कोणती बाईक घ्यावी?
In reply to युनीकॉर्न घ्या. by मोदक
In reply to युनीकॉर्न घ्या. by मोदक
In reply to युनीकॉर्न घ्या. by तुषार काळभोर
माझे वजन ९२किलो, उंची ६'२"हायला खरंच पैलवान आहात की. बेस्ट बेस्ट. कीपीटप.
In reply to माझे वजन ९२किलो, उंची ६'२" by अभ्या..
हायला खरंच पैलवान आहात की.+१... अगदी हेच मनात आलेलं...
In reply to वजन ९४ किलो, प्लस तुम्ही by अभ्या..
In reply to सुझुकी अॅक्सेस, होंडा by अभिजीत अवलिया
In reply to युनिकॉर्न चालवायला आणि by एस
In reply to सामान ने आण करण्यासाठी tvs by स्वप्क००७
१५० सीसी आहे आणि सामान भरपूर बसेल शिवाय डिस्क ब्रेक सुद्धा आहेतIn reply to Aprilla 150 by कपिलमुनी
In reply to वाव हे प्रकरण कधी लाँच झाले ? by साहना
In reply to गेल्या दोन महिन्याभरात. by वेल्लाभट
In reply to आताची युनिकॉर्न भंगार केलीय. by वेल्लाभट
परफॉर्म्न्स खतरा आहे असं ऐकून वाचून आहे. कुठलाही एक्सपर्ट रिव्ह्यू काढून वाचा. आरटीआर ची प्रशंसाच वाचाल.कार अथवा बाईकचा कोणताही रिव्ह्यू नेहमी चांगलाच असतो...कारण कोणीही वाईट लिहित नाही...काही अपवाद सोडले तर
In reply to yamaha fz s version 2.0 by प्रसाद भागवत १९८७

बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती.अवेंजरच घ्या. मस्त दिसते.

In reply to होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हि by सुबोध खरे
In reply to युनिकोर्न बद्दल जास्त चांगली by संदीप डांगे
In reply to मी आधी युनिकॉर्न वापरायचो. by भटकंती अनलिमिटेड
In reply to Renegade बद्दल काय मत आहे? by संदीप डांगे
In reply to Renegade बद्दल काय मत आहे? by संदीप डांगे
In reply to मी आधी युनिकॉर्न वापरायचो. by भटकंती अनलिमिटेड
In reply to बुलेट आजही बोट लावल्यावर by सुबोध खरे
बुलेट आजही बोट लावल्यावर आटोक्यात येईल अशी नाही.अमान्य. माझ्या गाडीला दोन्ही डिस्कब्रेक आहेत आणि एमर्जन्सी ब्रेकिंग कंट्रोल आतापर्यंततरी झाला आहे (टचवूड). फिशटेलिंगचा थोडा इश्यू आहे पण तो मुख्यतः टायरचा दोष. बुलेटप्रेमी असण्याचा प्रश्नच नाही. बजेट येईल आणि लॉंचिंग होईल तेव्हा नक्कीच ड्युक-३९०, बीएमडब्लु-३१० जीएस अशा गाड्यांचा विचार करेन. पण अद्यापतरी मला काही इश्य़ू आला नाही. पण हो बुलेटचे क्वालिटी इशूज आहेत हे मान्य. पण मी गाडी घेतली तेव्हा माझा मुख्य वापर "हायवेला तासनतास आरामदायी सीटवर क्रूझ करत राहणे" या पद्धतीचा होता (आणि आहे) आणि त्या पद्धतीला त्यावेळी मला थंडरबर्ड योग्य वाटली.
In reply to युनिकोर्न बद्दल जास्त चांगली by संदीप डांगे
बुलेटभक्त नाही, अजून चालवलीच नाहीये (बापू, मोदक मारतील आता मला!) देखभालीची भीती! :(बाब्बो..."बुलेट", "भक्त" आणि "मोदक" हे तीन शब्द एकत्र एकाच वाक्यात भरले कि विस्फोटक दारुगोळा तयार होतो =))
In reply to बुलेटभक्त नाही, अजून चालवलीच by टवाळ कार्टा
In reply to जुनी युनिकॉर्न असेल by अनिरुद्ध.वैद्य
In reply to मलाही जुनीच माहिती आहे आणि by संदीप डांगे
In reply to १५० सीबीआर आहे की. लाखात येते by अभ्या..
In reply to एक महत्त्वाचे --तुम्हाला आपण by सुबोध खरे
In reply to खरं आहे डॉक! by संदीप डांगे
In reply to तसे असेल तर बजाज ऍव्हेंजर 220 by एस
होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;)हे वाक्य डोक्यावरुन गेले. बाइक चे कॅन्सल झाले म्हणुन अल्टो, सँत्रो अश्या साध्या गाड्या सोडुन एकदम लँसर चा निर्णय कसा झाला ह्याची उत्सुकता आहे.
In reply to Yamaha RX series by John McClain
In reply to Yamaha RX series by John McClain
In reply to Yamaha RX series by John McClain
In reply to Yamaha RX series by John McClain
In reply to ह्या गाड्यांचा एकच प्राब्लेम! by संदीप डांगे
आणि ही आरडी ३५०
दोन्ही गाड्यांच्या किमतीत आणि परफोर्मन्समध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. जुन्या आरेक्स १०० म्हनून विकल्या जाणार्या सुध्दा आरेक्स १०० नसतात. त्या आरेक्सजी किंवा १३५ ह्या यामाहाच्या न चाललेल्या मॉडेलला रिपेंट आणि ग्लीडिंग करुन १०० चे एम्ब्लेम लावून विकतात.
In reply to त्या सगळ्या आरेक्स असतील by अभ्या..
माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक
थोडंसं अपडेट: ऍक्टीवा किंवा ज्युपिटर वेगळी घ्यायची आहेच पत्नीसाठी-तिची चॉईस फायनल आहेदुसरी ऑटोगीअर स्कुटर घेणार असाल तर सामान आणायला ती वापरा...सामान* ठेवायला जास्त जागा मिळते...बाईकचा वापर नक्की कसा करणार ते आधी ठरावा...वैचारिक गोंधळ असेल तर "हि झैरात वाचा ;)" * इथे श्लेष नाही ;)
बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;)यातून तुमचे बजेट जास्तीत जास्त १.३ लाखापर्यंत ताणता येईल असे मानू
मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको.
बसण्याची आरामदायक पोजिशन हे अति महत्वाचे, मेंटेनन्स दुसरे, पावर तिसरे तर लुक चवथ्या प्रयोरिटी वर आहे.
2010 चं मॉडेल मस्त होतं, नंतर डिझाईन बदललं बहुतेक त्यामुळे आजकाल रस्त्यावरून जातायेता उठून दिसत नाही, म्हणून विचार नव्हता केला, मला वाटलं बंद झाली की काय!इथे पहिली २ मते आणि तिसरे मत परस्पर विरोधी वाटतेय...अजूनही वैचारिक गोंधळ असेल तर "परत एकदा हि झैरात वाचा :D"
बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा!बुलेट ही कधीही / कुठेही / कसेही नखरे करणाऱ्या गफसारखी आहे...सतत तिची काळजी घेत राहावी लागते नाहीतर अनपेक्षित टँट्रम सहन करायची तयारी ठेवा :D...हे झेपणार असेल तर बघा...बाकी बुलेटसाठी १+ लाख मोजूनही क्वालीटी मिळत नाही...अगदी १-२ वर्षांतच गंज...इंजिन ऑइल लीक वगैरे तक्रारी सुरु होणे नवीन नाही...आणि ABS कमीत कमी काही दशके लांब असेल असे वाटतेय
Renegade बद्दल काय मत आहे?हि सध्ध्या नवीनच आलीये...लुक्स / पॉवर चांगले आहेत पण क्वालीटी माहीत नाहीये...सर्व्हिस सेंटर जवळ आहे का बघा नाहीतर मेंटेनन्स / स्पेअर पार्ट साठी त्रास होऊ शकतो...१ वर्ष थांबू शकत असाल तर त्यानंतर रिव्ह्यु वगैरे पाहुन हीचा विचार करा...आणि हि तुमच्या बजेटच्या बाहेर असू शकते
माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;)५'६" उंची असेल तर बाईक घेण्याआधी टेस्ट ड्रॅइव्ह नक्की करून बघा...बाईकवर बसल्यावर दोन्ही पायांचे तळवे जमिनीला "पूर्णपणे" चिटकतात का ते बघा...ट्रॅफिकमध्ये चालवताना हे फार महत्वाचे असते जर स्पीड रेसिंग करायचे नसेल आणि खूपच खड्डे असणाऱ्या रोडवरून रोजच जाणे येणे नसेल तर वजन ९४ kg असले तरी काही फरक पडत नाही...अगदी १०० cc ची बाईकसुद्धा चालून जाईल...बाईकवर डबलसीट बसल्यावरसुद्धा बाईक साधारणपणे ~१५० kg खेचतेच तस्मात बाईकच्या इंजिनाची काळजी नसावी स्पीड रेसिंग करायचे असेल अथवा खूपच खड्डे असणाऱ्या रोडवरून रोजच जाणे येणे असेल तर कमीत कमी १५० cc बाईकचा विचार करावा ... आणि त्याचबरोबर वजन कमी करण्याचा सुद्धा :P या आणखी झैराती बघा :) १००-११० cc यात होंडाच्या लिवो बद्दल नाहीये पण १२५ cc १३५ cc ऑटोगिअर स्कुटर १ - बसण्याची आरामदायक पोजिशन हे अति महत्वाचे २ - मेंटेनन्स ३ - पावर ४ - लुक तुमच्या खालील निकषात बसणारी सगळ्यात चांगली बाईक सध्यातरी बजेट कमी असेल आणि मायलेज हवे असेल तर होंडा युनिकॉर्न १५० / १६० cc कॉम्बी ब्रेकसकट"च" बजेट वाढवणे शक्य असेल आणि मायलेज थोडे कमी चालून जाणार असेल अथवा लुक्स हवे असतील तर होंडा हॉर्नेट ड्युएल डिस्क ब्रेक आणि कॉम्बी ब्रेकसकट"च" इथे ज्या बाकी बाईक सुचवल्या आहेत त्याबद्दल थोडेसे बजाज अव्हेंजर १५० / २२० cc हि मी १.५ वर्षे वापरली आहे...हायवेवर चालवण्यासाठी हि २ चाकांची मर्सिडीझ आहे आणि खड्डे असणाऱ्या रोडवर हिची बैलगाडी होते...टर्निंग रेडिअस मोठा आहे...कधी चुकून कचकून पुढचा डिस्क ब्रेक वापरला तर पटकन स्किड होते...मागच्या चाकाचा ब्रेक असून नसल्यासारखा आहे बजाज V-१५० हिचे इंजिन पल्सरचेच जुने DTSi इंजिन आहे...तुमच्या उंचीला मानवेल..."विक्रांत" नावाचा फील गुड फॅक्टर आहे...पण बजाजच्या बाईक्स १० वर्षे झाली की इंजिन smoothness जाणवण्याइतपत कमी होतो बजाज पल्सर-१५० शक्यतो पल्सर नका घेऊ, बजाज नवीन ट्रिपल स्पार्क असणारी १७ BHP वाली पल्सर १५० लवकरच आणणार आहे त्यामुळे सद्ध्याच्या पल्सरचे प्रॉडक्शन काही वर्षांनी बंद होईल बुलेट याबद्दल वर थोडे लिहिलेच आहे...आणि जितके लिहू तितके कमीच आहे ;) होंडा युनिकॉर्न अगदी गुणी बाळ बाईक...हिच्यात २०० cc पेक्षा कमी क्षमतेचे आजपर्यंतचे सर्वोत्तम इंजिन आहे...शो-शाईन नसेल करायची तर डोळे झाकून घ्या...१५० / १६० कोणतीही होंडा CBR-१५०R हि घेण्यापेक्षा थोडे जास्त पैसे घालून CBR-२५० R घ्यावी...या दोन्ही बाईक्सवर वाकून बसायला लागते...कदाचित लाँग राईडसाठी त्रास होउ शकतो यामाहा FZ फक्त आणि फक्त लुक्स...मायलेज बेक्कार गंडलेय (३५ च्या आसपास) टीव्हीएस अपाचे १८०-२०० या बाईक्सवरसुद्धा वाकून बसावे लागते...आणि टर्निंग रेडिअस थोडा मोठा आहे...पण हि घेतलीत तर ABS असणारीच घ्या...१८० वाली थोडी छोटी वाटेल पण नवीन २०० मस्त आहे (हेडलाईट डिझाईन थोडे गण्डलेले वाटतेय) सुझुकी GIXXER-१५० हि पण मस्तय...स्मूथ इंजिन आहे आणि मायलेज / लुक्स सगळेच आहे...आता नवीन पुढे आणि मागे डिस्क ब्रेक असणारी सुद्धा आलीये...युनिकॉर्न नंतर हीच
In reply to माझी गरज: शहरात फिरायला, by टवाळ कार्टा
या आणखी झैराती बघा :)=))
In reply to ट का ला बाडीस by सुबोध खरे
एकशिंगी
सर्वच मार्गदर्शक मित्रांचे अनेक धन्यवाद! योग्य चर्चा झाली व चांगले सल्ले मिळाले, एव्हन्जर कडे असलेला कल बदलून गरजेपुरतं असावं ह्याकडे येत युनिकोर्न वर स्थिरावला!
आता जरा सिरीयस नोटवर येऊयात का? जसे सल्ले पटापट दिले तसे सगळ्यांनी दोन-दोन हजार रुपये अकौंटला ट्रान्सफर करा बघू, तुमच्या सहकार्याने होईन आमची गरिबांची बैक! म्होट्टा फ्लेक्स लावून आभार मानल्या जातील... ;) =))
परत एकदा धन्यवाद मित्रांनो, गाडी घेतल्यावर पेढे आधी तुम्हालाच मिळतील!!! :)In reply to सो फायनली फायनल!!! by संदीप डांगे
In reply to २९ फेब्रुवारी २०१७ चा चेक by सुबोध खरे
In reply to धन्यवाद डॉक, आपल्यासारखे by संदीप डांगे
In reply to सो फायनली फायनल!!! by संदीप डांगे
In reply to सो फायनली फायनल!!! by संदीप डांगे
सर्वच मार्गदर्शक मित्रांचे अनेक धन्यवाद! योग्य चर्चा झाली व चांगले सल्ले मिळाले, एव्हन्जर कडे असलेला कल बदलून गरजेपुरतं असावं ह्याकडे येत युनिकोर्न वर स्थिरावला!जोर्दार हाबिणंदण.
गरजेपुरतं ह्या शब्दाबद्दलं जोर्दार णीषेद. युणिकॉर्ण इझ दी बेष्ट पॅकेज. आता गाडी येईल तेव्हा प्रथमहाती अण्भव नक्की लिहा. ===== अवांतर- दिलेल्या सल्ल्याची फीज झाली ५०००. तुम्हाला दोन द्यायचे. एक करा मलाचं तीन चा चेक पाठौन द्या. =))एव्हन्जर कडे असलेला कल बदलून गरजेपुरतं असावं ह्याकडे येत युनिकोर्न वर स्थिरावला!
In reply to सो फायनली फायनल!!! by संदीप डांगे
In reply to डांगे सरकार by झेन
In reply to जावा येतेय by वेल्लाभट
In reply to लुक इतका इंप्रेसिव्ह नाहीये. by अभ्या..
जावा/यझदी वापरलेली पिढी मात्र नाहीये अॅक्टिव्ह सध्यागेल्या रविवारी एक ग्यांग बघितली आमच्याइथे. येझदी आणि राजदूत वाले होते सगळे. ड्युअल एक्झॉस्ट. कल्ला!
In reply to जावा/यझदी वापरलेली पिढी मात्र by वेल्लाभट
In reply to शाईन की सुप स्प्लेंडर by तर्कवादी
In reply to शाईन की सुप स्प्लेंडर by तर्कवादी
In reply to शाईन की सुप स्प्लेंडर by तर्कवादी
In reply to मंडळी by तर्कवादी
In reply to अखेरीस Shine by तर्कवादी

In reply to शाईन की सुप स्प्लेंडर by तर्कवादी
In reply to होंडा शाईन घ्या. by lakhu risbud
त्यामुळे १५ वर्षे पुर्ण करताना पुन्हा पासिंग करण्याऐवजी नवीन बाईक घ्यावी असा विचार करतोय.दुसर्या कुणाला विकणार असाल तर लवकर विका, बरी किंमत मिळू शकते. आरटीओ नियमानुसार ट्रान्सफर करून घ्यायला विसरू नका. आणि स्क्रॅप करणार असाल तर .... नियमाप्रमाणे स्क्रॅप करणार का ? प्रोसिजर समजून घ्यायला आवडेल. आणि .... तुमच्या लाईफस्टाईलला आणि चार्जींगच्या सोयीला झेपत असेल तर वीजबाईक घ्या, भविष्य तेच आहे !
In reply to नविन बाईक निर्णयाबद्दल by चौथा कोनाडा
In reply to बहूधा कुणाला तरी विकेन आणि by तर्कवादी
In reply to माझ्या बजाज पल्सर ला जून २०२० by रश्मिन
In reply to माझ्या बजाज पल्सर ला जून २०२० by रश्मिन
In reply to काही तरी सोपीकरण झाले पाहिजे by आग्या१९९०
In reply to मला वाटते, या अधिवेशनात by शाम भागवत
मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२ लोकसत्ता विश्लेषण वाहन नोंदणीसाठी न्यू इंडिया सीरीज 'BH' मार्क लाँच: समजून घ्या कसे असेल नोंदणी स्वरूपहां. इथे वाचलं होतं. हे सगळं नव्याने होणाऱ्या नोंदणीच्या संदर्भात दिसतंय.
- माझी उंची कमी असल्याने सीटची उंची कमी असावी (८०० मिमी च्या आसपास असणे गरजेचे आहे ) - मुख्यतः शहरात (पिंपरी-चिंचवड) चालवणे असेल पण छोट्या मोठ्या सोलो-रोड ट्रिप्स शक्य आहेत (१-२ वर्षांतुन एक) - राईड मुख्यतः सिंगल सीट पण काहीवेळा (फक्त शहरात) पत्नीसोबतही - त्यामुळे दोघांना नीट बसता येईल इतके लांब सीट असणे गरजेचे आहे. - वर्षाकाठी ४-६ हजार चालवणे होईल (कमीच पण जास्त नाही) - मायलेजबद्दल फार अपेक्षा नाहीत ४५ - ५० सुद्धा चालेल. - इतकी वर्षे CD Dawn सवय असल्याने कमी वजनाची बाईक घेण्याकडेच कल आहे (बाईकचे वजन १२० किलोच्या आसपासच असावे फार जास्त नको ) - मेन्टेनन्स सुलभ व शक्यतो वर्षातुन एकदाच करावे लागावे ही अपेक्षा. - बाकी आधुनिक स्टाईल वगैरे फारशी आवडत नाही. तिरपे, उतार असलेले सीट तर अजिबात नको. त्याउलट CD Dawn, CD 100 SS , स्प्लेंडर+ , TVS Radeonयांचे लुक्स मला अधिक आवडतात . पण रंग व ग्राफिक्स उठावदार असलेले आवडेल . शाईनचे लुक्स तसे नसले तरी तिचे रंग आकर्षक आहेत आणि मला हव्या त्या पॉवर व वजन गटात सर्वाधिक खपाची बाईक असल्याने माझा कल शाईनकडे अधिक आहे. तर CD Dawn च्या इतक्या वर्षातील प्रचंड reliability मुळे हीरोच्या सुपर स्प्लेंडरचाही विचार करतो आहे.स्प्लेंडरचं सध्याचं चालू वर्जन आणि शाइन हे दोन्ही पर्याय तुम्हाला सर्वात सुटेबल वाटत आहेत.
In reply to @तर्कवादी by तुषार काळभोर
कोणती बाईक घ्यावी - २०२१ असा नवा धागा काढावा ही विनंतीजुन्या धाग्यावर जुनी माहिती राहिलंच पण नवीन माहितीही पोस्ट करता येईलच ना असा विचार करुन मी जुन्या धाग्यालाच पुनरुज्जीवीत केले.
स्प्लेंडरचं सध्याचं चालू वर्जन आणि शाइन हे दोन्ही पर्याय तुम्हाला सर्वात सुटेबल वाटत आहेत.म्हणजे सुपर स्प्लेंडर म्हणायचंय की स्प्लेंडर+?
In reply to कोणती बाईक घ्यावी - २०२१ by तर्कवादी
जुन्या धाग्यावर जुनी माहिती राहिलंच पण नवीन माहितीही पोस्ट करता येईलच ना असा विचार करुन मी जुन्या धाग्यालाच पुनरुज्जीवीत केले.ते पण ठीकच म्हणा. पण ९५प्रतिसाद झाल्याने लवकरच नवे प्रतिसाद दुसर्या पानावर जातील. वर जे दिसतील ते २०१६चे. अजून काही वर्षांनी कोणी धागा उघडला तर जुनेच प्रतिसाद दिसतील.
कम्युटर प्रकारात सध्या ही बाईक सर्वोत्तम आहे.
सर्वात लांब कंफर्टेबल सीट आहे. उत्तम पिकअप आहे. रात्रीसाठी लाईट उत्तम आहे. In reply to TVS Radeon by कपिलमुनी
In reply to धन्यवाद by तर्कवादी
In reply to मिपाकर अत्रुप्त आत्मा by कपिलमुनी
In reply to सध्या स्थितीत तीन वर्ष झालेली by अत्रुप्त आत्मा
पळायला अजिबात त्रास देत नाही. त्या मनाने या सेगमेंटच्या इतर गाड्या पळताना काही वेळा दम टाकतात, तस हीचं होत नाही . कमी पावर असली तरी टीव्हीएस चा घोडा आहेच हिच्या मध्ये,तो दणदण पळतोच.नवीन BS VI मॉडेलमध्येही तोच परफॉर्मन्स मिळेल अशी आशा आहे.
In reply to सध्या स्थितीत तीन वर्ष झालेली by अत्रुप्त आत्मा
In reply to रफटफ by श्रीरंग_जोशी

In reply to कमी आवाज करणारी कोणती? by कंजूस
In reply to इलेक्ट्रिक बाईक by कपिलमुनी
डॉमिनार
🤣 🤣In reply to कोणती बाईक ? by जेम्स वांड
In reply to डॉमिनार बद्दल काय ? by सुबोध खरे
In reply to कुठं काय ? by जेम्स वांड
In reply to माझ्या कडे आहे गेली ४ वर्षे. by सुबोध खरे
In reply to माझ्या कडे आहे गेली ४ वर्षे. by सुबोध खरे
In reply to डॉमिनॉर ४०० की २५०? by चेतन सुभाष गुगळे
In reply to रेनेगेडे कमांडो by कपिलमुनी
In reply to कंपनी दिवाळखोरीत गेली म्हणून? by चेतन सुभाष गुगळे
मुंबईत अनेकांनी डॉमिनॉर ४०० या साठ ते सत्तर हजारांत आणि रेनेगेडे कमांडो तीस ते चाळीस हजारांत पुनर्विक्री करिता उपलब्ध आहेत.ह्या गाड्यांची मूळ किंमत आणि ही किमत बघूनच ठरवा की. कशाला तपशील लागतेत? तुमचा ओव्हरॉल सिंहिणीपासून आजचा अॅटिट्युड बघता ही बाईक सर्वात उत्तम आहे.

In reply to मुंबईत अनेकांनी डॉमिनॉर ४०० by सुरिया
In reply to डॉमिनॉर ४०० की २५०? by चेतन सुभाष गुगळे
In reply to डॉमिनॉर ४०० की २५०? by चेतन सुभाष गुगळे
In reply to डॉमिनॉर ४०० की २५०? by चेतन सुभाष गुगळे
In reply to पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम by सुबोध खरे
In reply to फिटनेस आणि डॉमिनर चालवणे याचा by सुबोध खरे
दुसरे म्हणजे शहरात चालवण्यास ती कठीण आहे.(रेनेगेड इतकी वाईट नसली तरी). वजन भरपूर आहे आणि सहज वळत नाही.मला रेनेगेडे तुलनेने जास्त सुलभ वाटली (यूटर्न वगळता). सहज वळत नाही हा माझाही अनुभव पण मला वाटले की फक्त मलाच जमत नाही की काय? इतके लोक चालवतात ते कसे काय?
बाकी डॉमिनार केवळ स्वस्त मिळते म्हणून मुळीच घेऊ नका. एकतर त्याचे ऍव्हरेज २५ च्या आसपास आहे.अॅव्हरेजची चिंता नाहीये. कारण वर्षांतून तीन किंवा चार लांब अंतराचे प्रवास करायचे आहेत. त्यावेळी चारशे ते पाचशे किमी एका दिवसात ही व कमी वेळ खर्चून इतकीच अपेक्षा आहे. बाकी वाहनाचा रोज वापर करायची गरज नाही. त्यामुळेच सुरुवातीला च खरेदी किंमत जास्त देऊन अधिक रक्कम गुंतविण्याची इच्छा नाही.
डॉमिनार सहज १५० ताशी किमी पर्यंत जाते. मी आतापर्यंत १२० पर्यंत नेली आहे त्यापुढे नेण्याचे धैर्य झाले नाही. परंतु १२० वेगाला सुद्धा गाडी अगदी स्थिर आणि सुरक्षित वाटतेहीच अपेक्षा आहे बुलेट १२० ला फाटल्यासारखा आवाज काढायची. तेल गळती आणि इतरही समस्या अनुभवास आल्याने १२० क्रूझिंग करता आले नाही. ते जर डॉमिनॉर पूर्ण करीत असेल तर आळेफाटा - अहमदनगर सारख्या काही सुनसान रस्त्यांवर ही हौस वर्षातून चार पाचदा भागवायची इतकीच इच्छा आहे.
In reply to पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम by सुबोध खरे
मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग, पूर्व मूक्त मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि अशा अनेक मार्गांवर फक्त चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. त्यामुळे बरेचदा असे होते की जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो.ही माहिती मला मुंबईतील एका रेनेगेडे मालकानेच दिली. या कारणानेच तो ती फक्त शिर्डीला जायला वापरतो असे त्याने सांगितले.
In reply to मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, by चेतन सुभाष गुगळे
In reply to रेनेगेड या गाडीचे उत्पादन बंद by सुबोध खरे
In reply to लिंकमध्ये दिलेला लेख वाचून by चेतन सुभाष गुगळे
In reply to एनफिल्ड घ्या, सुख असतं सुख by प्रचेतस
In reply to चांगल्या आहेत by जेम्स वांड

In reply to २२० सीसी ? by कपिलमुनी
In reply to चांगल्या आहेत by जेम्स वांड
In reply to हिमालयनला सुरुवातीला बर्याच by प्रचेतस
In reply to हिमालयनला सुरुवातीला बर्याच by प्रचेतस
In reply to एनफिल्ड घ्या, सुख असतं सुख by प्रचेतस
In reply to सुख असतं सुख चालवणं म्हणजे. by नि३सोलपुरकर
In reply to आमच्याकडे by जेम्स वांड
In reply to अगदी. by प्रचेतस
In reply to माझ्या मित्राने by धर्मराजमुटके
युनीकॉर्न घ्या.