चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)
In reply to आता तर नुसती सुरूवात झाली आहे; एकच भाग बाहेर आला आहे by मुक्त विहारि
In reply to मूवी by Rajesh188
हजारो
घडतात.. कशाला थापा मारताय? मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी नोकरीत परत सामावून घेतलेल्या माणसांची उदाहरणे दाखवून द्या.In reply to फडणवीस जे सांगत आहेत तशा घटना by सुबोध खरे
मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी नोकरीत परत सामावून घेतलेल्या माणसांची उदाहरणे दाखवून द्या.झाले गायब..!!! दावा हजाराचा करायचा पण 5 उदाहरणे पण द्यायची नाहीत.. !!
In reply to मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी by बापूसाहेब
In reply to आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत by उपयोजक
In reply to जनतेला त्यांच्या लायकीचे by श्रीगुरुजी
In reply to आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत by उपयोजक
In reply to स्था.लो. एकवेळ ठीके by गामा पैलवान
In reply to काही लोक हे विसरत आहेत by Rajesh188
In reply to आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत by उपयोजक
In reply to धार्मिक विचार करण्या पेक्षा by Rajesh188
In reply to आणि मुस्लिम निवडून दिलं म्हणजे तो मुस्लिम लोकांचे भले करणार नाही by NiluMP
In reply to त्यांना मुस्लिम लीग, by मुक्त विहारि
In reply to अहो थापाडेरावांचे काय ऐकताय? by सुबोध खरे
In reply to अनभिज्ञ व्यक्तीमत्व आहे by मुक्त विहारि
In reply to अनभिज्ञता नाही ही. हे by राघव
In reply to आता मला पण by Rajesh188
एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही.तुमच्या माहितीतले कोणिही गंभीर आजारी न पडो ह्या सदिच्छा!
In reply to आता मला पण by Rajesh188
In reply to एक पण गंभीर आजारी व्यक्ती by सुबोध खरे
नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन
झाल्याने पोटनिवडणुका. थापाडेराव राव काहीही वाचत नाहीत काहीही ऐकत नाहीत सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना बोधीवृक्षाखाली बसून आपोआप होतच असते तेंव्हा त्यांना सर्व मिपाकरांनी शरण जावे हे उत्तम.In reply to एक पण गंभीर आजारी व्यक्ती by सुबोध खरे
In reply to एक पण गंभीर आजारी व्यक्ती by सुबोध खरे
In reply to असेल by Rajesh188
In reply to तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व by सुबोध खरे
In reply to तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व by सुबोध खरे
In reply to Dr साहेब तुमचे अगदी बरोबर आहे by Vichar Manus
In reply to तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व by सुबोध खरे
In reply to उद्या कुणाची म्हैस गाभण नाही राहिली by Rajesh188
In reply to चर्चा शिवसेना-एमआयएम युतीची by मदनबाण
In reply to मदनबाण by Rajesh188
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Y2K & Bbno$ - Lalala (ilkan gunuc remix) (Bass Boosted)In reply to आता परमबीर सिंह आत जाणार का ? by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga MailiIn reply to आता परमबीर सिंह आत जाणार का ? by मदनबाण
नक्की काय काम करुन कशाचा पगार घेतात हे मंत्री महोदय ?कायद्याचे राज्य आहे हे माध्यमांतुन सांगण्याचा....
In reply to सोपं आहे... by सॅगी
In reply to आता परमबीर सिंह आत जाणार का ? by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga MailiIn reply to मदनबाण by Rajesh188
तुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची लिंक देवू नका.
१८८ प्रभू तुम्ही तर कोणत्याही धाग्यावर प्रतिसादच देऊ नका. आता त्यावर हसायला येत नाही पण कीव येते तुमची.In reply to तुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची by रंगीला रतन
In reply to Rangila by Rajesh188
In reply to घरगुती गॅस सिलिंडर ८०० रू. by आग्या१९९०
In reply to राजेशा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to बाटला हाऊस चकमक by चंद्रसूर्यकुमार
In reply to बाटला हाऊस चकमक by चंद्रसूर्यकुमार
सांगलीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून त्यांनी १९८६ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जनता पक्षाच्या तिकिटावर पोटनिवडणुक लढवली आणि जिंकली. ही पोटनिवडणुक माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे झाली होती. त्या पोटनिवडणुकीत संभाजी पवारांनी विष्णूअण्णा पाटील यांचा पराभव करून खळबळ उडवली. संभाजी पवार १९९० आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही जनता दलाचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. १९९५ मध्ये तर सांगलीशेजारच्या मिरज विधानसभा मतदारसंघातूनही जनता दलाचे प्रा.शरद पाटील यांनी विजय मिळवला होता आणि पूर्ण महाराष्ट्रातून अस्तंगत होणार्या जनता दलाचे दोन आमदार सांगली जिल्ह्यातून आले होते. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मी सांगलीत राहायला होतो. तेव्हा माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा सांगलीत आले होते आणि मतदारसंघात जनता दलाचे दोन आमदार असतानाही पक्षाचा लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार का नाही ही विचारणा त्यांनी स्थानिक नेत्यांकडे केली होती असे वाचल्याचे लक्षात आहे. संभाजी पवारांचा १९९९ मध्ये काँग्रेसच्या दिनकर पाटील यांनी पराभव केला.
२००३ मध्ये संभाजी पवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या पक्षप्रवेशासाठी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी पण सांगलीत आले होते. २००४ मध्ये संभाजी पवार भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढले पण विष्णूअण्णा पाटील यांचे चिरंजीव मदन पाटील यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवली आणि ते जिंकले. संभाजी पवार दुसर्या तर काँग्रेसचे १९९९ ते २००४ या काळातील आमदार दिनकर पाटील तिसर्या क्रमांकावर होते. २००९ मध्ये संभाजी पवारांनी २००४ च्या पराभवाची परतफेड केली. २००९ ची विधानसभा निवडणुक सांगलीत गणेशोत्सवादरम्यान अफजलखान वधाचे पोस्टर लावल्यामुळे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर झाली होती. त्यावेळी मदन पाटील काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यांचा संभाजी पवारांनी पराभव केला. तसेच शेजारच्या मिरजमधूनही भाजपचे उमेदवार म्हणून सुरेश खाडे निवडून आले होते. सांगली आणि मिरज मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपने २००९ मध्ये यश मिळवले.
२०१४ मध्ये वाढत्या वयामुळे संभाजी पवारांनी निवडणुक लढवली नाही. सांगली भागात त्यांचे नाव बर्यापैकी आदराने घेतले जायचे हे मी बघितले होते. त्यांना श्रध्दांजली.
In reply to सचिन वाझे प्रकरणावरून किरीट सोमय्यांचा शरद पवारांना सवाल.... by मुक्त विहारि
In reply to सामान्य लोकांनी, असामान्य by सुबोध खरे
In reply to ते पण आहेच म्हणा ... by मुक्त विहारि
In reply to अजब लोकशाही .. by चौकटराजा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
I have resigned from the Rajya Sabha today to commit myself totally to the fight for a better Bengal. I hope to file my nomination as BJP candidate for the Tarakeshwar Assembly seat in the next few days.
— Swapan Dasgupta (@swapan55) March 16, 2021
In reply to राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्तांचा राजीनामा by चंद्रसूर्यकुमार
हे पूर्वी आऊटलुक साप्ताहिकाचे संपादक होते का?नाही. ते विनोद मेहता. स्वपन दासगुप्ता आऊटलुकमध्ये नव्हते. अवांतरः पूर्वी स्वपन दासगुप्ता आणि चंदन मित्रा हे दोन पत्रकार चर्चांमध्ये भाजपची बाजू मांडायचे. पण चंदन मित्रा काही वर्षांपूर्वी तृणमूलमध्ये गेले. युट्यूबवर जून १९८८ च्या पोटनिवडणुकांवरील प्रणॉय रॉयचा व्हिडिओ मिळाला. याच पोटनिवडणुकांमध्ये वि.प्र.सिंग अलाहाबादमधून जिंकले होते. या कार्यक्रमात तरूणपणचे प्रणॉय रॉय, विनोद दुआ, चंदन मित्रा आणि शेखर गुप्ता दिसतील.
In reply to रिझवींचं मुंडकं छाटण्यासाठी बक्षीस, वकिलाविरोधात FIR दाखल by मुक्त विहारि
In reply to गळा कापणे हे धर्मकार्य आहे.. by बापूसाहेब
In reply to रिझवींचं मुंडकं छाटण्यासाठी बक्षीस, वकिलाविरोधात FIR दाखल by मुक्त विहारि
In reply to सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार उद्धवजी?” इति फडणवीस by मुक्त विहारि
In reply to बँकेचा संप चालू आहे by Rajesh188
In reply to बँक कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे by मुक्त विहारि
In reply to खाजगीकरण होतेय.. बँक by बापूसाहेब
In reply to सगळ्या सरकारी बँका ( SBI by आग्या१९९०
In reply to एक महत्वाची माहिती: जेव्हा by पिनाक
In reply to एक महत्वाची माहिती: जेव्हा by पिनाक
In reply to एक महत्वाची माहिती: जेव्हा by पिनाक
सरकार तुम्हाला बँकेत पैसे ठेवा असं सांगायला येत नाही.रोखीचे व्यवहार करुन नका असे कोण सांगते ?
In reply to सरकार तुम्हाला बँकेत पैसे by मराठी_माणूस
In reply to खाजगीकरण होतेय.. बँक by बापूसाहेब
In reply to सामान्य लोकांच्या by Rajesh188
In reply to बँक कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे by मुक्त विहारि
In reply to प्रश्नाचे व्यापक रूप असते by Rajesh188
In reply to इतकी चांगली संधी सोडू नका by मुक्त विहारि
In reply to राजेश जी तुमच्या प्रतिसादाला by बापूसाहेब
In reply to राजेश जी तुमच्या प्रतिसादाला by बापूसाहेब
In reply to राजेश जी तुमच्या प्रतिसादाला by बापूसाहेब
In reply to काम करावे लागणार. वारंवार by साहना
In reply to काम करावे लागणार. वारंवार by साहना
In reply to Pulwama मध्ये by Rajesh188
In reply to थापाडेराव by सुबोध खरे
In reply to Pulwama मध्ये by Rajesh188
In reply to ३०० kg by Rajesh188
In reply to 300 kg म्हणजे काही जास्त by बापूसाहेब
In reply to आले अंगावर की by Rajesh188
In reply to काहीही हा राजेश भाऊ... by बापूसाहेब
In reply to चाळीस सीआरपी जवानांचे by Rajesh188
In reply to जरा बातम्या वाचत जा ओ by बापूसाहेब
In reply to जरा बातम्या वाचत जा ओ by बापूसाहेब
In reply to बापू by Rajesh188
In reply to चाळीस सीआरपी जवानांचे by Rajesh188
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga MailiIn reply to ला इलाही म्हणणारी मॉमता दीदी by मदनबाण
In reply to अभिनेते रविंद्र मंकणींच्या मुलाला अटक by उपयोजक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga MailiIn reply to ३ री कार मर्सिडिझ by मदनबाण
In reply to ३ री कार मर्सिडिझ by मदनबाण
In reply to ह्या अर्णव by Rajesh188
In reply to माईसाहेब by Rajesh188
In reply to त्यानंतर_काय_झालं ? by कपिलमुनी
In reply to गुरूजींनी ही पोस्ट नक्की by शाम भागवत
In reply to गुरूजींनी ही पोस्ट नक्की by शाम भागवत
In reply to ही पोस्ट ३-४ दिवसांपूर्वीच मी by श्रीगुरुजी
In reply to फडणवीस यांचा चाहता असलो तरी by बापूसाहेब
निवडणूक म्हणजे चांगला माणूस निवडणे नव्हे.. तर कमीत कमी खराब माणूस निवडणे.एकदम मनातलं बोललात.
In reply to त्यानंतर_काय_झालं ? by कपिलमुनी
In reply to फक्त फडणवीस पुरताच हा प्रश्न मर्यादित नाही by Rajesh188
In reply to तुम्हाला सचिन वझे हे प्रकरण by बापूसाहेब
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली! by Bhakti
लोकसभेत फडणवीसांचा काय संबंध आला?लोकसभा निवडणुकांमध्ये नक्की कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरविण्यात राज्य युनिट्सचा किती सहभाग होता आणि मोदी-शहांचा किती सहभाग होता हे प्रश्न विचारायचे नसतात. काहीही झाले तरी सगळ्या गोष्टींसाठी फडणवीसांना जबाबदार ठरवायची फॅशन आहे. बाकी दिलीप गांधी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते तरीही २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना तिकिट नाकारले गेले होते. मान्य आहे की त्यावेळी प्रा.ना.स.फरांदे या भाजपच्या निष्ठावंत ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिली गेली होती तरीही केंद्रीय मंत्र्याला लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारणे हा प्रकार त्यामानाने कमी होतो. या निवडणुकांमध्ये पक्षातर्फे उमेदवारी दिली न गेल्याने दिलीप गांधींनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारायचे २००४ मध्ये होते तसे काही कारण कशावरून नसेल?
In reply to दिलीप गांधींना श्रध्दांजली by चंद्रसूर्यकुमार
In reply to The state unit of the BJP has by श्रीगुरुजी
In reply to दोन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
In reply to फडणवीसांना स्वातंत्र्य by चंद्रसूर्यकुमार
😀
मला तर वाटतं, फडणवीसांना हा सगळा प्रकार पसंत नसेल म्हणून हे प्रपोजल मोदी/शहांनी स्टेट युनिटला पाठवायला सांगितलं असेल.🤣
In reply to असाही अर्थ काढता येतो. :))) by शाम भागवत
In reply to दोन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार
In reply to मागील ३-४ वर्षातील by श्रीगुरुजी
In reply to दिलीप गांधींना श्रध्दांजली by चंद्रसूर्यकुमार
In reply to भावपूर्ण श्रद्धांजली! by Bhakti
In reply to २०१९ मध्ये दिलीप गांधीच by श्रीगुरुजी
In reply to पोटनिवडणुकांची घोषणा by चंद्रसूर्यकुमार
In reply to पहिल्यांदा इतक्या व्यापक प्रमाणात पोटनिवडनुका होत असतील by तुषार काळभोर
पहिल्यांदा इतक्या व्यापक प्रमाणात पोटनिवडनुका होत असतीलनाही. यापेक्षाही जास्त मतदारसंघात पोटनिवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. नोव्हेंबर २०२० मध्येच जवळपास ५० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक झाली होती. त्यात मध्य प्रदेशात २० पेक्षा जास्त, गुजरातमध्ये ६ आणि उत्तर प्रदेशात ७ जागांवर पोटनिवडणुक झाली होती.
रामस्वरूप शर्मा हे हृदयविकाराने आजारी होते आणि डिप्रेशनमध्ये होते असे आताच वाचले. महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते तेव्हा त्यांची अवस्था बघून अनेकांना काळजी वाटली होती असेही वाचले.
https://www.jagran.com/himachal-pradesh/kangra-himachal-mp-ramswaroop-sharma-passed-away-in-delhi-hospital-early-morning-21471156.html
गेल्या महिन्या-दीड महिन्यात दुसर्या लोकसभा खासदाराने आत्महत्या केलेली दिसते. हे चांगले लक्षण नाही.
आता तर नुसती सुरूवात झाली आहे; एकच भाग बाहेर आला आहे