✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राजकीय वादळ

ध
धोंडोपंत यांनी
Sat, 12/22/2007 - 12:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4685 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Sat, 12/22/2007 - 14:19 नवीन

>>

>> नेतृत्वबदल होईल? शक्यता कमी कारण राणे मुख्यमंत्री होणार नाही या अटीवर प्रतिभाताइ ना पाठींबा होता >>>पण जर नेतृत्वबदल झाला तर मुख्यमंत्रीपद राणेंना मिळेल की अन्य कोणाला सुशीलकुमार शिंदे किंवा कुणीही राणे सोडुन नाना
  • Log in or register to post comments
व
विकि Sat, 12/22/2007 - 23:10 नवीन

मुख्यमंत्री राणे

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/22/2007 - 23:29 नवीन

सहमत !!

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये आक्रमक आणि लोकप्रिय नेता नाही तो राणेंच्या रुपाने काँग्रेसला मिळाला. आगामी मुख्यमंत्री एकच नारायण राणे. १००% सहमत प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विसोबा खेचर Sun, 12/23/2007 - 08:47 नवीन

हेच,

म्हणतो! आमचा नेता नारायण राणे! अहो तसं बघायला गेलं तर सगळेच एका माळेचे मणी आहेत, चोर आहेत, लबाड आहेत! पण मग त्यातल्या त्यात राणे बरा असं आमचं मत आहे! निदान आमच्या कोकणकडे तरी लक्ष ठेवेल! :) आपला, (शिंदुदूर्ग जिल्ल्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकि
व
विकि Mon, 12/24/2007 - 13:23 नवीन

तात्या

जय कोकण ! हल्ली कोकण म्हटला की रत्नागिरी,सिंधुदुर्ग हे दोनच जिल्हे येतात. रायगड आणि ठाण्याला स्थानच नसते. आपल यावर काय मत. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ग
गारंबीचा बापू Sun, 12/23/2007 - 11:59 नवीन

बरोबर

तात्या, कोकणातला माणूस मुख्यमंत्री होणं ही कोकणासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. पण आज जे काही पेपरात वाचलं त्यावरून नारायणरावांपासून मुख्यमंत्रीपद अजून तरी खूप दूर दिसत आहे. कारण हायकमांडनी फक्त त्यांचा उद्वेग ऐकून घेतला आहे. त्याला प्रतिसाद दिलेला नाही. दुसरीकडे माननीय मुख्यमंत्र्यांना नारायणरावांशी 'जमवून'घ्यायला सांगितले आहे. याचाच अर्थ एवढ्यात नेतृत्वबदल होणार नाही असा होतो. नारायणरावांच्या बंडाचे टायमिंगच नव्हे तर पद्धतही चुकली अशी बातमी सकाळने मुखपृष्ठावर दिली आहे. कदाचित या बंडाचा फायदा नेतृत्वबदल होईल तेव्हा नारायणरावांऐवजी दुसरा कोणीतरी घेऊन जाईल अशी चर्चाही वर्तमानपत्रात वाचायला मिळाली. बापु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा