आमची प्रेरणा- http://www.misalpav.com/node/47886
सध्या नवीन नवरा शोधत आहे. स्थळे पाहत आहे. एकाने होकार दिला आहे. त्यानंतर सध्याच्या नवर्याला नारळ दिला. सध्या सामानाची बांधाबांध करत आहे .
माझ्या आजपर्यंतच्या वैवाहिक जीवनात अगोदर होकार देऊन स्थळे शोधायचा प्रकार केला नाही ; पण भरपूर बायका असे करताना दिसल्या.
कमी कालावधीत नववधू सेटल होईल अशा मुलीला पुरूष प्राधान्य देतात असे ऐकून आहे . लवकरात लवक्र लग्न करणे हा जास्त दागिने मिळवण्यचा ही एक मार्ग आहे असे ऐकले आहे पण प्रत्यक्षात असा अनुभव नाही.
आता डेटिंगसाठी भरपूर कॉल्स येतात. जेंव्हा नवर्याशी काडीमोड घेत आहे असे सांगते, तेंव्हा लोक “दुसरा कुणी तयार झाला आहे का”? असे विचारतात . होकारार्थी उत्तर दिल्यावर डेट अरेंज करतात. सतत कॉल करत राहतात पण पत्रिका जमली आहे की नाही ते सांगत नाहीत, पुनः पुनः कॉल करत राहतात . तर अशा परिस्थितीत नेमके होणार्या नवर्याला काय सांगावे ? नविन स्थळ येत आहे की नाही? एका मुलाच्या मामीने मला तुम्ही हे अन एथीकल करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला असे म्हणाली . त्यावेळी मला काय सांगावे हे खरेच कळत नव्हते.
समजा, नवीन स्थळ आकर्षक वाटलेच तर होणार्या नवर्याच्या लोकाना काय सांगावे ? हे हातळताना सगळा गोंधळ होतो आहे. याबाबतीत मला मदत हवी आहे . शिवाय वराची निवड कोणत्या निकषावर करावी ? आर्थिक हा मुद्दा आहेच पण आतापर्यंत २ बी एच के , एमएनसी वैगेरे फुगा मी पाहिला आणि चुटकीसरशी फुटला पण . शिवाय लहान कुटुंबातील भरपूर काम , धुणी भांडी,गॅस गेला तर चुलीवर जेवण ह्यातुन नवर्याने सोडण्याची भीती हे ही अनुभवून झालेय .
पूर्वी सतत नवरे बदललेले नाहीत पण बराच अनुभव गाठीशी आहे. नवरेही दागिने किती देणार ह्यापेक्षा तुम्हला माहेरून किती मिळाले ह्यावर आग्रही असतात तर नक्की कोणती भूमिका घ्यावी ?
वर्गीकरण
वाचने
16041
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी
माईसाहेब जोक म्हणून ठीकच ....
जे डी भाऊ एन्जॉय करा हो.
In reply to माईसाहेब जोक म्हणून ठीकच .... by जेडी
मी भाऊ नाही....
In reply to जे डी भाऊ एन्जॉय करा हो. by विजुभाऊ
अग
In reply to मी भाऊ नाही.... by जेडी
जेडीताई,
In reply to माईसाहेब जोक म्हणून ठीकच .... by जेडी
Lol.. मस्त विडंबन.
कोणता नवरा किती ग्रॅच्युईटी
आयला जाम हसलो..
+१
In reply to आयला जाम हसलो.. by आनन्दा
हेच म्हणतो
In reply to आयला जाम हसलो.. by आनन्दा
सहमत
In reply to हेच म्हणतो by श्रीरंग_जोशी
एक सभ्य सूचना
हेच लिहायला आलेलो
In reply to एक सभ्य सूचना by चलत मुसाफिर
हो ना.
In reply to हेच लिहायला आलेलो by टवाळ कार्टा
आयला....माईंचा षटकार थेट
माईसाहेबाना साष्टांग दंडवत !
माईसाहेब, राजकीय चर्चांमधून थोडा
+१
In reply to माईसाहेब, राजकीय चर्चांमधून थोडा by टर्मीनेटर
हा हा...
जाम भारी विडंबन!
कर्म माझं - 'हे'?
हाय रे दैवा....
:))
In reply to हाय रे दैवा.... by ज्ञानोबाचे पैजार
हा हा..
In reply to हाय रे दैवा.... by ज्ञानोबाचे पैजार
हा हा हा
In reply to हाय रे दैवा.... by ज्ञानोबाचे पैजार
अशीच आमची माई असती
आहात ते कमी आहे का?
In reply to अशीच आमची माई असती by ताजे प्रेत
सही
In reply to अशीच आमची माई असती by ताजे प्रेत
डाग अच्छे होते है---- माई
हा लेख वाचून
हब्बीजान.कॉम
In reply to हा लेख वाचून by Rajesh188
हलाला कि काय म्हणतात ते हेच
In reply to हा लेख वाचून by Rajesh188
आपकी सलाह सर आँखो पर ।
In reply to हा लेख वाचून by Rajesh188
भारी!!
विडंबन व प्रतिसाद ..