https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corpo…
आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.
वाचने
52496
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
करोनाचा विषाणू .... ?
Covid positive
In reply to करोनाचा विषाणू .... ? by गामा पैलवान
हम्मम्म्मम्म्म
In reply to Covid positive by Rajesh188
गा पै
In reply to करोनाचा विषाणू .... ? by गामा पैलवान
एक रोचक चलचित्र
In reply to गा पै by सुबोध खरे
ठीक आहे शक्य नव्हत pm करणे
अच्छा.
In reply to ठीक आहे शक्य नव्हत pm करणे by Rajesh188
मृत्यू चे कारण कसे शोधले जाते
खरे साहेबांनी ह्या वर भाष्य
In reply to मृत्यू चे कारण कसे शोधले जाते by Rajesh188
आपल्या अगाध ज्ञानापुढे मी म्हणजे सूर्यापुढे काजवा....
In reply to खरे साहेबांनी ह्या वर भाष्य by सुबोध खरे
हाहाहा.. सरकास्टिक प्रतिसाद
In reply to खरे साहेबांनी ह्या वर भाष्य by सुबोध खरे
माझ्या महितीनुसार ..
150 पूर्ण करतो, नवीन धागा