लंबर स्पॉन्डेलिसिस / सायटिका इत्यादी आणि त्यावरील उपचार.
जवळ जवळ १ १/२ महिन्यापूर्वी बराच प्रवास झाला, दगदग झाली, प्रवासात थोडे सामान उचलण्यात आले त्याच बरोबर कंबरेवर ताण पडेल असे वाकुनही काम करावे लागले.
याचा परिणाम किंवा कारण असावे, पण पायाला चालताना / उभे राहताना पोटरीमध्ये रग लागु लागली. चालणेही अशक्य आहे असे वाटु लागले.
सुरवातीला घरगुती उपचार केले, गरम पाण्याने अथवा बर्फाने शेकणे, मालिश इत्यादे उपचार १० / १२ दिवस केले पण काहीही फायदा झाला नाही. दरम्यान फॅमिली डोक्टर ( आयुर्वेदिक) याची ट्रिटमेंट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु केले. त्यांनी सांगितले की लंबर स्पाँडेलिसिस / सायटिका असे दुखणे आहे.
ओषधाने २ महिन्यात बरे होईल. अनेक हितचिंतकानी बरेच सल्ले दिले की हाडाच्या डॉक्टरांना दाखवावे, एम आर आय करावा इत्यादी इत्यादी. हा आजार कधीही बरा होत नाही फक्त व्यायामाने नियंत्रणात राहतो.
कोणताही आजार हा व्यायाम आणि ओषधांनी बरा होतो आणि त्यास काहीतरी काळावधी लागतो हे मान्य करुनही जेंव्हा जेंव्हा पायात वेच्दना येतात तेंव्हा काय करावे हेच समजणे असक्य होत जाते.
सध्या योगासाने, तरणतलावत पाण्यात चालणे असे व्यायाम आणि आयुर्वेदिक ओषधे चालु आहेत.
मिपाच्या वाचकांना याबद्दल काही माहिती, अनुभव आहे का? कृपया कळवावे हि विनंती.
वर्गीकरण
याद्या
9369
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
तज्ञांच्या प्रतिसादाच्या
इथे तुम्हाला नक्की योग्य उपाय मिळेल
गुण चांगला आला आहे म्हणे
Koch's spine/ Pott's disease म्हणजेच spine TB
पायाला चालताना / उभे राहताना पोटरीमध्ये रग लागु लागली !
पायाला चालताना / उभे राहताना
In reply to पायाला चालताना / उभे राहताना पोटरीमध्ये रग लागु लागली ! by विवेक ठाकूर
मलाही काही वर्षापूर्वी असा त्रास झाला होता
In reply to पायाला चालताना / उभे राहताना by सुबोध खरे
अर्थात , हा एरिया तुमचा आहे
In reply to मलाही काही वर्षापूर्वी असा त्रास झाला होता by विवेक ठाकूर
ठाकूर साहेब
In reply to अर्थात , हा एरिया तुमचा आहे by विवेक ठाकूर
तेच सांगतोय
In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे
लौकर बरे व्हा
माझे ही दोन शब्द ....
निष्कर्षः ऑपरेशन शक्यतो
In reply to माझे ही दोन शब्द .... by नितीन पाठक
हे येक लंबर... लिटरली..!!
In reply to निष्कर्षः ऑपरेशन शक्यतो by खेडूत
फेब्रुवारी २०१५ च्या लेखाची लिंक
कबीर बाग बद्दल ऐकले आहे .कोणाला आहे का अनुभव ह्या बद्दल
http://www.kabirbaug.com/
In reply to कबीर बाग बद्दल ऐकले आहे .कोणाला आहे का अनुभव ह्या बद्दल by nandan
वडिलांना सायटिका चा त्रास आहे
In reply to http://www.kabirbaug.com/ by nandan
कळकळीचा सल्ला
हा तो डॉक्टर
In reply to कळकळीचा सल्ला by मन१
खा प्या बरे व्हा
तुम्ही वर्णन करताय तस्साच
आपले आरोग्य आपल्या हातात
धन्यवाद.