अकुकथा
मिपावरती अकुकथा म्हणून एक वेगळा विभाग सुरू करावा का?
त्यात सर्वप्रकारचे अकु, कायप्पा आणि चेपू साहीत्य टाकता येईल अशी सोय असावी.
तुम्हाला काय वाटते?
वर्गीकरण
वाचने
3941
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
या मुळे काकांचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल
संमंनी क्रूपया ही विनंती लवकरात लवकर मान्य करावी आणि काकांच्या अगणित चाहत्यांचा दुवा घ्यावा.
जर लवकरात लवकर ही मागणी मान्य झाली नाही, तर मागणी मान्य होइ पर्यंत, दुपारच्या चहा मधले एक पार्ले-जी कमी खाउन आमरण उपोषण करु.
पैजारबुवा,
In reply to दणकावून अणूमोदन.. by ज्ञानोबाचे पैजार
बाकी काय वर्णावी गृदेवांची किमया ,, है काहीतरी नक्कीच है त्यांच्यामध्ये ... एक अनामिक ओढ , जी ओढून घेऊन येते निदान मलातरी या संस्थळावर .. नाहीतर आपलं नुसतं वाचनमात्र राहायचं .. ते आले कि माझेही हात शिवशिवू लागतात .. धाग्यांच्या प्रसवकळा सुरु होतात .. आणि मग माझ्याही कल्पनांना बाळ मिळते ..
फक्त प्रौढ व विकृृत असे हेडर असावे.
In reply to एक सुचना by जालिम लोशन
चुम्बनान्चा वर्षाव
पिकल्या पानाचा हिरवा देठ दाखविणे योग्य राहील एवढे सुचवून खाली बसतो.
कधीकधी ते जुन्याच कथा पुन्हा टाकतात, त्यांचे ते ही काम सोपे होईल.
नाही म्हणजे त्यांची काही उधारी-बिधारी आहे का मिपाच्या मालक/संपादक मंडळींकडे?
सुचना आवडली तशी..
दणकावून अणूमोदन..