Skip to main content

"कांदे पोहे"

Published on शुक्रवार, 25/12/2015
"कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास नाकारलेल्या मुलीची जेव्हा काही वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळख करून देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात.. आनंद.. सूड.. अनुकंपा?

वाचन संख्या 3904
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

लेख वाचून मनात आलेल्या भावना - कीव! - (धागाकर्त्याविषयी अनुकंपा असलेला) सोकाजी

काहीही हं अकु!! चुकून कसा पोस्ट होईल धागा? मिपा उघडावं तर लागतं.लेखन करा लागतं.प्रकाशित करा लागतं.मगच लेख या समूहावर पोस्ट होतो ना ?

In reply to by संदीप डांगे

म्हणजे लग्नसराई संपेपर्यंत अशे आरोळी एकोळी धागे येणार ?????? काय होणार नियोजीत मिपाकर वर-वधूंचे ते (राम-रहीम-जीझस)* जाणे !!!! प्र मात्र नाखु. (राम-रहीम-जीझस)* असे म्हणणे मिपा हे सर्वधर्मसमभाव असल्याचे द्योतक आहे. अन्यथा धागा अपहरण होऊ शकते.

किती आशेने धागा उघडला होता...पुरते निराश केलेत ब्वा :(पावसाळ्यात गरम गरम कांद्या पोह्यांच्या निमित्ताने आलो आणि ताटात पडली जिलबी :P