Skip to main content

कांदे पोहे

"कांदे पोहे"

शुक्रवार, 25/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास नाकारलेल्या मुलीची जेव्हा काही वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळख करून देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात.. आनंद.. सूड.. अनुकंपा?