Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 22/04/2021 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे. https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-st… इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत. https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-r…

वाचने 92375
प्रतिक्रिया 362

प्रतिक्रिया

In reply to by कॉमी

काही टक्के लोकांची ती प्रवृत्ती आहे आलं अंगावर तर ढकल केंद्रावर तुम्ही नका टेंशन घेऊ

In reply to by मुक्त विहारि

Bjp आणि त्यांचे पाठीराखे ह्यांची राज्य द्रोही वृत्ती बघून बहुसंख्य लोकं bjp चे कट्टर विरोधक झालेलं आहेत..काही टक्के च bjp विरोधक आहेत ह्या भ्रमात राहू नका. केंद्र सरकार वर ढकलायला ते केंद्र सरकार तेवढे सक्षम तर असले पाहिजे.

संपादित


In reply to by Rajesh188

एक अर्ध शिक्षित,अहंकारी,कर्तृत्व हिन,राज्य करण्यास बिलकुल लायक नसलेला व्यक्ती केंद्र सरकार च प्रमुख आहे

जी व्यक्ती सतत १९ वर्षे बहुमताने निवडून येते ज्यात १२ वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री आणि ७ वर्षे देशाच्या जनतेने स्पष्ट बहुमताने निवडून दिलेल्या व्यक्तीबद्दल आपले असे उद्गार पाहून धन्य झालो . मिपा संपादक मंडळ एकतर झोपलं आहे किंवा पक्षपातीपणा करतंय असा मी स्पष्ट आरोप करतो.

In reply to by सुबोध खरे

निवडून आले म्हणून वर ऊल्लेखलेले मुद्दे खोटे का?? देशात लोक मरताहेत आणी हे भाषणबाजी रॅली काढणय्ता व्यस्त अश्या व्यक्तिला राज्य करण्यास लायक नाही म्हटले तर ह्यात खोटं काय??

In reply to by सुबोध खरे

मोदींविषयी मनात ओतप्रोत द्वेष भरला असल्याने अशी तिरस्करणीय गरळ ओकणे सुरू आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती नाही, माहिती समजून घेण्याची इच्छा नाही, माहिती समजण्यासाठी अक्कल नाही, अत्यंत पूर्वग्रहदूषित विचार आणि काडीचीही अक्कल नसल्याने असे यझ प्रतिसाद येत राहतात.

In reply to by कॉमी

वॉर्डात oxygen असल्यामुळे आग पसरली म्हणजे काय? हायड्रोजन एक्सप्लोसिव्ह आहे हे माहीत होते. पेट्रोलमुळे आग पसरेल हे पण माहीत होते. Oxygen मुळे आग पसरते हे पहिल्यांदा ऐकले आहे.

In reply to by आनन्दा

लिंक मधून कोट केलेलं वाक्य आहे. ऑक्सिजन स्वतः जळत नसला तरी जळण्यास मदत करतो आणि कमी तापमानातसुद्धा दुसऱ्या वस्तूस जळण्यास मदत करतो. आगीवर वाळू आणि पाणी आणि शाल वैगेरे टाकतात ते ऑक्सिजन सप्लाय तोडायसाठीच. (गुगल केले असते तरी चालले असते तुम्ही. असो.)

कालच एक ट्विट वाचले. जिथे भाजप सरकार आहे तिथे CM दोषी आहेत... जिथे भाजप सरकार नाही तिथे केंद्र/मोदी दोषी आहेत... . . म्हणून आम्ही सर्व भक्त आणि "बाकीचे ते" नासाचे वैज्ञानिक आहेत... :D

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

पंतप्रधान पासून गृहमंत्री आणि झाडून सर्व bjp नेते बंगाल मध्ये होते. सत्ता आणि त्या मधून मिळणारा पैसा ह्यामुळे पैशाचा वापर bjp नी खूप मोठ्या प्रमाणात केला आहे. जोडी झाडून सर्व electronic media (,, काही मोजकेच एक दोन चॅनेल सोडले तर) Bjp चच प्रचार करत होती. बिचाऱ्या ना चॅनेल चालवायचा आहे सरकारी शनी पाठी लागायला नको. आयटी cell चे लाखो कर्मचारी fb, you tube,tweeter वर सक्रिय राहून कर्तव्य बजावत होते. सरकारी यंत्रणा दिमतीला होतीच. एकटी स्त्री किती पुरी पडणार. त्या मुळे bjp ल यश मिळेल असे वाटत.

In reply to by सॅगी

इथे तर उलट दिसतेय. भाजपशासित राज्यात आणि केंद्रात सगळं आलबेल, महाराष्ट्राच्या नावानं हायतोबा हायतोबा.

In reply to by कॉमी

त्याला आपण तरी काय करणार? निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, इतर कुठल्याही राजवटीत, हे झालेले नाही...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मारहाणीला आपले समर्थन आहे असे म्हणताय? उत्तम आहे. आपली द्वेषमूलक वृत्ती स्पष्ट दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

मारहाणीला आपले समर्थन आहे असे म्हणताय? >>>> मारहाणी ला समर्थन असं कुठे म्हटलेय?? ज्यानी मारहाण केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीय. पण ज्याला मारहाण केली तो साधू संत होता का?? की त्याची काहीच चूक नव्हती??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्याची चूक होती का नव्हती हे ठरविण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. खंडणीखोर कधीपासून न्यायाधीश झाले?

In reply to by श्रीगुरुजी

खंडणीखोर कधीपासून न्यायाधीश झाले?>>> काहीतरी गैरसमज होतोय गुरूजी ते भाजप कार्यकर्ते नव्हते.

In reply to by मुक्त विहारि

निवृत्त नौसेनिकाला मारहाण झाली. स्टॅन्ड अप कॉमेडियन ला मारहाण झाली. फरक काय ? हा की घटनेनंतर स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि त्याचा मित्र ह्यांनाच उलट अटक झाली. नौसेनिक आणि कॉमेडियन दोघांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. आणि त्या नौसैनिक प्रकरणाचा इथं काय संबंध ?

In reply to by मुक्त विहारि

विस्तृत करून सांगा. म्हणजे महाराष्ट्रात नौसैनिकाला मारले म्हणून ऑक्सिजन आणि इतर बाबतीत केंद्राने महाराष्ट्राच्या लोकांवर अन्याय केलेला चालतो काय ? केंद्राच्या चुकांवर बोलायचेच नाही ? महाराष्ट्रातले लोक फॉरेवर damned ? म्हणतात ना, ज्या फांदीवर बसलाय त्यालाच कापणे.

In reply to by मुक्त विहारि

इतके साधे तत्व आहे... कशाला पजिजे केंद्र आणि राज्य सरकार, बंद करून टाका. त्यापुढे, आपली काळजी आपण घ्यायची इतके साधे तत्व आहे...

In reply to by मुक्त विहारि

चांगलेय कि, समविचारी मुख्यमंत्री. बाय द वे, फतवा शब्दाचा अर्थ तपासून घ्या. वरील वाक्यात फतवा, आदेश, नियम सदृश्य काहीही नाहीये.

In reply to by कॉमी

बर्र

In reply to by कॉमी

नौसेनिक आणि कॉमेडियन दोघांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. नौसैनिकाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई तर सोडाच, त्यांना जामीन दिला गेला, वर "स्वाभाविक प्रतिक्रिया" म्हणून निर्लज्ज समर्थनही केले गेले होते नॉटी सं"पाद"कांनी.

In reply to by सॅगी

मी पहिलाच म्हणले आहे, हे बरोबर नाही. नौसेनिकाला मारहाण, रानोटचे घर पडणे ह्या वाईट गोष्टी आहेत, त्यांना न्याय मिळावा. मारहाण करणाऱ्यांना शिक्षा व्हावी. मुनावर फारुकी ला मारणाऱ्यांना जामिन मिळण्याचा प्रश्नच नाही, कारण अटक मारणाऱ्याला झालीच नाही मार खाणाऱ्याला झाली. कुणाला याबद्दल काही वाटलं सुद्धा नाही.

In reply to by मुक्त विहारि

नौ सैनिक तरी नक्की होता को तो की ती पण थाप च आहे. नौ सैनिक खरोखर असता तर समाज हिताला बाधा येईल असल्या बिनडोक पोस्ट केल्याचं नसत्या. Bjp च भाडोत्री भक्त असण्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by सॅगी

काहीही झाले तरी आपला पक्ष आणि आपला नेता यांचीच कशी लाल, त्यांचे कधीच काहीही चुकू शकतच नाही यावर गाढा विश्वास असलेले लोक इतरांना भक्त म्हणतात ते बघून हल्ली कीवही वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

यांना विरोध म्हणजे भगव्याला विरोध...महाराष्ट्राला विरोध...महाराष्ट्रद्रोह वगैरे वगैरे...

In reply to by सॅगी

हे माझे वैयक्तिक मत आहे .... ह्या सरकारने किती कामे केली आहेत? ह्याची कुणी माहिती पण देत नाही...

In reply to by मुक्त विहारि

जरा विचार करा ,बुद्धीला ताण ध्या आणि डोळे उघडे ठेवून बघा. १) तुमच्या घरात वीज असते ना रोज २४ तास. ह्याचे उत्तर . हो किंवा नाही असे ध्या. २) तुमच्या घरात रोज नळाला पाणी येते का . उत्तर हो किंवा नाही ह्या मध्येच ध्या. ३) तुम्ही जिथे राहता त्या गावात,शहरात. रस्ते आहेत ना की पायवाट आहे. उत्तर हो किंवा नाही मध्ये ध्या. ४) तुम्ही कोणी घरात येवून मारहाण केली आहे का तुमची संपत्ती लुटली आहे का? उत्तर हो किंवा नाही मध्ये ध्या. ५) महामारी काळात सुद्धा जीवन आवश्यक वस्तू बाजारात विपुल प्रमाणात आहेत की नाही. उत्तर हो किंवा नाही मध्ये ध्या. मग तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडला तर पडेल.

In reply to by मुक्त विहारि

Bjp ह्या राजकीय पक्षाची महाराष्ट्र मध्ये आणि भारतात सुधा अल्प काळ च होती . त्या विद्वान पक्षाला कोणी सत्तेवर येण्यासाठी मदत केली नव्हती. ज्या सुविधा वर मी लिहल्या आहेत त्या bjp शासन काळात झालेल्या नाहीत.ह्याची दखल घ्यावी.ज्या काही सुविधा इथे आहेत त्या मध्ये bjp च कोणताच सहभाग नाही. ह्याची पण दाखल घ्यावी.

In reply to by सुबोध खरे

आलं अंगावर तर ढकल केंद्रावर आणि आयजीच्या जीवावर बायजी उदार, ह्या दोन अतिशय फेमस म्हणी... आता अजून काही म्हणी येतीलच ...

In reply to by चंद्रसूर्यकुमार

+१ देश मरत असताना बंगालातील रॅली भाषणे ह्यावर अवाक्शर ही न काढनारे भाजप यमर्थक पाहून हे ठळकपणे जानवते. वरून भक्त म्हटलं की रागही येतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सेम.

In reply to by सॅगी

माणूस होता म्हणून काहीही पोस्ट करेल का?? की भाजपचा माणूस होता म्हणून अश्रू गाळायचे त्याच्या नावाने?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

म्हणून मारहाण करायची का?? की मारहाण करणारे शेणेचे होते म्हणून त्यांच्याविरोधात काहीही करायचे नाही?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माणूस होता म्हणून काहीही पोस्ट करेल का वा भुजबळ राव किती दुतोंडीपणा करताय? वरच आपल्या १८८ संमित्राने श्री मोदींविरुद्ध मिपा सारख्या सार्वजनिक न्यासावर काहीही पोस्ट टाकली त्याबद्दल आपण त्याचे समर्थन करताय आणि लगेच खाली त्याविरुद्ध १८० अंशात उलटी पोस्ट. द्वेषामुळे आपली बुद्धी सुद्धा फिरल्यासारखी झाली आहे. "विनाशकाले विपरीत बुद्धिर्जायते नोत्तमनात" काळजी घ्या. पुढच्या वर्षी महापालिका निवडणूकात आणि २०२४ मध्ये लोकसभेत भाजप आल्यावर आपली परिस्थिती बिकट होणार आहे.

In reply to by सुबोध खरे

श्री मोदींविरुद्ध मिपा सारख्या सार्वजनिक न्यासावर काहीही पोस्ट टाकली त्याबद्दल आपण त्याचे समर्थन करताय >>>> त्यानी अश्लील किंवा भिभत्स असं काहीही लिहीलेलं नाही. पंतप्रधान जर जबाबदारी पाळत नसतील तर टिका होनारच. नसेल टिका सहण होत तर राजिनामा द्यावा. मनमोहन सिंहांवरही भक्तानी कमी टिका केलीय का?? आणी त्या माणसाने अतिशय खालच्या दर्जाची पोस्ट केली होती ठाकरेंवर तरी मारहाण करनार्यांचं कुणीही समर्थन करत नाहीये. त्यांचावर कायदेशीर कारवाई झालीय. पुढच्या वर्षी महापालिका निवडणूकात आणि २०२४ मध्ये लोकसभेत भाजप >>>> लोकसभेची आशा बाळगायला हरकत नाही पण महापालितका??:) तिंथे आणी विंधानसभेत भाजपचं पानिपतच होनार.

In reply to by सॅगी

सन्मानित sanmaniy महोदय जामीन मिळणे ही एक प्रक्रिया आहे. पोलिस ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्या विरुद्ध कोर्टात आरोप पत्र सादर करतात.त्या आरोपात किती तथ्य आहे आणि तो गुन्हा किती गंभीर आहे ह्याचा विचार करून न्यायाधीश जामीन मंजूर करतात. जामीन सरकार देत नाही न्यायाधीश देतात. आपल्या देशात हीच पद्धत आहे. त्या मुळे तुम्ही जमीन २४ तासात कसा मिळाला ह्या प्रश्नाचे उत्तर न्यायालयात याचिका दाखल करून विचारू शकता. आरोप पत्र दाखल झाले होते म्हणजे पोलीस नी कारवाई केली होती हे तरी तुम्ही स्वीकारले हे आमचे भाग्य च समजायचे.

In reply to by Rajesh188

ही सर्व प्रक्रीया २४ तासांत अगदी "सुलभ" पणे पार पडली कारण आरोपी एका पक्षाचे कार्यकर्ते होते (कोणत्या ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे, नाहीका??), या गोष्टीकडे तुमचे लक्ष गेले नसेलच... सामान्य माणूस अशा जागी असेल तर त्याचे काय हाल होतात हे ही तुम्हाला ठाऊक असेलच... याउप्पर, अशा "कार्य"कर्त्यांचे निर्लज्ज समर्थन त्याच पक्षाच्या मुखपत्रातुन "स्वाभावीक प्रतिक्रिया" या मथळ्याखाली करायचे, यावरुन तो पक्ष किती खालच्या पातळीचा आहे हे ही आपल्या लक्षात आले असेलच...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आणी त्या माणसाने अतिशय खालच्या दर्जाची पोस्ट केली होती ठाकरेंवर खालच्या दर्जाची पोस्ट? शून्य माहिती असली आणि समज कमी असली की असे निर्बुद्ध प्रतिसाद येतात. मदन शर्मा या ६५ वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला एका कायप्पा समुहात कोणी तरी काढलेले ठाकरेंवरील एक व्यंगचित्र मिळाले. त्यात काहीही खालच्या दर्जाचे नव्हते. असते तर पोलिसांनी मूळ व्यंगचित्रकर्त्याला पकडले असते. ठाकरेंवर काढलेली अशी असंख्य व्यंगचित्रे गुगलल्यावर मिळतील. अनेक नेत्यांवर काढलेली असंख्य व्यंगचित्रे रोज अनेक माध्यमातून प्रसिद्ध होतात व ती सर्वत्र फिरत असतात आणि त्यात काहीही बीभत्स, अश्लील, खालच्या दर्जाचे नसते. त्या अधिकाऱ्याने आपल्या सोसायटीच्या समुहात ते फॉरवर्ड केले. त्यानंतर त्यांना १०-११ सेना नेत्यांनी सोसायटीत येऊन बेदम मारहाण केली. व्यंगचित्र काढणे हा गंभीर गुन्हा असेल तर आर के लक्ष्मण यांना रोज मारहाण झाली असती. अत्यंत माज, काडीचीही अक्कल नाही, कामधंदा नाही, पोलिसांचे पाठबळ, गुंडगिरी अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे एका वयस्कर अधिकाऱ्याला १०-११ जणांनी बेदम मारहाण केली. दुर्दैवाने या गुन्ह्याचे काही जण तावातावाने समर्थन करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

नक्की काय कार्टून होते?? गूगल वर वेगवेगळे दोन तीन दाखवले आणी ते एखाद्या व्यंगचीत्रा पेक्शा जास्तच काहीतरी आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोणती कार्टून्स? लिंक द्या. मदन शर्मांनी पुढे ढकललेले व्यंगचित्र खरंच अश्लील, बीभत्स वगैरे असेल तर ते काढणाऱ्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई का केली नाही? शूर सैनिकांनी व्यंगचित्र काढणाऱ्याला शोधून त्याला का बदडले नाही?

विरार मध्यल्या हॉस्पिटलला आग .. १३ जणांचा मृत्यू .. आधी मुंबईत ड्रीम मॉल मधल्या हॉस्पिटलला आग ... त्यावेळी तर महापौरांनी तारे तोडले होते .. असे हॉस्पिटल आहे हे माहितीच नाही ... त्यानंतर नाशिक मधले ऑक्सिजन दुर्घटना आता विरार .... तत्पूर्वी चंद्रपूरला आगीत होरपळून बालके दगावली होती ... अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणं आहे ... फायर ऑडिट , ऑक्सिजन ऑडिट वगैरे प्रकार असतात हे विसरलोय का ? अत्यंत गलथान कारभार ....

In reply to by अमर विश्वास

https://www.lokmat.com/vasai-virar/shocking-wall-was-built-and-emergenc… किती हा निष्काळजीपणा . भिंत बांधुन एक्झिट बंद केली.. मुर्खपणा ला काही सीमा नसते हेच खरे ...

ह्यांच्या वर निवडणुकीत बॉम्ब पडणार आहे .विधानसभेत दोन चार आणि लोकसभेत दोन च असणार आहेत ही लोक. लोकांना चूक लक्षात आली आहे. पहिली लोक हुशार होती म्हणून ७० वर्ष ह्यांना फिरकू दिले नाही सत्ते जवळ. राम मंदिर आंदोलन मुळे ह्यांची लॉटरी लागली. आता राम मंदिर,हिंदुत्व,पाकिस्तान,मुसलमान हे विषय आता चालणार च नाहीत. मुस्लिम परवडले पण ही मंडळी सत्तेत नको असच मत झाले आहे. Mim सत्तेत आली तरी चालेल पण bjp नको .

In reply to by Rajesh188

हे असले प्रतिसाद वाचून 2024 साली भाजपा च सत्तेत येणार याची खात्री वाटतेय, ती पण 305 पेक्षा जास्त जागा घेऊन.

In reply to by रात्रीचे चांदणे

>>> हे असले प्रतिसाद वाचून 2024 साली भाजपा च सत्तेत येणार याची खात्री वाटतेय, ती पण 305 पेक्षा जास्त जागा घेऊन. + १८८

In reply to by Rajesh188

राम मंदिर आंदोलन मुळे ह्यांची लॉटरी लागली. लॉक डाऊन मुळे उंदीर मारायचा विभाग बंद आहे काय?

In reply to by सुबोध खरे

महानगर पालिकेत उंदीर मारण्याचा विभाग असतो तो साफ सफाई विभागाचा भाग असतो. जिथे कचरा असेल तिथे साफसफाई होणे गरजेचे असते. आपल्या आदरणीय ,वंदनीय पंतप्रधान महोदयांनी सुद्धा स्वच्छतेचे महत्व ओळखले आहे फक्त त्यांना कचरा साफ केल्यावर सफाई होते ही शुल्लक बाब माहीत नसल्या मुळे ते कचरा तसाच ठेवत आहेत आणि चांगल्या गोष्टी कचऱ्यात फेकत आहेत. पण आम्हाला कचऱ्याची चांगली ओळख आहे . उंदीर शोधून त्यांचा बंदोबस्त करणे हा तर आमचा पोट पाण्याचा उद्योग च आहे असे समजा. तेच काम आम्ही इथे करत आहोत. समाज सेवा हीच ईश्वर सेवा हे आमचे ब्रीद आहे.