Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by फास्टरफेणे on Mon, 04/25/2016 - 13:57
मदत हवी - पुण्यात जातं कुठे मिळेल ?
  • Log in or register to post comments
  • 5514 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद को on Mon, 04/25/2016 - 14:49

Permalink

नमस्कार,

नमस्कार, कर्वेनगर, वन देवि मन्दिरा समोर पाथर् वट बसतात. तिथे मिळेल
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Mon, 04/25/2016 - 14:50

Permalink

मंडइ

हा प्रश्न फळ्यावर विचर्ला असता तर जास्त उत्तरं मिळाली असती
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 04/25/2016 - 15:42

Permalink

ट्वॉक्क! ;-)

ट्वॉक्क! ;-) कुठे खुट्टा दिसला की हलवून पहायचा. फिरला तर जातं. नाही फिरला तर म्हैस. :=))
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 04/25/2016 - 15:44

Permalink

जातं घेऊन तुम्ही काय करणार

जातं घेऊन तुम्ही काय करणार याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 04/26/2016 - 20:55

In reply to जातं घेऊन तुम्ही काय करणार by सस्नेह

Permalink

आँ? म्हण्जे काय?

आँ? म्हण्जे काय? घरी कार्य असल्यावर त्यावर डाळीचा भरडा काढून वडे (सांडगे) तोडायचा मुहूर्त करायचा नस्तो का?
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Mon, 04/25/2016 - 16:02

Permalink

पुणेरी प्रतिसाद!

कमीत कमी पन्नास ठिकाणी तरी मिळेल! (कृ. ह. घ्या)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 04/25/2016 - 16:30

In reply to पुणेरी प्रतिसाद! by चांदणे संदीप

Permalink

क्मीतकमी ५० नग एकाच साईजचे

क्मीतकमी ५० नग एकाच साईजचे पायजेल असतील तर मी देईन. डिलीव्हरी फक्त सोलापुरशहरबॉन्ड्रीपर्यंत. . . अभ्या वडर ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 04/26/2016 - 12:04

In reply to क्मीतकमी ५० नग एकाच साईजचे by अभ्या..

Permalink

खुट्टायचे

पैसे वेगळे पडतील.. व्य्वस्थापक अभ्या वडर आणि वरड कंपनी. लवकरच पिंपरी चिंचव्डमध्ये शाखेसाठी बोलणी चालू आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Tue, 04/26/2016 - 19:49

In reply to क्मीतकमी ५० नग एकाच साईजचे by अभ्या..

Permalink

डिलीव्हरी फक्त

डिलीव्हरी फक्त सोलापुरशहरबॉन्ड्रीपर्यंत
उरलेले अंतर तुम्ही टायरच्या जागी जातं लावूनच कापायला लवणार बहुतेक.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 04/25/2016 - 16:22

Permalink

किती नग पाहिजेत ?

साईज किती पाहिजे ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by झेन on Mon, 04/25/2016 - 16:24

Permalink

गोल्फ कोर्स जवळ

गोल्फ कोर्स ला लागून झाडाखाली बसलेले असतात
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 04/25/2016 - 16:28

Permalink

चार ओळींपेक्षा छोटे धागे

चार ओळींपेक्षा छोटे धागे उडवायचे धोरण होते ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 04/25/2016 - 19:11

In reply to चार ओळींपेक्षा छोटे धागे by प्रसाद गोडबोले

Permalink

मग त्यांनी कदाचित

पुण्यात जातं कुठे मिळेल ते सांगाल का? असा धागा काढला असता. एका ओळीत किती शब्द असावेत ते कुठे कुणी सांगितलंय?
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 04/26/2016 - 12:09

In reply to मग त्यांनी कदाचित by बोका-ए-आझम

Permalink

जात्याच्या

धाग्यावर जित्याची खोड आणि पाहिजे जातीचे प्रतिसाद दिल्याबद्दल बोकोबा आणि प्रगो यांचा निषेढ.. प्रतिकात्मक जाते परत दिले जाईल. अखिल मिपा सोईस्कर धोरण संघ्,अखिल खफ बालसंगोपन केंद्र आणि मिपा नवोन्मुख बालवाडी शिशु विहार तर्फे धागा संवर्धनार्थ प्रसारीत.
  • Log in or register to post comments

Submitted by वैभव जाधव on Mon, 04/25/2016 - 19:18

Permalink

1.सुपाशेजारी मिळू शकतं.

1.सुपाशेजारी मिळू शकतं. 2. लग्नघरी मिळू शकतं. 3. पिठाच्या गिरणीत असतं. मिळू शकतं.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 04/25/2016 - 19:24

Permalink

पीठ पाडून हवय का!?

पीठ पाडून हवय का!?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 04/25/2016 - 19:48

Permalink

ट्टॉक

बन्याने ट्टॉक केला , सायकलीवर टांग मारली आणि जाते आणायला निघाला
  • Log in or register to post comments

Submitted by विद्यार्थी on Mon, 04/25/2016 - 20:05

Permalink

पुणे-मुंबई रस्त्यावर चिंचवडला

पुणे-मुंबई रस्त्यावर चिंचवडला (मुंबईकडे जाताना डाव्याबाजूस) दगडी वस्तू विकणारी काही मंडळी बसलेली असतात. जाते तयार नसेल तर ते तुमच्या समोर तुम्हाला तयार करून देतात. अर्थात त्यासाठी तुम्हाला थोडी सवड काढून आणि उन्हापासून बचावण्याची सोय करून जावे लागेल. येरवड्यातील गोल्फ कोर्सला लागूनही काही लोक अश्या दगडी वस्तू तयार करून विकताना पाहिल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

Submitted by फास्टरफेणे on Mon, 04/25/2016 - 21:27

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद ! या धाग्याची जागा चुकली खरी...यापुढे असले प्रश्न फळ्यावर विचारेन. संपादक मंडळ : कृपया हा धागा उडवा.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Mon, 04/25/2016 - 22:43

Permalink

जातं हवंय की भरडगं?

जातं हवंय की भरडगं? जातं धान्य दळून पीठ करण्यासाठी वापरतात. भरडगे डाळी बनवण्यापासून लोणच्याच्या मोहोरीची डाळ करण्याच्या नाजुक कामाच्या साईजपर्यंतचे असते. जातं/भरडगं मिळाल्यानंतर त्याला खुंटा अन माखणी गरजेची असते. मधे लोखंडी वा लाकडी दांडाही असावा लागतो. हा सगळा सरंजाम जमल्यानंतर, जातं 'रोवून' घ्यावं लागतं. भरडगं जस्ट कापड अंथरून वर चालवता येतं. अन हो, अनुस्वार जास्त पडला असेल तर मात्र फक्त पुण्यात नव्हे, भारत्/जगात कुठेही जात नाही, ती जात मिळूच शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on Tue, 04/26/2016 - 11:42

In reply to जातं हवंय की भरडगं? by आनंदी गोपाळ

Permalink

जातं, भरडगं, खुंटा, माखणी,

जातं, भरडगं, खुंटा, माखणी, लोखंडी वा लाकडी दांडा हे सर्व पुण्यात कुठे मिळेल? रोवून कोण देइल?
  • Log in or register to post comments

Submitted by palambar on Mon, 04/25/2016 - 23:24

Permalink

नविन माहिति कळलि, भरड्गं

नविन माहिति कळलि, भरड्गं अशीहि वस्तु आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 04/25/2016 - 23:43

Permalink

रस्त्याकडेला मिळणारे घेऊ नये

रस्त्याकडेला मिळणारे घेऊ नये.जात्याच्या दगडाला कुरुंद म्हटतात ( तो खरा grinding stone qualityचा असावा लागतो.)पाटा वरवंट्याला साधा सह्याद्री गॅनिट चालतो ,जात्याला नाही. गुजराती लोक धणे वगेरे दळण्यासाठी भरडगे वापरतात त्यात पीठ होत नाही.जास्ती व्यासाच्या पातळ तळीने धान्य दळून पीठ होते.
  • Log in or register to post comments

Submitted by नुस्त्या उचापती on Tue, 04/26/2016 - 00:17

Permalink

पुण्यात जात्याचा खुट्टा कुठे

पुण्यात जात्याचा खुट्टा कुठे मिळेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Tue, 04/26/2016 - 11:22

Permalink

जात्याच्या शोधात फास्टरफेणे

अशी एखादी नवीन साहसकथा वाचायला मिळेल असे सहजच वाटुन गेले. तुळशीबागेत कदाचित जाते मिळु शकेल .
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Tue, 04/26/2016 - 16:16

Permalink

जुण्या प्रकारच्या पिठ गिरणी

जुण्या प्रकारच्या पिठ गिरणी वाल्यांकडे जा, वापरुन चपटी झालेली भरपुर जाती भेटतील. टाकी मारुन पन देतील ते लोक थोडक्या पैशांमधे.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Tue, 04/26/2016 - 16:55

Permalink

पुण्यात तपकीर कुठं मिळेल ?

पुण्यात तपकीर कुठं मिळेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Tue, 04/26/2016 - 19:53

In reply to पुण्यात तपकीर कुठं मिळेल ? by पक पक पक

Permalink

तापकीर गल्लीत !!

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 04/26/2016 - 19:33

Permalink

तुळशी बागेत नाही?

तुळशी बागेत नाही?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com