसाठी by कॉमी
उत्सव सार्वजनिक नकोतच ...
दिल्लीत आता नायब राज्यपाल म्हणजेच “सरकार”; नवा कायदा लागू
सामान्यांसाठी बंद लोकलमध्ये फेरीवाल्यांची गजबज
खरोखर RSS च्या वयस्कर स्वयंसेवकाने करोना रुग्णासाठी बेड सोडला का
In reply to खरोखर RSS च्या वयस्कर स्वयंसेवकाने करोना रुग्णासाठी बेड सोडला का by मुक्त विहारि
एबीपी माझाच्या वेबसाईटवर अशी
सरकारांना दुसऱ्या लाटेबद्दल काय माहित होतं ?
In reply to सरकारांना दुसऱ्या लाटेबद्दल काय माहित होतं ? by कॉमी
दुर्दैवाने भारतात
In reply to सरकारांना दुसऱ्या लाटेबद्दल काय माहित होतं ? by कॉमी
सरकारचे सल्लागार
In reply to सरकारचे सल्लागार by प्रदीप
दुसऱ्या लाटेची भीषणता
In reply to दुसऱ्या लाटेची भीषणता by कॉमी
पण केंद्र सरकारचे सायंटिफिक
पण केंद्र सरकारचे सायंटिफिक सल्लागार असे पद असून त्यांनी सरकारला मोठ्ठे जनसमुदाय आणि निवडणुकांबद्दल काहीच सल्ला दिला नाही, कि त्यांनी दिलेला सल्ला पाळला गेला नाही ?निवडणुक वेळापत्रकानुसार घ्यायची का पुढे ढकलायची हा निर्णय केंद्र सरकार किंवा राज्य सरकार घेऊ शकत नाही. या निर्णयाचे अधिकार निवडणुक आयोगाकडे आहेत. राज्य सरकालचा विरोध असूनही विधानसभा निवडणुक आधी घेण्याच्या किंवा पुढे ढकलण्याच्या काही घटना भूतकाळात घडलेल्या आहेत.In reply to पण केंद्र सरकारचे सायंटिफिक by श्रीगुरुजी
निर्णय नाही घेता येत बरोबर
In reply to दुसऱ्या लाटेची भीषणता by कॉमी
निवडणूका व जनतेची वर्तणूक
In reply to निवडणूका व जनतेची वर्तणूक by प्रदीप
"The central government has
In reply to "The central government has by कॉमी
म्हणजे केंद्र सरकार आणीबाणी
म्हणजे केंद्र सरकार आणीबाणी निवडणूक पुढे ढकलू शकत होते, १ वर्षापर्यंत, तर हे महत्वाचे२६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी निवडणुक आयोगाने या ५ राज्यात निवडणुक घेण्याच्या तारखा जाहीर केल्या. त्यावेळी भारतात सर्वत्र कोरोनाप्रसार खूपच कमी झाला होता. ३ महिन्यांपूर्वीच बिहारमध्ये विधानसभा निवडणुक व्यवस्थित पार पडली होती व त्या काळातील प्रचारामुळे कोरोनाप्रसार वाढला नव्हता. अशा परिस्थितीत देशात आणिबाणी जाहीर करणे व त्याद्वारे निवडणुका पुढे ढकलणे यासाठी केंद्राकडे कोणतेही सबळ कारण नव्हते.In reply to म्हणजे केंद्र सरकार आणीबाणी by श्रीगुरुजी
एप्रिल महिन्याच्या
In reply to एप्रिल महिन्याच्या by कॉमी
मतदान
In reply to मतदान by प्रदीप
नाही. केंद्र सरकार तसे करू
In reply to नाही. केंद्र सरकार तसे करू by श्रीगुरुजी
कशावरून ?
In reply to नाही. केंद्र सरकार तसे करू by श्रीगुरुजी
काँग्रेसने आयोगाला पत्र लिहून
In reply to काँग्रेसने आयोगाला पत्र लिहून by कॉमी
याचे सविस्तर उत्तर
In reply to याचे सविस्तर उत्तर by श्रीगुरुजी
केंद्र कसे काय नाही ?
In reply to केंद्र कसे काय नाही ? by कॉमी
यावर एका वेगळ्या धाग्यात