"जेनेरिक" औषध एक कूट प्रश्न
अधुनिक युगात अनेक बाबतीत संशोधन झाल्याने माणसाचे आयुष्य एका बाजूने सुखावह आणि तरीही त्याच बरोबर दीर्घकाळ टिकणार्या विकारांनी ग्रस्त झालेले दिसते. मधुमेह,रक्तदाब, संधिवात, थायऱोईडविकार ई नी मुळे आयुष्यभर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यासाठी जवळ जवळ एका व्यक्तीला दर महिन्यास १२०० ते २००० रूपये इतका खर्च येतो. इतका खर्च माणूस
जेवणावरही करीत नाही. सबब आता जेनेरिक औषधे लोकानी घ्यावी अशी जागृती काही संस्था करीत आहेत.
जेनेरिक औषध म्हणजे बायो इक्वीव्हलंट औषध( घ्यायची पद्धत, डोस, मुख्य पदार्थ तोच व उद्देश ही तोच हा निकष )- ज्यात मूळ संशीधकाचे घ्यावयाच्या ऱोयल्टीचे हक्काची मुदत संपल्याने इतर उत्पादक त्याची कॉपी कायदेशीर रित्या करू शकतात.साहजिकच ही औषधे स्वस्त असतात. शिवलेली कोरी करकरीत पॅन्ट जर फूटपाथवर १२० रूपयाना मिळाली तर आपल्याला तीत काहीतरी " न्युन" आहे असे वाटू लागते. तोच नियम जेनेरिक ना लागू आहे. ही औषधे विश्वास बसू नये इतक्या कमी किमतीला मिळत असल्याने त्याच्या उपयुक्तेते बद्द्ल संभम निर्माण झालेला दिसतो. त्यात ब्रॅन्डेड औषधांचे निर्माते व वैद्यकीय व्यावसायिक यांचे साटेलोटे असल्याने ते खुशीने जेनेरिक औषधांचे नाव पर्याय म्हणून लिहून देत नाहीत. व असे नाव प्रिस्क्रिप्शन मधे नसल्याने जेनेरिक औषधांचे व्यापारी ते विकत देत नाहीत असे समजते.
आत सामान्य लोकानी करावे काय? रस्त्यावरची १२० रूपयाची पॅन्ट घेण्यात एक तर धोका काही नाही व त्यास काही कायदेशीर बंधने ही नाहीत. सबब तिथे सब ठीक असते पण जेनेरिक चा विषय तसा नाही.
एकूण या विषयावर आपला वैद्यकीय व्यावसायिक म्हणून काय अनुभव आहे ? तसेच एक रोगी म्हणून कोणी याची काही
चाचणी घेऊन अनुभव ग्रथित केला आहे काय ? मिपकारानी या विषयावर प्रकाश टाकावा. आता महाराष्ट्रात जेनेरिक औषध विक्रीचे जाळे निर्माण होणार आहे म्हणे .
वर्गीकरण
वाचने
22422
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
खरं सांगायचं तर लोकांना आणि
आमच्या येथेहि असे दुकान सुरु
प्रत्येक आधुनिक वैद्यकीय
बर्याचदा स्वस्तात मिळणारी
In reply to बर्याचदा स्वस्तात मिळणारी by अजया
अजया ताई हाच अनुभव ओमेझ डी या
In reply to अजया ताई हाच अनुभव ओमेझ डी या by विजय पुरोहित
अल्केमची ओमी डी आहे की.
In reply to अल्केमची ओमी डी आहे की. by अभ्या..
अभिजित साहेब, जेव्हा तुम्ही
In reply to अभिजित साहेब, जेव्हा तुम्ही by साधा मुलगा
ओह्ह. जेनेरिकचा फंडा असाय होय
In reply to ओह्ह. जेनेरिकचा फंडा असाय होय by अभ्या..
म्हणूनच मी सुरुवातीला बोललो
आपला अनुभव महत्वाचा
एक माहिती हवी
In reply to एक माहिती हवी by चौकटराजा
..
In reply to .. by mugdhagode
या अनुषंगाने
तुमचा प्रश्न कळला. यात धोका
मी पुण्यातील एका प्रथितयश
बिनधास्त वापरा .
In reply to बिनधास्त वापरा . by रॉजरमूर
पुण्यात जेनेरिक
In reply to पुण्यात जेनेरिक by नाखु
आकुर्डी
In reply to पुण्यात जेनेरिक by नाखु
पिंपरी -चिंचवड भागातील
सत्यमेव जयते
जेनरीक औषधे आणि पर्यायी पॅथी
जेनेरिक औषधे ही फक्त अ
सायनससाठी प्राणायाम आणि
In reply to सायनससाठी प्राणायाम आणि by अजया
प्राणायाम
साधा मुलगा यांनी
In reply to साधा मुलगा यांनी by सुबोध खरे
औषधांचे प्रमाणीकरण
In reply to औषधांचे प्रमाणीकरण by चौकटराजा
एम बी बी एस च्या अभ्यासक्रमात
In reply to एम बी बी एस च्या अभ्यासक्रमात by सुबोध खरे
माझ्या म्हणण्याचा अर्थ
In reply to माझ्या म्हणण्याचा अर्थ by चौकटराजा
राजा साहेब
In reply to राजा साहेब by सुबोध खरे
... धन्यवाद या सगळ्या
In reply to राजा साहेब by सुबोध खरे
+ १००० %
In reply to राजा साहेब by सुबोध खरे
डॉ म्हात्रे, आनंदी गोपाळ,
In reply to राजा साहेब by सुबोध खरे
डॉ म्हात्रे, आनंदी गोपाळ,
In reply to डॉ म्हात्रे, आनंदी गोपाळ, by प्रसाद भागवत
http://www.raps.org
In reply to http://www.raps.org by सुबोध खरे
धन्यवाद डॉ.साहेब.... मग
हल्ली आयुर्वेदिक औषधेपण खूपच महाग आहेत. यांनाही जेनेरिक असतील तर
In reply to हल्ली आयुर्वेदिक औषधेपण खूपच महाग आहेत. यांनाही जेनेरिक असतील तर by गॅरी शोमन
हास्यास्पद.
:)
खरे साहेबांचा प्रतिसाद वाचल्याशिवाय
In reply to खरे साहेबांचा प्रतिसाद वाचल्याशिवाय by आनंदी गोपाळ
जबरदस्त प्रतिसाद, आ.गो.साहेब.
In reply to जबरदस्त प्रतिसाद, आ.गो.साहेब. by तर्राट जोकर
हेच म्हणतो
In reply to खरे साहेबांचा प्रतिसाद वाचल्याशिवाय by आनंदी गोपाळ
दवाखान्यात गेल्यावर, समोर
तर,
In reply to तर, by आनंदी गोपाळ
याव्यतिरिक्त किम्मत वाढण्याचे
In reply to तर, by आनंदी गोपाळ
अश्याच आशयाचे पुढे लिहिणार
In reply to अश्याच आशयाचे पुढे लिहिणार by साधा मुलगा
sustained release , modified release अथवा enteric coated
In reply to sustained release , modified release अथवा enteric coated by रुस्तम
इस्कोट :
In reply to इस्कोट : by आनंदी गोपाळ
धन्यवाद
In reply to अश्याच आशयाचे पुढे लिहिणार by साधा मुलगा
नव्हे.
@ डॉ. म्हात्रे उत्तम
मित्रहो, रुग्णहो,
धागा जेनेरिक वि ब्रान्डेड
FDA
Regulatory issues
औषधांचा दर्जा चांगला आहे की
अमेरिकन एफ डी ए हे कारखाने
बरेच दिवस अगोदर राजस्थान
लॉकेट आणि पॉकेट
In reply to लॉकेट आणि पॉकेट by नितीनचंद्र
मला वाटते तुम्ही चुकीचा अर्थ
In reply to मला वाटते तुम्ही चुकीचा अर्थ by मृत्युन्जय
+१
In reply to लॉकेट आणि पॉकेट by नितीनचंद्र
नितीन साहेब
वंडरफुल
येकंदरीत आस्स हय तर
In reply to येकंदरीत आस्स हय तर by चौकटराजा
चौरा साहेब
In reply to चौरा साहेब by सुबोध खरे
हे आणखी उपयुक्त
In reply to हे आणखी उपयुक्त by चौकटराजा
जाता जाता आणखी एक
In reply to जाता जाता आणखी एक by चौकटराजा
नक्कीच असतो. जी द्रव्ये
In reply to नक्कीच असतो. जी द्रव्ये by सुबोध खरे
आता असे पाहिले की
मस्त चर्चा
In reply to मस्त चर्चा by मी-सौरभ
असे करणे योग्य नाही.
In reply to असे करणे योग्य नाही. by साधा मुलगा
हा आमच्या डेंटिस्ट्रीमधला
In reply to हा आमच्या डेंटिस्ट्रीमधला by अजया
पण
In reply to पण by चौकटराजा
तुम्ही नशीबवान आहात... कारण
In reply to तुम्ही नशीबवान आहात... कारण by डॉ सुहास म्हात्रे
सर्वांचे
In reply to तुम्ही नशीबवान आहात... कारण by डॉ सुहास म्हात्रे
..
ऊत्तम धागा...
चौरासाहेब धन्यवाद!