या मुळे काकांचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल
संमंनी क्रूपया ही विनंती लवकरात लवकर मान्य करावी आणि काकांच्या अगणित चाहत्यांचा दुवा घ्यावा.
जर लवकरात लवकर ही मागणी मान्य झाली नाही, तर मागणी मान्य होइ पर्यंत, दुपारच्या चहा मधले एक पार्ले-जी कमी खाउन आमरण उपोषण करु.
पैजारबुवा,
बाकी काय वर्णावी गृदेवांची किमया ,, है काहीतरी नक्कीच है त्यांच्यामध्ये ... एक अनामिक ओढ , जी ओढून घेऊन येते निदान मलातरी या संस्थळावर .. नाहीतर आपलं नुसतं वाचनमात्र राहायचं .. ते आले कि माझेही हात शिवशिवू लागतात .. धाग्यांच्या प्रसवकळा सुरु होतात .. आणि मग माझ्याही कल्पनांना बाळ मिळते ..
दणकावून अणूमोदन..
In reply to दणकावून अणूमोदन.. by ज्ञानोबाचे पैजार
पैंबू काका , भारीय आपले उपोषण .. लाइकण्यात आलेलं है , ब्रे का ..
एक सुचना
In reply to एक सुचना by जालिम लोशन
चुम्बनान्चा वर्षाव
लोगो म्हणून
कधीकधी ते जुन्याच कथा पुन्हा
मी काय म्हणतो..