ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली आहेत आणि हि व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे ह्यांत शंकाच नाही.
जेव्हा नक्षलवादी हल्ला करतांत तेंव्हा सगळे म्हणतात कि "we must encoruage naxalites to join mainstream and solve problem democratically ". माझ्या मते ओवेसी सारखा कट्टर मुसलमान संसदेत असणे हि चांगली गोष्ट असून त्याला योग्य तो मान इतरांनी दिला पाहिजे, मन व्यक्तीला असून त्याच्या विचारणा किमत देण्याची गरज नाही. जर संसदेत त्याला बोलायला दिले नाही किंवा जेल मध्ये डांबले तर त्याच्या सारख्या कट्टर लोकांपुढे कायद्याच्या बाहेर जावून आपल्या भावना लोकंवर लादणे हा एकाच पर्याय बाकी राहतो. माझ्या मते ओवेसी म्हणजे एक नक्सल type माणूस आहे ह्याने शस्त्र घेण्याच्या नादात न पडता लोकशाही मार्गाने आपले विचार आणि धोरण प्रकट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. आणि तो स्तुत्य आहे.
कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे.
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.
माझ्या मते कट्टरपंथी लोकांनी निवडून येवून संसदेत, वर्तमान पत्रांत इत्यादी आपले कट्टर विचार प्रकट करणे हि चांगली गोष्ट असून त्यात वायीत काहीच नाही उलट संसंद हि त्याच साठी बनवली गेली आहे.
उद्धव ठाकरे ह्यांचे "गळा कापावा" वगैरे बोल केवळ अलंकारिक स्वरूपाचे असावेत असे मला वाटते.
वाचने
43365
प्रतिक्रिया
251
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही. आज बाळासाहेब, महाजन
In reply to म्हणजे आज बाळासाहेब, महाजन by तर्राट जोकर
बाकी काही म्हणा. भाजपच्या
In reply to नाही. आज बाळासाहेब, महाजन by श्रीगुरुजी
भाजपच्या महाराष्ट्रातल्या आजवरच्या यशामागे सेनेने केलेले ग्राउंड
In reply to बाकी काही म्हणा. भाजपच्या by तर्राट जोकर
महोदय, मला वारंवार डांगे असे
In reply to भाजपच्या महाराष्ट्रातल्या आजवरच्या यशामागे सेनेने केलेले ग्राउंड by ईश्वरसर्वसाक्षी
सेनेने केलेले ग्राऊंडवर्क?
In reply to बाकी काही म्हणा. भाजपच्या by तर्राट जोकर
१९९० पासून भाजपमुळे शिवसेना
In reply to सेनेने केलेले ग्राऊंडवर्क? by श्रीगुरुजी
गुरुजींनी आपले हे विचार
In reply to १९९० पासून भाजपमुळे शिवसेना by अभ्या..
उद्धव ह्यांनी राष्ट्रवादीच्या
In reply to नाही. आज बाळासाहेब, महाजन by श्रीगुरुजी
माझ्या ह्या rambling ला इतका
बाकी काय नाय ओ तुमचा धागा
In reply to माझ्या ह्या rambling ला इतका by साहना
अजून समान नागरी कायद्यावर
इतरांना काय माहित नसले पाहिजे असे त्यांना वाटते
गुहांचे वक्तव्य बरोबर आहे
यात काय चुकीचं आहे?
In reply to गुहांचे वक्तव्य बरोबर आहे by गामा पैलवान
ओवेसी ह्यांची भाषणे मी पहिली
ह्म्म...
तजो
.
In reply to तजो by आजानुकर्ण
काय सांगता!
In reply to . by प्रदीप साळुंखे
तेवढं हुणार की राव!
In reply to काय सांगता! by आजानुकर्ण
हिंदू=सिंधूच्या पलीकडे
In reply to तेवढं हुणार की राव! by प्रदीप साळुंखे
बरोबर
In reply to हिंदू=सिंधूच्या पलीकडे by अभ्या..
.
In reply to बरोबर by आजानुकर्ण
च्यायला ह्या लॉजिकने बर्याच
In reply to बरोबर by आजानुकर्ण
राष्ट्र ही हिंदूंची कल्पना आहे
नाव चुकलं. माफी असावी.
In reply to राष्ट्र ही हिंदूंची कल्पना आहे by गामा पैलवान
...
In reply to राष्ट्र ही हिंदूंची कल्पना आहे by गामा पैलवान
शिवाजी महाराजांचे धुरीणत्व
In reply to ... by hmangeshrao
हो का?
In reply to ... by hmangeshrao
सत्ते साठी हपापलेले तर आताचे
हा प्रतिसाद दुसर्या धाग्यावर
+11
In reply to हा प्रतिसाद दुसर्या धाग्यावर by निनाद मुक्काम …
तावातावाने सगळे राजकाराणावर
या महान देशभक्तांना आदरांजली!
In reply to तावातावाने सगळे राजकाराणावर by नाना स्कॉच
सहमत आहे. -गा.पै.
In reply to या महान देशभक्तांना आदरांजली! by श्रीगुरुजी
__/\__ __/\__ __/\__
In reply to तावातावाने सगळे राजकाराणावर by नाना स्कॉच
शहीद दिवसाशि सहमत , नाना पण
In reply to तावातावाने सगळे राजकाराणावर by नाना स्कॉच
ह्या हायजॅकिंगबद्दल काय मत
In reply to शहीद दिवसाशि सहमत , नाना पण by भंकस बाबा
हे चित्र कोठे मिळाले? स्वतः
In reply to ह्या हायजॅकिंगबद्दल काय मत by तर्राट जोकर
आसाममधील विधानसभा
In reply to शहीद दिवसाशि सहमत , नाना पण by भंकस बाबा
स्कॉचनाना यांच्याशी संवाद ...