महाराष्ट्रात सध्या नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मतदान चालू आहे.२०१४ साली झालेले सत्तांतर ,त्यात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेलेला जनाधार.अच्छे दिनची दाखवलेली स्वप्ने ,या पार्श्वभुमीवर या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या निवडणुका १६४ ठीकाणी होत आहेत ,या निवडणुकांचे निकाल लगेच उद्या लागणार आहेत ,त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे.जे मतदार आहेत त्यांनी जरुर आपला मतदानाचा हक्क बजवावा.धन्यवाद.
वर्गीकरण
याद्या
10612
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
नानासाहेब,
असा चुकीचा निष्कर्ष काढण्यात
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
विषय काय आणि भकताय काय?
In reply to असा चुकीचा निष्कर्ष काढण्यात by आनंदी गोपाळ
गुरुजी, त्वाड्डा जवाब नही!
In reply to विषय काय आणि भकताय काय? by श्रीगुरुजी
स्वप्न एका रात्रीत
In reply to गुरुजी, त्वाड्डा जवाब नही! by संदीप डांगे
मग शतप्रतिशत भाजप काय? विरोधी
In reply to स्वप्न एका रात्रीत by श्रीगुरुजी
काँग्रेस, सप, बसप,
In reply to मग शतप्रतिशत भाजप काय? विरोधी by संदीप डांगे
हे तर कोण कोणाकडे कसे बघतो
In reply to काँग्रेस, सप, बसप, by श्रीगुरुजी
कोणत्याही रंगाचा चष्मा वापरला
In reply to हे तर कोण कोणाकडे कसे बघतो by संदीप डांगे
हे तर कोण कोणाकडे कसे बघतो
In reply to हे तर कोण कोणाकडे कसे बघतो by संदीप डांगे
हे तर कोण कोणाकडे कसे बघतो त्यावर अवलंबून आहे ना? प्रचलित भाषेत चष्म्याच्या रंगावर??हो. मात्र मातृभूमीशी इमान राखणार्यांनी कोणताही चष्मा लावला तरी त्यांना याकूब मेनन, कसाब, अफझल गुरू हे क्रांतीकारक वाटू नयेत.कन्हैया कुमार ???
In reply to काँग्रेस, सप, बसप, by श्रीगुरुजी
>>>अॅपद्वारे ५ लाख लोकांनी
In reply to असा चुकीचा निष्कर्ष काढण्यात by आनंदी गोपाळ
शब्दात पकडणार नसाल तर सांगतो,
In reply to >>>अॅपद्वारे ५ लाख लोकांनी by मोदक
(No subject)
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,भाजप हा सर्वोत्तम
हा हा हा, नका हो असे प्रश्न
In reply to श्रीगुरुजी,भाजप हा सर्वोत्तम by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
@हा हा हा, नका हो असे प्रश्न
In reply to हा हा हा, नका हो असे प्रश्न by संदीप डांगे
श्रीगुरुजी,भाजप हा सर्वोत्तम
In reply to श्रीगुरुजी,भाजप हा सर्वोत्तम by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
निकाल बघा
In reply to श्रीगुरुजी,भाजप हा सर्वोत्तम by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तेही गुरुजींचा अंदाज चुकवून!
In reply to निकाल बघा by समीर वैद्य
नोटबंदी झाल्याने जे वाटण्यात अपयशी ठरले ते हरले! ;)
In reply to तेही गुरुजींचा अंदाज चुकवून! by संदीप डांगे
विनोद बाजुला राहु दे पन
In reply to नोटबंदी झाल्याने जे वाटण्यात अपयशी ठरले ते हरले! ;) by अर्धवटराव
अरे अरे, कुठे जातंय हे सगळं!
In reply to विनोद बाजुला राहु दे पन by प्रसाद गोडबोले
31% हे उदाहरण आहे, सार्वत्रिक
In reply to अरे अरे, कुठे जातंय हे सगळं! by संदीप डांगे
समास व्युत्पत्ती
In reply to 31% हे उदाहरण आहे, सार्वत्रिक by संदीप डांगे
मला काही समजलं नाही, काय
In reply to समास व्युत्पत्ती by प्रसाद गोडबोले
इतके साधे गणित समजत नसेल तर
In reply to मला काही समजलं नाही, काय by संदीप डांगे
नोटबंदी असल्याकारणाने पैसे
In reply to अरे अरे, कुठे जातंय हे सगळं! by संदीप डांगे
ह्म्म..
In reply to नोटबंदी असल्याकारणाने पैसे by विशुमित
कहर! ;) :)
In reply to ह्म्म.. by मोदक
हाहाहा
मान्य करायला हिम्मत लागते.
सोशल मिडिया ही आता फक्त
In reply to मान्य करायला हिम्मत लागते. by अभिजित - १
या धाग्यावर माझा पास
राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे निष्कर्श काढ्णे मला तरी चुकीचे
कराडचे निकाल
नानासाहेब,
हम्म
शेकाप, निधर्मी जनता दल इ.
In reply to हम्म by वरुण मोहिते
दूर कशाला जायला पाहिजे?
In reply to शेकाप, निधर्मी जनता दल इ. by श्रीगुरुजी
असं
In reply to दूर कशाला जायला पाहिजे? by बोका-ए-आझम
आलं कि नाही गुरुजी
मला वाटलं होतं की या
In reply to आलं कि नाही गुरुजी by वरुण मोहिते
२०१९ या विधानसभा निवडणुकीनंतर
In reply to मला वाटलं होतं की या by श्रीगुरुजी
तसं वाटत नाही. २०१९ मध्ये
In reply to २०१९ या विधानसभा निवडणुकीनंतर by वामन देशमुख
अरे.. भाजप चक्क नंबर एक..
हम्म
महाराष्ट्रात तरी दोन्ही
In reply to हम्म by विकास
आता गुजरात पण?
यांचा पक्ष बंद करायची वेळ आली
In reply to आता गुजरात पण? by विकास
कोण देश बंद करायला निघालं
In reply to यांचा पक्ष बंद करायची वेळ आली by बोका-ए-आझम
@ गुरुजी
राज ठाकरे हुशार आहे
In reply to @ गुरुजी by वरुण मोहिते
माणूस हुशार आहेच हो, धंद्यात!
In reply to राज ठाकरे हुशार आहे by कपिलमुनी
दोन्ही ठाकरे अत्यंत अहंकारी
In reply to @ गुरुजी by वरुण मोहिते
त्यांचे ते बघतील, तुम्ही का
In reply to दोन्ही ठाकरे अत्यंत अहंकारी by श्रीगुरुजी
आमचे गुरुजी
In reply to त्यांचे ते बघतील, तुम्ही का by संदीप डांगे
त्यांचं ते बघतील, आमचं आम्ही
In reply to त्यांचे ते बघतील, तुम्ही का by संदीप डांगे
नै, हाच प्रश्न तुम्ही मला
In reply to त्यांचं ते बघतील, आमचं आम्ही by श्रीगुरुजी
बरोबर ना. तिथे तुम्ही शोबाजी
In reply to नै, हाच प्रश्न तुम्ही मला by संदीप डांगे
निकाल उलटे पडले
.
पण ट.फी. म्हणजेच नानासाहेब नेफळे कशावरून ?
आमचे हे म्हणणाऱ्या त्या माई
In reply to पण ट.फी. म्हणजेच नानासाहेब नेफळे कशावरून ? by बबन ताम्बे