मोबाईल घेण्यासंदर्भात मदत हवी आहे.
… त्याचे झाले असे माझा भ्रमणध्वनी गेली दोन वर्षं आपल्या धन्याची इमाने इतबारे त्याच्या वकुबाप्रमाणे चाकरी करत होता…पण अचानक गत आठवड्यात असहकाराचे निशाण उगारले… आता झाली का पंचाईत ! आता कसं करायचं आणि काय करायचं असा यक्षप्रश्न अस्मादिकासमोर उपस्थित झाला ? येत्या मराठी दिनाच्या निमित्ताने नवीन भ्रमण ध्वनी घेण्याचे योजत आहे… तरी कोणता भ्रमण ध्वनी घ्यावा हा गहन पेच अस्मादिकांस पडला आहे… तरी मिपाकर हा गुंता सोडवण्यास नेहमी प्रमाणे मदत करतील हीच आशा बाळगतो… माझे budget रु. १३०००/- आहे. तरी मिपाकरांनी विविध पर्याय सुचवावे. भ्रमण ध्वनीत प्रगत तंत्रज्ञान असणे अपेक्षित. वरील विषयावर साधक बाधक चर्चा होणे अगत्याचे आहे. जास्तीत जास्त पर्याय सुचवावे आणि ते का योग्य आहेत ह्याचा उहापोह झाल्यास दुधात केशरच…. मिपाकर आणि मिपा व्यासपीठाचा आभारी !
ता.क. - MI -४ note च्या specifiaction सारखे अजून कोणते मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत ह्याविषयी ऊहापोह व्हावे ही नम्र विनंती.
याद्या
12423
प्रतिक्रिया
47
वर्गीकरण
मिसळपाव
नवीन मोबाइलची माहिती (
त्रिवार वंदन...
In reply to नवीन मोबाइलची माहिती ( by कंजूस
ंMI Note 4 !
In reply to त्रिवार वंदन... by अव्यक्त
?
In reply to ंMI Note 4 ! by संजय क्षीरसागर
!!! छान!!!!
In reply to ? by Nitin Palkar
expert कंमेंट्स...
संक्षी आपल्या अमूल्य
In reply to expert कंमेंट्स... by अव्यक्त
आता काय बोलणार ?
In reply to संक्षी आपल्या अमूल्य by अभ्या..
तेच ना संजयजी, एमाय ४ नोट
In reply to आता काय बोलणार ? by संजय क्षीरसागर
घाबरला काय? ;)
In reply to तेच ना संजयजी, एमाय ४ नोट by अभ्या..
अभ्या कुणाला घाबरणारा वाटत नाही
In reply to घाबरला काय? ;) by सतिश गावडे
धन्या, आता तू मला घाबर. ;)
In reply to अभ्या कुणाला घाबरणारा वाटत नाही by संजय क्षीरसागर
तू भेट "हिंगणे चौकात". तुला
In reply to धन्या, आता तू मला घाबर. ;) by अभ्या..
"फोनपेक्षा प्रतिसाद अन उहापोह
http://www.91mobiles.com/http
:)
:(
शामशुंग जे७
सामसुंगच्या फोनना अँड्रॉइडचे
In reply to शामशुंग जे७ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अँड्रॉइडचे अपग्रेड हे एक
In reply to सामसुंगच्या फोनना अँड्रॉइडचे by सतिश गावडे
असं काय नाय...
In reply to सामसुंगच्या फोनना अँड्रॉइडचे by सतिश गावडे
??
In reply to शामशुंग जे७ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा
In reply to ?? by रॉजरमूर
ऐकावे जनाचे करावे मनाचे
लेनेव्हो
Motorala G4 Plus १३५०० (2 GB)
आसुसलेला फोन घ्या
.
In reply to आसुसलेला फोन घ्या by बटाटा चिवडा
घेतल्यावर फक्त कोणता घेतला तेवढं सांगा म्हणजे झालं, कारण मतदान केल्यावर कोण निवडून आला हे समजलं नै तर उगीचच व्होटिंग कार्ड फाडून टाकावं असं एक दोन दिवस वाटत राहतं.हे बाकी झकास !भिकार फोन
In reply to आसुसलेला फोन घ्या by बटाटा चिवडा
गो फॉर मोटो
Moto G4 Plus ghya. uttam ahe.
तुम्ही मोट्टा ग४ अधिक स्वतः
In reply to Moto G4 Plus ghya. uttam ahe. by विश्वजीत कदम
दादा
In reply to तुम्ही मोट्टा ग४ अधिक स्वतः by चौथा कोनाडा
मोटो ग'चार ब्येस्ट आहे
जास्त विचार करत किंवा लोकांना
+१००००००००
In reply to जास्त विचार करत किंवा लोकांना by अभिजीत अवलिया
लई भारी
In reply to जास्त विचार करत किंवा लोकांना by अभिजीत अवलिया
घेतला का फोन ?
तुमचा तो एमाय नोट ४ कुठे मिळतो?
In reply to घेतला का फोन ? by संजय क्षीरसागर
.
E bay वर बऱ्याच वेळेस
पण त्या भानगडीत पडू नये
In reply to E bay वर बऱ्याच वेळेस by सुबोध खरे
Red mi note 4
Red mi note 4
Red mi note 4
...
Mi redmi 3s prime Meizu m3s