Skip to main content

डिलीट बटन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 14/12/2018 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपण लेख कविता आदी पोस्ट करतो मिपा समूहावर प्रकाशित चे बटन दाबले की साहित्य प्रकाशित होते आपण आपलेच प्रकाशित लेख वाचतो त्या वेळी वा काही वेळा लेख जमला नाही असे वाटते पण मी पा वर साहित्य डिलीट करता येत नाही तशी सोया नाही अन्य ठिकाणी अशी सुविधा आढळते मी पा व्यवस्थापन या वर विचार करेल का ?

वाचने 2437
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अविकाका, मिपावर पूर्वी अशी सर्व सोय होती. पण काही सदस्य काय करायचे कोणाशी भांडन झाले की आपले सर्व लेखन उडवून टाकायचे. रागाच्या भरात किंवा अन्य कोणत्या कारणाने मिपावर उत्तम लेखन डिलिट झालं आहे. लेखाबरोबर त्या खाली अनेकांचे उत्तम प्रतिसाद असायचे ते सर्वच्या सर्व डिलिट होऊन जायचे. त्यामुळे मिपाव्यवस्थापकांनी ह्या सर्व फॅसीलिटी काढून टाकल्या. -दिलीप बिरुटे (वयस्कर मिपाकर)