लॉकडाऊन : पहिला दिवस
आणि हो.
नववर्षाच्या, पाडव्याच्या शुभेच्छा मंडळी.
इडा पिडा टळो, वैश्विक संकटाशी लढण्याचं बळ तुम्हा आम्हा सर्वांना लाभो.
- प्रशांतIn reply to लै वाईट अवस्था आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चेस by प्रशांत
चेसचा एखादा आवडता डाव आठवत असेल तर सांगा.आपले मिपाकर प्रचेतस यांच्याबरोबर मी नेहमी ऑनलाइन चेस खेळतो. ते नेहमी हरतात. मिपावर एकदा स्पर्धेत ते जिंकले तेवढीच त्यांची जिंकल्याची आठवण. बाकी, आजही त्यांनी डाव लावायला लावला. वजीर मिळाला मला लवकर आणि पुढे ते गलपटले. धन्यवाद प्रचु. -दिलीप बिरुटे
In reply to रिकामं मन पेक्षा गुंतवलेलं बरं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पहिला दिवस... by Nitin Palkar
'अंबानीचा डेटा' हा ही एक दिलासाच आहे.नेट स्पीडही वाढलं पाहिजे, तेही गलपटून गेल्यासारखं आहे माझ्याकडे. काल २१ दिवसाच्या लॉकडाऊनने घोषणेने निराशा आली होती. घरात बसायची सवय नाही. कसं होईल असा धाक पडला होता. आता परिस्थिती निवळली आहे. ०दिलीप बिरुटे
In reply to नेट पाहिजेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मजकडे २० एमबीपीएस अमर्यादित by प्रचेतस
In reply to मोदी अंकलने जरी आजपासून by प्रचेतस
In reply to गेली १४ दिवस by प्रशांत
In reply to गेली १४ दिवस by प्रशांत
In reply to गेली १४ दिवस by प्रशांत
In reply to अठरा पुराणे pdf download केली by कंजूस
In reply to लिंका पेष्टवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अठरा पुराणे pdf download केली by कंजूस
In reply to अमेझॉन पँट्रीपासून सर्वत्र by गवि
In reply to पंतप्रधान ह्यांच्यापेक्षा by प्रचेतस
In reply to खरंय....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to खरंय....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बीपीच्या गोळ्या किती शिल्लक आहेत, हाही विचार पहिल्यांदा आला.साठा आधीच आणून ठेवल्या गेल्या आहे. रक्तदाबनियंत्रक, पित्तनाशक, मस्तकशूळनिवारक सर्व काही.
जीवनावश्यक वस्तू मिळतील, दुकानं उघडी राहतील. पण, भावा भाषणातच सांगायचं ना काय ते. मरुन जाईल ना एखादा तुमच्या आठ वाजेच्या भाषण धक्क्याने. :(करोनापायी याबाबत तुमच्याशी सहमत व्हावं लागतं यातच विषाणूची भीषणता आली.
In reply to रोजनिशी .. by हेमंतकुमार
काल ३ कडधान्ये आणली आहेत. एक आड एक दिवस ती मोड आणायला लावतोय.बरी आठवण करुन दिलि
In reply to वाह by प्रशांत
In reply to अमेझॉनवर राजमा शिल्लक दिसला. by गवि
In reply to मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! by गोरगावलेकर
मग काय गुढीसाठी घरीच बनवला साखर हार .बेस्ट. आधि कल्पना असती तर काहि मिपाकरांनी करुन बघितल असतं
In reply to बागेत काही भाजी वाढवणे शक्य by गवि
In reply to होय. शक्य आहे. by कंजूस
In reply to एकानं मला सांगितलं की सब्जा by चौथा कोनाडा

In reply to फारसा फरक मला पडणार नाही .... by चौकटराजा
मी नुकताच भीमबेटका , ओरछा सहल करून आलो आहे. त्यामुळे प्रवासाची त्रुप्ती अजून सम्पलेली नाही.थोडी इकडे उधळा.
In reply to भारी आहे. by कंजूस
In reply to साम्प्रत लेपाक्षी व् हम्पी असा। . by चौकटराजा
In reply to साम्प्रत लेपाक्षी व् हम्पी असा। . by चौकटराजा
ड्रायव्हर शेजारी बसून एस टी प्रवासम्हणजे पुढचे दृष्य १८० अंशात पूर्ण बघायचे हा हेतू असेल तर महाराष्ट्र लाल एसटीत गुन्हा आहे. इतर सेमी लक्शरीत पुढे एक कंडक्टर सीट असते तिथे एकास बसता येते. पण हे सर्व आणि अधिकृत उत्तम अनुभव आम्ही आताच्या दोन कर्नाटक ट्रिपात घेतला. रेड् बस (= कर्नाटक एसटी)मध्ये पुढे आठ सीट्सवरच्या लोकांना हा अनुभव मिळतो. शिवाय तो भाग खूप स्वच्छ असतो.( लाल केलेला नसतो.)एकदा एक ड्रायवर गपिष्ट होता. बस सुरू करण्या अगोदर ड्रायवर पुढच्या काचेवर पाणी शिंपडणार, मग एक वर्तमानपत्र घेऊन अगदी निगुतीने स्वच्छ करणार. चकचकीत करणार. मग बस काढणार. एंजिनचाही फार आवाज नाही किंवा गिअर बॉक्समधूनही घाबरवणारे ध्वनि नाहीत. कडेला डावीकडे आरशाच्या कोपऱ्यात एक मोठी नळवालीपंधरा लिटर्सची पाण्याची बरणी ठेवलेली. एकदम प्रसन्न. आम्ही पुढेच बसतो.
In reply to आम्हाला मागील मंगळवार पासून by जानु
In reply to प्रचेतससाठीनागझिरा अनुभव by कंजूस
In reply to पत्ते ? by चौकस२१२
In reply to ३०४ लै जबरदस्त आहे, जाम मजा by प्रचेतस
In reply to कोण काय डाव खेळत असेल .. एक कल्पनेची आयडिया by चौकटराजा
लै वाईट अवस्था आहे.