मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे,
म्हणजे काय कोणी सांगू शकेल का?
इंटरेस्टिंग वाटते आहे
वाचने
20379
प्रतिक्रिया
156
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंटरेस्टिंग विषयच आहे हा;)
इंटरेस्टिंग विषयच आहे हा;)
-पाॅपकाॅर्न घेऊन फांदीवर आधीच जाऊन बसलेली,चिवड्याचा इंतजार असणारी चकली :)
सरक
In reply to इंटरेस्टिंग विषयच आहे हा;) by अजया
सरक बाजूला. थम्ब्स अप आणलाय.
अरे अरे
In reply to सरक by पैसा
अरे अरे, जुन्या जाणत्यांकडून हि अपेक्षा नव्हती.
आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)
ते काय असतं?
In reply to अरे अरे by मिसळलेला काव्यप्रेमी
ते काय असतं?
संस्कृतीची बहिण.
In reply to ते काय असतं? by पैसा
संस्कृतीची बहिण.
लेख कधी लिहिताय मग?
In reply to संस्कृतीची बहिण. by प्रमोद देर्देकर
लेख कधी लिहिताय मग?
झालं..
In reply to संस्कृतीची बहिण. by प्रमोद देर्देकर
घेतलं संस्कृतीचं नाव..?
आता बसा,
एनीवन फॉर समोसा ? गरम आहेत..
चुकलंच माझे ती संस्कृती बहिण
In reply to झालं.. by नीलमोहर
चुकलंच माझे ती संस्कृती बहिण नाही तर जाव आहे असे म्हणायला पाहिजे. ह्म्म आता कुठे त्यावर हवा तेव्हढा काथ्याकुट करता येईल. चला नाश्त्याच्या ऑर्डरीवाल्या मिपा बायकांनो झारा हाती धरा बघु. एवढासा नाश्ता पुरणार नै. आणि
स्वीट डिश म्हणुन गुरुजींकडुन एक जिल्बी.
मिपा बायका
In reply to चुकलंच माझे ती संस्कृती बहिण by प्रमोद देर्देकर
लिहीणार्याने काय तो शब्द शोधलेला आहे, आहाहा !!
याला म्हणतात अति कु.. शा.. ग्र बुध्दि,
मिपा शब्दभांडारात पडलेली एक अमूल्य भर आहे ती.
दर वेळी वाचला की एक वेगळीच अनुभूति मिळते.. कसं गोड गोड वाटतं.. मन प्रसन्न होतं..
हरी ओम..!!
लिहीणार्याने काय तो शब्द
In reply to मिपा बायका by नीलमोहर
लिहीणार्याने काय तो शब्द शोधलेला आहे, आहाहा !!
लिहीणार्याने च्या ऐवजी लाटकरांनी असे पाहिजे.
ठ्ठ्ठ्ठो!!
In reply to ते काय असतं? by पैसा
ए तुमच्या दोघींच्या मधे मी
In reply to सरक by पैसा
ए तुमच्या दोघींच्या मधे मी बसणार!!!
तू काय आणतेस?
In reply to ए तुमच्या दोघींच्या मधे मी by के.पी.
तू काय आणतेस?
टिश्यू पेपर
In reply to तू काय आणतेस? by पैसा
टिश्यू पेपर
ही घ्या दोघींसाठी मुडाखी विथ
In reply to सरक by पैसा
ही घ्या दोघींसाठी मुडाखी विथ ब्राउन राईस , वॉटरमार्क्स पाहुन डोळे पाणावु नका बरं
काय आहे हे
In reply to ही घ्या दोघींसाठी मुडाखी विथ by कविता१९७८
व्याक्क......
हो का??
In reply to काय आहे हे by ईश्वरसर्वसाक्षी
हो का??
लोणचे पापड
In reply to ही घ्या दोघींसाठी मुडाखी विथ by कविता१९७८
खिचडीसोबत लोणचे पापड आणि दही पाठवावे ही णम्र विणंती.
बर पाठवते
In reply to लोणचे पापड by पैसा
बर पाठवते
हे बघ ही कवीतै पाठवतेय तेच
In reply to बर पाठवते by कविता१९७८
हे बघ ही कवीतै पाठवतेय तेच घेऊन येते बरं का!
मुडाखीला जिर्याची फोडणी??
In reply to ही घ्या दोघींसाठी मुडाखी विथ by कविता१९७८
मुडाखीला जिर्याची फोडणी??
हो छान लागते
In reply to मुडाखीला जिर्याची फोडणी?? by आदूबाळ
हो छान लागते
सगळी रेसिपी टाकाल का? नाव
In reply to हो छान लागते by कविता१९७८
सगळी रेसिपी टाकाल का? नाव बरेचं वेळा ऐकलय पदार्थाचं पण कधी खाण्यात आलेला नाही.
मुग डाळ खिचडी (मुडाखि)
In reply to सगळी रेसिपी टाकाल का? नाव by कॅप्टन जॅक स्पॅरो
मुग डाळ खिचडी (मुडाखि) सगळीकडेच बनते,बनवण्याची पध्दत वेगळी असते एवढच
भात शिक्षा म्हणुन खातो
In reply to मुग डाळ खिचडी (मुडाखि) by कविता१९७८
भात शिक्षा म्हणुन खातो त्यामुळे खाण्यात आली नसावी. मला मुडाखि म्हणजे खिचड्यासारखा प्रकार वाटलेला.
भात शिक्षा म्हणुन खातो
In reply to भात शिक्षा म्हणुन खातो by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्हेयर विल यू फेड धिस पाप आय डोंट नो...
अता अवडत नै त्याला मी काय
In reply to भात शिक्षा म्हणुन खातो by आदूबाळ
अता अवडत नै त्याला मी काय करणार पामर. पोटात जायला हवा म्हणुन अमच्याकडे आठवड्यातुन एक संध्याकाळ मातोश्री फक्तं भात करतात. आजची काळरात्रही भातावरचं होती तशीही. :(!!! एकतर भात खा नाहीतर उपास कर म्हणुन. उपास काय आपल्या काकाच्यानी होणार नाही. Q_Q!!!
आदुबाळ
In reply to भात शिक्षा म्हणुन खातो by आदूबाळ
खीक्
खिचडीतलं जिरं जळलंय का ?
In reply to हो छान लागते by कविता१९७८
खिचडीतलं जिरं जळलंय का ?
मीठ पण जरा कमीच वाटतंय .
In reply to खिचडीतलं जिरं जळलंय का ? by नुस्त्या उचापती
मीठ पण जरा कमीच वाटतंय .
अच्छा
In reply to मीठ पण जरा कमीच वाटतंय . by नुस्त्या उचापती
अच्छा
नाव सार्थ केले अगदी!
In reply to अच्छा by कविता१९७८
नाव सार्थ केले अगदी!
मिपावर स्वागत आहे....
मिपावर स्वागत आहे....
काही मोजून प्रतिसाद करणे
काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे >> वैगरे वरुन थोडीफार आयडिया आली. तर मोजून प्रतिसाद कसे करायचे ह्याची कृती.
एक १०० पाने वही घ्या.
त्यात आपल्याला येतील तितके अंक लिहा.
प्रत्येक प्रतिसादागणिक एकेका अंकावर काट मारा.
अशा तर्हेने वहे भरली की ती रद्दीसाठी साठवून ठेवा.
अशा अनेक वह्या भरा.
तरबेज झालात की वही आधी भरतेय की अंक अधिक होतायत असं होईल.
अशा तर्हेने मज्जानू लाईफ जगा.
स्कोअर सेटलींगबद्दल वरील प्रकारात तरबेज झालात की सांगूया :) शुभेच्छा!!!
दुत्त यशोधरा
In reply to काही मोजून प्रतिसाद करणे by यशोधरा
दुत्त यशोधरा! आत्ताच सांग ना ग!
अय्यो! एक सांगायचं रैलंच! अशा
In reply to दुत्त यशोधरा by पैसा
अय्यो! एक सांगायचं रैलंच! अशा रद्दी जमवून ठेवलेल्या वह्या जमल्या की रद्दी विका! फायदाच फायदा!
पुढच्या आठवड्यात
In reply to अय्यो! एक सांगायचं रैलंच! अशा by यशोधरा
महिन्याचा शेवटचा आठवडा पेपर वीक.
स्कोअर सेटलिंगबद्दल कोण्णी
In reply to अय्यो! एक सांगायचं रैलंच! अशा by यशोधरा
स्कोअर सेटलिंगबद्दल कोण्णी काही सांगतंच नाही.जा बाबा:(
-एक निरागस मिपाकर
कुठे जायचं?
In reply to स्कोअर सेटलिंगबद्दल कोण्णी by अजया
कुठे जायचं?
तू मेरे साथ साथ आसमाँ के आगे
In reply to कुठे जायचं? by यशोधरा
तू मेरे साथ साथ आसमाँ के आगे चल ;)
जब हम चलें
In reply to तू मेरे साथ साथ आसमाँ के आगे by अजया
जब हम चले तो साया भी अपना साथ न दे,
जब तुम चलो तो ज़मीं चले, आसमां चले....
हां! म्हंजे ढगांमध्ये काही न
In reply to तू मेरे साथ साथ आसमाँ के आगे by अजया
हां! म्हंजे ढगांमध्ये काही न दिसून कुठे पाय वगैरे अडकून पडायला झाले की मी पडणार नैका! मुळ्ळीच आगे बिगे चालणार नै! सांगून ठेवते!
बादल पे पाँव है
In reply to हां! म्हंजे ढगांमध्ये काही न by यशोधरा
बादल पे पाँव है, या छूटा गाँव है
अब तो भई चल पड़ी अपनी यह नाव है
रखना है कहीं पाँव तो रख्खो हो
In reply to हां! म्हंजे ढगांमध्ये काही न by यशोधरा
रखना है कहीं पाँव तो रख्खो हो कहीं पाँव
चलना जरा आया है तो इतराए चलो हो!
पैतै आणि अजयातै
In reply to रखना है कहीं पाँव तो रख्खो हो by अजया
तुम्ही बेकरी कधी चालू केलीत? आणि सांगितलं पण नाहीत?
आजकल पाव जमीपर नही पडते मेरे.
In reply to पैतै आणि अजयातै by बोका-ए-आझम
आजकल पाव जमीपर नही पडते मेरे..

मैने नव्या बास्केट लाव्या है स्कूटरपर
बेकरीतले पदार्थ खाउन तुमचे
In reply to पैतै आणि अजयातै by बोका-ए-आझम
बेकरीतले पदार्थ खाउन तुमचे दात खराब झाले की ती तुमचे दात पाडणार पैसे घेउन अशी तीची ट्रीक आहे. :)
हे भारी!! =))
In reply to बेकरीतले पदार्थ खाउन तुमचे by कविता१९७८
हे भारी!! =))
कारण
In reply to पैतै आणि अजयातै by बोका-ए-आझम
पाव नसल्याने चालत नव्हती ना!
आपके पाव जमीनपे मत रखिये ,
In reply to कारण by पैसा
आपके पाव जमीनपे मत रखिये , मैले हो जायेन्गे आठवल
बोक्याचा डोला पावावर ;)
In reply to पैतै आणि अजयातै by बोका-ए-आझम
बोक्याचा डोला पावावर ;)
मिपावर स्वागत !!
मिपासंबंधी माहिती जुने-जाणते लोक देतीलच, यानिमित्ताने आमचेही बरेच शंकानिरसन होईल ही आशा.
तुमचं नाव वाचलं की एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र
लाडू म्हणायचा :)
तुमचा ब्लॉगही पाहिला, छान आहे. वर्डप्रेस मध्ये मराठी टेक्स्ट कसं दिलंत, त्यासाठी काय सोय आहे तिथे.
उत्सुक
In reply to मिपावर स्वागत !! by नीलमोहर
एका मैत्रिणीची आठवण येते, ती जरा गोल गरगरीत असल्यामुळे तिला एक मित्र
लाडू म्हणायचा :)
फोटो टाका ना लाडूचा ! ;)
-दिलीप बिरुटे
:)
In reply to उत्सुक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्सुकतेवर पाणी..
तिची उंची कमी, तब्येत हेल्दी असल्यामुळे तसं नाव मिळालं होतं,
त्यात आता तिच्याकडे लौकरच छोटा पाहुणा येणार असल्यामुळे लाडू पेक्षा फुटबॉल जास्त सूट होतं.
आता म्हणा फोटो टाका :p
अरारा..
In reply to :) by नीलमोहर
बाप रे ! आता काय पसारा पांगला असेल. आता फोटो नको.
लाडूला तुमच्या आमच्या वतीने शुभेच्छा द्या. काळजी घे म्हणा बै.
-दिलीप बिरुटे
असं कसं असं कसं,
In reply to अरारा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कितीही पसारा असला तरी तुमचे विशाल मन सामावून घेऊ शकणार नाही असे काही आहे का या अखिल ब्रह्मांडात,
आता मागे हटने नाही..
फोटू मांगा तो फोटू मिलेगा,
मस्तय पण....
In reply to असं कसं असं कसं, by नीलमोहर
मस्त ! आवडला लाडू. पण वर झुरळ आणि त्याचे मोड्लेले पाय का टाकले लाडूवर ;)
असं नाय करायचं. द्यायचं तर मनापासून नाय तर द्यायचं नाय ना :(
दिलीप बिरुटे
ओ लाडूबाई,हे बघा स्कोअर
In reply to मस्तय पण.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओ लाडूबाई,हे बघा स्कोअर सेटलिंग ;)
ष्षी बाई :(
In reply to मस्तय पण.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एवढा मनापासून लाडू दिला, वर महाग असूनही केशर पिस्ते टाकलेत तरी खुशाल त्याला झुरळ म्हणावे,
हीच का ती सौंदर्यदृष्टी वगैरे..
असं नाय हं
In reply to ष्षी बाई :( by नीलमोहर
सौंदर्यशास्त्र आमच्या आवडीचा विषय आहे. तात्विक, दार्शनिक आणि त्याचं मार्मिक विवेचन आम्ही मर्ढेकरान्च्या सौन्दर्यशास्रात शिकलो आहोत. एखादी सुन्दर गोष्ट पाहिल्यानंतर त्या अनुभवाचं त्या आनंदाचं वर्णन आम्हाला भारी करता येतं. थांबा मला ज़रा वेळ मिळू द्या. धागाच काढतो.
तुम्हाला म्हणुन सांगतो. ''उपर वाला भी अपना आशिक है, इसिलीये तो वह मुझे किसिका होने नही देता.
-दिलीप बिरुटे
:)
In reply to असं नाय हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'उपर वाला भी अपना आशिक है, इसिलीये तो वह मुझे किसिका होने नही देता.'
- वाह वा !!
त्या अनुभवाचं त्या आनंदाचं वर्णन आम्हाला भारी करता येतं.
- असे काही हेवनीय विचार वाचलेत, आता तुमचेही विचार कळू द्या या निमित्ताने, काढाच धागा..
(No subject)
In reply to :) by नीलमोहर
गुगल इंडिक वापरा ....
In reply to मिपावर स्वागत !! by नीलमोहर
गुगल इंडिक वापरा ....
ट्रान्सलेटर वापरा ब्लॉग वर
ऑप्शन आहे वर्डप्रेस वर. Basic
In reply to मिपावर स्वागत !! by नीलमोहर
ऑप्शन आहे वर्डप्रेस वर. Basic language
सेटल करायला अजून तुम्ही स्कोर
सेटल करायला अजून तुम्ही स्कोर केलाय कुठे?
स्कोर केलात के मग सांगतो कोणाला तरी सेटल करायला.
शंकानिरसन धागा वेगळा आहे ना?
शंकानिरसन धागा वेगळा आहे ना? नविन धागा काढायची काय गरज?
भन्नाट प्रश्नावर
तेव्हढ्याच भन्नाट प्रतिक्रिया!!! मिपावर स्वागत!!
साध्या सोप्या भाषेत स्कोअर
साध्या सोप्या भाषेत स्कोअर सेटल म्हणजे बदला! Revenge !! आता ते नेमकं कसं ते कळण्यासाठी मिपावर वावरावे लागेल. मला जवळजवळ ५-६ वर्षे झालेत पण अजूनही पुरेसं "कळालेलं" नाही.
-एक नम्र मिपाकर!
आयला काय चाललंय काय!! :D
आयला काय चाललंय काय!! :D
फोग
In reply to आयला काय चाललंय काय!! :D by कैलासवासी सोन्याबापु
फोग
गंमत
तुमच्या धाग्याचा विषय वाचून गंमत वाटली. जश्या जुन्या व्हाल तशी सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळुन जातील.पण मला सांगायच आहे ते वेगळंच. ब्लोगचा उल्लेख वाचून त्यावर जाउन तिन्ही लेख वाचले. सर्व आवडले. खूप छान.अशाच लिहित रहा. इथेही लिहा.
१००?
१००?
स्कोर सेटलिंग म्हणजे बहुधा
स्कोर सेटलिंग म्हणजे बहुधा प्रतिसादांच्या धावा काढून दमलेल्या मिपाकरांचा श्रमपरिहारार्थ मधु-मिलन-मेळावा असावा.
/Cornflakes%20Chivda/Snacks-images-650x418.jpg)
नै का गं मिपा-बायकांनो ?
मला पॉपकॉरण आवडत नसल्याने मी कॉरण चिवडा आणला आहे. हा घ्या.
अहा हा काय तो पोप-कॉरण चिवडा आहे
चला चकन्या ची सोय तर मस्त झालि, आता बाटलि च बघुया.
ये गनपत चल दारु ला :))
ओ बाटलीवाले,
In reply to अहा हा काय तो पोप-कॉरण चिवडा आहे by ईश्वरसर्वसाक्षी
तो चिवडा मिपा-बायकांसाठी आहे !
चाल्ले लगेच चकणा खायला !
स्कोअर सेटलिंग बरोबर
In reply to ओ बाटलीवाले, by सस्नेह
स्कोअर सेटलिंग बरोबर कंपुबाजीचं उदाहरण दिलत.
मामोऑ
In reply to स्कोअर सेटलिंग बरोबर by कॅप्टन जॅक स्पॅरो
चिमण्या, चिमण्या,
अरे चिवडा खाणे म्हणजे कंपूबाजी ???
उद्या जिल्बी खाणे म्हणजे स्कोर सेटलिंग म्हणशील !
आण तुझे पोहे ! ते खाऊन आम्ही तुला ट्रोलभैरव म्हणू.
मामोऑफ
बाटली
In reply to ओ बाटलीवाले, by सस्नेह
मिपाबायकांना बाटलीचे वावडे नसावे :)
ख्या: ख्या: ख्या:!!!
In reply to बाटली by कपिलमुनी
ख्या: ख्या: ख्या:!!!
खातयं मार आता.
घ्या...
पॉपकॉर्न, थंब्सअप, सामोसा, लाडू, चिवडा, मुडाखी विथ ब्राउन राईस...
धाग्यावर आत्तापर्यंत मिपा बायकांनी एवढे पदार्थ जमा केलेत, अजूनही येऊ द्या.
आणि हो, मिपा पुरूषही काही आणू शकतात, समानतेचा जमाना आहे म्हटलं.
(No subject)
In reply to घ्या... by नीलमोहर
हा हा !!
In reply to (No subject) by राजेंद्र मेहेंदळे
तमाम मिपा पुरुषांच्या वाटचे पदार्थ आणलेत वाटतं,
डोळ्यांतच माईनात, पोटात कधी मावायचे ;)
हाहाहा! पदार्थ कुठून मागवायचे
In reply to (No subject) by राजेंद्र मेहेंदळे
हाहाहा! पदार्थ कुठून मागवायचे - आपलं, डालो करायचे, त्या माहितीसकट!
मिपा-बायका :))
वाह काय तरि तो शब्द दिलाय हेला कांकां नि ;)
बघु बरं मिपा पुरुष काय आणतात!
बघु बरं मिपा पुरुष काय आणतात!
(काय लोल शब्द दिलेत हेला काकांनी =)))
आम्हि आणल होत पण "ओ बाटलीवाले"
म्हणुन आम्हाला हिनवण्यात आलय्...दुत्त दुत्त
बाटली सोडा आता.वाटी चमचा बरा
In reply to आम्हि आणल होत पण "ओ बाटलीवाले" by ईश्वरसर्वसाक्षी
बाटली सोडा आता.वाटी चमचा बरा.दातही किडणार नाहीत दुधाचे ;)
दातही किडणार नाहीत दुधाचे ;)
In reply to बाटली सोडा आता.वाटी चमचा बरा by अजया
दुधाला दात असतात ? चावल नाहि ते कधि
चावेल हं.बाटली नाही सोडली तर!
In reply to दातही किडणार नाहीत दुधाचे ;) by ईश्वरसर्वसाक्षी
चावेल हं.बाटली नाही सोडली तर!
चावेल हं.बाटली नाही सोडली तर!
In reply to चावेल हं.बाटली नाही सोडली तर! by अजया
;)
(No subject)
In reply to चावेल हं.बाटली नाही सोडली तर! by अजया
एकसमयाच्छेदेकरून का काय ते!
एकसमयाच्छेदेकरून का काय ते!
हेलाकाका राॅक्स ;)
'' हेला काका ''
काय ते नाव दिलय आणि काय त्या वर्हाड कडच्या लोकांनि त्याचा अर्थ सांगितलाय ळॉळ
बाबॉ! चिवड्यावर काजू लई दिसून
बाबॉ! चिवड्यावर काजू लई दिसून र्हायले.
(काजूभोवती फिरणारी भिंगरी)
(No subject)
मिपा बायकांनो माझा धागा उडवला
मिपा बायकांनो माझा धागा उडवला म्हणून जास्त उडू नका जमिनी वर या. :)
हेलाकाका धागा उडला तुमचा? मला
In reply to मिपा बायकांनो माझा धागा उडवला by हेमंत लाटकर
हेलाकाका धागा उडला तुमचा? मला पत्ताच नाही.
अरेवाअरेरेहेलाकाका धागा उडला तुमचा?
In reply to हेलाकाका धागा उडला तुमचा? मला by अजया
हेलाकाका धागा उडला तुमचा?
उडाला म्हणजे प्रतिसाद देता येत नाही.
अंवातर: हेला लिहणार्यांचा राग येत नाही तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
हेलाकाका म्हणु नका ओ त्यांना.
In reply to हेलाकाका धागा उडला तुमचा? मला by अजया
हेलाकाका म्हणु नका ओ त्यांना. उद्या जिलबीआचार्याच्या जागी त्यांच्या अंगात नाना पाटेकरांचा आत्मा शिरला तर मग अवघड होईल तुमचं.
वो स्कॅल्पेल (उच्चार बरोबर आहे का माहित नाही) वाली मिपाबाई ठिक कहती थी वगैरे आवेशात खरडफळ्यावर लिहायला जातील आणि नंतर मग पंचाईत होइल सगळी.
बरोबर आहे कप्ताना!
In reply to हेलाकाका म्हणु नका ओ त्यांना. by कॅप्टन जॅक स्पॅरो
बरोबर आहे कप्ताना!
जिलबीआचार्याच्या जागी
In reply to हेलाकाका म्हणु नका ओ त्यांना. by कॅप्टन जॅक स्पॅरो
जिलबीआचार्याच्या जागी त्यांच्या अंगात नाना पाटेकरांचा आत्मा शिरला
अरे बाप रे...
भाषा सुधारा लाटकर काका/आजोबा
In reply to मिपा बायकांनो माझा धागा उडवला by हेमंत लाटकर
भाषा सुधारा लाटकर काका/आजोबा जे काय ते. सार्वजनिक संस्थळावर स्त्रियांशी बोलायची ही पद्धत नव्हे.
अय्या... किसनकाकांचा दरारा
In reply to भाषा सुधारा लाटकर काका/आजोबा by किसन शिंदे
अय्या... किसनकाकांचा दरारा किती दिवसानी पाहायला मिळाला बै.
अब रागवनेसे क्या होगा जब चिडीया चुग गयी खेत. ;)
संदर्भ देता का? कि आता संदर्भ
In reply to अय्या... किसनकाकांचा दरारा by कट्टप्पा
संदर्भ देता का? कि आता संदर्भ देणं शक्य नाहीये??
नाही, लोकांच्या दोषांकडे लक्ष वेधलं की खेत चुगनेवाली चिडियाच वाटणार.
काय करणार सन्दर्भ घेऊन?
In reply to संदर्भ देता का? कि आता संदर्भ by किसन शिंदे
काय करणार सन्दर्भ घेऊन? थप्प्या लावनार का?
तसे असेल तर मिळणार नाहीत. तुम्ही बसा दोष हुडकत.
अच्छा!
In reply to काय करणार सन्दर्भ घेऊन? by कट्टप्पा
तुमच्या आयडीचा कार्यकाल पाहता गेल्या पाच महिन्यात माझे दरारावाले प्रतिसाद(कि चिडियावाले) कुठे कुठे वाचायला मिळालेत याची उत्सूकता म्हणून हो, बाकी काही नाही!
कार्यकाल काय पाहता साहेब.
In reply to अच्छा! by किसन शिंदे
कार्यकाल काय पाहता साहेब. तुम्ही इथे नव्हता तेव्हा पन मी होतो. तुम्ही नसता तेव्हा पन असतो. तुम्हि नसनार तेव्हा पन असनार.
(आता पटकन आयपी हुडकायच्या मागे लागा बर माझा.)
जान्दे ना कटप्पाभौ. भावबलीने
In reply to कार्यकाल काय पाहता साहेब. by कट्टप्पा
जान्दे ना कटप्पाभौ. भावबलीने तुमको पयचाना नय.
सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही
In reply to कार्यकाल काय पाहता साहेब. by कट्टप्पा
सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही हे पाहून एका जुन्या मित्राची आठवण झाली.
सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही
In reply to सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही by किसन शिंदे
होऊन जाऊ दया एक जंगी स्कोअर सेटलिंग.
लाडू.तैंना एकदम मिपाशिक्षित
In reply to सरळ प्रश्नाला सरळ उत्तर नाही by सतिश गावडे
लाडू.तैंना एकदम मिपाशिक्षित करणार तर तुम्ही!
भाषा सुधारा लाटकर काका
In reply to भाषा सुधारा लाटकर काका/आजोबा by किसन शिंदे
भाषा सुधारा लाटकर काका
किसन देवा, ते आमचे तो तू मै मै आहे.
@लाडू माहाराज
काय मग क्रोसिन घेताय का अनासिन?
मग काका कल्याण क्लोज ला काय लवल आज ?
मेंढी नाहि तर लंगडा कनफर्म आहे.
लोल!
In reply to मग काका कल्याण क्लोज ला काय लवल आज ? by होबासराव
लोल!
होबासराव, चयले का लेक तुम्ही!
होबासराव, चयले का लेक तुम्ही!!
तुम्ही दोघे शिक्रेट भाषेत
In reply to होबासराव, चयले का लेक तुम्ही! by कैलासवासी सोन्याबापु
तुम्ही दोघे शिक्रेट भाषेत बोलून का र्हायले? आँ?
नाय अजुन तरि नाहि..
:) तिकडे आरक्षण चा धागा लय गरम झाला होता म्हणुन तिकडे थोडि गम्मत केलि आन ह्या धाग्यावर तर मजाच मजा सुरु आहे. काउन बा तुम्हाले वाटल का चयलो अशीन म्हनुन.
जे सुरु आहे ते मस्त सुरु आहे
जे सुरु आहे ते मस्त सुरु आहे पण हे सुरु काय आहे? माझ्यासारख्या नवीन लोकांना काही संदर्भ लागत नाहीये, कुणी सांगेल का?
धाग्याचे काश्मीर
In reply to जे सुरु आहे ते मस्त सुरु आहे by सप्तरंगी
धाग्याचे काश्मीर चालु आहे!!
स्कोअर सेटलिंग म्हणजे काय?
स्कोअर सेटलिंग म्हणजे काय? मलाही काही शंका आहेत मिसळपावविषयी. कोणाला विचारु शंका?
-शंकासुर-
असो धाग्याला आहारी हातभार
असो धाग्याला आहारी हातभार म्हणुन दडपे पोहे देतो.
शंकासुर
आपल्या कडे एक काका आहेत त्यांच्या कडे मानवाच्या सगळ्या शंकाचे उत्तरे आहेत.
लवकरच ते कक्काजी कहिन नावाने एक सदर सुरु करताहेत त्यात ते
वाचकांच्या सगळ्या शंकांचे निरसन करतिल मग त्या शंका लघु असो क दिर्घ :)
सगळ्यांना धन्यवाद. पण अजून
सगळ्यांना धन्यवाद. पण अजून काहीच कळल नाहीये. कळेल म्हणा हळूहळू.
नक्की कळेल लाडू.. अशीच मिसळ
In reply to सगळ्यांना धन्यवाद. पण अजून by लाडू.
नक्की कळेल लाडू.. अशीच मिसळ मिळते इकडे.
येत राहिलात की इ़कडून जावेसे वाटणार नाही.
होबासराव बस झाले आता.
होबासराव बस झाले आता. कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते.
शंभरी भरली धाग्याची.उतरु का
शंभरी भरली धाग्याची.उतरु का फांदीवरुन?
धागाकर्तीचा लाडूचिवडादडपेपोहेजिलबीभजी आणि स्कोअरसाठी दगडी पाटी देऊन सत्कार करण्यात येत आहे.
उतरा खाली
In reply to शंभरी भरली धाग्याची.उतरु का by अजया
उतरा खाली!
होबासराव बस झाले आता.
होबासराव बस झाले आता. कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते.
माफ करा काका पण मि कुठे काय केलय ?
आता अगदी मनापासुन गंभीरपणे
आता अगदी मनापासुन गंभीरपणे सांगतो लाटकर काकांवर आता जास्तं पडी नको. अति तिथं माती.
ठीक आहे
In reply to आता अगदी मनापासुन गंभीरपणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
आता असंच मनापासून गंभीरपणे and viceversa असेही सांगा :)
आणि वाईस वर्सा. लाटकर तुम्ही
In reply to ठीक आहे by नीलमोहर
आणि वाईस वर्सा. लाटकर तुम्ही थोडे दिवस काही दवणिय लिखाण टाकु नका बरं. त्यापेक्षा काहीतरी खरचं
चांगल्या
विषयावर लिहा.बास कर पगले अब रुलायेगा क्या :))
खंम्प्लीटली मान्य आहे.
मानलं
In reply to बास कर पगले अब रुलायेगा क्या :)) by होबासराव
तुम्हाला
हो म्हणालात लगेच
बास करण्याला
राव असा दिलदारपणा हवा !!!!!
क्प्तान आणि तुमचाही स्नेही नाखु
छान पाकृ ह्या विकांताचा बेत
छान पाकृ ह्या विकांताचा बेत नक्की
कॅप्टन, टाकणारच नाही.
कॅप्टन, टाकणारच नाही.
चालणार नाही,
In reply to कॅप्टन, टाकणारच नाही. by हेमंत लाटकर
मिळमिळीत मिसळ खायला आम्ही इथे आलो नाही.
अस कस, मी फक्त तुमच्या
In reply to कॅप्टन, टाकणारच नाही. by हेमंत लाटकर
अस कस, मी फक्त तुमच्या लेखासाठी इथे येत असतो.
काय लाडूतै.. मिपा आवडलं की
काय लाडूतै.. मिपा आवडलं की नाही? एकदम वगळे वातावरण आहे की नाही?
एकदम मस्त. मिसळ आहे खरी
एकदम मस्त. मिसळ आहे खरी
अब दुबारा मत पूछना
In reply to एकदम मस्त. मिसळ आहे खरी by लाडू.
अब दुबारा मत पूछना
अरे ह्या कप्तानाचा सत्कार करा
अरे ह्या कप्तानाचा सत्कार करा रे !!!
झाली का मिपाची चौकशी करून
आता लिहा काय तरी नवं !
शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
त्यांना तोंड ओळख
In reply to झाली का मिपाची चौकशी करून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
करून हवी होती ,इथे लोकांनी (थेट) ओळख परेडच करून दिली.
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते पहात जावे !
चित्ती असो द्यावे समाधान !
नाखु याचकांची पत्रेवाला
आयला.......
मलाबी स्कोर सेटल कर्याचा हाये !
आधी भांडण करा
In reply to आयला....... by इरसाल
आधी भांडण करा.
आता
हे कसं करु ?
निसताच स्कोर नाय होणार का सेटल !
आता
हे कसं करु ?
निसताच स्कोर नाय होणार का सेटल !
पॉपकॉर्न घेऊन कुठे यायचं ते
In reply to आता by इरसाल
पॉपकॉर्न घेऊन कुठे यायचं ते सांगा फक्त! :D
आमच्या इथे स्कोअर सेटलिंग,डु
आमच्या इथे स्कोअर सेटलिंग,डु आय डी ओळखणे ,काढणे,धाग्याचे काश्मिर करणे,मिपावरील खास शब्दांची ओळख करुन देणे याची ट्युशन घेतली जाईल.
-मिपासेंटरफाॅरखोड्याएक्सलन्स कडून जनहितार्थ जारी