अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट 25 Dec 2015 - 5:26 am गाभा: "कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास नाकारलेल्या मुलीची जेव्हा काही वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळख करून देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात.. आनंद.. सूड.. अनुकंपा? प्रतिक्रिया परत परत तीच जिलबी. 25 Dec 2015 - 5:56 am | प्रचेतस परत परत तीच जिलबी. :( 25 Dec 2015 - 6:01 am | सोत्रि लेख वाचून मनात आलेल्या भावना - कीव! - (धागाकर्त्याविषयी अनुकंपा असलेला) सोकाजी धागा चुकुन पोस्ट झाला आहे या 25 Dec 2015 - 7:19 am | अविनाशकुलकर्णी धागा चुकुन पोस्ट झाला आहे या समुहावर.... क्षमस्व धागा चुकुन पोस्ट झाला आहे या 25 Dec 2015 - 7:47 am | स्पा धागा चुकुन पोस्ट झाला आहे या समुहावर.... क्षमस्व =)) काहीही हं अकु!! चुकून कसा 25 Dec 2015 - 7:04 pm | अजया काहीही हं अकु!! चुकून कसा पोस्ट होईल धागा? मिपा उघडावं तर लागतं.लेखन करा लागतं.प्रकाशित करा लागतं.मगच लेख या समूहावर पोस्ट होतो ना ? आज दुसरी भेटली असेल कोण्या 26 Dec 2015 - 12:53 am | संदीप डांगे आज दुसरी भेटली असेल कोण्या लग्नात...!!! ;-) अरे देवा 26 Dec 2015 - 9:08 am | नाखु म्हणजे लग्नसराई संपेपर्यंत अशे आरोळी एकोळी धागे येणार ?????? काय होणार नियोजीत मिपाकर वर-वधूंचे ते (राम-रहीम-जीझस)* जाणे !!!! प्र मात्र नाखु. (राम-रहीम-जीझस)* असे म्हणणे मिपा हे सर्वधर्मसमभाव असल्याचे द्योतक आहे. अन्यथा धागा अपहरण होऊ शकते. सहमत 25 Dec 2015 - 11:38 pm | नूतन सावंत सहमत काहितरी खमंग म्हणून उघडला 26 Dec 2015 - 1:10 am | उगा काहितरीच काहितरी खमंग म्हणून उघडला धागा तर ... ह्याच्या उलटा पण होऊ शकते 20 Jun 2016 - 5:40 pm | वाल्मिक ह्याच्या उलटा पण होऊ शकते काय अकु काका 20 Jun 2016 - 5:43 pm | गणेश उमाजी पाजवे किती आशेने धागा उघडला होता...पुरते निराश केलेत ब्वा :(पावसाळ्यात गरम गरम कांद्या पोह्यांच्या निमित्ताने आलो आणि ताटात पडली जिलबी :P मला आज पर्यंत तरी कोणी गाठ पडली नाही 20 Jun 2016 - 6:05 pm | अजय देशपांडे कुठल्याही कार्यक्रमामध्ये मला अजून अशी मुलगी गाठ पडली नाही आणि पडली तरी नवर्याची ओळख करून दिली नाही
प्रतिक्रिया
25 Dec 2015 - 5:56 am | प्रचेतस
परत परत तीच जिलबी.
25 Dec 2015 - 6:01 am | सोत्रि
लेख वाचून मनात आलेल्या भावना - कीव!
- (धागाकर्त्याविषयी अनुकंपा असलेला) सोकाजी
25 Dec 2015 - 7:19 am | अविनाशकुलकर्णी
धागा चुकुन पोस्ट झाला आहे या समुहावर....
क्षमस्व
25 Dec 2015 - 7:47 am | स्पा
=))
25 Dec 2015 - 7:04 pm | अजया
काहीही हं अकु!! चुकून कसा पोस्ट होईल धागा? मिपा उघडावं तर लागतं.लेखन करा लागतं.प्रकाशित करा लागतं.मगच लेख या समूहावर पोस्ट होतो ना ?
26 Dec 2015 - 12:53 am | संदीप डांगे
आज दुसरी भेटली असेल कोण्या लग्नात...!!! ;-)
26 Dec 2015 - 9:08 am | नाखु
म्हणजे लग्नसराई संपेपर्यंत अशे आरोळी एकोळी धागे येणार ??????
काय होणार नियोजीत मिपाकर वर-वधूंचे ते (राम-रहीम-जीझस)* जाणे !!!!
प्र मात्र नाखु.
(राम-रहीम-जीझस)* असे म्हणणे मिपा हे सर्वधर्मसमभाव असल्याचे द्योतक आहे. अन्यथा धागा अपहरण होऊ शकते.
25 Dec 2015 - 11:38 pm | नूतन सावंत
सहमत
26 Dec 2015 - 1:10 am | उगा काहितरीच
काहितरी खमंग म्हणून उघडला धागा तर ...
20 Jun 2016 - 5:40 pm | वाल्मिक
ह्याच्या उलटा पण होऊ शकते
20 Jun 2016 - 5:43 pm | गणेश उमाजी पाजवे
किती आशेने धागा उघडला होता...पुरते निराश केलेत ब्वा :(पावसाळ्यात गरम गरम कांद्या पोह्यांच्या निमित्ताने आलो आणि ताटात पडली जिलबी :P
20 Jun 2016 - 6:05 pm | अजय देशपांडे
कुठल्याही कार्यक्रमामध्ये मला अजून अशी मुलगी गाठ पडली नाही
आणि पडली तरी नवर्याची ओळख करून दिली नाही