सनातन भारतांतील लैगिंकता आणि लिंगभेद - डॉक्टर भरत गुप्त ह्यांच्याशी संवाद
भरत गुप्त हे संस्कृत आणि ग्रीक भाषेचे विद्वान असून दिल्ली विद्यापीठातून प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले आहेत. कामसूत्र ह्या पुस्तकावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
ह्या ऑनलाईन भेटींत आपण त्यांच्याकडून कामसूत्र ह्या विषयावरील अधिक माहिती जाणून घेऊ शकू तसेच प्रश्न सुद्धा विचारू शकू.
सप्टेंबर १२ २०२०
वेळ शनिवार रात्री १०:३० भारतीय वेळे प्रमाणे
शनिवार सकाळी १० कॅलिफोर्निया वेळे प्रमाणे
लिंक : https://www.indicforum.org/t/gender-and-sexuality-in-ancient-india-saturday-10-am-pst/179
कार्यक्रम आणि वक्ते इंग्रजी भाषेंतून बोलणार आहेत पण आपण मराठीतून प्रश्न विचारू शकता आणि आम्ही भाषांतर करू.
वर्गीकरण
वाचने
7754
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
बघतो.
माहितीपुर्ण ! आजच रात्री साडेदहाला आहे. वेळ काढला पाहिजे.
In reply to माहितीपुर्ण ! आजच रात्री by चौथा कोनाडा
नेमका महत्वाचा भाग जायचा !
In reply to लिंकमधे १० म्हटलंय by संजय क्षीरसागर
वेळ शनिवार रात्री १०:३० भारतीय वेळे प्रमाणेअसं लिहिलंय ना !
In reply to वेळ शनिवार रात्री १०:३० by चौथा कोनाडा
www.indicforum.org/t/gender-and-sexuality-in-ancient-india-saturday-10-am-pst/179
शक्य झाल्यास इथे गोषवारा लिहिलात तर बरे होईल..
In reply to शक्य झाल्यास इथे गोषवारा by आनन्दा
इथे संपूर्ण रिकॉर्डिंग उपलब्ध आहे : https://www.youtube.com/watch?v=Iy67Fhk49N0
तूनळीवर सापडलेला डॉक्टर भरत गुप्त ह्यांचा समलैंगिकतेवरिल संवाद :
https://www.youtube.com/watch?v=2w4aHtCjK_w
सनातन भारतातील हाच एक विषय चर्चेला घ्यावा असे वाटले ...कौतुकास्पद !
बाकीचे विषय संपले. हाच एक विषय जगाला भेडसावत आहे ...
चालू द्या !
In reply to सनातन भारतातील हाच एक विषय by विटेकर
तुम्हाला कौतुक वाटते हे ऐकून खरोखरच आनंद झाला. ह्यालाच तर मनमोकळे असणे म्हणतात ;p
In reply to सनातन भारतातील हाच एक विषय by विटेकर
डॉक्टर भरत गुप्त यांनी बरेच विषय हाताळलेले आहेतः
उदा.
कश्मीरी युवा
मुसलमान और राष्ट्रवंदना
समान नागरिक संहिता
अंतरजातीय विवाह
विकास:आर्थिक एवं सांस्कृतिक
आणि सनातन भारतांतील असे विषय घ्यायला आणि हाच विषय घेतला याचा आक्षेप का ?
In reply to सनातन भारतातील हाच एक विषय by विटेकर
आपले कौतुक आयोजकांकडे पोचवले आहे ! पाठिंब्यासाठी धन्यवाद .
In reply to सनातन भारतातील हाच एक विषय by विटेकर
जगाला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबद्दल इतरांनी काही तरी केले पाहिजे ही तुमची कळकळीची भावना पाहून भरून आले. तुमच्याकडे मात्र मिसळपाववर शेरेबाजी करण्याइतका वेळ आहे ही आनंदाची गोष्ट! :-)
In reply to भरून आले हो! by चलत मुसाफिर
खरेतर नस्तो वेळ माझ्याकडे ,पण तुम्ही इतक्या उत्साहाने करताय म्हंटल्यावर कौतुक करायला वेळ काढावाच लागला. त्याचा तुम्हाला आनंद वाटला याचा मलाही आनंद वाटला .. आनंदी आनंद गडे !
बाकी जगाला भेडसावणार्या इतर गंभीर समस्यावर इतरांनी काहीतरी केले पाहिजे .. हे तुमचे -आमचे मत बराब्बर जमते !
रेकॉर्डिंग इथे उपलब्ध आहे : https://www.youtube.com/watch?v=Iy67Fhk49N0
काय चर्चा झाली ते मराठीत रुपांतरित करुन कुणी लिहिले तर बरे होईल.
थँक्स !