भारतातील मीडिया ची भूमिका देशाच्या हिताची आहे का असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर ..
भारतीय मीडिया देश हिताची बिलकुल नाही असे उत्तर च योग्य आहे.
देशाच्या समीरची आव्हान, देशा समोरच्या समस्या,सरकारचे चुकीचे निर्णय आणि त्याचा होणार देशावर परिणाम,सामाजिक ऐक्य निर्माण करणे.
ह्या मधील कोणत्याच विषयात भारतीय मीडिया योग्य आणि mature bhumika घेत नाही..
त्या उलट सरकारची खोटी स्तुती करणे,त्यांचे चुकीचे निर्णय पण कसे बरोबर आहेत हे दाखवणे, समाजात विद्वेष पसरवणे,लोकांचे प्रश्न न मांडणे असले च उद्योग भारतीय मीडिया करत आहे..
भारतीय मीडिया जन्म झाल्या पासून आज पर्यंत बाल अवस्थेत च आहे..
ती जवान पण झाली नाही आणि प्रौढ पण झाली नाही.
मला तर असे वाटते..
जागतिक मीडिया हाउस मधून उत्तम दर्जाचे काम करणाऱ्या मीडिया ला भारतात 100 टक्के मालकीचे न्यूज चॅनेल आणि न्यूज paper स्थानिक भाषेत चालवण्यासाठी परवानगी दिली पाहिजे
तरच ही भारतीय मीडिया ची थोडी वाढ होवून जवान तरी होईल.
आत्ता अर्णब गोस्वामी ने इंडिया बुल्स हे नाव घेतल्यावर कोणाला तरी त्रास होतो असे म्हंटले.
त्यावर जालावर मी शोध घेतल्यावर मिळालेली माहिती खालील प्रमाणे :-
ज्या पोर्टल पेजचा हा स्क्रिनशॉट आहे ते पोर्टल :-
https://www.marketscreener.com/business-leaders/Savita-Singh-0720GF-E/b…
दुसरा स्क्रिन शॉट :-
आता या स्क्रिनशॉटचा अजुन एक संबंध खालील बातमीत :-
How Mumbai Police Commissioner Param Bir Singh Used India Bulls as an Accomplice in Manufacturing Fake “Hindu Terror” Bogey in 2008
अजुन एक गोष्ट... इंडिया टिव्हीच्या आप की अदालत मध्ये सांध्वी प्रज्ञा सिंग यांची मुलाखत काही काळा पूर्वी आली होती ती देखील आठवली, त्यातील एक छोटीशी झलक :-
आता कोणाचे दिवस कसे भरले आहेत, हे समजले असेलच.
जाता जाता :- राज्यात / देशात धार्मीक भावना मुद्दामुन भडकवण्याचे प्रयत्न करुन दंगली घडवण्याचे प्रयत्न चालु आहेत का असा संशय निर्माण व्हावा असे जाणवत आहे. नवरात्र चालु असताना Eros अत्यंत अश्लील कमेंट्स नवरात्रीच्या उत्सवात ट्विट केल्या होत्या, त्याचा क्षणात भडका उडकुन लोक पिसाळले ! ही झळ इतकी दाहक होती की लगेच Eros ने माफीनामा दिला.
Eros Now deletes ‘vulgar’ Navratri posts amid boycott call
We must preserve cinema as a community viewing theatre experience,its more difficult to enthrall large section of audience than sexualise content for personal viewing, digitisation of art faces this major crisis, all streaming platforms are nothing but a porn hub.
इति :- कंगनाहिंदूच्या पवित्र सणात अत्यंत अपवित्र कृती करणार्या Eros विरोधात कारवाई व्हायला हवी !
Bjp हा पक्ष फक्त हिंदू मुस्लिम ह्यांच्या द्वेष वरच राजकारण करत आहे .
फक्त हिंदू ना भावनिक ब्लॅक मेल करणे आणि हिंदू ना नेहमी मुसलमान लोकांची भीती दाखवायची ह्याच तत्व वर राजकारण करत आहे.
त्यांना हिंदू विषयी बिलकुल प्रेम नाही.
हिंदू नाच लुटण्यात ,कमजोर करण्यात,त्यांना हतबल करण्यात BJP च सर्वात मोठा हात आहे.
उद्या हिंदू आणि मुस्लिम चा संघर्ष पेटला तर bjp हिंदू चे रक्षण करण्यात बिलकुल समर्थ नाही.
हिंदू साठी निस्वार्थी काम करणारे नेतेच त्यांच्या कडे नाहीत.
आणि त्यांचे कार्य करते पण तेवढे सक्षम नाहीत फक्त बोल घेवडे आहेत.
हि जमात १९४७ सालीच नामशेष झाली आहे.
हिंदूंच कशाला मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, ज्यू अशा कोणत्याही धर्मात निस्वार्थपणे काम करणारी माणसं कुठे दिसली तर शिवतीर्थावर मी त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहे.
तुमच्या अपेक्षाच अवास्तव आहेत.
सहमत
देशासाठी करा आणि मरा असे लोकांना सांगून स्वतःही तसे करणारे लोक 1947 प्लस मायनस 20 वर्षे होते
आता कुणी लोकांना देशासाठी करा म्हणत असेल तर ते देशासाठी करा ( आणि तुम्ही मरा मी खातो) असे असते
वा मस्त प्रतिसाद. ! तुम्ही खांग्रेस चे प्रवक्ते काय हो??
असो असल्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे तर एकच पर्याय -
तुमच्या प्रतिसादात जिथे हिंदू लिहिलेय तिथे मुस्लिम आणि जिथे मुस्लिम लिहिलेय तिथे हिंदू असे रिप्लेस करा. आणि Bjp la काँग्रेस ने रिप्लेस करा.
उत्तर मिळेल. !
धन्यवाद.
काल सांध्वी प्रज्ञा सिंग यांची मुलाखत झाली त्याचा व्हिडियो :-
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी चुकीच्या बातम्यां बाबतीत २ चॅनलनी माफी मागितली आहे, नक्की माफी मागितली का सारवासारव ? :-
प्रतिक्रिया
वाचतोयं
भारतीय न्यूज चॅनल,आणि प्रिंट मीडिया
आत्ता अर्णब गोस्वामी ने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Final user trial of Anti tank guided missile NAG tested at pokhran range TodayBJP ची पॉलिसी
सध्याच्या काळात "निस्वार्थी
In reply to BJP ची पॉलिसी by Rajesh188
निस्वार्थी काम करणारे नेते
In reply to BJP ची पॉलिसी by Rajesh188
निस्वार्थी काम करणारे नेते
हि जमात १९४७ सालीच नामशेष झाली आहे. हिंदूंच कशाला मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, ज्यू अशा कोणत्याही धर्मात निस्वार्थपणे काम करणारी माणसं कुठे दिसली तर शिवतीर्थावर मी त्यांचा जाहीर सत्कार करायला तयार आहे. तुमच्या अपेक्षाच अवास्तव आहेत.त्यामुळेच तो प्रश्न गर्भीत
In reply to निस्वार्थी काम करणारे नेते by सुबोध खरे
अपेक्षा
In reply to निस्वार्थी काम करणारे नेते by सुबोध खरे
छान
In reply to निस्वार्थी काम करणारे नेते by सुबोध खरे
वा मस्त प्रतिसाद. ! तुम्ही
In reply to BJP ची पॉलिसी by Rajesh188
काल सांध्वी प्रज्ञा सिंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Twitter apologises for showing Leh, Jammu and Kashmir in China