टाटा तनिष्क विषयावरून भाजपे पिसाळलेत , टाटांचे पूर्वज म्हणे इस्लामी आक्रमणापासून स्वतःचे व पारशी धर्माचे रक्षण करायला भारतात आले म्हणे .
----------
ह्याच टाटांच्या पारशी नातीने रत्तनबाई पेटिट हिने एका मुसलमानाशी लग्न केले आणि इस्लाम धर्मही स्वीकारला, तो मुस्लिम मनुष्य म्हणजे बेरिस्टर मोहम्मद अली जिनात्यानंतर जिनाच्या मुसलमान मुलीने दिना जिना हिने एका पारशी मुलाशी लग्न केले , तो म्हणजे नेव्हिल वाडियामुंबई मधील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल , स्त्री रोग व लहान मुलांचे , ते ह्याच परिवाराचे आहे.
त्यामुळे धार्मिक ऐक्य म्हणजे काय हे जगाला शिकवायला टाटा जाहिरात कशाला काढतील ? त्यांच्या स्वतःच्या घरात इतकी अंतर धर्मीय नातीगोती आहेत , टाटा , जिना आणि वाडिया हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.
टाटाकडून एक मुलगी जिना परिवारात गेली.
आणि जिनाकडून एक मुलगी वाडिया परिवारात गेली.
ह्याच गोतावळ्यात अजून दोन आडनावे नातेवाईक आहेत , भाभा परिवार - थोर अणूशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा . मिस्त्री परिवार - पालोनजी शापूरजी.
https://en.m.wikipedia.org/wiki/Tata_Group
टाटा , पेटिट , वाडिया - भारतीय नागरिकत्व
जिना - पाकिस्तानी नागरिकत्व
दिना जिना - आधी ब्रिटिश मग अमेरिकन नागरिकत्व
शापुरजी - आयरिश नागरिकत्व
आणि ह्या भाजप्याना भारतीय जाहिरातीत हिंदू मुसलमान लगीन खपेना आणि हे विश्वगुरू होणारेत म्हणे !!
Gk,
तनिष्क एव्हढे जर आंतरधर्मीय विवाहप्रेमी असतील तर मुस्लिम घरात पारशी सून दाखवा म्हणावं.
लव्ह जिहाद म्हणजे काय हे आम्हांस चांगलं ठाऊक आहे.
आ.न.,
-गा.पै.
अगदी कम्युनिस्ट कॉम्रेड माणसाने हा लेख लिहिला तरीही केवळ तो कम्युनिस्ट आहे यावर बोंबाबोंब करून काही उपयोग नाही.
१)त्याने कम्युनिसमचे कुठले फसवे सिद्ध झालेले तत्व या पर्टीक्युलर लेखात गृहीतक म्हणून वापरले आहे का ?
२) कम्युनिस्ट क्रांती व्हावी अश्या उद्देशाचा काही संदेश या पर्टीक्युलर लेखात आहे का ?
हे (उदा.) टीकेचे व्हॅलीड ग्राउंड होऊ शकतात. केवळ "व्यक्ती कम्युनिस्ट आहे, तेव्हा मांडलेले सर्व काही खोटे " असे Ad Hominem अर्ग्युमेंट निरर्थक असते.
उद्योगपती अमुकतमुक अनैतिक गोष्ट करत आहेत, हा एक तथ्याचा दावा आहे. तथ्य कम्युनिस्ट किंवा भांडवलशाही नसते. त्यामुळे अश्या प्रकारचे तथ्य समोर आले तर निस्ते कॉमि कॉमि ओरडून काही उपयोग नाही.
इथे तर कम्युनिझमशी एक वाक्य ओढून ताणून नसलेला संबंध जोडला आहे आणि पुढचा सगळा डान्स त्याच्यावरच केला आहे.
असो चालायचंच.
छे छे
लेख कुणीही लिहावा हो.
मी तुम्ही कम्युनिस्ट आहात का हे विचारले लेखकाबद्दल किंवा लेखाबद्दल नव्हतं
बाकी -- कम्युनिस्टाने कोणताही लिहिला कि त्यात संघ द्वेष आपोआप येणारच.
उदा. सीताराम येचुरी याना पपई आणायला सांगितली कि ती केवळ "केशरी रंगाची" आहे म्हणून ते आणत नाहीत असे ऐकिवात आहे.
महेश भटच्या सडक दोन चा जसा नागरिकांनी मोठा बेंड बाजा वाजवुन टाकला, तीच स्थिती आपली होइल ही भिती अक्कीला सतावत होती... मग लक्ष्मी बॉम्ब चा ट्रेलर प्रकाशित करणे पण पुढे ढकलले गेले, नंतर हिंमत करुन त्यांनी ट्रेलर तर रिलिज केला पण आपली कशी वाजवली जाते आहे ते कळु नये म्हणुन लाईक डिसलाईकचा कांउंटच हाइड करुन हा ट्रेलर युट्युबवर प्रसारित झाला !
बादवे... बिग बॉस त्याच्या "भाई" होस्टनेच चालु झाला असला तरी या तथाकथित भाई ची भाईगिरी काही लोकांच्या बहिष्कारा समोर चालु शकलेली नाही.
जाता जाता :- विभोर आनंदला देखील पोलिसांनी उचलले आणि त्याच्या चॅनल वरील सर्व व्हिडियो आता डिलिट झाले आहेत.
व्हिडीओ डिलीट करायला लागले कारण त्यात सत्यता काही नव्हती, पोलीसांनी अटक केली म्हणजे न्यायालयात त्याला सादर केले असणार, कायदेशीर प्रकिया आहे,
तुमच्या धाग्याचे काय झाले ? सीबीआय ने खुनी पकडले का ??
भारतातील मीडिया ची भूमिका देशाच्या हिताची आहे का असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर ..
भारतीय मीडिया देश हिताची बिलकुल नाही असे उत्तर च योग्य आहे.
देशाच्या समीरची आव्हान, देशा समोरच्या समस्या,सरकारचे चुकीचे निर्णय आणि त्याचा होणार देशावर परिणाम,सामाजिक ऐक्य निर्माण करणे.
ह्या मधील कोणत्याच विषयात भारतीय मीडिया योग्य आणि mature bhumika घेत नाही..
त्या उलट सरकारची खोटी स्तुती करणे,त्यांचे चुकीचे निर्णय पण कसे बरोबर आहेत हे दाखवणे, समाजात विद्वेष पसरवणे,लोकांचे प्रश्न न मांडणे असले च उद्योग भारतीय मीडिया करत आहे..
भारतीय मीडिया जन्म झाल्या पासून आज पर्यंत बाल अवस्थेत च आहे..
ती जवान पण झाली नाही आणि प्रौढ पण झाली नाही.
मला तर असे वाटते..
जागतिक मीडिया हाउस मधून उत्तम दर्जाचे काम करणाऱ्या मीडिया ला भारतात 100 टक्के मालकीचे न्यूज चॅनेल आणि न्यूज paper स्थानिक भाषेत चालवण्यासाठी परवानगी दिली पाहिजे
तरच ही भारतीय मीडिया ची थोडी वाढ होवून जवान तरी होईल.
आत्ता अर्णब गोस्वामी ने इंडिया बुल्स हे नाव घेतल्यावर कोणाला तरी त्रास होतो असे म्हंटले.
त्यावर जालावर मी शोध घेतल्यावर मिळालेली माहिती खालील प्रमाणे :-
ज्या पोर्टल पेजचा हा स्क्रिनशॉट आहे ते पोर्टल :-
https://www.marketscreener.com/business-leaders/Savita-Singh-0720GF-E/b…
दुसरा स्क्रिन शॉट :-
आता या स्क्रिनशॉटचा अजुन एक संबंध खालील बातमीत :-
How Mumbai Police Commissioner Param Bir Singh Used India Bulls as an Accomplice in Manufacturing Fake “Hindu Terror” Bogey in 2008
अजुन एक गोष्ट... इंडिया टिव्हीच्या आप की अदालत मध्ये सांध्वी प्रज्ञा सिंग यांची मुलाखत काही काळा पूर्वी आली होती ती देखील आठवली, त्यातील एक छोटीशी झलक :-
आता कोणाचे दिवस कसे भरले आहेत, हे समजले असेलच.
जाता जाता :- राज्यात / देशात धार्मीक भावना मुद्दामुन भडकवण्याचे प्रयत्न करुन दंगली घडवण्याचे प्रयत्न चालु आहेत का असा संशय निर्माण व्हावा असे जाणवत आहे. नवरात्र चालु असताना Eros अत्यंत अश्लील कमेंट्स नवरात्रीच्या उत्सवात ट्विट केल्या होत्या, त्याचा क्षणात भडका उडकुन लोक पिसाळले ! ही झळ इतकी दाहक होती की लगेच Eros ने माफीनामा दिला.
Eros Now deletes ‘vulgar’ Navratri posts amid boycott call
We must preserve cinema as a community viewing theatre experience,its more difficult to enthrall large section of audience than sexualise content for personal viewing, digitisation of art faces this major crisis, all streaming platforms are nothing but a porn hub.
इति :- कंगनाहिंदूच्या पवित्र सणात अत्यंत अपवित्र कृती करणार्या Eros विरोधात कारवाई व्हायला हवी !
Bjp हा पक्ष फक्त हिंदू मुस्लिम ह्यांच्या द्वेष वरच राजकारण करत आहे .
फक्त हिंदू ना भावनिक ब्लॅक मेल करणे आणि हिंदू ना नेहमी मुसलमान लोकांची भीती दाखवायची ह्याच तत्व वर राजकारण करत आहे.
त्यांना हिंदू विषयी बिलकुल प्रेम नाही.
हिंदू नाच लुटण्यात ,कमजोर करण्यात,त्यांना हतबल करण्यात BJP च सर्वात मोठा हात आहे.
उद्या हिंदू आणि मुस्लिम चा संघर्ष पेटला तर bjp हिंदू चे रक्षण करण्यात बिलकुल समर्थ नाही.
हिंदू साठी निस्वार्थी काम करणारे नेतेच त्यांच्या कडे नाहीत.
आणि त्यांचे कार्य करते पण तेवढे सक्षम नाहीत फक्त बोल घेवडे आहेत.
हि जमात १९४७ सालीच नामशेष झाली आहे.
हिंदूंच कशाला मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, ज्यू अशा कोणत्याही धर्मात निस्वार्थपणे काम करणारी माणसं कुठे दिसली तर शिवतीर्थावर मी त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहे.
तुमच्या अपेक्षाच अवास्तव आहेत.
सहमत
देशासाठी करा आणि मरा असे लोकांना सांगून स्वतःही तसे करणारे लोक 1947 प्लस मायनस 20 वर्षे होते
आता कुणी लोकांना देशासाठी करा म्हणत असेल तर ते देशासाठी करा ( आणि तुम्ही मरा मी खातो) असे असते
वा मस्त प्रतिसाद. ! तुम्ही खांग्रेस चे प्रवक्ते काय हो??
असो असल्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे तर एकच पर्याय -
तुमच्या प्रतिसादात जिथे हिंदू लिहिलेय तिथे मुस्लिम आणि जिथे मुस्लिम लिहिलेय तिथे हिंदू असे रिप्लेस करा. आणि Bjp la काँग्रेस ने रिप्लेस करा.
उत्तर मिळेल. !
धन्यवाद.
काल सांध्वी प्रज्ञा सिंग यांची मुलाखत झाली त्याचा व्हिडियो :-
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी चुकीच्या बातम्यां बाबतीत २ चॅनलनी माफी मागितली आहे, नक्की माफी मागितली का सारवासारव ? :-
प्रतिक्रिया
टाटा तनिष्क आणि भाजपे
टाटा तनिष्क आणि भाजपे
लव्ह जिहाद
In reply to टाटा तनिष्क आणि भाजपे by Gk
...
छे छे
In reply to ... by शा वि कु
तुम्हाला
In reply to छे छे by सुबोध खरे
fake-theories-
:)
In reply to fake-theories- by गोंधळी
महेश भटच्या सडक दोन चा जसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Genda Phool | Garba Mix | Kamlesh Jadhav | Janny Dholiतुमच्या धाग्याचे काय झाले हो?
In reply to महेश भटच्या सडक दोन चा जसा by मदनबाण
वाचतोयं
भारतीय न्यूज चॅनल,आणि प्रिंट मीडिया
आत्ता अर्णब गोस्वामी ने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Final user trial of Anti tank guided missile NAG tested at pokhran range TodayBJP ची पॉलिसी
सध्याच्या काळात "निस्वार्थी
In reply to BJP ची पॉलिसी by Rajesh188
निस्वार्थी काम करणारे नेते
In reply to BJP ची पॉलिसी by Rajesh188
निस्वार्थी काम करणारे नेते
हि जमात १९४७ सालीच नामशेष झाली आहे. हिंदूंच कशाला मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, ज्यू अशा कोणत्याही धर्मात निस्वार्थपणे काम करणारी माणसं कुठे दिसली तर शिवतीर्थावर मी त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षाच अवास्तव आहेत.त्यामुळेच तो प्रश्न गर्भीत
In reply to निस्वार्थी काम करणारे नेते by सुबोध खरे
अपेक्षा
In reply to निस्वार्थी काम करणारे नेते by सुबोध खरे
छान
In reply to निस्वार्थी काम करणारे नेते by सुबोध खरे
वा मस्त प्रतिसाद. ! तुम्ही
In reply to BJP ची पॉलिसी by Rajesh188
काल सांध्वी प्रज्ञा सिंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Twitter apologises for showing Leh, Jammu and Kashmir in China