मी या संस्थळा वर नवीन आहे .इथे बऱ्याच धाग्यांवरील प्रतिक्रिया वाचून न कळलेल्या काही गोष्टी म्हणजे स्कोर सेटलींग किंवा काही मोजून प्रतिसाद करणे वैगरे,
म्हणजे काय कोणी सांगू शकेल का?
इंटरेस्टिंग वाटते आहे
वाचने
20098
प्रतिक्रिया
156
मिसळपाव
प्रतिक्रिया
अब दुबारा मत पूछना
In reply to एकदम मस्त. मिसळ आहे खरी by लाडू.
अरे ह्या कप्तानाचा सत्कार करा
झाली का मिपाची चौकशी करून
त्यांना तोंड ओळख
In reply to झाली का मिपाची चौकशी करून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयला.......
आधी भांडण करा
In reply to आयला....... by इरसाल
आता
आता
पॉपकॉर्न घेऊन कुठे यायचं ते
In reply to आता by इरसाल
आमच्या इथे स्कोअर सेटलिंग,डु
काड्या टाकणे अॅडवा.
In reply to आमच्या इथे स्कोअर सेटलिंग,डु by अजया
धुरळा खाली बसला न आमी आलो,
धुरळा खाली बसला न आमी आलो,
In reply to धुरळा खाली बसला न आमी आलो, by भीमराव
व्यंकूची शिकवणी
In reply to धुरळा खाली बसला न आमी आलो, by कॅप्टन जॅक स्पॅरो
पुत्न्या,लेट येणाऱ्यांना घेत
हा धागा कसा सुटला नजरेतून...