तुम्ही अजूनही केबल/ टाटा स्काय / डिश tv असे वापरता कि ऑनलाइन tv ला शिफ्ट झाले आहेत?
आम्ही आधी टाटा स्काय वापरायचो. आवडती चॅनेल्स जवळ जवळ ६०० रुपये महिना पडायची. घरातला TV संच मोठ्या स्क्रीनचा पण नॉन स्मार्ट आहे.
ऍमेझॉन ने फायर स्टिक बाजारात आणल्यावर आम्ही ती पहिल्याच आठवड्यात विकत घेतली, आणि लक्षात आले, हे प्रकरण टाटा स्काय पेक्षा फारच चांगले आहे.
१. जुना TV स्मार्ट झाला.
२. भरपूर सिनेमे, सिरिअल्स यांचे कलेक्शन मिळाले.
३. youtube TV वर बघता यायला लागले.
४. सगळ्यात मोठा फायदा - शून्य जाहिराती.
तेव्हा गेम ऑफ थ्रोन्स ची चलती होती, म्हणून हॉटस्टार चे एक वर्षाचे पैसे भरून तेही आमच्या TV वर दिसू लागले. prime आणि हॉटस्टार मिळून इतके कन्टेन्ट मिळाले कि आम्ही टाटा स्काय काढायचा निर्णय घेतला. एका महिन्यानंतर नार्कोस मुळे नेटफ्लिक्स सुद्धा सुरु झाले.
आता, आम्ही हे तीन वापरतो - prime , हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स, आणि घरातल्या सगळ्यांच्या आवडीचे कार्यक्रम बघता येतात, सगळ्या भाषांमध्ये! अगदी मसाला सिनेमा पासून मराठीतल्या अस्तु सारख्या आशयगर्द सिनेमांना ऍक्सेस मिळाला. थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघण्याची गरज पूर्ण संपली.
यातला खर्च -
१. टाटा स्काय ला आम्ही ६०० रुपये द्यायचो महिन्याला
२. वरच्या तीन ला मिळून ४०० रुपये लागतात.
३. इंटरनेट, जे आम्ही तसेही वापरायचो, महिन्याला 900 लागतात - यात ५० MB वेग आणि अनलिमिटेड डेटा आहे. आणि कामाची गरज म्हणून आम्ही २ इंटरनेट सर्विस प्रोविडर ठेवले आहेत, त्यामुळे हा खर्च मी ० गृहीत धरतोय.
तर, असे आमचे पैसे आणि मौल्यवान वेळ, जो जाहिरातींमध्ये जायचा दोन्हीही वाचत आहे. आणि, जागतिक सिरियल्स व सिनेमे बघायला मिळतात जे आपल्या बहुतांशी कन्टेन्ट च्या तुलनेत खूपच चांगले आहेत ( नार्कोस, GOT , मार्वलस मिस मेसाईल्स, यंग शेल्डन, बिग बँग थेअरी, माईक अँड मौली आणि इतर अनेक!)
सध्या अजूनही लोक टाटा स्काय किंवा केबल ला इतके पैसे देतात, ते जर इंटरनेट स्वस्त असलेल्या भागात असतील तर हा उत्तम पर्याय आहे.
याद्या
49492
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
तुमच्या गरजा आणि आवड पाहता
उत्तम पर्याय! दुर्दैवाने
हो
In reply to उत्तम पर्याय! दुर्दैवाने by सोन्या बागलाणकर
आशयगर्द?
धन्यवाद
In reply to आशयगर्द? by श्रीरंग_जोशी
आशय 'गर्द'
In reply to धन्यवाद by खंडेराव
दोन्ही!
नेटफ्लिक्स
In reply to दोन्ही! by लई भारी
जग बदलतंय हे मीडिया हाऊसेस सुधा ओळखून आहेत
एकंदरीत amazon सगळ्यांचे धंदे
In reply to जग बदलतंय हे मीडिया हाऊसेस सुधा ओळखून आहेत by Rajesh188
जोपर्यंत, टिव्ही चॅनल्सचे
In reply to जग बदलतंय हे मीडिया हाऊसेस सुधा ओळखून आहेत by Rajesh188
वरील म्हणण्यात बर्याच त्रुटी
In reply to जोपर्यंत, टिव्ही चॅनल्सचे by डॉ सुहास म्हात्रे
डॉ. म्हात्रे सरांना कदाचित
In reply to वरील म्हणण्यात बर्याच त्रुटी by वगिश
अॅमेझॉन म्हणते आहे की,
तर
In reply to अॅमेझॉन म्हणते आहे की, by पाषाणभेद
कुठल्याही रेसोलुशनचा tv चालेल
In reply to अॅमेझॉन म्हणते आहे की, by पाषाणभेद
आगदुचीकाठी ......
त्यापेक्षा सरळ आगपेटी म्हणा
In reply to आगदुचीकाठी ...... by चौथा कोनाडा
5 वर्षा पुर्वी एलसीडी टीव्ही
इंटरनेट आणि इतर महिना फी(
firestick लय भारी ओप्शन आहे ,
अभिनंदन पिवशे :)
In reply to firestick लय भारी ओप्शन आहे , by पियुशा
का रे दादुसअन्भिनन्न्दन ? :०
In reply to अभिनंदन पिवशे :) by प्रचेतस
खरे आहे
In reply to firestick लय भारी ओप्शन आहे , by पियुशा
फायर स्टिक वापरतो, प्राईम
स्ट्रीमिंग!
Jio Cinema Firestick वर आहे.
In reply to स्ट्रीमिंग! by लई भारी
हो
In reply to Jio Cinema Firestick वर आहे. by वगिश
एवढं कंटेंट?!?
खरंय!
In reply to एवढं कंटेंट?!? by समीरसूर
बरोबर पण ते जमत नाही...
In reply to खरंय! by लई भारी
:-)
In reply to एवढं कंटेंट?!? by समीरसूर
कंटेंट ची क्वालिटी जितकी
In reply to :-) by खंडेराव
वेब
In reply to कंटेंट ची क्वालिटी जितकी by आनन्दा
Amazon fire stick आणि Google
मी क्रोमकास्ट खूप आधी वापरला
In reply to Amazon fire stick आणि Google by उगा काहितरीच
धन्यवाद !
In reply to मी क्रोमकास्ट खूप आधी वापरला by लई भारी
स्टिकला
In reply to धन्यवाद ! by उगा काहितरीच
हे दोन वेगवेगळे उत्पादन आहे,
In reply to Amazon fire stick आणि Google by उगा काहितरीच
एक फायदा लिहायच विसरलो
पैकी आपल्याकडे काहीच नाही..
अनेक पैलूंचा विषय...
In reply to पैकी आपल्याकडे काहीच नाही.. by विकास...
Android box ha सुद्धा एक
हे जरा इस्कटून सांगाल का?
In reply to Android box ha सुद्धा एक by सुखी
Fire stick la पर्याय आहे, वर
In reply to हे जरा इस्कटून सांगाल का? by लई भारी
अति-अवांतर
In reply to Fire stick la पर्याय आहे, वर by सुखी
खी खीं खी
In reply to अति-अवांतर by तुषार काळभोर
मारमीक बोललास्की
In reply to अति-अवांतर by तुषार काळभोर
:P
In reply to मारमीक बोललास्की by अभ्या..
युएसबी वाइफाइ अडॅप्टर वापरून
नाही, HDMI पोर्ट असलेलेच
In reply to युएसबी वाइफाइ अडॅप्टर वापरून by कंजूस
USB port नाही, पण टीव्ही ला
In reply to युएसबी वाइफाइ अडॅप्टर वापरून by कंजूस
मी दिवसात फक्त सात तास काम
कदाचित मनोरंजन, विरंगुळा, छंद
In reply to मी दिवसात फक्त सात तास काम by सुबोध खरे
नाही हो. इतका हुच्चभ्रू नाही
In reply to कदाचित मनोरंजन, विरंगुळा, छंद by वगिश
माध्यमाचा उपयोग माहितीसाठी
बातमी
@लई भारी , माहितीपुर्ण
In reply to बातमी by लई भारी
लई भारी
In reply to @लई भारी , माहितीपुर्ण by चौथा कोनाडा
हे प्रकर्ण भारी दिसतंय !
वायफाय आधारित कमीत कमी ४
In reply to हे प्रकर्ण भारी दिसतंय ! by सस्नेह
हो
In reply to वायफाय आधारित कमीत कमी ४ by प्रचेतस
घरातले चारपाच लोक - आई वडील
नाही
In reply to घरातले चारपाच लोक - आई वडील by कंजूस
Android बॉक्स बद्दल कुणी
android box
In reply to Android बॉक्स बद्दल कुणी by सस्नेह
यावर काय काय पाहता येते नि तो
In reply to android box by अजय देशपांडे
अँड्रॉइड बॉक्स
In reply to यावर काय काय पाहता येते नि तो by सस्नेह
ओह !
In reply to अँड्रॉइड बॉक्स by तुषार काळभोर
आणखी म्हणजे समजा सोनी मराठीचे
In reply to ओह ! by सस्नेह
हे बघा
In reply to आणखी म्हणजे समजा सोनी मराठीचे by सस्नेह
या जोडण्यांवर युट्युबवर
तूनळीवर काय म्हणून सर्च
In reply to या जोडण्यांवर युट्युबवर by कंजूस
"how to use chromecast"
आॅगस्ट, २०१८पासून अॅमेझाॅन
मालिकांचे मोठे गिऱ्हाइक
हम्म...
डीटीएच सेवा वापरत असलो तरी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लख मेरा टुनू टुनू करता है... ;) :- Sherlyn Chopra feat. Vicky & Hardik | Sukriti Kakar |4K |पेड वाहिन्या आणि जाहिराती
In reply to डीटीएच सेवा वापरत असलो तरी by मदनबाण
केबल शुल्कवाढ ऑनलाइन
In reply to डीटीएच सेवा वापरत असलो तरी by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Zindagi Se Koi | The Kroonerz Project | Ft. Bhavya Pandit | Anurag Mishraनेटफ्लिक्स ला डेबीट्/क्रेडीट
केबल असणारे ग्राहक --
ट्युबी टीवी