कंगना रानौत फेमिनीसम कि स्व प्रसिद्धी ?
माझा लेख एकांगी वाटेल पण आहे ते आहे
मॅडम पहिल्यांदा मध्ये दिसल्या गँगस्टर मध्ये ,तेव्हाच वाटले कि पुढे आयटम गर्ल होणार
रासकल मध्ये अंतर्वस्त्रे दाखवली , लाईफ इन मेट्रो मध्ये उठवळ मुलीची भूमिका ,फॅशन मध्ये पण फॅशन चे प्रदर्शन
तनु वेड्स मनू चालला ,पण त्यावेळी जवळपास दुसरा कोणताही हिट चित्रपट नव्हता
क्रिश ३ मध्ये नंतर मॅडम चमकल्या ,ताणू वेड्स मनू return मध्ये एकट्याने क्रेडिट खाल्ला पण सुनील डोब्रियाल ,स्वर भास्कर आणि गाणे पण चांगले होते क्वीन वूमन लिब्रेशन खाली चालला
रिव्हॉल्वर राणी ,सिमरन ,खुला सांड कोणी बघितला पण नसेल
मणिकर्णिका ,फेमिनीसम .,अस्मिता ,देश भक्ती ह्यामुळे चालला
मॅडम एवढी भांडणे का करत आहेत?
चित्रपट सोडून राजकारणात उतरायचे आहे ?
बरा नेपोटिसम ला विरोध एवढे दिवस नव्हता ,ह्रितिक शी भांडण झालयावरच का ?
आणि मग स्वतःची बहीण का मॅनेजर ?
लोकांना का एवढा पाठिंबा देवास वाटाटॊय ?
वर्गीकरण
नट नट्या ना
.
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
>> असे आमचे मत
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
>> असे आमचे मत
माई फार दिवसांनी दर्शन दिलंय.
नेपोटीझम आहे म्हणे
बाइ प्रसिध झाल्या आता
कंगनाचा हा AIB सोबत चा व्हिडीओ. बघितला नसेल तर आवर्जून बघा.
हे पण बघा
माईंशी सहमत
राजकीय नेते