नमस्कार मिपाकर्स,
कसे आहात? ... घरातच आहात ना?
कोरोनावर मात करण्यासाठी मा. पंतप्रधान यांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला त्याचा आज पहिला दिवस.
इतर देशात मुख्यता इटली, स्पेन, अमेरीका येथिल परिस्थिती वरुन आपल्याला अंदाज आला असेलच कि किति मोठ संकट आपल्यासमोर आहे.
या काळात काय करावे काय करु नये याबाबत विविध माध्यमातुन आपल्याला माहिती मिळत आहेच यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे बाहेर न पडणे. ही सुचना वारंवार मिळत असुन सुद्धा लोक बाहेर पडतच आहेत म्हणुन आज पासुन २१ दिवस लॉकडाउन घोषित केला आहे. सर्वांना विनंती आहे कि याचे स्वता पालन करा व आपल्या प्रियजनांना पण सांगा.
यावेळी आपण घरात राहुन काय काळजी घेतो, वेळ घालवण्यासाठी काय काय करतो यावर चर्चा येथे करु या.
तसेच व्यायाम, प्रानायम, पाकृ.... याची सुद्धा माहिती
कोरोना विषाणुविरुद्धच्या जागतिक लढ्यात भारतीय बनावटीची कोरोना (कोविड १९) टेस्ट किट बनवण्यात मायलॅब कंपनीला यश मिळाले आहे या संशोधनात आपले मिपाकर श्री. शैलेंद्र कवाडे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे त्याबद्दल त्यांची टिम व त्यांना शुभेच्छा.
.
आणि हो.
नववर्षाच्या, पाडव्याच्या शुभेच्छा मंडळी.
इडा पिडा टळो, वैश्विक संकटाशी लढण्याचं बळ तुम्हा आम्हा सर्वांना लाभो.
- प्रशांत
आणि हो.
नववर्षाच्या, पाडव्याच्या शुभेच्छा मंडळी.
इडा पिडा टळो, वैश्विक संकटाशी लढण्याचं बळ तुम्हा आम्हा सर्वांना लाभो.
- प्रशांत
वाचने
33132
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै वाईट अवस्था आहे.
चेस
In reply to लै वाईट अवस्था आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रिकामं मन पेक्षा गुंतवलेलं बरं.
In reply to चेस by प्रशांत
काहीही हं सर =))
In reply to रिकामं मन पेक्षा गुंतवलेलं बरं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवघड परिस्थिती आहे आणि वाटली
पहिला दिवस...
नेट पाहिजेच.
In reply to पहिला दिवस... by Nitin Palkar
मजकडे २० एमबीपीएस अमर्यादित
In reply to नेट पाहिजेच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्याकडे
In reply to मजकडे २० एमबीपीएस अमर्यादित by प्रचेतस
मोदी अंकलने जरी आजपासून
गेली १४ दिवस
In reply to मोदी अंकलने जरी आजपासून by प्रचेतस
बिंज करताना शक्यतो ज्याचे
In reply to गेली १४ दिवस by प्रशांत
बुडापेस्ट मध्ये
In reply to गेली १४ दिवस by प्रशांत
असुर
In reply to गेली १४ दिवस by प्रशांत
लोकांनी आपापले अनुभव लिहावेत.
अठरा पुराणे pdf download केली
लिंका पेष्टवा.
In reply to अठरा पुराणे pdf download केली by कंजूस
पुराणे pdf download sites
In reply to लिंका पेष्टवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सेपियन्स
In reply to अठरा पुराणे pdf download केली by कंजूस
माझ्या शाळेच्या ग्रूप मधे एक
अमेझॉन पँट्रीपासून सर्वत्र
पंतप्रधान ह्यांच्यापेक्षा
In reply to अमेझॉन पँट्रीपासून सर्वत्र by गवि
खरंय....!
In reply to पंतप्रधान ह्यांच्यापेक्षा by प्रचेतस
भाषणाच्या उत्साहाच्या भरात ते
In reply to खरंय....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बीपीच्या गोळ्या किती शिल्लक
In reply to खरंय....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किती काही केलं
रोजनिशी ..
वाह
In reply to रोजनिशी .. by हेमंतकुमार
अमेझॉनवर राजमा शिल्लक दिसला.
In reply to वाह by प्रशांत
जवळच्या दुकानातुन
In reply to अमेझॉनवर राजमा शिल्लक दिसला. by गवि
मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
फारच छान
In reply to मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! by गोरगावलेकर
बागेत काही भाजी वाढवणे शक्य
होय. शक्य आहे.
In reply to बागेत काही भाजी वाढवणे शक्य by गवि
एकानं मला सांगितलं की सब्जा
In reply to होय. शक्य आहे. by कंजूस
येतो.
In reply to एकानं मला सांगितलं की सब्जा by चौथा कोनाडा
लॉक डाउन टाळता आला असता का ?
ही दोन वाचणार.
It would be like going on 21
फारसा फरक मला पडणार नाही ....
भारी आहे.
In reply to फारसा फरक मला पडणार नाही .... by चौकटराजा
साम्प्रत लेपाक्षी व् हम्पी असा। .
In reply to भारी आहे. by कंजूस
लेपाक्षी हम्पी लवकर टाका.
In reply to साम्प्रत लेपाक्षी व् हम्पी असा। . by चौकटराजा
ड्रायव्हर शेजारी बसून एस टी प्रवास
In reply to साम्प्रत लेपाक्षी व् हम्पी असा। . by चौकटराजा
आम्हाला मागील मंगळवार पासून
आवरण जबरदस्त कादंबरी आहे.
In reply to आम्हाला मागील मंगळवार पासून by जानु
प्रचेतससाठीनागझिरा अनुभव
व्वा..लेख मस्त आहे एकदम.
In reply to प्रचेतससाठीनागझिरा अनुभव by कंजूस
घरून काम चालू आहे. पण २४ तास
घरातच स्थानबद्ध राहण्याच्या
बरंय!
माझ्यासाठी नवीन नाही
शैलेंद्र -खूप खूप अभिनंदन आणि
सुट्टी असल्याने घरातली इतकी
टाईमपास साठी ....
आणखी एक फायदा ...
पत्ते ?
३०४ लै जबरदस्त आहे, जाम मजा
In reply to पत्ते ? by चौकस२१२
कोण काय डाव खेळत असेल .. एक कल्पनेची आयडिया
In reply to ३०४ लै जबरदस्त आहे, जाम मजा by प्रचेतस
पवार -- बदाम सात ..... का ?
In reply to कोण काय डाव खेळत असेल .. एक कल्पनेची आयडिया by चौकटराजा
मिपावर पूर्वी एका धाग्यात
कमाल आहे , मिपाकरानी कोरोना
आॅफिस मधील कलिगची मुलगी
काल गुढीपाडवा होता पण
मायलॅब ला सलाम..