अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या अमानूष घटनेची जितकी निंदा करावी तितकी थोडीच, पण त्या निमित्ताने नेहमीप्रमाणे मेडियाचा दुटप्पीपणा समोर आला.
अत्याचार कुणावर ही होणे निर्षधार्यच आहे किंबहुना करणारा खचितच पिडितेच्या जातीकडे पाहुन करीत असेल. मिडिया सोईस्कर पणे अशा घटनांना जातीय रंग देऊन बातमी " दलित मुलीवर अत्याचार " अशा भडक पध्दतीने रंगवतात परंतु ह्या प्रसंगात अत्याचार करणारे दलित आणि अत्याचारीत मराठा समाजाची असल्याकारणाने मिडीयाने "घटनेचा जातीशी संबध जोडु नका" असा पध्दतशीर पणे प्रचार करीत प्रकरणाची धार कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
ह्या प्रकरणाशी संबधीत जी आंदोलन होत आहेत त्यातील एक मागणी अॅस्ट्रासिटी हटाव ही आहे. (मटा मधील आजची बातमी). ह्यातील मुख्य आरोपी शिंदे ने हयापुर्वी ह्या कायद्याचा गैरवापर करीत तेथील लोकांना ह्यापुर्वीही नाहक त्रास दिला आहे आणि ह्या संधर्भात त्याच्यावर गुन्हे सुध्दा दाखल आहेत.
माझ्या मते ह्या धाग्यात " अशा प्रकरणात मिडियावर आचारसंहिता लागु करणे गरजेचे आहे का ?" आणि " काळानुरूप अॅस्ट्रासिटी रद्द करणे गरजेचे आहे का ?" ह्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे.
वाचन संख्या
6554
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
अॅस्ट्रासिटी नाही ओ, ती
: ) शुध्दलेखनाच्या चुकी बद्दल दिलगीरी !
In reply to अॅस्ट्रासिटी नाही ओ, ती by अभ्या..
ऍट्रॉसिटी कायदा इतक्यात रद्द
बापुशी सहमत. परंतू
In reply to ऍट्रॉसिटी कायदा इतक्यात रद्द by कैलासवासी सोन्याबापु
अत्यंत कडक शिक्षा देण्याचं
काय म्हणताय ते कळले नाही काका
In reply to अत्यंत कडक शिक्षा देण्याचं by कंजूस
बापू
In reply to काय म्हणताय ते कळले नाही काका by कैलासवासी सोन्याबापु
फाशीच्या शिक्षेला हायकोर्टाची मंजुरी लागते.
In reply to बापू by गणेश उमाजी पाजवे
गेल्या काही वर्षातली जुडीसिअल
In reply to फाशीच्या शिक्षेला हायकोर्टाची मंजुरी लागते. by बोका-ए-आझम
Judicial Overreach च्या बरोबर उलटा मुद्दा मांडायचा होता मला.
In reply to गेल्या काही वर्षातली जुडीसिअल by कैलासवासी सोन्याबापु
माफक प्रमाणात असायला हवीच भाऊ
In reply to Judicial Overreach च्या बरोबर उलटा मुद्दा मांडायचा होता मला. by बोका-ए-आझम
+१. मेळघाटमधल्या कुपोषणाचाही मुद्दा
In reply to माफक प्रमाणात असायला हवीच भाऊ by कैलासवासी सोन्याबापु
मी आता हळूहळू फाशी ही सर्वात कडक शिक्षा आहे याच्या विरोधी
In reply to अत्यंत कडक शिक्षा देण्याचं by कंजूस
झालेला गुन्हा दलितावर झाला की
ATROCITY ACT
हो, बरोबर आहे ते.
In reply to ATROCITY ACT by बोका-ए-आझम
एक साक्षीदार ओपनवाला पाहिजे.
In reply to ATROCITY ACT by बोका-ए-आझम
सोन्याबापूंशी सहमत.
प्रतिसाद आवडला !
In reply to सोन्याबापूंशी सहमत. by अंतरा आनंद
मुद्दा हा आहे की कोणताही गुन्हा घडल्यास .....
In reply to प्रतिसाद आवडला ! by महेश श्री देशमुख
++ सहमत
In reply to मुद्दा हा आहे की कोणताही गुन्हा घडल्यास ..... by मुक्त विहारि
आपण सर्वांनी स्वतःला विचारावे
In reply to प्रतिसाद आवडला ! by महेश श्री देशमुख
बापू
In reply to आपण सर्वांनी स्वतःला विचारावे by कैलासवासी सोन्याबापु
जात कधीकधी लादली पण जाते माणसांवर
In reply to बापू by बोका-ए-आझम
++ सहमत
In reply to बापू by बोका-ए-आझम
अपवादात्मक केसेस नाही,
In reply to बापू by बोका-ए-आझम
भावकी या अर्थाने का?
In reply to अपवादात्मक केसेस नाही, by कैलासवासी सोन्याबापु
विस्कटा!
In reply to भावकी या अर्थाने का? by मोदक
शपथ