कंटाळा आल्यावर काय करावे ?
ऑफीसात बसुन कंटाळा आल्यावर काय करावे हा एक गहन प्रश्न आहे. ऑफिसात इतर साईट उघडणे धोकादायक ठरु शकते . ( मिसळपाव आजवर कसे बॅन झाले नाही हेच आश्चर्य आहे. ) शिवाय सारखे सारखे काँपुटर पाहुन डोळ्यांना त्रास होतो. मग क्यॅन्टीन मधे गेलो तरी तिथे ही डोळ्यांना त्रास होतो शिवाय विनाकारण चहा कॉफी पिली जाते , तातुन एक्स्ट्रा सुगर कन्झुम केली जाते त्याने त्रास होतो तो निराळाच. क्यॅरम खेळत बसलो कि ज्युनियर वर राँग इम्प्रेशन पडते . मेन लॉबीत पेपर वाचत बसलो तर समोरची रिशेस्पशनिस्ट 'काय काम नाही का आज' ह्या अविर्भावात बघत रहाते. बरं ऑफीसातुन बाहेर पडुन चहा सिगरेट मारावी तर बाहेर उन्हाळा सुरु झाल्याने परत त्याचा त्रास होतो.
अशावेळी ऑफीसात कंटाळा आल्यावर काय करावे ?
----
अवांतरः जास्त लिव्हवत नाही , लिहायचा कंटाळा आला .
वर्गीकरण
वाचने
19912
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
हापिसातल्या हिरवळीवर लक्ष
ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट
In reply to हापिसातल्या हिरवळीवर लक्ष by सतिश पाटील
बहुतेक सगळेच जण हा नियम पाळत
In reply to ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट by प्रसाद गोडबोले
सगळेच नाहीत पाळत ... हळुच
In reply to बहुतेक सगळेच जण हा नियम पाळत by अभ्या..
ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट
In reply to ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट by प्रसाद गोडबोले
मंग त्यांना शिनियर शी फ्लर्ट
In reply to ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट by प्रसाद गोडबोले
ह्म्म ...
In reply to मंग त्यांना शिनियर शी फ्लर्ट by sagarpdy
बाबौ !
विषयांतर होतंय पण तरीसुद्धा -
In reply to बाबौ ! by सस्नेह
सरांचे धागे वाचुन
मर्द बननेका इतना शौक है तो
मर्द बननेका इतना शौक है तो कुत्तोंका सहारा लेना छोड दे कात्या
. . . . . असले १५-२० क्रियेटीव्ह डॉयलॉग एका कागदावर लिहून ते फाइल करावेत. छान वेळ जातो. कुणाला उद्देशून लिव्हायचे याचा गंभीर विचार केल्यास जास्त टाइमपास होतो. अजून ३५ हजार आयडीया आहेत. देईन वेळ मिळाल्यास. (आम्हाला बसून पगार मिळत नाही. जळजळ वगैरे म्हणनार्यांनी वाकड फाटा गाठावा)लिहायचाही कंटाळा आलाय अभ्या
In reply to मर्द बननेका इतना शौक है तो by अभ्या..
फोन अलाउड असेल तर
In reply to लिहायचाही कंटाळा आलाय अभ्या by प्रसाद गोडबोले
कशाला ???
In reply to लिहायचाही कंटाळा आलाय अभ्या by प्रसाद गोडबोले
ओकेच की
In reply to कशाला ??? by अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या! ते टुमचं कपटी
In reply to ओकेच की by प्रसाद गोडबोले
पण कासवच केलेले बरे म्हणजे
In reply to ह्या ह्या! ते टुमचं कपटी by अत्रुप्त आत्मा
हो रे गिर्जाकाका, स्वघोषित
In reply to पण कासवच केलेले बरे म्हणजे by प्रसाद गोडबोले
कंटाळा
केन्डी क्रश खेळावे
क्यँन्डीक्रश खेळुन संपवले :(
In reply to केन्डी क्रश खेळावे by अनुप७१८१
अवर्या क्यांड्या खाल्यात!
In reply to क्यँन्डीक्रश खेळुन संपवले :( by प्रसाद गोडबोले
काये क्यान्डी क्रश ?
In reply to अवर्या क्यांड्या खाल्यात! by वेल्लाभट
मीटिंग. सगळे कंटाळलेले /
उगाच इकडे तिकडे हिंडून
तुमचे ऑफीस शेजारीच आहे , एकदा
In reply to उगाच इकडे तिकडे हिंडून by प्रचेतस
आणी
In reply to उगाच इकडे तिकडे हिंडून by प्रचेतस
उगाच इकडे तिकडे हिंडून
In reply to उगाच इकडे तिकडे हिंडून by प्रचेतस
लोल. रोफ्ल. :))
In reply to उगाच इकडे तिकडे हिंडून by प्रचेतस
=)) खपलो.
In reply to उगाच इकडे तिकडे हिंडून by प्रचेतस
अरेरे !!
डे-ड्रिमींग
In reply to अरेरे !! by नीलमोहर
अर्थात..
In reply to डे-ड्रिमींग by प्रसाद गोडबोले
एक करा
In reply to अर्थात.. by नीलमोहर
ऑफीसात चांगली स्वप्ने पडत नाहीत , केवळ शोकांतिकाच दिसतात स्वप्नात :(
म्हणून लगेच हाफीस बदलू नका जरा धीर धरा अच्छे दिन येतील तुमचेही लवकरच !!!धागे काढायचे.
खिडकीतून दिसणाऱ्या ब्लुरीज
झाले मोजुन :( २२ की २४ मजले
In reply to खिडकीतून दिसणाऱ्या ब्लुरीज by गणामास्तर
सुंदर चेहरे नाहीत का आसपास?
एक चेहरे पे कयी चेहरे लगा लेते है लोग...
In reply to सुंदर चेहरे नाहीत का आसपास? by गवि
प्रा.डॉ. सर
In reply to एक चेहरे पे कयी चेहरे लगा लेते है लोग... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा ओपन होतं म्हणता आणी तरी
बरेच उपाय आहेत करण्यासारखे
धागे काढा...
अर्रर्रर..
In reply to धागे काढा... by वेल्लाभट
ते बसून मोज्याचा एकेक धागा
In reply to अर्रर्रर.. by नीलमोहर
राँर्बट आहे ते
In reply to ते बसून मोज्याचा एकेक धागा by अभ्या..
बरोबर लिहिले तर मोजी माझा
In reply to राँर्बट आहे ते by राजो
किंवा मग धागे विणायला शिका..
In reply to धागे काढा... by वेल्लाभट
एक उलट दोन सुलट
In reply to किंवा मग धागे विणायला शिका.. by सूड
करियर ला सपोर्ट करतील असा
तुतोरीअल्स
In reply to करियर ला सपोर्ट करतील असा by स्पा
लोउल
In reply to तुतोरीअल्स by अभ्या..
+१
In reply to करियर ला सपोर्ट करतील असा by स्पा
करियर ला सपोर्ट
In reply to करियर ला सपोर्ट करतील असा by स्पा
स्केचेस काढा
पार्किंगमध्ये जावून आपली गाडी
In reply to स्केचेस काढा by मराठी कथालेखक
..
मिपा, मायबोली आणि उपक्रम अशा
भावा
In reply to मिपा, मायबोली आणि उपक्रम अशा by मोदक
तुमच्या ऑफिसात काम नसते?
आय टी
In reply to तुमच्या ऑफिसात काम नसते? by यशोधरा
हे आले, आयटीद्वेष्टे!!
In reply to आय टी by स्पा
अच्चं झालं तर!
In reply to आय टी by स्पा
=)) =))
In reply to अच्चं झालं तर! by यशोधरा
तुमच्या मॅनेजरला विचारा काय
नाय तर
In reply to तुमच्या मॅनेजरला विचारा काय by बाळ सप्रे
एच आर ने नुकताच आमचा के.एल.पी
In reply to नाय तर by मी-सौरभ
आयला तुम्ही एचारसोबत काय करत
In reply to एच आर ने नुकताच आमचा के.एल.पी by प्रसाद गोडबोले
- आंजा वर भरपूर कोडी मिळतात.
शेवटच्या दोन
In reply to - आंजा वर भरपूर कोडी मिळतात. by sagarpdy