चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)
https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corporations-in-andhra-pradesh/articleshow/81496372.cms#_ga=2.225653400.363988111.1611478902-amp-jYqPLLBLSTAtzk5m0R26KNDoIeqn0_pDb7YPfI0XUkDWAAutIxoPjbVk4R8pO4ue
आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
करोनाचा विषाणू .... ?
Covid positive
हम्मम्म्मम्म्म
गा पै
एक रोचक चलचित्र
ठीक आहे शक्य नव्हत pm करणे
अच्छा.
मृत्यू चे कारण कसे शोधले जाते
खरे साहेबांनी ह्या वर भाष्य
आपल्या अगाध ज्ञानापुढे मी म्हणजे सूर्यापुढे काजवा....
हाहाहा.. सरकास्टिक प्रतिसाद
माझ्या महितीनुसार ..
150 पूर्ण करतो, नवीन धागा