नमस्कार मंडळी,
श्री. नारायणराव राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवल्याचे आज वर्तमानपत्रातून समजले. हे सरकार फक्त एका माणसासाठी चालले आहे, असे श्री. राणे यांना समजले आहे.
दुसरीकडे श्री. मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीत अशा गोष्टी घडतात.. अशी संयमित प्रतिक्रिया दिली आहे.
दुसर्या कोणी बंडाचे निशाण रोवले असते तर एकवेळ ठीक होते. पण राणे यांचे आव्हान गांभिर्याने घ्यायचे असते हे महाराष्ट्रातील राजकारणात मानले गेलेले आहे.
तुम्हाला काय वाटतं? नेतृत्वबदल होईल?
जर नेतृत्वबदल झाला नाही तर सगळे प्रश्न आपोआप संपतील. पण जर नेतृत्वबदल झाला तर मुख्यमंत्रीपद राणेंना मिळेल की अन्य कोणाला?
कृपया आपली मते नोंदवावीत.
आपला,
(निरिक्षक) धोंडोपंत
वाचने
4699
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>
मुख्यमंत्री राणे
सहमत !!
In reply to मुख्यमंत्री राणे by विकि
हेच,
In reply to मुख्यमंत्री राणे by विकि
तात्या
In reply to हेच, by विसोबा खेचर
बरोबर