डिलीट बटन

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
14 Dec 2018 - 2:51 pm
गाभा: 

आपण लेख कविता आदी पोस्ट करतो मिपा समूहावर
प्रकाशित चे बटन दाबले की साहित्य प्रकाशित होते
आपण आपलेच प्रकाशित लेख वाचतो त्या वेळी वा काही वेळा लेख जमला नाही असे वाटते
पण मी पा वर साहित्य डिलीट करता येत नाही
तशी सोया नाही
अन्य ठिकाणी अशी सुविधा आढळते
मी पा व्यवस्थापन या वर विचार करेल का ?

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2018 - 9:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अविकाका, मिपावर पूर्वी अशी सर्व सोय होती. पण काही सदस्य काय करायचे कोणाशी भांडन झाले की आपले सर्व लेखन उडवून टाकायचे. रागाच्या भरात किंवा अन्य कोणत्या कारणाने मिपावर उत्तम लेखन डिलिट झालं आहे. लेखाबरोबर त्या खाली अनेकांचे उत्तम प्रतिसाद असायचे ते सर्वच्या सर्व डिलिट होऊन जायचे. त्यामुळे मिपाव्यवस्थापकांनी ह्या सर्व फॅसीलिटी काढून टाकल्या.

-दिलीप बिरुटे
(वयस्कर मिपाकर)

अविनाशकुलकर्णी's picture

29 Dec 2018 - 6:51 pm | अविनाशकुलकर्णी

ओके

शाम भागवत's picture

16 Dec 2018 - 12:07 am | शाम भागवत

मिपाकडे बॅकअप नसतो का?