राजकीय वार्ता :
राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग मोठ्या प्रमाणवर सुरु झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिल की काय असे वाटू लागले आहे. या निवडणूकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे भवितव्य काय असेल याची स्थिती स्पष्ट होईल. भाजपात आता आनंदाचे वातावरण असले तरी एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला खायला काय घालायचे यावरुन भविष्यात संकटे उभी राहू शकतील असे वाटते. शिवाय पोटच्या पोरांच्या तोंडचा घास काढून घेऊन दत्तक घेतलेल्या पोरांचे पोट भरावे लागणार आहे की देवाने चोच दिली आहे तर चाराही तोच देईल याचाही निकाल काय लागतो ते बघणे रोचक ठरेल. भाजप मधे आता जागा फुल झाली आहे, आता भरती नाही असे मुख्यमंत्री म्हणाले तरी माझी त्यांना विनंती आहे की थोडं थोडं सरकून घ्यायला सांगा नेत्यांना. अजून थोडी जागा होऊ शकते गाडीत. फक्त येणार्या काळात कार्यकर्ते व्यासपीठावर बसतील आणि नेते समोरच्या खुर्च्यांवर बसतील एवढे होणार नाही याची काळजी घ्या.
शिवसेनेचे आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणात उतरले आहेत, बहुतेक वरळी मधून निवडणूक लढवतील अशी चिन्हे आहेत. तसे झाले तर ठाकरे घराण्यात निवडणूक लढविणारा पहिली व्यक्ती म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल. किंगमेकर ते किंग असा प्रवास होणार काय हे तर आनेवाला वक्त ही बतायेगा ! भाजपाच्या वाढीचा शिवसेनेवर काय परिणाम होईल हे पाहणे देखील रोचक ठरेल. साहेबांच्या आवाजसरशी रस्त्यावर उतरणार्या कार्यकर्त्यांची पिढी आता अस्तंगत होत चालली आहे.
आदित्य ठाकरेंच्या काळात बहुतेक अफजलखानाचा कोथळा, पाठीत खंजीर खुपसणे, लखोबा लोखंडे सारखे वाक्प्रचार अस्तंगत होतील अशी चिन्हे आहे.
दलित मंडळींच्या वेगळ्या चुली एकत्र येऊन काही चमत्कार घडेल हे बहुधा येत्या ५० वर्षात तरी शक्य दिसत नाही.
काँग्रेस मधे आता महाराष्ट्रात कोणता मोठा नेता राहिला आहे काय हे आठवून पाहण्यासाठी मेंदूला खुप चालना द्यावी लागेल.
तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम मते कशी व्यक्त होतात हे देखील या निवडणूकीत पहायला मिळेल.
भाजपा वाढली तर शिवसेना या निवडणूकीत तर बरोबर राहिल मात्र भविष्यात हेच दोन एकमेकांचे विरोधी पक्ष म्हणून समोर येतील काय ?
अर्थात राजकारणात काहीही शक्य असते, एखादी मोठी घटना होत्याचे नव्हते करते आणि कोणाच्या खिजगणतीत नसलेला पक्ष पुन्हा वर चढू लागतो असेही अनुभवास येऊ शकते. पिढ्यान पिढ्या जनतेची सेवा करणार्या घराण्यांना रिकाम्या हाताने बसणे शक्य होत नाही त्यामुळे ते एका पक्षातून दुसर्या पक्षात जातच राहणार. नोकरी मधे जसे आजकाल लोक २-३ वर्षात नोकरी बदलतात तसेच समजायचे हे !
दिल्ली मधे महिलांना मेट्रोत फुकट प्रवास या घोषणेनंतर (ही योजना प्रत्यक्षात आली की अजून अभ्यास चालू आहे ?) आज केजरीवाल सरांनी २०० युनिट पर्यंत वीजबिल नाही अशी एक अफलातून योजना काढली आहे. आता महाराष्ट्र सोडून दिल्लीत राहयला गेले तर बरे पडेल की काय याचा विचार करतोय :)
फक्त भविष्यात रोज ऑक्सीजनचा सिलींडर विकत घ्यावा लागेल श्वसनासाठी. तोही बहुतेक सरकार फुकट देऊ शकेल.
धाग्याचे नाव चालू घडामोडी आहे आणि मजकूर सगळा राजकारणाविषयी आहे त्याबद्द्ल माफी मागतो. वाचक / प्रतिसादक हळूहळू इतर गोष्टींची भर घालतीलच.
वर्गीकरण
वाचने
59275
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
CCD चे मुख्य व्ही जी
होय !
In reply to CCD चे मुख्य व्ही जी by महासंग्राम
काय संबंध?
In reply to CCD चे मुख्य व्ही जी by महासंग्राम
१ राज ठाकरे याम्च्यावर ई डी
४ रियल इस्टेट संपली हो कधीच
In reply to १ राज ठाकरे याम्च्यावर ई डी by विजुभाऊ
राज ठाकरेंच्या नेतृत्वात EVM
सध्या भारत चंद्रावर यान
सोशल मिडियावर मनसे बाबत टिका
एकदा पेपर वरती निवडणुक घेउन बघाच!
In reply to सोशल मिडियावर मनसे बाबत टिका by ट्रम्प
ह्ये मातर लई ब्येस बगा !
In reply to एकदा पेपर वरती निवडणुक घेउन बघाच! by विनोद वाघमारे
'विरोधी पक्षानीं ई व्ही एम बद्दल रान उठवले आहे'
In reply to सोशल मिडियावर मनसे बाबत टिका by ट्रम्प
मुद्देसुद भाषण कशाला म्हणतात??????
In reply to 'विरोधी पक्षानीं ई व्ही एम बद्दल रान उठवले आहे' by विनोद वाघमारे
निवडून आलेल्याइतरांची मदत का
"आणि समजा चिठ्ठ्या टाकुनही
In reply to निवडून आलेल्याइतरांची मदत का by कंजूस
मग अदृष्य शाईचा शोध लावायचा
In reply to "आणि समजा चिठ्ठ्या टाकुनही by विनोद वाघमारे
छे छे
In reply to मग अदृष्य शाईचा शोध लावायचा by धर्मराजमुटके
चुकीला शिक्षा हि झालीच पाहिजे.
In reply to छे छे by नाखु
सध्या काश्मीरमधे चालु असलेली कारवाई.
भारत सरकार जम्मू काश्मीर
बहुतेक भिकेला लागलेला पाकिस्तान,
In reply to भारत सरकार जम्मू काश्मीर by ट्रम्प
ट्रम्प तात्यांना
In reply to भारत सरकार जम्मू काश्मीर by ट्रम्प
ऐतिहासिक दिवस
माझे मत
काश्मिरमधे प्लाॅट घ्यायची घाई करु नका!
भारताच्या माजी
पाकीस्तानने भारताशी व्यापारी संबंध संपविण्याचा निर्णय घेतला
पाकिस्तान : पाकिस्तानने
In reply to पाकीस्तानने भारताशी व्यापारी संबंध संपविण्याचा निर्णय घेतला by धर्मराजमुटके
पाकिस्तानबद्दल कितीही घृणा
चूक
चलो दिल्ली
अरुण जेटली एम्स मधे दाखल
खांग्रेस आणि अन्य पक्षातुन
कोल्हापुर व सांगली मध्ये
भाजपा समर्थक असलो तरी ट्रम्प
In reply to कोल्हापुर व सांगली मध्ये by ट्रम्प
भाजपा समर्थक असलो तरी ट्रम्प
In reply to भाजपा समर्थक असलो तरी ट्रम्प by बाप्पू
भाजपा समर्थक असलो तरी ट्रम्प यांच्याशी सहमत.हे वाचले आणि, 'राष्ट्राध्यक्ष ट्रंप चक्क इथेही पचकले की काय?' असा विचार मनात चमकला. प्रतिसाद पूर्ण वाचल्यावर तो गैरसमज दूर झाला. :)NDTV च्या प्रमोटर प्रणय राॅय
आता अशी कारवाई
In reply to NDTV च्या प्रमोटर प्रणय राॅय by डँबिस००७
" धरणात पाणी नाही तर मुतु
खोदा पहाड निकली बुढीया !!
CWC मिटींगमधे ऊपस्थित नेत्यांकडुन लिखित स्वरुपात
आईची तब्येत बरी नसते म्हणून
सगळ्या गडबडीत राहूनच जातय सारखं
+१
In reply to सगळ्या गडबडीत राहूनच जातय सारखं by धर्मराजमुटके
Rajasthan: All six accused
‘Beaten’ by mob, Dalit youth
In reply to Rajasthan: All six accused by डॉ सुहास म्हात्रे
https://www.opindia.com/2019
(No subject)
अहो
In reply to (No subject) by यशोधरा
एक नम्बर!
In reply to अहो by नाखु
भारीये हे! :-)
In reply to (No subject) by यशोधरा
लदाखी स्नेह्याकडून.
In reply to भारीये हे! :-) by राघव
काश्मीरातही तिरंग्यापुढे
ठ्ठो!
चीन ने 370 वरुन पाकिस्तान ची
ट्रम्प भाऊ
In reply to चीन ने 370 वरुन पाकिस्तान ची by ट्रम्प
१. आंतरराष्ट्रिय राजकारणात,
In reply to ट्रम्प भाऊ by भंकस बाबा
सुहासजी,
In reply to १. आंतरराष्ट्रिय राजकारणात, by डॉ सुहास म्हात्रे
खरंय :) :)
In reply to सुहासजी, by भंकस बाबा
सगळेच प्रश्न
In reply to खरंय :) :) by ट्रम्प
राणीचे गुलाम राजाचेच ऐकणार
In reply to सगळेच प्रश्न by नाखु
हाता सरशी त्या चीन ला दोन
In reply to खरंय :) :) by ट्रम्प
हाता सरशी त्या चीन ला दोन कानामागे टाकल्या जाव्यात ही ईच्छा त्यामुळे झालीहे व्हायला हवे, अशीच इच्छा आहे... पण ते करताना वस्तूस्थितीचा विसर पडला तर आपल्यालाच खूप महागात पडेल, नाही का ? वरचा उद्येश तर सफल व्हायलाच हवा पण बाजू तडक आपल्यावर उलटायला नको, असे हवे असल्यास (आपण नेहमी ज्यांचे नाव आदराने व भक्तीभावाने घेत असतो त्या शिवराय आणि चाण्यक्य यांना आठवून), अनेक गनिमी काव्याच्या रणनिती वापरता येतात, उदाहरणार्थ... १. पाहुण्याच्या चपलेने विंचू मारावा. २. तडक चपलेने मारण्याऐवजी शालजोडीतले (चपलेचे फटके) द्यावे. इत्यादी, इत्यादी. =)) ;)आंतरराष्ट्रिय राजकारणात आपण
In reply to चीन ने 370 वरुन पाकिस्तान ची by ट्रम्प
बरोबर.. सध्याचेअंतर
In reply to आंतरराष्ट्रिय राजकारणात आपण by डॉ सुहास म्हात्रे
डोकलाम प्रकरण....
In reply to बरोबर.. सध्याचेअंतर by बाप्पू
पाकीस्तानी मदरसा शिक्षण
आज महाराष्ट्र राजकारणात बरीच
Former MPs get 7-day deadline
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना २२
कोणत्याही राजकीय पक्षाला आपले
In reply to मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना २२ by प्रसाद_१९८२
सर्वच राजकीय घराणे पुजा आणि
In reply to कोणत्याही राजकीय पक्षाला आपले by सुबोध खरे