द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर
भारतीय नीति विश्लेषक संजय बारू याचं एक संस्मरण आहे. ते २००४ ते २००८ या काळात तत्कालीन पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांचे प्रसार माध्यमाचे सल्लागार आणि सहाय्यक होते.
पेंगुइन इंडिया द्वारा प्रकाशित 'एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'या पुस्तकात त्यांच्यावर आरोप केला होता कि तत्कालीन काबीनेट च काय तर PMO प्रधान मंत्री कार्यालय सुद्धा मनमोहन सिंगांच्या अधिकारात किंवा नियंत्रणात नव्हते. त्यांच्या व्यतिरिक्त कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे जास्त अधिकार होते. आणि मनमोहनसिंग तिचे सहाय्यक होते. सत्तेची दोन केंद्रे असू शकत नाहीत , त्यामुळे लोकांमध्ये भ्रम तयार होतो. आणि हि गोष्ट श्री बारू यांनी मन्मोहानांच्या लक्षात आणून दिली होती.
द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हे पुस्तकं प्रसारित व्हायच्या दिवशी प्रधानमंत्री कार्यालयाने एक वक्तव्य करून त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले होते.
पुस्तकातील आरोपा अनुसार पंतप्रधान मुद्दाम त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते हे खरे आहे. हे 2 जी, सीडब्ल्यूजी आणि कोलगेटमुळे झाले का? निवडणुकांनुसार, भाजपने असेही वचन दिले की "आम्ही या देशात परस्पर पंतप्रधान देऊ इच्छित नाही."
द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर , या पुस्तकाचे श्री हंसल मेहता द्वारा बॉलिवूड च्या सिनेमात रुपांतर केले गेले आहे. या मध्ये श्री अनुपम खेर हे प्रमुख भूमिकेत ,पूर्व प्रधान मंत्री मनमोहनसिंग यांची भूमिका साकारणार आहेत. येत्या काही दिवसात हा सिनेमा प्रदर्शित होत असून याचा सर्वस्वी परिणाम खूप रोचक असणार आहे.
याद्या
41965
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
छान
सत्य हे सत्य असते, मग ते
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हे पुस्तक
In reply to सत्य हे सत्य असते, मग ते by डॉ सुहास म्हात्रे
२०१४ मध्ये पुस्तक प्रसिद्ध
In reply to हे पुस्तक by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
२०१४ मध्ये पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून ते आजतागायत, बारू यांच्या पुस्तकात खोटेपणा आहे असा गंभीर दावा, आरोप, कोर्ट खटला, इत्यादी कृती काँग्रेससकट कोणाहीकडून केली गेलेली नाही.हे ठळक शब्दांत लिहिलेले असतानाही... आता, बारूंवर खटला चालविण्याची हिंमत न केलेल्या काँग्रेसच्या अनेक खंद्या जाणकार संविधान व कायदा तज्ज्ञांपेक्षा, तुम्ही जास्त हुश्शार आहात, असा तुमचा दावा असल्यास, आम्ही हसण्यापेक्षा जास्त काय करू शकतो? =)) नेहमीच्या सवयीप्रमाणे संबंध नसलेल्या इतिहास-भविष्यकाळात भरकटत गेला आहात यावरूनच, "शस्त्रे टाकून चुकीच्या वाटेने पळून गेला आहात", हे सिद्ध झाले आहे... मिपाकर सुजाण आहेत, ते सगळे समजतात. स्वतःची अजून किती नाचक्की करून घेणार आहात ???!!! =)) =)) =)) अवांतर : विचार फारच अवास्तव भरकटत जाणे, प्रकृतीला ठीक नसते असे म्हणतात. ;) :)छान
In reply to २०१४ मध्ये पुस्तक प्रसिद्ध by डॉ सुहास म्हात्रे
परत व्हॉटअबाऊटरी ???!!!
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
करकरेंच्या पुस्तकात कोणाचे
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
आणि असतील तर करकरेंच्या
In reply to करकरेंच्या पुस्तकात कोणाचे by आनन्दा
पुस्तका पेक्षा वीडीओ बघा थेट नावे आहेत
In reply to आणि असतील तर करकरेंच्या by आनन्दा
लिन्क
In reply to पुस्तका पेक्षा वीडीओ बघा थेट नावे आहेत by सागर
एक प्रश्न मला आता पडलाय की
In reply to लिन्क by सागर
लिहिणार्याचे विचार आहेत ,
In reply to हे पुस्तक by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
लिहिणार्याचे विचार आहेत , सत्य असेलच वगैरे नाही , असे कोपर्यात कुठेतरी छापले असेलच ना ?
मोगा खान हे तुमच्या प्रतिसादातपण कोपऱ्यात लिहीत चला कारण तसेही सत्य आणि तुमच्या प्रतिसादांचा फारसा संबंध नसतोच. केवळ काड्या टाकणे सोडले तर.एरवी तोंड फाटेस्तोवर स्तुती
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हे काळ्या मनी मौ ला आहे !!
In reply to एरवी तोंड फाटेस्तोवर स्तुती by डँबिस००७
हॅहॅहॅ,
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
बुद्धीमान परंतु अत्यंत अनाकर्षक व्यक्तीमत्वाच्या पंतप्रधानावर
*संपुर्णपणे असे टायपायचे होते :)
In reply to बुद्धीमान परंतु अत्यंत अनाकर्षक व्यक्तीमत्वाच्या पंतप्रधानावर by टर्मीनेटर
अनाकर्षक परंतु घातक
In reply to बुद्धीमान परंतु अत्यंत अनाकर्षक व्यक्तीमत्वाच्या पंतप्रधानावर by टर्मीनेटर
मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल
In reply to अनाकर्षक परंतु घातक by गामा पैलवान
मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल
In reply to मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल by सागर
ऑ ?
In reply to मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल by मामाजी
आर्थिक अनाचार तर इंदिरा गांधी
In reply to ऑ ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to आर्थिक अनाचार तर इंदिरा गांधी by डॉ सुहास म्हात्रे
उगी, उगी, वरून डोळे उघडायचा
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
पटतात सगळे मुद्दे !!!
In reply to आर्थिक अनाचार तर इंदिरा गांधी by डॉ सुहास म्हात्रे
सध्याचे पंतप्रधान तर रोजच खोटे बोलतात
In reply to मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल by सागर
सध्याचे पंतप्रधान तर रोजच खोटे बोलतात
In reply to मन्मोहन सिन्ग हेच ते जगातिल by सागर
मंडल आयोगानंही बर्याच
In reply to अनाकर्षक परंतु घातक by गामा पैलवान
@ गा.पै.
In reply to अनाकर्षक परंतु घातक by गामा पैलवान
चित्रपट
चित्रपटात मनमोहनांच्या
In reply to चित्रपट by माईसाहेब कुरसूंदीकर
चित्रपटात मनमोहनांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सोनिया-राहूलवर गोळी मारायचाही प्रयत्न आहे असे वाचले आहे.अग्गो माई, तसे असले तरच ते सत्याच्या जास्त जवळ असेल नाही का? मनमोहन यांना पुढे करून सोनिया-राहूल देशावर गोळ्या चालवत... आपले ते... देशाचे सरकार चालवत होते, हे तुझ्यासारख्या मुरलेल्या राजकारण्याला सांगायचे म्हणजे कृष्णाला अर्जुनाने गीता सांगितल्यासारखे होईल, नाही का?! =)) =)) =))हा हा हा
In reply to चित्रपटात मनमोहनांच्या by डॉ सुहास म्हात्रे
अग्गोबाई माई,
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
मनमोहनसिंगांचा मसुदा ते
In reply to अग्गोबाई माई, by डॉ सुहास म्हात्रे
इथल्या काहींचे वय खूपच लहान
In reply to मनमोहनसिंगांचा मसुदा ते by डॉ सुहास म्हात्रे
रागा ला चित्रपटा मध्ये खुप च
अगदी हीच भावना मनात आली होती ट्रेलर पाहताना.
In reply to रागा ला चित्रपटा मध्ये खुप च by ट्रम्प
कॉन्ग्रेसचा यावर आक्षेप असला
In reply to अगदी हीच भावना मनात आली होती ट्रेलर पाहताना. by साहेब..
))==(( LLRC
In reply to कॉन्ग्रेसचा यावर आक्षेप असला by डॉ सुहास म्हात्रे
लोल
In reply to कॉन्ग्रेसचा यावर आक्षेप असला by डॉ सुहास म्हात्रे
नाही.
In reply to रागा ला चित्रपटा मध्ये खुप च by ट्रम्प
ट्रेलर बघितला
अपघातानेच प्रधान मंत्री
एकाचा तर पंतप्रधान पदासाठी
???
In reply to एकाचा तर पंतप्रधान पदासाठी by विशुमित
65 लाख लाइक्स आणि 61 हजार
म्हणजे जवळपास 4कोटी लोकानी
In reply to 65 लाख लाइक्स आणि 61 हजार by ट्रम्प
मुद्दा तो नाहीये !!!
In reply to म्हणजे जवळपास 4कोटी लोकानी by विशुमित
का कोणास ठाऊक सुशिक्षीत शब्द
In reply to मुद्दा तो नाहीये !!! by ट्रम्प
२०१४ ला दिलेली विकासाची
काँग्रेस ला भीति वाटते की
In reply to २०१४ ला दिलेली विकासाची by मार्मिक गोडसे
छान
In reply to २०१४ ला दिलेली विकासाची by मार्मिक गोडसे
कोणाला
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
जो पक्ष अध्यक्ष असतो तोच राज्यकर्ता
अपवाद आसतात
In reply to जो पक्ष अध्यक्ष असतो तोच राज्यकर्ता by Rajesh188
मौनमोहन सिंग
वरिल व्हिडीओत मौनीबाबा सोनिया
In reply to मौनमोहन सिंग by प्रसाद_१९८२
कळसुत्री बाहुली बद्दल विडिओ
1. एक बार गलती की थी तो 10
:-)
In reply to 1. एक बार गलती की थी तो 10 by ट्रम्प
आ गया ना औकाद पे!!
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तुमच्या चॉइस ला मात्र दाद द्यावी लागेल !!!!!!!
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
आता, "तसले" देशाची काळजी आनी
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
वैयक्तिक आयुष्यावर चिखलफेक
In reply to बायको सांभाळता येत नाही , by मार्मिक गोडसे
या दुव्यातील लेखातील मजकूर
सगळीच हाडे निघणार आता
In reply to या दुव्यातील लेखातील मजकूर by डॉ सुहास म्हात्रे
गापै साहेब,
In reply to बायको सांभाळता येत नाही by गामा पैलवान
अरेरे!!
छान
पुरोगाम्यांची फारच पंचाईत झाली आहे
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
+1
In reply to पुरोगाम्यांची फारच पंचाईत झाली आहे by ट्रेड मार्क
हे ब्येस झालंय. जास्तीत जास्त
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
https://www.loksatta.com/manoranjan-news/the-accidental-prime-mi
हम्म
In reply to https://www.loksatta.com/manoranjan-news/the-accidental-prime-mi by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
म्हणजे चिंधीचोराने ठगावरं
In reply to https://www.loksatta.com/manoranjan-news/the-accidental-prime-mi by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
एकदम बरोबर विचार मांडले आहेत
छान
In reply to एकदम बरोबर विचार मांडले आहेत by ट्रम्प
मायमाता अन पुत्र दोघेही
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मायमाता अन पुत्र दोघेही त्यांच्या मतदार संघातून निवडून येतात , इतर उमेदवार ( भाजपाची आले त्यात ) पडतात , त्याला मातेने काय करायचे ?-- अपने गली मे तो कुत्ता भी शेर होता है, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींप्रमाणे स्वत:चा सुरक्षित व पारंपारीक मतदार संघ सोडून देशातील इतर कोणत्या ही ठिकाणाहून निवडणुक लढवून दाखवावी मायलेकांनी मग बघू कोण कीती जिंकून येते ते. २०१४ च्या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान एक वेळ अशी होती की, राहुल गांधीची हवा टाईट केली होती इराणी बाईंनी अमेठित.छान
In reply to मायमाता अन पुत्र दोघेही by प्रसाद_१९८२
न्हाय !! न्हाय !!! गैरसमज नगा करून घ्यवू !
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to न्हाय !! न्हाय !!! गैरसमज नगा करून घ्यवू ! by ट्रम्प
तसेही भाजपा राज्यात
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ते लोकसभेची निवडणूक एकदा लढले
In reply to तसेही भाजपा राज्यात by मामाजी
छान
मातोश्री उवाच -
अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका
चित्रपट
In reply to अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका by डँबिस००७
शो फारसे दिसत नाहीत
ह्या सिनेमामुळे त्यांची
In reply to शो फारसे दिसत नाहीत by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
२२ कोटी + इतर 8 कोटी
In reply to शो फारसे दिसत नाहीत by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
राष्ट्रीय माता , पुत्र, जावई
लोकसत्ता बातमी
आता
In reply to लोकसत्ता बातमी by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अभिनंदन
...
व्यावसाईक आणि वैयक्तिक
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)