राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

वाचने
133861
प्रतिक्रिया
336
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि हो , हे एक राहिलेच
In reply to लोल by प्रसाद गोडबोले
'त्याला'!
In reply to आणि हो , हे एक राहिलेच by प्रसाद गोडबोले
परस्परसन्मानाचे संकेत पाळावेत
In reply to 'त्याला'! by राही
ब्रह्मानंदी टाळी
In reply to लोल by प्रसाद गोडबोले
प्रतिसाद आवडला यनावाला यांच्याविषयी आदर आहे पण...
In reply to धर्माच्या अतिरेकी बाजारावर by अंतरा आनंद
यनावालांनी आपण सर्वज्ञ आहोत
In reply to प्रतिसाद आवडला यनावाला यांच्याविषयी आदर आहे पण... by मारवा
त्यांच्यातला सत्यान्वेषक त्या
In reply to प्रतिसाद आवडला यनावाला यांच्याविषयी आदर आहे पण... by मारवा
अरे वाह !
In reply to धर्माच्या अतिरेकी बाजारावर by अंतरा आनंद
मिपावरील प्रा. य. ना वालावलकर
In reply to धर्माच्या अतिरेकी बाजारावर by अंतरा आनंद
खरं तर नास्तिकांतले अर्धेजण
In reply to धर्माच्या अतिरेकी बाजारावर by अंतरा आनंद
"निरपेक्ष आनंद, वासनारहित
In reply to धर्माच्या अतिरेकी बाजारावर by अंतरा आनंद
इथे कितीही राळ उडवली गेली तरी
In reply to धर्माच्या अतिरेकी बाजारावर by अंतरा आनंद
आभार....!
उत्तम प्रतिसाद सर..
In reply to आभार....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता काळ बदलला आहे, आपल्या
In reply to आभार....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता काळ बदलला आहे, आपल्या सोयीप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे देव धर्म परंपरा त्यातले अडचणीचे मार्ग वगैरे टाळून नास्तिक चळवळ सुरु झालेली दिसते. आज नास्तिक चळवळीला पारंपरिक विचारधारेचा विरोध, राजसत्तेचा समाजमनावरील प्रभाव जसा अड्सर असेल तसा पारंपरिक सनातनी विचारांचा प्रभाव सुद्धा अशा चळवळींना मारक ठरण्याची शक्यता आहे. आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया.गंमत आहे. कालच हे म्हणाले होते की फार पूर्वीच आस्तिकांचा दारूण पराभव झालेला असून नास्तिकांचा दणदणीत विजय झाला आहे. पण आज म्हणताहेत की "आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया.". वैचारिक गोंधळ असाच असतो का?गुरुजी ते जे काय म्हणतात ते
In reply to आता काळ बदलला आहे, आपल्या by श्रीगुरुजी
नास्तिकांचा धर्माभ्यास सखोल
In reply to आभार....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
य.ना वालावलकरांची चार्वाक
कठोर नास्तिक म्हणून
In reply to य.ना वालावलकरांची चार्वाक by प्रकाश घाटपांडे
यनावालांची सर्व मते कुणाला
In reply to य.ना वालावलकरांची चार्वाक by प्रकाश घाटपांडे
पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा
In reply to यनावालांची सर्व मते कुणाला by arunjoshi123
प्रतिष्ठा काही अस्तिक, वा
In reply to पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा by पगला गजोधर
मिपावरील लेखपाडू नास्तिक
In reply to प्रतिष्ठा काही अस्तिक, वा by arunjoshi123
मिपावरील लेखपाडू नास्तिक मंडळी नास्तिकवादाला सरळ बदनाम करत आहेत. जगभरात नास्तिक लोक अस्तिकांना हादरवून सोडणारे प्रश्न विचारतात. इथली मंडळी पूर्वघोषी आहे.हैला, बोला तो क्या बोला, अजोभाय ! यक्दम बैलका डॉळाचा. =))पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा
In reply to यनावालांची सर्व मते कुणाला by arunjoshi123
अभिव्यक्तिस्वातंत्र्य कशाला
In reply to पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा by प्रकाश घाटपांडे
असले पुरस्कार 'अहो रूपम् अहो
In reply to अभिव्यक्तिस्वातंत्र्य कशाला by arunjoshi123
"बाबा वाक्यं प्रमाणाम् " या
In reply to असले पुरस्कार 'अहो रूपम् अहो by श्रीगुरुजी
अहो चार्वाकाच्या नावाने दिला
In reply to अभिव्यक्तिस्वातंत्र्य कशाला by arunjoshi123
माझा जो काही जालावरचा अनुभव
In reply to य.ना वालावलकरांची चार्वाक by प्रकाश घाटपांडे
बहसंख्यासाठी 'ईश्वर' हा
आपले मानसिक आरोग्य व
In reply to बहसंख्यासाठी 'ईश्वर' हा by प्रकाश घाटपांडे
जगातील अनेक एथनिक क्लीन्सिंग
In reply to आपले मानसिक आरोग्य व by पगला गजोधर
जगातल्या सर्व वांशिक हत्या
In reply to जगातील अनेक एथनिक क्लीन्सिंग by arunjoshi123
माझं व्यक्तिगत योगदान कोणत्याही वर्गीकरणात शून्य आहे
In reply to जगातल्या सर्व वांशिक हत्या by पगला गजोधर
जगातल्या सर्व वांशिक हत्या
In reply to जगातील अनेक एथनिक क्लीन्सिंग by arunjoshi123
जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत. आणि करोडोनी केलेल्या आहेत.अगदी बरोबर. पण एक अपवाद आहे. तो म्हणजे शांततेच्या धर्मातील आस्तिक.प्रतिसाद संपादन
भुंकुन काम होत नसेल, तर चावा
In reply to प्रतिसाद संपादन by प्रसाद गोडबोले
अक्षरवळण छाने
ब्राइट्स अथेइस्ट कॉन्फरन्स च्या व्याख्यानांची लिंक
मस्तं लिहिलेले अाहे
In reply to ब्राइट्स अथेइस्ट कॉन्फरन्स च्या व्याख्यानांची लिंक by मारवा
बरंचसं ( कदाचित सगळंच)
एक दृष्टीकोन
+१
In reply to एक दृष्टीकोन by स्वधर्म
+१
In reply to एक दृष्टीकोन by स्वधर्म
संपूर्ण सहमत.
In reply to एक दृष्टीकोन by स्वधर्म
अभंग विश्वास म्हणजे निष्ठा का?
In reply to एक दृष्टीकोन by स्वधर्म
शब्द
In reply to अभंग विश्वास म्हणजे निष्ठा का? by शाम भागवत
आल लक्षात.
In reply to शब्द by स्वधर्म
नात्सी नास्तिक?
In reply to एक दृष्टीकोन by स्वधर्म
धर्माची बदनामी थांबवा
In reply to नात्सी नास्तिक? by राही
आणि पराकोटीचे
In reply to नात्सी नास्तिक? by राही
माझा नाइलाज
In reply to आणि पराकोटीचे by arunjoshi123
ललितलेखनाखेरीज इतर विषयांवर
In reply to माझा नाइलाज by राही
नाझी
In reply to नात्सी नास्तिक? by राही
+१
In reply to एक दृष्टीकोन by स्वधर्म
लोकरंग
++११
In reply to लोकरंग by हणमंतअण्णा शंक…
आर्याक्रमणसिद्धांत
मुळात नास्तिक पना म्हणजे
"मग हे नास्तिक लोक आस्तिक
In reply to मुळात नास्तिक पना म्हणजे by Rajesh188
कर्मकांडात
बुडते हे जन देखवे न डोळा म्हणूनी कळवळा येत असे.
In reply to कर्मकांडात by चौकस२१२
आळस
In reply to बुडते हे जन देखवे न डोळा म्हणूनी कळवळा येत असे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आस्तिक कि नास्तिक?
सकारात्मक नास्तिक
In reply to आस्तिक कि नास्तिक? by चौकस२१२
नास्तिक
देव ही संकल्पना
१०५
थोडक्यात काय दोन्ही कडून मार
In reply to १०५ by चौकस२१२
प्राडॉ सरांचे अभिनंदन केले