जागतिक बँकेने (World Bank) पुढच्या २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ७.५% दराने वाढेल असा अंदाज वर्तवलेला आहे
हा अंदाज जागतिक बँकेच्या "जागतिक आर्थिक संभावना (Global Economic Prospects) या अहवालात वर्तवलेला आहे. भारताची गेल्या आर्थिक वर्षातील (२०१८-१९) वाढ ७.२% होती.
वर्गीकरण
वाचने
72748
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to शाबास! ह्याच समर्थनाची वाट by नगरीनिरंजन
पैसा कुठनं साचला इतका?
In reply to शाबास! ह्याच समर्थनाची वाट by नगरीनिरंजन
म्हणूनच आधी श्री. अरविंद
In reply to पैसा कुठनं साचला इतका? by गामा पैलवान
नगरीनिरंजन
In reply to म्हणूनच आधी श्री. अरविंद by नगरीनिरंजन
नमस्कार ट्रेडमार्कसाहेब!
In reply to नगरीनिरंजन by ट्रेड मार्क
हाहा
In reply to नमस्कार ट्रेडमार्कसाहेब! by नगरीनिरंजन
याचा अर्थ तुम्हाला अरविंद सुब्रमण्यन यांचे विश्लेषण व निष्कर्ष मान्य आहेत तर!मी फक्त तुम्हीच दिलेल्या लिंक मधील बातमीत काय आहे ते दाखवून दिलं. तुम्ही काढलेला निष्कर्ष कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा उद्देश होता.युपीए व मोदीसरकारमध्ये या बाबतीत काहीच फरक नाही; पण आपल्यासारखे लोक मात्र टिमक्या वाजवत होते.बराच फरक आहे, पण तो तुम्हाला सांगूनही उपयोग नाही कारण समजणारच नाही. बाकी मी कधीच कोणासाठी टिमक्या वाजवल्या नाही आणि वाजवत नाही.आपल्याकडे असे धोरण आणले जात असेल तर जाहीरनाम्यात वगैरे काही उल्लेख मलातरी दिसला नाही.जाहीरनाम्यात असेल तरच फक्त करावे असा काही नियम आहे का? असल्यास दाखवून द्यावे. युपीएने आम्ही घोटाळे करू असे जाहीरनाम्यात लिहिले होते का?एनपीए बद्दलही आपली माहिती व ज्ञान किंचित तुटपुंजे आहे असे वाटते.तुम्ही फारच विनोदी आहात बुवा. मी बँकिंग मध्ये जवळपास २ दशके काम केले आहे, तरी तुम्हाला वाटत असेल माझे ज्ञान तुटपुंजे आहे तर आम्हाला ज्ञानी करून सोडा की. २००८ साली मंदी आली होती, नंतर मंदी आली का? कुठे आणि कुठल्या क्षेत्रात आली?ह्यावरुन मोदी सरकारच्या काळात मंदी सहन करावी लागली असे दिसते.एनपीए करण्याची संपूर्ण प्रक्रिया इथेच विशद करून सांगा बघू. लोन दिल्यापासून एनपीए कधी होते, ते एनपीए करण्यासाठी काय क्रायटेरिया आहे हे सांगा. एनपीए झाल्यावर काय होते हे सांगा.शिवाय एनपीए झालेली सगळीच लोन्स युपीएच्या काळात दिलेली नाहीत.आता तुमचा रघुराम राजन यांच्यावरही विश्वास उरला नाही. आता कोणावर विश्वास ठेवणार बरं? ध्रुव राठी, विनोद दुवा, रागा का अजून कोणी आहेत?मोदी द्वेषाचा चष्मा घातला
In reply to हाहा by ट्रेड मार्क
आमचे सरकार हे आत्ताचे सरकार
In reply to मोदी द्वेषाचा चष्मा घातला by सुबोध खरे
क्षमस्व आपले ज्ञान वाढवण्याची
In reply to हाहा by ट्रेड मार्क
एकांगी प्रतिसाद देताना तुमचा
In reply to क्षमस्व आपले ज्ञान वाढवण्याची by नगरीनिरंजन
श्री. पटेल यांच्याप्रमाणेच
In reply to एकांगी प्रतिसाद देताना तुमचा by सुबोध खरे
रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीला
In reply to श्री. पटेल यांच्याप्रमाणेच by नगरीनिरंजन
तुम्ही नीट पूर्ण वाचत नाही हे परत सिद्ध केलंत
In reply to क्षमस्व आपले ज्ञान वाढवण्याची by नगरीनिरंजन
How does RBI builds its
यात रिझर्व्ह बँकेच्या
In reply to How does RBI builds its by ऋतुराज चित्रे
http://nbt.in/Ior5mb?baa
(No subject)
बर्याच केसेस मध्ये अडकलेले
गोधरामध्ये पण साक्ष द्यायला
In reply to बर्याच केसेस मध्ये अडकलेले by डँबिस००७
नांबी नारायण यांना आर बी
In reply to बर्याच केसेस मध्ये अडकलेले by डँबिस००७
संरक्षण क्षेत्रात
कंडोम कंपन्यांकडून सरकारला कोट्यवधींचा चुना
कर संकलन त्रुटी व राखीव पेढीची गळती
Your next passport may have
long-awaited
In reply to Your next passport may have by डॉ सुहास म्हात्रे
शहरी आणि ग्रामीण लोकात वाढवलेली दरी
तुमच्या प्रतिसादात, नेहमीचाच,
In reply to शहरी आणि ग्रामीण लोकात वाढवलेली दरी by Rajesh188
Rajesh188 खास तुमच्या साठी...
In reply to शहरी आणि ग्रामीण लोकात वाढवलेली दरी by Rajesh188
स्वयंपूर्ण खेडी
रिझर्व्ह बँक व लोकशाही
Top cops told to file FIRs in
पश्चिम बंगाल राज्य
$490 billion in black money
$४९० ट्रिलिअन?
In reply to $490 billion in black money by डॉ सुहास म्हात्रे
ओके.
In reply to $४९० ट्रिलिअन? by शाम भागवत
म्हणजे अगदी एक-पाच लाख (नवीन अंक मापन/उच्चार पद्धती प्रमाणे) नसल
In reply to ओके. by शाम भागवत
युएस$४९० बिलियन (सुमारे रु३४
In reply to ओके. by शाम भागवत
पाढे शिकवण्याची नवीन पद्धत येत आहे
India will do what is in its
२०२०...
In reply to India will do what is in its by डॉ सुहास म्हात्रे
अमेरिकेत सरकार कोणाचेही आले
In reply to २०२०... by अर्धवटराव
भारताच्या परराष्ट्र
स्विझर्लंडने नीरव मोदी आणि
हायप्रोफाइल कसे आहे निरव मोदी chya
मूळ मुद्दा तुमच्या ध्यानात
In reply to हायप्रोफाइल कसे आहे निरव मोदी chya by Rajesh188
EXCLUSIVE | Republic Accesses
जी२० मध्ये आर्थिक घोटाळे करून
"दहशतवाद" आणि "आर्थिक घोटाळे
In reply to जी२० मध्ये आर्थिक घोटाळे करून by कंजूस
अरारारा आरारारा आरारारारा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaahशुक्रवार २८ जून ला देवळाली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaahभन्नाट!
In reply to शुक्रवार २८ जून ला देवळाली by मदनबाण
Hong Kong protesters smash up
स्वयंपाकाचा गॅस
#MeToNavhech (#मी_तो_नव्हेच)
भारतातिल तथाकथित विचारवंत, विचार स्वातंत्र्याचे दावेदार, "सोईस्कर" खुट्ट वाजले (किंवा कधी कधी ना वाजले तरी) भयभित होणारे चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादी सगळ्याचे ढोंग (हायपोक्रसी), परत एकदा, जगजाहीर झाले आहे. खालील दोन्ही बाबतील काही मोजके अपवाद सोडता, खुट्ट वाजल्यावर जग पेटून ऊठले आहे असा गदारोळ करणारी वर्तमानपत्रे आणि इतर राष्ट्रिय माधमे आणि वरचे सगळे ढोंगी जणु काहीच झाले नाही असे मूग गिळून गप्प आहेत.
१. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजयी झालेल्या तृणमूल कॉन्ग्रेसच्या खासदार नुसरत जहान यांनी साडी नेसून, कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून लोकसभेत शपथ घेतली यावरून त्यांच्यावर कर्मठ मुस्लीम मुल्लांकडून टीका झाली आणि सामाजिक माध्यमांत ट्रोलिंग झाले. याबद्दल त्या खमक्या खासदाराने त्यांना परत सुनावले. मात्र, तृणमूलची स्त्री मुखिया किंवा दुसर्या कोणी महत्वाच्या राजकारण्याने त्यांच्या बाजून बोलल्याचे माध्यमांत दिसत नाही. २. झाईरा वसीम नावाच्या बक्षिसाने गौरविल्या गेलेल्या सिनेमा अभिनेत्रिला, मुस्लिं कट्टरतावादी आणि सामाजिक माध्यमांतील ट्रोलिंगमुळे, आपले सिनेमा करियर सोडून द्यावे लागले. त्या अभिनेत्रिला चित्रपट सृष्टीत घेऊन येणार्या, एका लोकप्रिय टिव्ही कार्यक्रमात नाक वर करत (व कधी नक्राश्रूंनी भरलेले नाक पुसत) इतरांच्या नीतीमत्तेवर टीका करणार्या, भारतात विचारस्वातंत्र्य उरले नाही म्हणून आपली बायको भयभीत झाली आहे व परदेशात स्थालांतर करू असे सांगते आहे असे ठणकाऊन सांगणार्या, एका तथाकथित सुपरस्टारनेही मुका-बहिरा असल्याचा अभिनय करणे योग्य समजले आहे. पुर्वानुभव पाहता, अश्या एखाद्या प्रकारात, इतर धर्माच्या मुलीबद्दल, इतर धर्मगुरूने किंवा राजकिय नेत्याने जरासे अनुद्गार काढले असते तर सगळे आकाश कोसळले असते... व ते एका परीने योग्यच असते. मात्र, आता दातखिळी बसलेल्यांनी तसे करणे ढोंगीपणाची, खोटेपणाची आणि निर्लज्जपणाची परिसीमा ठरते, हे सांगायला नकोच.नुसरत जहान यांनी साडी नेसून, कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून...
In reply to #MeToNavhech (#मी_तो_नव्हेच) by डॉ सुहास म्हात्रे
नुसरत यांनी निखिल जैन
In reply to नुसरत जहान यांनी साडी नेसून, कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून... by mayu4u
नुसरत यांनी निखिल जैन यांच्याशी विवाह केला आहे.हे जगजाहीर आहे.त्या अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारू शकतील.सद्य कायद्याप्रमाणे, त्यांना साडी नेसणे, कुंकू लावणे आणि मंगळसूत्र घालणे यासाठी, अधिकृतरीत्या हिंदू धर्म स्वीकारण्याची अजिबात गरज नाही आणि त्यांनी अधिकृतरीत्या हिंदू धर्म न स्विकारता, तसे केले तर त्यावरही आक्षेप घेण्याचा अधिकार कोणाला नाही. ****** तुम्हाला मूळ मुद्दा समजला नाही असे वाटते. "कोणी काय खावे, काय पेहरावे, त्या आमच्या घटनादत्त विचारस्वातंत्र्यावर कोणीच (सरकारसुद्धा) घाला घालू शकत नाही" असा वेळोवेळी सोईस्कर गळा काढणार्या चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याविरुद्ध होणार्या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढू नये, यात त्यांचा सोईस्कर निवडकपणा (उर्फ सिलेक्टिविझम) आणि म्हणूनच निर्लज्ज ढोंगीपणा उघड झाला आहे. या वरच्या गोष्टींत अजून एका गंभीर गोष्टीची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द राजधानीतील एका मंदीरावर इतर धर्मियांनी दगडफेक केली आणि आत प्रवेश करून मंदीर भ्रष्ट होईल अश्या कारवाया केल्या. "विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या लिंचींग" बद्दलच्या बातम्या आकांडतांडव करत अनेक महिने चघळत राहणार्या माध्यामांनी त्याबाबत आंधळे-बहिरे होणे स्विकारले आहे. तसेच, काही सन्मामनिय अपवाद सोडता, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी यावेळेस नुसरत यांच्यावर त्याच कारणांनी होणार्या टीकेबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही. ****** अजून एक... पहलू खान लिंचींग प्रकरण आठवत असेलच. त्या वेळेस, कोणताही पुरावा न देता, पहलू खान "बिचारा निर्दोष" आहे आणि तो एका विशिष्ट धर्माचा असल्यानेच त्याला मारले, असा प्रकरणाला धार्मिक रंग देऊन, वर निर्देशिलेल्या व्यक्ती आणि माध्यमे दुसर्या धर्माला झोडपत होत्या, हे आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या सद्य कान्ग्रेस सरकारने त्यासंबंधात दाखल केलेल्या एफआरआय मध्ये पहलू खानच्या नावावर "गाईंची अवैध खरेदीविक्री" करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही गुन्ह्याकरिता कोणत्याही नागरिकावर, कायदेशीररित्या सक्षम (competent) नसलेल्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेला, प्राणघातक हल्ला करणेच काय, स्वसंरक्षणार्थ आवश्यक असेली कृती सोडून इतर कोणतीही कारवाई करणे, अवैध आणि निषेधार्य आहे. मात्र, त्याचबरोबर, चलतचित्र अभिनेते, "सोईस्कर" खुट्ट वाजले की मार्च काढणारे ढोंगी मेणबत्तीबहद्दर, खान मार्केटी गँग, ल्युटियन गँग, इत्यादींनी त्यावेळी दाखवलेला ढोंगीपणा (परत एकदा) उघड झाला आहे आणि त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते बिळात लपून राहीले आहेत. ****** तेव्हा, मुख्य मुद्दा ह्या सततच्या निर्लज्ज ढोंगीपणाचा आहे. अवैध कृतीसंबंधी कडक कारवाई व्हायलाच हवी. पण त्याचबरोबर, अश्या निर्लज्जपणे हेतुपुरर्सर केल्या जाणार्या ढोंगी कारवाया समाजातील सौहार्दाला गंभीत धोका पोचवतात. काही जणांचा हा व्यवसाय/खेळ झाला आहे, असेच वाटावे अशी परिस्थिती आहे. म्हणून, त्यांच्यावरही (आवश्यक तर नवीन कायदे करून) कडक कारवाई करणे आवश्यक आहे.