भरत गुप्त हे संस्कृत आणि ग्रीक भाषेचे विद्वान असून दिल्ली विद्यापीठातून प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले आहेत. कामसूत्र ह्या पुस्तकावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.
ह्या ऑनलाईन भेटींत आपण त्यांच्याकडून कामसूत्र ह्या विषयावरील अधिक माहिती जाणून घेऊ शकू तसेच प्रश्न सुद्धा विचारू शकू.
सप्टेंबर १२ २०२०
वेळ शनिवार रात्री १०:३० भारतीय वेळे प्रमाणे
शनिवार सकाळी १० कॅलिफोर्निया वेळे प्रमाणे
लिंक : https://www.indicforum.org/t/gender-and-sexuality-in-ancient-india-saturday-10-am-pst/179
कार्यक्रम आणि वक्ते इंग्रजी भाषेंतून बोलणार आहेत पण आपण मराठीतून प्रश्न विचारू शकता आणि आम्ही भाषांतर करू.
वर्गीकरण
वाचने
7770
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
थँक्स !
माहितीपुर्ण ! आजच रात्री
लिंकमधे १० म्हटलंय
In reply to माहितीपुर्ण ! आजच रात्री by चौथा कोनाडा
वेळ शनिवार रात्री १०:३०
In reply to लिंकमधे १० म्हटलंय by संजय क्षीरसागर
.
In reply to वेळ शनिवार रात्री १०:३० by चौथा कोनाडा
शक्य झाल्यास इथे गोषवारा
इथे संपूर्ण रिकॉर्डिंग उपलब्ध
In reply to शक्य झाल्यास इथे गोषवारा by आनन्दा
तूनळीवर सापडलेला डॉक्टर भरत
सनातन भारतातील हाच एक विषय
कौतुकास्पद
In reply to सनातन भारतातील हाच एक विषय by विटेकर
डॉक्टर भरत गुप्त यांनी बरेच
In reply to सनातन भारतातील हाच एक विषय by विटेकर
आपले कौतुक आयोजकांकडे पोचवले
In reply to सनातन भारतातील हाच एक विषय by विटेकर
भरून आले हो!
In reply to सनातन भारतातील हाच एक विषय by विटेकर
धन्यवाद !
In reply to भरून आले हो! by चलत मुसाफिर
रेकॉर्डिंग इथे उपलब्ध आहे :
काय चर्चा झाली ते मराठीत