Skip to main content

सवाई संगीत महोत्सव हा सांस्कृतिक दहशतवाद?

लेखक दासबोध.कॊम यांनी शुक्रवार, 22/12/2017 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
(आपल्या संगीतप्रेमी मित्रांना खालील पुरावे अवश्य वाचावयास द्या!) सवाई महोत्सव हा सांस्कृतिक दहशतवाद- इति मंबाजी बीग्रेड (संगीत, अर्थात पंधरावे महापातक) नुकताच पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडला. या आनंदात विरजण पाडायचे काम संभाजी महाराजांचे नाव घेऊन चालविल्या जाणा-या एका टोळीने केले. त्याचा परिणाम असा होऊ शकतो की रसीक श्रोते मराठा समाजाला नावे ठेऊ शकतात, तसे झाले तर तो आपल्या शत्रूचा विजय ठरेल. तसा तो ठरू नये म्हणून हा लेखन प्रपंच. समर्थ रामदास मोठेच संगीत प्रेमी! आजही हिंदुस्थानी शास्त्रीय संगितात रामदासी मल्हार इ. नावात रामदासी असा शब्द असलेले समर्थ निर्मित राग गायले जातात. संगीतगायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धातमाता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम,(ताल शास्त्रातले काही प्रकार आहेत हे) नृत्यकला मज दे रे राम असे रामाकडे मागणे मागणारे समर्थ त्यामुळेच परंपरेने संगीताचे जतन व संवर्धन करण्यास सांगतात. समर्थ परंपरेतील शिष्य असलेले तंजावर नरेश व्यंकोजीराजे भोसले यांचे पुत्र तुळजेंद्रराजे भोसले यांनी समर्थांच्या मण्णारगुडी येथील मठात बसून लिहिलेला संगीत-रस-सारामृत हा ग्रंथ, संगीत शास्त्रातला खूप महत्वाचा ग्रंथ आजही मानला जातो. (www.dasbodh.com वर उपलब्ध) असो, तात्पर्य, आपली संस्कृती ही संगीतास पूज्य मानणारी आहे. म्हणूनच आपली सरस्वती वीणा धरण करते, कृष्ण मुरली धारण करतो, गजानन मृदंग धारण करतो. मग ब्रिगेडला संगिताचे वावडे का? असा प्रश्न तुम्हाला पडाला असेल तर तुम्ही अजूनही ब्रिगेडला हिंदूच समजण्याची चूक करीत आहात. आम्ही गेली अनेक वर्षे कंठशोष करून सांगत आहोत की ब्रिगेड मध्ये एकही अस्सल रक्ताचा मराठा नाही. हा सर्व बाटग्यांचा भरणा असून त्यांना विशेष रूपाने आर्थिक सहाय्य इस्लामिक देशांमधून चालविल्या जाणा-या जिहादी संघटनांकडून आहे. त्यांचा “जाणता” रझा कोण आहे हे ही आपणास ठाऊक असेलच. परंतु याचा आणि सवाई चा काय संबंध? संबंध आहे ना! असे आहे, की इस्लाम मध्ये संगीत निशिद्ध मानलेले आहे! त्यामुळेच इस्लामचे तळवे चाटणा-या ब्रिगेडी(संपादित)ना स्वराधिराज भारतरत्न पं. भीमसेन जोशींनी सुरु केलेली ही सांस्कृतिक चळवळ एक दहशतवादच वाटणार यात नवल नाही! खरी पोटदुखी अशी आहे की या उत्सवाच्या निमित्ताने अनेक मुसलमान गायक-वादक-कलाकार आपली कला सरस्वतीदेवी चरणी अर्पण करतात! हे इस्लामच्या विरोधातले आहे! त्यामुळे हे असले बाटगे पुढे करून याला खरा विरोध कट्टर मुसलमानच करत आहेत याबाबत आम्हाला शंकाच नाही. सवाई मध्ये आजवर कला सादर केलेल्या जन्माने मुसलमान पणा वर्तनाने हिंदुस्थानी कलाकारांची खालील यादी पहा म्हणजे सर्व ध्यानात येईल! उ. झाकीर हुसेन, उ. विलायत खां साहेब, उस्ताद अमजद अली खां, उ. उस्मान खां, बेगम परवीन सुल्ताना (या तर चक्क कुंकू लावतात!), उस्ताद अमान अली बंगश, उस्ताद अयान आली बंगश, उ. शुजाद हुसेन खान, उस्ताद अल्ला रखा खां, उस्ताद शौकत हुसेन खां, उस्ताद रफ़िकुद्दिन सबरी, उस्ताद डांगर बंधू, उस्ताद बिस्मिल्ला खा, उस्ताद निशात खां, उस्ताद इर्शाद खां, उस्ताद सुल्तान खां, ....यादी मोठी आहे व न संपणारी आहे. तात्पर्य: सवाई गंधर्व ला विरोध संभाजीराजांच्या विचारांचे वारस करत नसून त्यांना हाल हाल करून संपविणा-यांच्या विचारांचे वारस करीत आहेत.आपण जाणताच, आपण पुराव्याशिवाय काही बोलत नाही, त्यामुळे हे घ्या पुरावे. इस्लाम आणि संगीत इस्लाम नुसार संगीत हे पंधरावे महापाप आहे. इस्लाम मधील धर्ममार्तंडांच्या मतांनुसार आणि धर्मग्रंथांनुसार संगीताला निषिद्ध अर्थात हराम मानलेले आहे. ज्यात गायन, स्वरवाद्य वादन, तालवाद्य वादन, नृत्य, संगीत श्रवण, वाद्य विक्री व खरेदी या सर्व बाबींचा समावेश केलेला आहे. या सर्व बाबी आता आपण पुराव्यानिशी पाहूयात. वाक्य व पुढे कंसात पुरावा क्रमांक दिलेला आहे. इमाम जफ़र अस-सादिक सांगतात की प्रेषिताने सांगितले आहे, "मी बासरी, ड्रम आणि तबला वाजविणे तुझ्यासाठी निषिद्ध केलेले आहे." (1) प्रेषित(स.) असेही सांगतात की, "सर्वशक्तिमान देव अल्लाहने लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, जगावर एक दया म्हणून मला पाठविले आहे आणि त्याने बासरी वादन, वाद्य वादन, आवाजाचे सर्व खेळ, मूर्ती (पूजा) आणि अज्ञानींच्या सर्व सवयींचा नाश करण्याचे आदेश दिले आहेत. " (2) इमाम जफ़र अस-सादिक सांगतात, "ज्या व्यक्तीने अल्लाहकडून आशीर्वाद प्राप्त केले आहे आणि जेव्हा हे आशीर्वाद घेऊनही तो बासरी वाजवतो तेव्हा असे करून जणू तो त्या आशीर्वादांचा आव्हेरच करतो आहे. "(3) सहाव्या इमाम (ए.एस.) यांनी असेही सांगितले आहे की, "जसे पाणी हिरवळ(शेवाळे) वाढायला मदत करते तसेच व्हायोलिन वाजविणे हे ढोंगीपणाला प्रोत्साहन देते. " (4) इमाम (अ.)असे देखील म्हणतात, "जर ड्रम आणि झांजा एकाद्या मुसलमानाने चाळीस दिवस आपल्या घरात वाजविल्या, तर अल्लाह 'फ़कंदर' नावाच्या एका सैतानाला त्या घरी पाठवितो. सैतान त्या व्यक्तीच्या शरीराच्या प्रत्येक पेशी मध्ये घुसून जातो. या सैतानाच्या प्रवेशामुळे ती व्यक्ती आपला आत्मसन्मान आणि स्वत:ची कीर्ती इ. सर्व काही गमावून बसतो. मग तो जे काही बोलतो किंवा त्याच्याविषयी कोण काय म्हटले आहे त्याबद्दल तो काळजी करणार नाही. मग, या माणसामध्ये हा सैतान वारा फ़ुंकतो. परिणामी तो निर्लज्ज होतो. इतका की त्यामुळे त्याचा स्त्रियांचा अपमान/शीलभंग झाल्यास त्याचेही त्याला काही सोयरसुतक असण्याचा काहीही संबंध येत नाही. " (5) मुअद्दा इब्न ज़ियाद म्हणतो, "मी इमाम जाफर अब्द-सौदी (ए.एस.) च्या सहवासात होतो, जेव्हा एका व्यक्तीने म्हटले होते की," मी शौचालयात जातो तेव्हा माझ्या शेजारच्या मुली गातात ते मला ऐकू येते. कधीकधी, मी (शौचालया मध्ये) जास्त वेळ बसून राहतो जेणेकरून मी अधिक काळा ते गाणे ऐकू शकेन. " त्यावर चिडून इमाम (ए.एस.) म्हणाले: "संगीत आणि गाणी लक्षपूर्वक ऐकण्यापासून परावृत्त हो, हे थांबव! " मग हा मनुष्य पुढे म्हणाला, "मिया, मी संगीत संमेलनांना जात नाही! मी फक्त कानावर सहज पडेल तेच ऐकतो! " इमाम जाफर अस-सादिक (ए.एस.) म्हणाले, "तुम्ही या कुराणाच्या आयती वाचल्या नाहीत काय ... “खरोखरीच ते ऐकणे, ते पहाणे व त्याचे मनन करणे, हे सर्व त्याला प्रश्नार्थकच आहे” (सूरत अल-ईस्रा ', 17:36) त्या मनुष्याने उत्तर दिले, "मला या विषयी माहिती नव्हती. मी माझ्या कृत्यांबद्दल खेद वाटतो, भविष्यात मी असे करणार नाही. मी माझ्या पूर्वीच्या पापांसाठी पश्चात्ताप करतो आणि मी माझ्या पालनकर्त्याकडून क्षमा मागतो. " त्यांची अवस्था पाहून इमाम (अ.) म्हणाले, "उठ ! जा आणि घुस्ल कर आणि सलात कर आणि माफी साठी प्रार्थना कर. (चुकून कानावर पडलेले गाणे ऐकून) तू निश्चितपणे एक भयानक व प्राणघातक पाप केलेले आहेस आणि एका भयानक परिस्थितीत तु सामील झाला आहेस. तु त्याकरिता पश्चात्ताप केला आहे आणि मी त्यासाठी अल्लाहचा आभारी आहे. आणि मी ज्या गोष्टी त्याला नापसंत आहेत त्या सर्व गोष्टींसाठी अल्लाहची क्षमा मागतो. निश्चितच, अल्लाह केवळ वाईट गोष्टींना नापसंत करतो. वाईट गोष्टी वाईट लोकांसाठीच सोडा कारण त्यांचे भवितव्य वेगळॆच असणार आहे.” (6) अमीर उल-मुमिनिन 'अली (ए.एस.) म्हणतात, "ज्या घरात वाइन असते किंवा ड्रम, खंजिरी/डफ़, किंवा बासरी वाजविणारे असतात त्या घरात देवदूत पाऊल सुद्धा ठेवत नाहीत. या घराच्या रहिवाशांच्या प्रार्थना देखील अल्लाहला अस्वीकार्य आहेत. ते बरकतीपासून (भरभराटीपासून) वंचित ठेवले जातात. " (7) हजरत इमाम अली आर-रिदा (अ.) म्हणाले आहेत, "वाद्य वादन ऐकणे हे मोठ्या पापांपैकी एक आहे." (8) मुहम्मद पैगंबर (स.) म्हणतात, "सतार वाजविणारा व्यक्ती कयामत च्या दिवशी काळ्य़ा तोंडाचा करून मगच पेश केला जाईल.. त्याच्या हातात आगीची सतार धारण केलेली असेल. अग्नीच्या ज्वाळांनी धगधगणा-या गुर्ज नावाच्या शस्त्राने ७०,००० देवदूत त्याला तोंडावर आणि डोक्यावर मारत रहातील. गायक आपल्या कबरीमधून उठतानाच अंध, बहिरे आणि मुके बनून बाहेर येतील. व्यभिचार करणा-यासारखीच त्याची अवस्था होईल (थोडक्यात संगीत उपासना व व्यभिचार ही प्रेषितांच्या मते एकाच दर्जाची पापे आहेत). तालवाद्ये वाजविणारे व बासरी वाजविणारे यांचेही हेच हाल होतील " (9) हजरत इमाम 'अली आर-रिया (ए.एस.एस.) टीका, "एक व्यक्ती दैवी संताप निमंत्रित करते तेव्हा बासरी वादन, ड्रम वादन आणि बुद्धिबळा सारख्या गोष्टी त्याच्या घरामध्ये चाळीस दिवस चालत असतात. जर या चाळीस दिवसात त्याला मृत्यु आला तर त्याला एखाद्या पापी व धर्माचे नियम मोडणा-या माणासाप्रमाणे गती मिळेल. त्याची जागा जहान्नुम मध्ये( नरकात) असेल. आणि हे किती भयंकर ठिकाण आहे! " (10) फजल इब्न शाजाइन यांनी इमाम अली अर-रिदा (ए.एस.एस.) यांचे मतानुसार,संगीत म्हणजे मोठे पाप आहे म्हणून सांगितले आहे: "आणि वाद्य वाजवण्याच्या धुंदीत असणे हे देखील मोठे पाप आहे." (11) सर्व मुजाहिदीन लोकांसाठी, इस्लामी मतानुसार एकमते हे सत्य आहे की वाद्य निर्मिती, विक्री आणि खरेदी हे हराम/निशिद्ध आहे आणि संगीत क्रियाकलापांमधून मिळणारे उत्पन्न हे सुद्धा हराम आहे. संगीत वाद्यांचा समावे समावेश असलेले सर्व व्यवहार अवैध आहेत. वाद्य बाळगणे देखील हराम आहे. त्यांना (वाद्ये व ते बाळ्गणारे, वाजविणारे, संगीत उपासना करणारे) नष्ट करणे आवश्यक आहे. "तोहफुल उकुल" या पुस्तकात नोंद झालेल्या इमाम जाफार अ-सौदीक (ए.एस.)त्याचप्रमाणे, शेख हुर अल -मिमिली याने इमाम जफर अल सादिक (ए.एस.) पासून खालील परंपरा नोंदविली: "अल्लाहने सर्व प्रकारच्या वस्तूंचे निर्माण करण्यास मनाई केली आहे जी केवळ हरम पद्धतीने वापरली जाते; आणि अशा गोष्टी ज्या फक्त पाईप (एक वाद्य), बासरी, बुद्धीबळ आणि सर्व प्रकारचे जुगार, प्रतिमा, पुतळे यांसारख्या वाईट गोष्टी निर्माण करतात. या सर्व वस्तुंची निर्मिती हराम आहे. " इमाम (ए.एस.) शेवटी म्हणाले, "मग गाणे किंवा संगीत शिकणे व शिकविणे, संगीत गाणे व संगीत वाजविणे, या गोष्टींसाठी पैसे देणॆ किंवा घेणे किंवा या दोन्ही दोषांमधली हरप्रकारे वागणे हे हराम/निषिद्ध आहे." (12) जो मनुष्य (संगीत, गायन) आदि अनावश्यक गोष्टींवर वेळ खर्च करतो तो भरकटलेला आहे. (कुराण ३१.६) आणि त्यांच्यापैकी (संगीत, गायन, वादन करणारे) ज्यांना बहकविता येईल त्यांना बहकव, ऐकत नसतील त्यांच्यावर तोफ़ा, घोडदळानिशी स्वारी कर(कुराण १७:६४) • 1. अल काफी • 2. मुस्तड्रक-उल-वासन, अध्याय 79 • 3. वसैल उल-शिया • 4. वसैल उल-शिया • 5. वसैल उल-शिया • 6. संगीत प्रकरण अल-काफी • 7. वसैल उल-शिया • 8. मुस्तड्रक उल- वसैल • 9. मुस्तड्रक उल- वसैल • 10. मुस्तनाद अल ताराकी • 11. मुस्तानाड नारकि • 12. पुस्तिका पहा; "तासीर मौसीकी बार आसाब" पृष्ठे 3,6, 10. संदर्भ वेबसाईट quran.com, www.al-islam.org ब्रिगेडच्या इस्लाम कनेक्शनचे अजून पुरावे इथे पहा. http://muslimbrigade.blogspot.in/p/blog-page_27.html

वाचने 26590
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

माझ्या वैयक्तिक मते, सवाई कार्यक्रम हा पुणे/कला यांच्या मानबिंदू तील एक रत्न आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व सर्व धर्म जात समाज लोकांना वापरून, पुण्यातील मोकळी मैदाने वैगरेच्या ऑप्टिमम वापर करून, योग्य नियोजन वैगरे करून तो नियमितपणे आयोजित करण्यातच यावा, कोणी समाजविघातक शक्ती विखार पसरवत असतील त्यांचा निष्ठुरपणे समाचार घेण्यात यावा.

In reply to by पगला गजोधर

कोणी समाजविघातक शक्ती विखार पसरवत असतील त्यांचा निष्ठुरपणे समाचार घेण्यात यावा.
तुम्हाला धागालेखक म्हणायचं आहे कि ब्रिगेड? ================================== ब्रिगेड देखील अभिप्रेत असेल तर - सहमत आहे.

In reply to by arunjoshi123

अजो आणि आनन्दा मी काही अंगावर ओढवून घेतलं नाही. संदर्भ चुकीचे होते ते दाखवले, त्या चुकीच्या संदर्भांवरून त्यावरून लेखातला इस्लामच्या एकूण टोकाचं संगीतविरोधी असण्याबद्दलचा निष्कर्ष खटकला तोही लक्ष्यात आणून दिला. ( कोल्हटकर सर आणि माहितगार यांनीही तो तसाच लक्ष्यात आणून दिला आहे त्याचा अर्थ त्यांनीही काही अंगावर ओढवून घेतलं असा होत नाही.) तुम्हाला मराठी कुरानाची लिंक हवी होती ती इथे आहे. तुम्ही सौदीबद्दल उल्लेख केला आहे पण इथे विषय भारतीय मुसलमानांचा चाललेला. ( अवांतर : सौदीमध्ये तिथलं संगीत रूढ आहेच. अरबी संगीत नावाचा प्रकार अस्तित्वात आहे. तो तुम्ही गुगलला विचारू शकता. ) भारतीय मुसलमानांच्या संगीतप्रेमाबद्दल तुम्हालाही शंका नाही असेच एकूण तुमच्या प्रतिसादावरून दिसते पण मग शेवटी तुम्ही अगदी निःशंकपणे हिंदूंना मुसलमानांविषयी वाटणाऱ्या विखाराचं कारण मुसलमानांत असलेली धर्माधारित देशविरोधी किंवा हिंदूविरोधी भावना आहे असं मुसलमानांबद्दलचं सरसकटीकरण करून मोकळे होता यात तुमचं खरं मत काय मानायचं. ( मुसलमानांनासाठी तुम्ही सरसकट वापरलेला 'देशविरोधी' हा शब्द तर अतिशय अपमानास्पद आहे. तुमच्याकडून अपेक्षित नव्हता.) तुम्हाला वरचा लेख विसंगत वाटत नाही. ठीकच आहे. मला वाटला. आपण असहमतीवर सहमत होऊया.

In reply to by हारुन शेख

मुळात लेखकाने भारतीय मुसलमानावर हा लेख लिहिला आहे हा निष्कर्ष आपण कशाच्या आधारावर काढलात? त्याने सरळ सरळ सौदीमधून पैसे येतात असे लिहिलेले आहे. यात भारतीय मुसलमान कुठे आले? आले असले तर केवळ कट्टर मुसलमान असा ओझरता उल्लेख त्यांनी केला आहे. त्यात कुठेही सरसकटीकरण नाही. बाकी भारतीय मुसलमान संगीतद्वेष्टे नव्हतेच किंवा भारतात देखील संगीतद्वेष्टे पंथ नव्हते असे मानणे व्यर्थ आहे हे मी वरतीच लिंक दिलेली आहे त्यात दिसतेच. बाकी अजोच्या सरसकटीपणाबद्दल बोलायचे असेल तर त्याला ओवायसी आणि झाकीर नाईक यांच्यासारख्या लोकांची भाषणे कारणीभूत आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्त पुरोगाम्यांची एकांगी लेखणी कारणीभूत आहे. आत्ता याच लेखावर बघा, तो मुसलामांविरोधी आहे अशी नुसती शंका आल्यावर तो पूर्ण वाचायचे कष्ट ना घेता सगळे तुटून पडले. मुळात सौदीच्या आश्रयाने भारतातच नव्हे तर अन्य अनेक देशामध्ये होणार कत्तरतावादाचा प्रसार हा एक वेगळा चिंतेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्याचा एक अँगल या लेखाला आहे, पण ते कोणी समजून घेण्याचा विचारच करत नाही, त्यामुळे आमच्यासारखे लोक पुरोगामी आणि अश्या मुसलमानांपासून दूर होत जातात.. आत्ता देखील तुंही भारतीय मुसलमान संगीतप्रेमी, कुराणात असे लिहिलेच नाही असे ठासून सांगताय पण औरंगजेबाच्या संगीतप्रेमकडे(?) सोयीस्कर दुर्लक्ष्य करताय यात समजून जा. अवांतर, तलत, रफी ची गाणी आणि दिलीपकुमार आदीचे चित्रपट मी देखील आवडीने बघतो, पण म्हणून भारतातले सगळे मुसलमान संगीतप्रेमीच आहेत असा निष्कर्ष मी तरी काढू शकत नाही

In reply to by हारुन शेख

पण मग शेवटी तुम्ही अगदी निःशंकपणे हिंदूंना मुसलमानांविषयी वाटणाऱ्या विखाराचं कारण मुसलमानांत असलेली धर्माधारित देशविरोधी किंवा हिंदूविरोधी भावना आहे असं मुसलमानांबद्दलचं सरसकटीकरण करून मोकळे होता यात तुमचं खरं मत काय मानायचं.
माझ्या प्रतिसादात मी सुस्पष्ट लिहिलं आहे कि १. "धर्माधारित" हिंदूद्वेष, भारतद्वेष केवळ मुसलमानांत आहे. (वंशाधारित भारतद्वेष ईशान्य भारत नि काही प्रमाणात दक्षिण भारतात आहे.) २. याचा अर्थ तो सर्व मुसलमानांत आहे असा होत नाही!!! तो फक्त काही मुसलमानांत आहे. तो फक्त काही मुसलमानांत आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे वा बाकिचे मुसलमान दुखावले जातील म्हणून दुर्लक्ष करणे हा विचित्रपणा असेल. ३. माझ्या पाहिलेल्या, ऐकिव नि मिडियात, माध्यमांत, सोशल मिडीयावर पाहिलेल्या भारतीय मुसलमानांत साधारणतः २-३% लोकांत हा द्वेष मी "खुला" पाहिला आहे. अगदी अहमहमिकेने देशप्रेम व्यक्त करणारे मुसलमान, चहुबाजूंनी इतकी टिका होत असतानाही, केवळ २०-३०% आहेत. बाकीच्यांना रस नाही. अशा नि पाकिस्तान बनल्याच्या पार्श्वभूमिवर बर्‍याच (४०-५०%) हिंदूंना भविष्यात मुस्लिमांचे वर्तन कसे असेल याबद्दल नेहमी शंका येत राहते असे पाहिलेले आहे. यात पाकिस्तान गेलेले मुस्लिम आणि भारतात राहिलेले मुस्लिम यांचे वर्गीकरण विशिष्ट भौगोलिक भागांतले मुसलमान असेच जास्त आहे आणि "हिंदूंसोबत राहू न शकणारे" आणि "प्रेमाने हिंदुंसोबत राहू इछ्छिणारे" असे नाही असेच अधिकतर हिंदूंना वाटते. जग बदलत आहे तसं हिंदू अधिक लिबरल होत आहेत नि मुस्लिम आपली कट्टरता राखून आहेत हि गोष्ट देखिल अनेक हिंदूंना असुरक्षिततेची वाटते असं माझं जनरल निरिक्षण आहे. लोक हे सगळं विसरू इच्छितात पण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा इस्लामिक टेररीझम हे विसरणे अवघड करतो. ४. सुशिक्षित मुसलमांनांत धार्मिक कट्टरता (निरुपद्रवी कट्टरता) ५०-६०% लोकांत आढळते. मंजे राम हा एक देव आहे हे मान्य आहे का म्हटलं कि शांत राहणे, उत्तर न देणे, किंवा हमारा नही तुम्हारा है म्हणणे किंवा देव तर एकच असतो असं म्हणणे वा काहीही खुस्पट काढणे पण त्या प्रश्नाचं उत्तर नि:संदिग्ध हो असं न देणे. ५. माझं असं व्यक्तिगत निरिक्षण आहे कि हिंदूंचा जो मुसलमान विरोधी विखार आहे तो थेट मुस्लिमविरोधी द्वेष या प्रकारात सहसा मोडत नाही. धार्मिक कारणांनी मुस्लिमांचा सरसरकट द्वेष करणारे हिंदू मी हजारात एक इतके देखील पाहिलेले नाहीत. जो द्वेष आहे तो मुस्लिमांच्या हिंदूद्वेषाचा द्वेष आहे. थेट धर्मद्वेष न के बराबर. मंजे एखादा मुसलमान हिंदाळलेला, भारताळलेला इ इ असेल तर याच मुस्लिम द्वेष्ट्या हिंदूंना तो अतिशय प्रिय असतो. उदा. डॉ. हेडगेवारांच्या साधारण वाक्यावर एखाद्या मुसलमानाने पॉझिटिव कमेंट दिला तर एरवी मुस्लिमविरोधी कमेंट टाकत असणारे लोक सोशल मिडियावर त्याला खूप जास्त लाईक देतात. जणू काही ते त्यांच्या बाजूने असणार्‍या मुसलमानाच्या शोधातच होते. त्यालाच खरा इस्लाम डिक्लेर करून टाकतात. याच्या उलट हिंदूद्वेष्ट्या मुस्लिम कँपमधे असं आढळत नाही. उदा. ओवैसींना मी २-३ वर्षे फॉलो केलं. मी (एका हिंदूने) केलेल्या काही गोष्टींचं कौतुक त्यांच्या फॅनांना काही भावलं नाही. या विधानांना माझ्या व्यक्तिगत निरीक्षणांची मर्यादा आहे. आणि व्यक्त होणारांस ही काही सामाजिक संवादाच्या मर्यादा आहेत. पण असला काहीतरी प्रकार आहे खरा. =============================== आणि मी तुम्हाला व्यक्तिशः "स्वतःवर ओढवून घेऊ नका" असं म्हटलेलं नाही. तुम्हाला म्हणायचं असतं तर तुम्हालाच उत्तर दिलं असतं. तरी तुम्ही या धाग्यावर येउन टिपिकल भारतीय मुसलमानाचं प्रतिनिधीत्व केलंत हि आनंदाची गोष्ट आहे. लेखकाला वा प्रतिसादकांना सरसकटीकरण अभिप्रेत नसलं तरी कुंपणावरचा वाचक स्वतः ते काम करू शकतो. म्हणून कोणीतरी चार गोष्टी सांगीतलेल्या बर्‍या. पण तुम्हाला तो किल्ला लढवायची वैगेरे काही गरज नाही कारण आपला देशच असा आहे कि त्यात एखाद्या स्वतःला कट्टर मानणार्‍या मुसलमानाला तो किती हिंदाळलेला आहे (मंजे हिंदूंसारखं वागतो, विचार करतो) सांगीतलं तर त्यालाही नवल वाटेल फिर संगीत किस चिडिया का नाम है? ========================== आणि व्यक्तिगत रित्या तुम्ही आमच्यासारख्या संस्कृतीपासून दूर गेलेल्या नामधारी हिंदू ब्राह्मणांना देखिल नकळतपणे किती कॉप्लेक्स देता हे मी विसरलो असेन का? एकनाथांचं भारुड (नक्की हेच का हे पण मी विसरलोय) शाळेच्या / लहानपणीच्या काळातून उद्धृत करून त्यातल्या रचनेवर स्वतः मुसलमान असून गहन भाष्य करणार्‍या व्यक्तिला "स्वतःवर ओढवणे न ओढवणे" शिकवायला आमची काय मति मारी गई है क्या? काय राव, तुमी पन ना ...

https://m.maharashtratimes.com/india-news/muslim-women-can-go-gym-with-…२० आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधली ही बातमी आहे. या बातमीनुसार देवबंदने असा फतवा काढलेला दिसतोय की मुस्लिम महिला व्यायामशाळेत व्यायाम करत असताना संगीत वाजवले जाऊ नये. हारुन शेख मला आता उत्तर द्या, की देवबंद देखील आपण पूर्वी एके कमेंटीत म्हणालात त्याप्रमाणे अहमदिया लोकांचीच संघटना आहे की सुंन्नी लोकांची संघटना आहे ? नक्की गौडबंगाल काय आहे ?आम्हाला पण कळू द्या की जरा ! आणि जर सुन्नी संघटना असून संगीताला ते विरोध करत असतील तर त्याला आधार कुठला ? आशा देवबंदचा उघड निषेध तुम्ही करणार का ? आपली एकंदर भाषाशैली पाहून मला आपण सुशिक्षित वाटलात .निदान सुशिक्षित लोकांनी तरी इस्लामचे चौदाशे वर्ष जुने जोखड झुगारण्याची हिंमत दाखवायला हवी, त्याशिवाय हे फालतू ते थांबणार नाहीत जिहादीयांचे

In reply to by पगला गजोधर

अहो पगला गजोधर ! विषय काय तुम्ही बोलताय काय ! लेखाचा विषय इस्लामचा संगीताला विरोध असा आहे .वर दिलेल्या दुव्यामध्ये देखील संगीताला विरोध करणारा फतवा देवबंद इस्लामने काढल्याबद्दल उल्लेख आहे .स्वतः ला सावरा . जंतुसंसर्ग फार आहे सध्या .