चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ७)
उत्तर प्रदेश मधील पुढील विधानसभा निवडणुक फेब्रुवारी २०२२ मध्ये होईल. एबीपी सी-व्होटरने नुकत्याच केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळविण्याची शक्यता आहे. परंतु भाजप ३६ जागा गमावून ४०३ पैकी २८९ जागा मिळवू शकतो. सप (४७ वरून ५९) व बसपला (१९ वरून ३८) थोडा फायदा होईल. परंतु कोणताही पक्ष ६० हा आकडा पार करू शकणार नाही. कॉंग्रेस या राज्यातून फार पूर्वीच संपली आहे.
https://news.abplive.com/news/india/abp-news-cvoter-up-survey-election-seat-projection-uttar-pradesh-seat-projection-bjp-vs-inc-vs-sp-vs-bsp-1449077
सचिन वाझे चेकमेट, CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार?
In reply to सचिन वाझे चेकमेट, CIU मधील अधिकारी माफीचा साक्षीदार होणार? by मुक्त विहारि
बुद्धिमान
In reply to बुद्धिमान by माईसाहेब कुरसूंदीकर
दीड दिवसांत काय झाले?
पूर्वेतिहास
In reply to पूर्वेतिहास by चंद्रसूर्यकुमार
मी अशा चाचण्यांवर संपूर्ण
उत्तराखंड मधील पुढील विधानसभा
In reply to उत्तराखंड मधील पुढील विधानसभा by श्रीगुरुजी
या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो.
पंजाबमधील पुढील विधानसभा
फेल्युअर ऑफ गवर्नमेंट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- SanjogIn reply to फेल्युअर ऑफ गवर्नमेंट by मदनबाण
फडणवीसांनी आता ह्या विषयावर
In reply to फडणवीसांनी आता ह्या विषयावर by साहना
का नाही?
In reply to फडणवीसांनी आता ह्या विषयावर by साहना
फडणवीसांनी आता ह्या विषयावर
फडणवीसांनी आता ह्या विषयावर मुक्ताफळे उधळण्यात काहीही अर्थ नाही. खंडणीखोर शिवसेना जोपर्यंत भाजपाची शय्या सोबत करत होता तो पर्यंत तो पतिव्रता, धार्मिक आणि देशप्रेमी होता. आता शिवसेनाच वाघ काँग्रेसची घंटा घालून बसलाय तर अचानक ह्यांना शिवसेनेचे प्रॉब्लेम दिसायला लागले ?+ ९९९९९९९९ . . . शिवसेना १९८९ पर्यंत मुंबई महापालिकेच्या काही प्रभागांच्या बाहेर क्वचितच गेली असेल. भाजपनेच सेनेला मुंबईबाहेर नेऊन मोठे केले. भाजपनेच बाळ ठाकरेंची larger-than-life प्रतिमा निर्माण करण्यात सिंहाचा वाटा उचलला. सेनेने वाजपेयी, अडवाणी, मोदी, शहा अशांवर अनेकदा शिवराळ टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी उधोजींनी शहांचाही उल्लेख निर्लज्ज असा केला. परंतु भाजपने बाळ ठाकरेंविरूद्ध आजतागायत चकार शब्द काढलेला नाही. बाळ ठाकऱ्यांनी व नंतर उधोजींनी सामना किंवा जाहीर सभेतून केलेल्या अर्वाच्य टीकेचे "ठाकरी भाषा" या शब्दात भाजप कौतुक करायचा. २०१४-२०१९ या काळात तर सेनेची चाटुगिरी करण्याचा कळस झाला होता. उधोजींची प्रत्येक मागणी मान्य केली गेली.उद्या उद्धव ह्यांनी युती करायचा प्रस्ताव दिला तर हेच फडणवीस लाळ घोटत जातील.१०१ टक्के असेच होईल. ४-५ महिन्यांपूर्वीच राऊत व फडणवीसांची यासंदर्भात २ तास भेट झाली होती. अजून डील जमलेले दिसत नाही. सेनेने मविआतून बाहेर पडून आमच्याशी पुन्हा युती करावी, हा प्रस्ताव पाटलांनी पूर्वीच दिला आहे.शिवसेनेची गुंडगिरी आणि खंडणीखोर प्रवृत्ती ह्याला आळा घालण्यासाठी फडणवीसांनी काय केले ?शिवसेना व इतर पक्षांची गुंडगिरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी फडणवीसांनी ५ वर्षे काहीही केले नाही. आपले आसन सुरक्षित ठेवण्यासाठी लाचारी करणे व भ्रष्टांना अभय देणे एवढेच काम त्यांनी ५ वर्षे केले.In reply to फडणवीसांनी आता ह्या विषयावर by श्रीगुरुजी
भाजपने सेनेला मोठे करून
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
मुळात ....
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
सेनेच्या नेमक्या कोणत्या चुका
In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे
परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे प्रकरण, पूजा, मुंढे प्रकरण यांत शांत बसून एक प्रकारे सेनेलाच मदत करावी अशी तुमचा मानस आहे का?नक्कीच नाही. ही प्रकरणे बाहेर काढलीच पाहिजेत. परंतु एकीकडे असल्या प्रकरणावरून बेंबीच्या देठापासून आरडाओरडा करायचा आणि दुसरीकडे पुन्हा एकदा एकत्र सरकार स्थापण्यासाठी चुंबाचुंबी करायची हे कसं चालणार? २०१४-२०१९ या काळातील सेना आताच्या सेनेपेक्षा वेगळी होती का? मग त्या काळात फडणवीस का शांत होते? सत्तेत नसताना इतर पक्षांची प्रकरणे बाहेर काढून आरडाओरडा करून गुन्हेगारांना चक्की पिसायला तुरूंगात टाकण्याची आश्वासने द्यायची आणि सत्ता मिळाली सर्व आश्वासने बासनात गुंडाळून क्लीन चिट देऊन सेना, राष्ट्रवादी वगैरे पक्षांची खुशामत करत बसायचे या दुटप्पी भूमिकेला विरोध आहे. यामुळेच त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे.In reply to परंतु अत्ता फडणवीस यांनी वझे by श्रीगुरुजी
सत्तेत नसताना इतर पक्षांची
In reply to सत्तेत नसताना इतर पक्षांची by बापूसाहेब
अजून कोणा कोणाला अटक करू असे
In reply to अजून कोणा कोणाला अटक करू असे by बिटाकाका
भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष
In reply to भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष by कानडाऊ योगेशु
युतीबाहेरचे सरकार स्थापन
In reply to भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष by कानडाऊ योगेशु
हेच म्हणतो..
In reply to हेच म्हणतो.. by बापूसाहेब
मत द्यायच्या आधी आश्वासने
मत द्यायच्या आधी आश्वासने देणे, पब्लिकली काही कमिटमेंट करणे ( जसे कि NCP शी युती नाही नाही नाही.. ) आणि नंतर विसरून जाणे हा एक प्रकारचा विश्वासघात च आहे...+ १In reply to हेच म्हणतो.. by बापूसाहेब
भाजपचे (फडणवीसांचेच का म्हणून
In reply to हेच म्हणतो.. by बापूसाहेब
NCP आणि इतर पक्षांनी मिळुन
NCP आणि इतर पक्षांनी मिळुन त्यांना त्यांच्या जातीवरून डिवचण्याचा बराच प्रयत्न केला. मराठा आंदोलनाला हवा त्यामूळेच दिली गेली.आपण मराठ्यांच्या बाजूने आहेत, आपली जात मराठ्यांच्या हिताआड येत नाही हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांवर अन्याय केला.In reply to भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष by कानडाऊ योगेशु
देवेंद्र फडणवीसांची उगाच
देवेंद्र फडणवीसांची उगाच शुचितेचा आव आणुन अशी काही बाही विधाने केली आणि त्यावर त्वरीत घुमजाव केले. मी पुन्हा येईन,तेल लावलेला पैलवान,अजित पवार चक्की पिसिंग, राष्ट्रवादी सोबत युती नाही अशी विधाने केली नसती तर कदाचित त्यांचे अपयश इतके हायलाईट झाले नसते.+ १ह्याबाबतीत काका बिलंदर आहेत. मोजकेच बोलतात आणि त्यातुन अनेक अर्थ निघतात.फडणवीस भाजपतील पवार आहेत.In reply to भाजपने सेनेला मोठे करून by रात्रीचे चांदणे
> परंतु अत्ता फडणवीस यांनी
In reply to > परंतु अत्ता फडणवीस यांनी by साहना
वझे प्रकरण घेऊन उधोजींना
वझे प्रकरण घेऊन उधोजींना ब्लॅकमेल करून सत्ता संपादन करणे हि शाह मोदी ह्यांची चाल आहे आणि फर्नाडिस साहेब हिस मॅजेस्टीस व्हॉईस प्रमाणे काम करत आहेत.+ १ सुशांतसिंग राजपूत, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन ही प्रकरणे केवळ उधोजींवर दबाव आणून राजीनामा द्यायला लावण्यासाठी भाजपने उचलली आहेत. उद्या उधोजींनी राजीनामा देऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला तर ही सर्व प्रकरणे बासनात गुंडाळून ठेवली जातील.मी पैसे लावून सांगते कि फडणवीसांच्या छाती बडविण्याच्या ह्या नाटकातून काहीही निष्पन्न होणार नाही. इथे सामान्य लोकांनीच हट्ट केला पाहिजे.+ १In reply to वझे प्रकरण घेऊन उधोजींना by श्रीगुरुजी
उद्या उधोजींनी राजीनामा देऊन
In reply to > परंतु अत्ता फडणवीस यांनी by साहना
असहमत ...
In reply to असहमत ... by सुक्या
मी CD ची वाट बघत आहे
In reply to असहमत ... by सुक्या
आता जी गोष्ट जगजाहीर झाली
आता जी गोष्ट जगजाहीर झाली (सरकाची हप्ता वसुली) ती या अगोदर उघड गुपीत होते. मग त्यावर कुणी आवाज उठवु नये का?उठवा की. नाही कोण म्हणतंय? पण हेच लोक आपल्या काळात अगदी हेच करीत असताना आपण त्यावेळी का गप्प होतो हे आधी सांगा. आता जे आवाज उठवित आहेत त्यांचा पूर्वोतिहास जनता जाणते व त्यांच्या आवाजातील सत्यता किती हे सुद्धा जनता जाणते. त्यामुळे त्यांनी उठविलेल्या आवाजाने जनता हुरळून जाणार नाही.In reply to असहमत ... by सुक्या
सामान्य माणसाने दोन्ही
In reply to असहमत ... by सुक्या
प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे.
काही ही झाले तरी
In reply to काही ही झाले तरी by Rajesh188
गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी
गुजरात मध्ये एवढी गुंडागर्दी झाली होती की अमेरिकेने अनेक वेळा व्हिसा दिला नाही गुजरात मधील राजकीय पक्षां च्या नेत्यालाआपले ज्ञान खरेच अगाध आहे.. हे सगळं तुम्हाला गूगल आणून देत कि कुठला कोर्स केला आहे ??किती ही उड्या मारल्या तरी
In reply to किती ही उड्या मारल्या तरी by Rajesh188
येथून पुढे कधीच bjp
येथून पुढे कधीच bjp maharashtra मध्ये सत्तेवर येणार नाहीप्रत्येक धाग्यावर तुम्ही हेच पटवून देता.. झोपेत सुद्धा असच बडबडता का?? BTW स्वामीभक्ती/ स्वामिनीभक्ति (राजमाता भक्ती ) जास्त अंगावर आली कि मग आपला आदर्श भारतीय नागरिकाचा वेश परिधान करायचा, ज्याला एकूणच सर्व राजकारणाचा उबग आलेला आहे... आणि मग सांगायचं कि सगळे पक्ष कसे सारखे आहेत.. राजकारणी सगळेच खराब आहेत.. लोकांनी निवडणुकीत चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावे etc etc.. अगदी जास्तच गोची होत असेल तर असे प्रतिसाद दुर्लक्ष करायचे आणि नवीन ठिकाणी जाऊन परत आपलं पालुपद चालू करायचे. BJP ह्याव आहे त्याव आहे.. सत्तेत नको, मोदी ने त्याव केले.. परत सत्त्तेत येणार नाही.. वगैरे वगैरे.. तुम्हाला अश्या प्रकारचे अतार्किक प्रतिसाद देण्यासाठी कोणी पैसे देत का . एका प्रतिसादाला काही ठराविक रक्कम सेट केलीय का? कारण तुमचे प्रतिसाद निव्वळ एकाच अजेंड्यावर बेतलेले असतात जो मी वर स्पष्ट केलाय..In reply to येथून पुढे कधीच bjp by बापूसाहेब
BJP नको ....
लोकांसमोर असलेले चेहरे
भारत सरकारचे अभिनन्दन केले पाहिजे
In reply to भारत सरकारचे अभिनन्दन केले पाहिजे by सुखीमाणूस
हिंदू जनसंख्या ह्यामुळे कमी झालेली नाही ....
भाजपला मात देत गोध्रा नगरपालिकेवर 'एआयएमआयएम'.....
In reply to भाजपला मात देत गोध्रा नगरपालिकेवर 'एआयएमआयएम'..... by मुक्त विहारि
आणि तरीही, भारतात लोकशाही
In reply to आणि तरीही, भारतात लोकशाही by बिटाकाका
बरोबर.. जिथे BJP आहे तिथे
In reply to बरोबर.. जिथे BJP आहे तिथे by बापूसाहेब
त्याला पर्याय नाही
In reply to त्याला पर्याय नाही by Rajesh188
हे एकदा कुणीतरी एका युवा
अमृता फडणवीस ह्या
In reply to अमृता फडणवीस ह्या by Rajesh188
कारण आमच्या देशात लोकशाही
In reply to कारण आमच्या देशात लोकशाही by पिनाक
कारण आमच्या देशात लोकशाही
In reply to अमृता फडणवीस ह्या by Rajesh188
राजकारणातील अ ब क ड न कळणारा
In reply to राजकारणातील अ ब क ड न कळणारा by बिटाकाका
सहमत आहे ...
In reply to अमृता फडणवीस ह्या by Rajesh188
राजेहो
https://m.lokmat.com
In reply to https://m.lokmat.com by श्रीगुरुजी
करोना समोरून हल्ला करतो....
https://www
In reply to https://www by बापूसाहेब
कोकणातील शेतकरी....
केंद्राने सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे
In reply to केंद्राने सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे by Rajesh188
आलं अंगावर तर ढकल केंद्रावर .....
केंद्र सरकार फक्त corona चे राजकरण करत आहे
In reply to केंद्र सरकार फक्त corona चे राजकरण करत आहे by Rajesh188
आलं अंगावर तर ढकल केंद्रावर ....
In reply to आलं अंगावर तर ढकल केंद्रावर .... by मुक्त विहारि
लसीकरण केंद्रांना
In reply to लसीकरण केंद्रांना by Rajesh188
तुमचे प्रतिसाद मस्त असतात
In reply to तुमचे प्रतिसाद मस्त असतात by मुक्त विहारि
मूवी
In reply to मूवी by Rajesh188
सेम टू यू
हे धक्कादायक आहे..
In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
मी आधीही म्हटत होतो की .....
In reply to मी आधीही म्हटत होतो की ..... by मुक्त विहारि
अनिल देशमुखांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री......
In reply to मी आधीही म्हटत होतो की ..... by मुक्त विहारि
अनिल देशमुखांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री......
In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
हे खरेच आहे असे समजून
In reply to हे खरेच आहे असे समजून by Rajesh188
नाही बाकी सगळं तत्वज्ञान ठीक
भले सरकार संकटात सापडले तरी चालेल.. असं झाल्यास भाजप ला त्याचा फायदा होईल त्याच काय??? आणि ते तुम्हाला चालेल काय??In reply to हे धक्कादायक आहे.. by बापूसाहेब
भयानक आहे हे.
केजरीवाल सरकार चीसुध्दा केंद्र सरकार अडवणूक करत आहे
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह
In reply to माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह by श्रीगुरुजी
कोविड चाचणी पॉसिटीव्ह
In reply to कोविड चाचणी पॉसिटीव्ह by बापूसाहेब
योगायोग्याच्या गोष्टी आहेत ....
कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Wo bhooli dastaan... :- SanjogIn reply to कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर ! by मदनबाण
योग्य
In reply to कायदा सुव्यवस्थेला झालेला कॅन्सर ! by मदनबाण
संजय दत्तला माफी दिली ...
सचिन वाझे जी mercedes
त्या मुळेच राजकारणी लोक
२००० ची नोट चलनात असतानाही
पकडला गेला तो चोर
राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
झाली काय तुमची सारवा सारव
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
इंदिरेची
In reply to राज्यकर्ते हफ्ते वसूल करतात by Rajesh188
राजेश जी
“मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”...
सरकारी सेवेत असताना एखाद्याने
In reply to सरकारी सेवेत असताना एखाद्याने by श्रीगुरुजी
बहुदा तेच होइल. त्या बाबतीत
In reply to बहुदा तेच होइल. त्या बाबतीत by सुक्या
तुम्ही नका काळजी करू
In reply to तुम्ही नका काळजी करू by Rajesh188
हो गुरुदेव . . .
In reply to सरकारी सेवेत असताना एखाद्याने by श्रीगुरुजी
IAS ऑफिसर आहे तो. राज्य
In reply to IAS ऑफिसर आहे तो. राज्य by पिनाक
आयएएस नाही आयपीएस आहे
In reply to आयएएस नाही आयपीएस आहे by Rajesh188
आपले प्रतिसाद छान असतात....
In reply to आपले प्रतिसाद छान असतात.... by मुक्त विहारि
आपण
In reply to आपण by Rajesh188
सेम टू यू
In reply to आयएएस नाही आयपीएस आहे by Rajesh188
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत आहे...
“मला प्रश्न पडलाय, आपण कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व......
शिशसेनेची .....
करोनानंतर आता कॅन्सरवर लस......
मनसुख हिरेन हत्याप्रकरणी दोघांना ए.टी.एस कडून अटक
मला काय वाटतं
In reply to मला काय वाटतं by Rajesh188
BJP असे करणार नाही ...
Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा
In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब
आता उलट आहे...
In reply to Z टॉकीज वर आत्ता बस्ता नावाचा by बापूसाहेब
बापू
@मिपा संपादक मंडळ,
In reply to @मिपा संपादक मंडळ, by बापूसाहेब
सहमत आहे...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना कोविडची लागण
शरद पवार खरं बोलले पण ते अर्धसत्य आहे; …
'आदित्य ठाकरे परमबीर सिंग यांना का भेटले होते?'
सचिन वाझे ना हार्ट अटॅक येऊ
आरोप तर करून झाले पुढे काय
अनिल देशमुखांचा राजीनामा नाही
In reply to अनिल देशमुखांचा राजीनामा नाही by चंद्रसूर्यकुमार
काका म्हणाले
राज ठाकरे
In reply to राज ठाकरे by Rajesh188
तुमचे प्रतिसाद मस्त असतात...इतिहास परत वाचायला हवा..
मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय
जुमला??
In reply to जुमला?? by गोंधळी
जाहिरातीत मॉडेलिंग करणारे
In reply to जाहिरातीत मॉडेलिंग करणारे by रंगीला रतन
... है तो मुमकीन है
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत
जाहिरातीत मॉडेलिंग करणारे खरोखरचे डॉक्टर, सुतार, गवंडी, घर कामवाल्या बायका असतात काय?या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
लॉजिक गेलं चुलीत???
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
ज्या स्त्री ला घर मिळाले नाही
In reply to लॉजिक गेलं चुलीत.जाहिरातीत by रंगीला रतन
ज्या स्त्री ला घर मिळाले नाही
In reply to ... है तो मुमकीन है by गोंधळी
मनाला आणि बुद्धीला हे का नाही
In reply to जुमला?? by गोंधळी
ती महीला देशद्रोही असावी. ;)
In reply to जुमला?? by गोंधळी
भक्त सांगतील तेव्हा सांगतील,
In reply to जुमला?? by गोंधळी
रुको जरा , सबर करो
प्रश्न वेगळाच आहे
In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188
आता मोदी सरकार सत्तेवर आहे
In reply to प्रश्न वेगळाच आहे by Rajesh188
दहा रुपये मजूर झाले की एकच
In reply to दहा रुपये मजूर झाले की एकच by सुबोध खरे
प्रधानमंत्री किसान योजने
In reply to प्रधानमंत्री किसान योजने by रात्रीचे चांदणे
सहमत
केंद्र सरकारच बरखास्त करायला पाहिजे -शिवसेना नेते संजय राऊत
कोविड झालेला असताना पत्रकार परिषद?
जिथे जिथे
In reply to जिथे जिथे by Rajesh188
तुम्ही वेळ असेल तर,
कयप्पा वर आलेलि दोन forwords
In reply to कयप्पा वर आलेलि दोन forwords by रात्रीचे चांदणे
कयप्पा वर आलेलि दोन forwords
In reply to कयप्पा वर आलेलि दोन forwords by रात्रीचे चांदणे
कयप्पा वर आलेलि दोन forwords
केंद्र सरकारने
In reply to केंद्र सरकारने by Rajesh188
काका, कधी कधी विचार करत जा हो
In reply to काका, कधी कधी विचार करत जा हो by खेडूत
तुमचं लॉजिक गेलं चुलित / फर्नेस मध्ये
In reply to केंद्र सरकारने by Rajesh188
पैसै
In reply to पैसै by प्रसाद_१९८२
पैसे कशाला?
In reply to केंद्र सरकारने by Rajesh188
राज्य स्वतः इम्पोर्ट करतील.
मला वाटतं राजेश कोविड तपासणी
In reply to मला वाटतं राजेश कोविड तपासणी by आग्या१९९०
बरोबर..ते टेस्ट किट बद्दल