डिलीट बटन
आपण लेख कविता आदी पोस्ट करतो मिपा समूहावर
प्रकाशित चे बटन दाबले की साहित्य प्रकाशित होते
आपण आपलेच प्रकाशित लेख वाचतो त्या वेळी वा काही वेळा लेख जमला नाही असे वाटते
पण मी पा वर साहित्य डिलीट करता येत नाही
तशी सोया नाही
अन्य ठिकाणी अशी सुविधा आढळते
मी पा व्यवस्थापन या वर विचार करेल का ?
याद्या
2435
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
नमस्कार काका.
ओके
In reply to नमस्कार काका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकडे बॅकअप नसतो का?