धाग्यावर जित्याची खोड आणि पाहिजे जातीचे प्रतिसाद दिल्याबद्दल बोकोबा आणि प्रगो यांचा निषेढ..
प्रतिकात्मक जाते परत दिले जाईल.
अखिल मिपा सोईस्कर धोरण संघ्,अखिल खफ बालसंगोपन केंद्र आणि मिपा नवोन्मुख बालवाडी शिशु विहार तर्फे धागा संवर्धनार्थ प्रसारीत.
पुणे-मुंबई रस्त्यावर चिंचवडला (मुंबईकडे जाताना डाव्याबाजूस) दगडी वस्तू विकणारी काही मंडळी बसलेली असतात. जाते तयार नसेल तर ते तुमच्या समोर तुम्हाला तयार करून देतात. अर्थात त्यासाठी तुम्हाला थोडी सवड काढून आणि उन्हापासून बचावण्याची सोय करून जावे लागेल.
येरवड्यातील गोल्फ कोर्सला लागूनही काही लोक अश्या दगडी वस्तू तयार करून विकताना पाहिल्याचे आठवते.
जातं हवंय की भरडगं?
जातं धान्य दळून पीठ करण्यासाठी वापरतात. भरडगे डाळी बनवण्यापासून लोणच्याच्या मोहोरीची डाळ करण्याच्या नाजुक कामाच्या साईजपर्यंतचे असते.
जातं/भरडगं मिळाल्यानंतर त्याला खुंटा अन माखणी गरजेची असते. मधे लोखंडी वा लाकडी दांडाही असावा लागतो. हा सगळा सरंजाम जमल्यानंतर, जातं 'रोवून' घ्यावं लागतं. भरडगं जस्ट कापड अंथरून वर चालवता येतं.
अन हो, अनुस्वार जास्त पडला असेल तर मात्र फक्त पुण्यात नव्हे, भारत्/जगात कुठेही जात नाही, ती जात मिळूच शकेल.
प्रतिक्रिया
नमस्कार,
मंडइ
ट्वॉक्क! ;-)
जातं घेऊन तुम्ही काय करणार
आँ? म्हण्जे काय?
In reply to जातं घेऊन तुम्ही काय करणार by सस्नेह
पुणेरी प्रतिसाद!
क्मीतकमी ५० नग एकाच साईजचे
In reply to पुणेरी प्रतिसाद! by चांदणे संदीप
खुट्टायचे
In reply to क्मीतकमी ५० नग एकाच साईजचे by अभ्या..
डिलीव्हरी फक्त
In reply to क्मीतकमी ५० नग एकाच साईजचे by अभ्या..
किती नग पाहिजेत ?
गोल्फ कोर्स जवळ
चार ओळींपेक्षा छोटे धागे
मग त्यांनी कदाचित
In reply to चार ओळींपेक्षा छोटे धागे by प्रसाद गोडबोले
जात्याच्या
In reply to मग त्यांनी कदाचित by बोका-ए-आझम
1.सुपाशेजारी मिळू शकतं.
पीठ पाडून हवय का!?
ट्टॉक
पुणे-मुंबई रस्त्यावर चिंचवडला
धन्यवाद !
जातं हवंय की भरडगं?
जातं, भरडगं, खुंटा, माखणी,
In reply to जातं हवंय की भरडगं? by आनंदी गोपाळ
नविन माहिति कळलि, भरड्गं
रस्त्याकडेला मिळणारे घेऊ नये
पुण्यात जात्याचा खुट्टा कुठे
जात्याच्या शोधात फास्टरफेणे
जुण्या प्रकारच्या पिठ गिरणी
पुण्यात तपकीर कुठं मिळेल ?
तापकीर गल्लीत !!
In reply to पुण्यात तपकीर कुठं मिळेल ? by पक पक पक
तुळशी बागेत नाही?