श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन
In reply to केविलवाणा प्रयत्न by प्रदीप साळुंखे
In reply to मग काय म्हणता येते ? by प्रसाद गोडबोले
In reply to मग काय म्हणता येते ? by प्रसाद गोडबोले
In reply to अगदी उदाहरणासहीत by नाखु
In reply to +१ by आदूबाळ
In reply to +२ by प्रचेतस
In reply to +३ by कपिलमुनी
In reply to +४ by प्रसाद गोडबोले
In reply to +५ by मालोजीराव
In reply to +६ by नाव आडनाव
In reply to +७ by मी-सौरभ
In reply to +८ by अभ्या..
In reply to +९ by किसन शिंदे
In reply to +१० by संदीप डांगे
In reply to +१२२००००००००००००००००००००० by स्पा
+१२२०००००००००००००००००००००+++++ अजून +१२२००००००००००००००००००००० टू पां डुब्बा! हमारी मांगे पुरी करो,खाटूक म्यान कु वापिस लाओ!
In reply to +१२२००००००००००००००००००००० by अत्रुप्त आत्मा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ला.ला.ला... :) :- PoiIn reply to मालकांना { ज्या काही कारणांनी by मदनबाण
In reply to अगदी उदाहरणासहीत by नाखु
म्लेंछक्षयदीक्षित”!!! कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे! असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात! बापाला ओळखणार ना मुलगा!समजा चारी दिशांना जर राजपूत शत्रू असते तर कदाचित 'राजपूतक्षयदीक्षित' असंही लिहलं असतं.
In reply to . by प्रदीप साळुंखे
समजा चारी दिशांना जर राजपूत शत्रू असते तर कदाचित 'राजपूतक्षयदीक्षित' असंही लिहलं असतंकाहीही हां प्रदीप ! =)))) महाराजांनी स्वतःच आपला वंश सिसोदिया वंशाशी अर्थात राजपुतांशी जोडलेला आहे हे राज्याभिषेकाच्या वेळेस दाखवुन दिले होते !!
In reply to समजा चारी दिशांना जर राजपूत by प्रसाद गोडबोले
In reply to शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं by मालोजीराव
In reply to !! by प्रदीप साळुंखे
पण संभाजींनी तसा आदेश दिला होता का? विश्वास पाटील नाही असे म्हणतातविश्वास पाटील इतिहासकार आहेत काय ? कादंबरी म्हणून चांगली असली तरी संभाजी पुस्तकात अनेक चुका आहेत.
पण कदाचित आदेश दिला असेल कारण संभाजी महाराज फारच शीघ्रकोपी होते.काय संबंध, संभाजी राजे उत्तम राजकारणी होते. एखादी मोहीम काढल्यावर युद्धखर्च निघून वर निधी साठत असेल तरच अश्या मोहिमा मराठे काढायचे. त्यामुळे गोव्याची स्वारी पूर्वनियोजित होती
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती...नवीन नाहीतमग ती इनामं बंद सुद्धा पाडता आली असती पण महाराजांनी ती पाडली नाहीत.
In reply to नकारतमक by कर्ण-२
In reply to Is JAdunath sarkar somekind by शैलेन्द्र
In reply to नकारतमक by कर्ण-२
In reply to Sorry, I cant write in by शैलेन्द्र
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
In reply to शेजवलकरांच्या पानिपतच्या १७६१ च्या प्रस्तावनेत by बोका-ए-आझम
बाकी जदुनाथ सरकारना सर ही पदवी मिळाली यातच सगळं आलं. ब्रिटिशांचे बूट चाटल्याशिवाय त्यांना ती मिळाली असती का? त्यामुळे त्यांनी लिहिलेला इतिहास हा कितपत ग्राह्य धरायचा?ह्याच्याशी मात्र असहमत. तत्कालीन परिस्थितीतल्या उपलब्ध साधनांचा वापर करून त्यांनी इतिहास लिहिलाय. हा पूर्णपणे अचूक नाही तरीही जदुनाथ सरकारांचे एक अव्वल दर्जाचा इतिहासकार म्हणून असलेले मोल कमी होत नाही. मोडी लिपी न येणे, मराठा दफ्तर अभ्यासास न मिळणे, महाराष्ट्राचा भूगोल कमी प्रमाणात माहीत असणे, मुख्यत: औरंगजेबाचा इतिहास अभ्यासताना शिवाजी राजेंचा इतिहास एक बाय प्रॉडक्ट म्हणून अभ्यासणे ह्यामुळे त्यांच्या मराठेशाहीच्या इतिहासात काही त्रुटी आहेत. मात्र ह्यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी होत नाही. ते निश्चितपणे एक श्रेष्ठ दर्जाचे इतिहासकार आहेत. अगदी आपल्याकडे पाहता रियासतकार सरदेसाई ह्यांनी लिहिलेल्या मराठा रियासतीतही बऱ्याच त्रुटी आहेत. अगदी इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी लिहिलेली काही मतेही एकांगी आहेत मात्र ह्यामुळे त्यांनी केलेले कार्य गौण दर्जाचे ठरत नाही.
In reply to बाकी जदुनाथ सरकारना सर ही by प्रचेतस
In reply to इतिहास संशोधनाकडे काळ्या आणि by सतिश गावडे
In reply to इतिहास संशोधनाकडे काळ्या आणि by सतिश गावडे
In reply to गावडे सर, या एकाच गोष्टीसाठी by किसन शिंदे
या एकाच गोष्टीसाठी तर फॅन आहोत आम्ही प्रचेतस (श्यॅ, काय नावे) सरांचे. ;)एकाच ह्या शब्दावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात येत आहे :-\
In reply to गावडे सर, या एकाच गोष्टीसाठी by किसन शिंदे
In reply to किसनराव जी शिंदे पाटलांशी by अत्रुप्त आत्मा
In reply to इतिहास संशोधनाकडे काळ्या आणि by सतिश गावडे
In reply to बाकी जदुनाथ सरकारना सर ही by प्रचेतस
In reply to बाकी जदुनाथ सरकारना सर ही by प्रचेतस
In reply to Sorry, I cant write in by शैलेन्द्र
You may have different opinion but it should be based on proofs and not on feelings.
यासाठी २००% सहमती.In reply to हम्म by याॅर्कर
In reply to मेहंदळे सरांच्या कार्याबद्दल by किसन शिंदे
In reply to मेहंदळे सरांच्या कार्याबद्दल by किसन शिंदे
नेतोजी पालकर मुसलमान, मुसलमान राहिला तर राहिला, सगळे धर्म सारखेच आहेत, असे काही लोकांना वाटू शकलं असतं पण महाराजांना तसं वाटलं नाही.तुम्ही त्याला जबरदस्तीनं मुसलमान केलं...तेंव्हा मी पण त्याला तितक्याच हट्टीपणानं परत हिंदू करणार!आता यामध्ये हट्टीपणाहा शब्द का वापरलायं तेच कळत नाही. नेताजीला यायचं होतं परत धर्मात तर त्याला घेतलं. आता यासाठी राजानेच पुढाकार घेतला म्हणून काय तो हट्ट आहे का? . . . अभ्यासू लोक सुद्धा अशा सोप्या गोष्टी कधीकधी फार क्लिष्ट करून काय पटवून देण्याचा यत्न करतात ते देवच जाणे.
In reply to शिवाजी महाराजांची कर्नाटक by हेमंत लाटकर
In reply to पंचवीस हजाराची फौज बरोबर आहे. by हेमंत लाटकर
In reply to व्याख्यान नक्की कोणत्या by नगरीनिरंजन
In reply to हेच म्हणतो by प्रदीप साळुंखे
In reply to आवं नाना, by पैसा
In reply to अहो मावशी या धाग्यावरचे माझे प्रतिसाद वाचा सगळे by प्रदीप साळुंखे
In reply to अहो मावशी या धाग्यावरचे माझे प्रतिसाद वाचा सगळे by प्रदीप साळुंखे
- संपूर्ण स्वराज्य निर्मितीचा अट्टाहास हाच मोठा हट्टीपणा होता, काही हट्ट सकारात्मक असतात
- लोकांनी तरी का हट्ट केला, आदिलशाही किंवा पोर्तुगीज राज्य असताना का नाही केला
- सैन्यात मुसलमान असल्याने काय होत, अधिकारावर किती होते, त्याचवेळी आदिलशाही कुतुबशाहीत किती प्रमाण होत
- चुकले असतील बाबासाहेब, त्यात काय विशेष, त्यांना नवीन पुरावा नसेल मिळाला
In reply to एकेका मुद्द्याचे उत्तर देतो, by शैलेन्द्र
जो राजा स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचा अट्टाहास करायचा त्याला (आजच्या व्याख्येने) सेक्युलर ठरवायचा हट्ट कासेक्युलर ठरवायचा हट्ट मुळीच नाही, मात्र कट्टरवादी ठरवायचा हट्ट चालू असेल,तर मात्र नाईलाज आहे. मी आधीच सांगितलयं,दोन-चार उदाहरणांचे अवडंबर माजवून काही साध्य होत नाही. मग, ●शिवाजी-याकुतबाबा ●शिवाजी-कुतूबशाह सौदार्य संबंध ●शहाजी हे नाव शहापीर या मुस्लिम पीरावरून ठेवले. अजून बरीच उदाहरणे देता येतील, या दोन-तीन उदाहरणांवरून मी ते सेक्युलर होते असं म्हणू शकतो.
In reply to साहेब by प्रदीप साळुंखे
In reply to कट्टरता अन सेक्युलर या दोन्ही by शैलेन्द्र
In reply to : by प्रदीप साळुंखे
In reply to साहेब by प्रदीप साळुंखे
शहाजी हे नाव शहापीर या मुस्लिम पीरावरून ठेवले.शहाजी म्हणजे शिवांजींचे वडील ना ?
In reply to शहाजी हे नाव शहापीर या by sagarpdy
In reply to अवघड आहे by अभ्या..
In reply to आवं नाना, by पैसा
In reply to पैसा तै by मितभाषी
पण इथे काहींना व्याख्यान आवडलेलं आहे,त्यामुळे त्यांच्या हेतूवर संशय घेण्यास वाव आहे.कोणाला निव्वळ मुद्दे मांडण्याची पद्धत आवडू शकते. हेतूंवर संशय वगैरे फारच जास्त झाले. बरे, धाग्याकर्त्याने फक्त व्याख्यान टाईप करून इथे टाकले आहे. त्याचे स्वतःचे मत काहीही दिलेले नाही. तरी त्याला हिंदुत्ववादी वगैरे लेबले कशासाठी लावली जात आहेत? का ते व्याखान देणारे मेहंदळे सर आणि ते ऐकणारे सगळ्यांनाच हे लेबल चिकटवायचे आहे? मेहंदळे सरांनी तरी फक्त ऐतिहासिक तथ्य मांडली आहेत. त्याच्या विरोधात काही लिखित पुरावे असतील तर जरूर द्या. ते न करता "हेतूंवर संशय" वगैरे बोलणार्या आणि विनाकारण आरडाओरडा करताना दिसलेल्या माणसाचाच जास्त संशय येतो.
In reply to हे कशासाठी? by पैसा
In reply to समजा उद्या एखादा ब्रिगेडी by प्रदीप साळुंखे
समजा उद्या एखादा ब्रिगेडी धागा आला आणि त्यांनीही दोन-चार पुराव्यानिशी संदर्भ देवून शिवराय कसे ब्राह्मणविरोधी आणि पुरोगामी होते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, तसेच काही ऐतिहासिक तथ्ये सप्रमाण मांडली तर अशा धाग्यावर सुद्धा तुमची प्रतिक्रिया "लेखासाठी धन्यवाद" अशी असली पाहिजे.जरूर लिहा! लेख चांगला असेल तर दाद मिळेल. शिवाजी महाराज हे ब्राह्मणविरोधी आणि पुरोगामी होते हे दाखवायचा जरूर प्रयत्न करा. एकही पुरावा सापडणार नाही. शिवाजी महाराजांनी गुन्हेगारांना नेहमीच कठोर शिक्षा केल्या. तेव्हा त्याची जात धर्म पाहिला नाही तसेच कोणाच्या गुणांचे कौतुक करतानाही पाहिला नाही. एवढ्या मोठ्या युगपुरुषाला हे किंवा ते लेबल लावायची किंवा तुमच्या कोणत्याही सर्टिफिकिटाची गरज नाही. तरी तुमच्या समाधानासाठी जरूर प्रयत्न करा.
In reply to अब आया by पैसा
In reply to हा, अजून एक र्हायलं by पैसा
In reply to अब आया by पैसा
एवढ्या मोठ्या युगपुरुषाला हे किंवा ते लेबल लावायची किंवा तुमच्या कोणत्याही सर्टिफिकिटाची गरज नाही.हाच प्रतिसाद आधी तुम्ही दिला असता तर,एवढा प्रतिवाद मी केला नसता. मी ब्रिगेडी नाही हे वर त्या नाद खुळाच्या प्रतिसादाखाली सांगितले आहे. . . स्पेसिफिक माझं आडनाव बघून जर कोणी माझी वृत्ती ठरवणार असेल तर अवघड आहे.(हा टोला नाद खुळा साठी) बाकि टोपन नाव घेवून धुमाकूळ घालण्याची इच्छा नाही. . . नै म्हणजे संपादक या जबाबदारीच्या पदावर तुम्ही होतात,म्हणून म्हणलं आपलं सहज. बाकि मिपावर आठ महिन्यांचा माझा अनुभव आहेच,कधीकधीच प्रतिसाद देतो,एरवी वाचनमात्रच असतो. _ _ _ _ जय हिंद
In reply to व्याख्यान नक्की कोणत्या by नगरीनिरंजन
In reply to घर वापसी सोडा हो. by सुबोध खरे
In reply to खरं आहे by प्रदीप साळुंखे
In reply to समान नागरी कायदा झालाच पाहिजे by सुबोध खरे
In reply to व्याख्यान नक्की कोणत्या by नगरीनिरंजन
In reply to व्याख्यान नक्की कोणत्या by नगरीनिरंजन
In reply to पानसरे शिवाजी इस्लाम आणि by प्रकाश घाटपांडे
In reply to आपण सर्वच खूप पूर्वग्रह्दुषित आहोत by एक सामान्य मानव
चिंचवडच्या मोरया गोसाव्यांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय आदर होता. परंतु शिवाजी महाराज हे परखड होते. सिंहगडच्या किल्ल्यावर किल्लेदाराला सांगून चिंचवडच्या देवांनी दोन इसमांना परस्पर बंदिखान्यात ठेवले असल्याचे महाराजांना माहीत पडले. तेव्हा शिवाजी महाराज देव महाराजांना म्हणाले, च्तुम्ही आमच्या कारभारात ढवळाढवळ करता, तेव्हा तुमची बिरुदे आम्हाला द्यावीछ, आमची बिरुदे तुम्ही घ्यावी. किल्लेदाराला त्यांनी विचारले, तू चाकर कोणाचा ? देवांचा की आमचा ? असा उल्लेख द.ग.गोडसे लिखित च्समन्दे तलाशछ या पुस्तकात करण्यात आला आहे. यावरुन छत्रपती शिवरायांची चिंचवडच्या मोरया गोसावी व देव महाराजांवर नितांत श्रद्धा असल्याचे सिद्ध होते.
In reply to राहीलेला प्रतिसाद by मारवा
In reply to शिवराय आणि आलमगीर by अवतार
In reply to असो by याॅर्कर
In reply to हा धादांत खोटेपणा आहे.. by एक सामान्य मानव
In reply to हा धादांत खोटेपणा आहे.. by एक सामान्य मानव
In reply to असो by याॅर्कर
In reply to नव्हे by नाखु
In reply to असो by याॅर्कर
In reply to विषयांतर होतेय माफ करा by एक सामान्य मानव
म. गांधी, अहिंसा हे जगात चलती असणारे शब्द आहेत. तोंडावर सर्व सहमत होतात म्हणून नेहमी त्यांचा वापर करावा पण प्रत्यक्षात जे करायचे तेच करावे.=))=)) त्याने काँग्रेसतयार होते ? =))=))
In reply to म. गांधी, अहिंसा हे जगात चलती by माहितगार
In reply to हा धादांत खोटेपणा आहे.. by एक सामान्य मानव
In reply to तुम्ही नक्की पृथ्वीवरच राहता by नगरीनिरंजन
In reply to हो पृथ्वीवरच रहातो by एक सामान्य मानव
In reply to हा धादांत खोटेपणा आहे.. by एक सामान्य मानव
In reply to +१ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हिंदूईझमलाला आक्षेप नाही. by नगरीनिरंजन
In reply to "भारतातील सद्य राजकारणात इतर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मग ते पुरेसे अभ्यासू नाहीत by नगरीनिरंजन
In reply to तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझेही काही हितसंबंध नाहीत. by नगरीनिरंजन
पण हिंदु धर्म धोक्यात आहे आणि हिंदुंवर अन्याय होतो अशा कंड्या पिकवण्यात व विकास सोडून भलतीकडे लोकांचे लक्ष वळवण्याय काही लोकांचे जरुर हितसंबंध आहेत.
याबाबत सहमती आहेच. प्रत्येक धर्मात असे हितसंबंधी आहेत. पण, त्यांना सर्वांना एकाच तराजून तोलले जात नाही ही आजची मुख्य समस्या आहे.
वरच्या मोदी-नितीशकुमार वादात नितिशकुमारांना एनडीएतून वेगळे होताना मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्याने कम्युनॅलिझम वाढेल या दिशाभूल करणार्या सोईस्कर (व निर्धोक) टीकेची मदत नितीशकुमारांना घ्यावीशी वाटली आणि त्याबाबत अपेक्षेप्रमाणे फारतर थातूरमातूर टीका झाली. त्याअगोदर अनेक वर्षे भाजपबरोबर एनडीएत सत्ता उपभोगताना तो पक्ष नितीशकुमारांना कम्युनल वाटत नव्हता !
भारतात प्रत्येक पक्षाने धार्मिक लांगुलचालनाचा आधार घेतलेला आहे. तसे करणे एखाद्या पक्षाच्या / एखाद्या धर्माच्या बाबतीत "सेक्युलर" तर दुसर्याच्या पक्षाच्या / धर्माच्या बाबतीत "कम्युनल ठरते", हा विरोधाभास ठळकपणे दिसतो, ते काही गुपित नाही... ते मानणे न मानणे प्रत्येकाच्या नजरेवर अवलंबून आहे. ते एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने ओळखले तर आश्चर्य नाही व त्याचे मत "भारतिय पद्धतिने सोईस्कर कारणे देऊन" खोडून काढणे मला जमत नाही... कदाचित याच कारणासाठी मी कधीच कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा कायमस्वरूपी वाहू शकणार नाही. त्यापेक्षा देश, देशाचा फायदा आणि सत्य यांच्याशी माझी बांधिलकी कायम ठेऊन सर्वच पक्षांना एकाच तराजूत तोलणे मला योग्य वाटते.
सद्याच्या भारतिय राजकारणात मोदींच्या विकासाच्या मुद्द्याचे जेवढे नुकसान विरोधी पक्षाने केले आहे त्यापेक्षा जास्त "तथाकथित हिंदू धर्मरक्षकांनी" विरोधकांच्या हाती आपल्या उथळ कृती/वचनांच्या पेटलेल्या मशाली देऊन केले आहे. यामागे भाजपमधील व भाजपसंबंधीत संस्थांमधिल अंतर्गत हेवेदावे व सत्तासंघर्ष असावेत असा माझा अंदाज आहे. असे संघर्ष एक सामान्य व्यावहारीक सत्य असले तरी, त्याने देशाला नुकसान होत आहे व देशाचे नुकसान करणारे कोणचेही वचन अथवा कोणाचीही कृती माझ्यासाठी निषेधार्हच आहे व असेल.
असो.In reply to पण हिंदु धर्म धोक्यात आहे आणि by डॉ सुहास म्हात्रे
कदाचित याच कारणासाठी मी कधीच कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा कायमस्वरूपी वाहू शकणार नाही. त्यापेक्षा देश, देशाचा फायदा आणि सत्य यांच्याशी माझी बांधिलकी कायम ठेऊन सर्वच पक्षांना एकाच तराजूत तोलणे मला योग्य वाटते.१००% सहमत. काँग्रेसच्या राज्यात त्यांनी केलेल्या अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या राजकारणाचाही मला तिटकारा आहे.
In reply to पण हिंदु धर्म धोक्यात आहे आणि by डॉ सुहास म्हात्रे
कदाचित याच कारणासाठी मी कधीच कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा कायमस्वरूपी वाहू शकणार नाही. त्यापेक्षा देश, देशाचा फायदा आणि सत्य यांच्याशी माझी बांधिलकी कायम ठेऊन सर्वच पक्षांना एकाच तराजूत तोलणे मला योग्य वाटते.१००% सहमत. काँग्रेसच्या राज्यात त्यांनी केलेल्या अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या राजकारणाचाही मला तिटकारा आहे.
In reply to हिंदूईझमलाला आक्षेप नाही. by नगरीनिरंजन
In reply to मूलतत्त्ववादी हिन्दु म्हणजे कोण? by एक सामान्य मानव
In reply to मूलतत्त्ववादी हिन्दु म्हणजे कोण? by एक सामान्य मानव
In reply to +१ by मितभाषी
ज्याप्रमाणे संघ परिवारावर स्वत:चे ‘हिरो’ नसल्यामुळे सरदार पटेल, नेताजी बोस, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आदींचा वारसा पळवण्याचा आरोप होतो त्याचप्रमाणे पुरोगामी चळवळीचेही होऊ घातले आहे की काय अशी शंका येते. शाहू-फुले-आंबेडकर आदी युगप्रवर्तक विचारवंतांना त्यांच्याच अनुयायांनी आणि पुरोगामी राजकारण्यांनी जातींच्या क्षुद्र बंधनात अडकवल्यामुळे त्यांचे ‘अपील’ मर्यादित झाले आहे याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे आता ‘मास अपील’ असलेल्या शिवाजीराजांना आपल्या धर्मनिरपेक्ष कळपात ओढण्याचे आणि त्यानिमित्ताने हिंदुत्ववादी राजकारण्यांच्या हातून एक हुकमी मुद्दा काढून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे हेही ‘संधिसाधू’ राजकारणच आहे.मग उदा. ज्याप्रमाणे शिवाजीराजांचा उदोउदो करणारे हिंदुत्ववादी पक्ष त्यांच्या किल्ल्यांच्या जतनासाठी काही करत नाही अशी ओरड होते त्याचप्रमाणे स्वत:ला अभ्यासू, सुशिक्षीत,विवेकवादी, अभिजन वगैरे म्हणवून घेणारे शिवाजीराजांबद्दल प्रेम दाखवणारे जे पुरोगामी (हा शब्द वापरल्याशिवाय आजकाल पुढे जाता येत नाही) आहेत त्यांनी शिवाजीराजांचा इतिहास जपण्याबद्दल , त्याचा अभ्यास करण्याबद्दल कुठले ठोस प्रकारचे काम केले ? उलट जेम्स लेन प्रकरण आणि त्यानंतरचे भांडारकर संस्था जळीतकांड वगैरे प्रकरणात भूमिका घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र हेच लोक एकतर गप्प राहिले किंवा जे बोलले ते सेक्युलर शिवाजींबद्दल असलेली आपली अॅकेडमिक चिकित्सेची भूमिका सोडून शिवाजीराजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्याबद्दल अवमानकारक गोष्टींनी भावना दुखावतात वगैरे जस्टीफिकेशन देत राहिले आणि वेळ मारून नेली. ३.हिंदुत्ववादी असोत वा सेक्यूलर असोत ,प्रत्येकजण आपण शिवलेल्या अंगरख्यात शिवाजीराजांना बसवून पाहण्याचा प्रयत्न करत राहणार आणि तात्पुरते राजकारण करत राहणार. शिवाजीराजांबद्दल एकवेळ ठोस माहिती मिळेल आणि सर्वजण एक कॉमन भूमिका घेऊ शकतील पण आधुनिक भारतातले नेहरू, गांधी, बोस, मोदी इ.बाबत खरी माहिती लोकप्रिय माध्यमे, शैक्षणिक अभ्यासक्रम इ.द्वारे कधीही समोर यायची शक्यता नाही. तोवर पुतळे व स्मारके आहेतच.
In reply to लेख वाचला आणि प्रतिक्रियाही by ए ए वाघमारे
In reply to 'सेकुलर' व 'पुरोगामी' हे दोन by संदीप डांगे
In reply to 'सेकुलर' व 'पुरोगामी' हे दोन by संदीप डांगे
In reply to हो जवळ्पास तसं झालेलंच आहे by एक सामान्य मानव
भारतीय परंपरेतले ते सगळे वाईट हा नेहरूवियन समाजवादी विचार आपल्यात पद्धतशीरपणे भिनवला गेला आहे.जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्ती आणि विचारांना मर्यादा असतील, किंवा प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाही, नेहरुंवरील राग-लोभ राजकीय विरोध हे सगळे समजूनही भारतीय परंपरेतले ते सगळे वाईट अस नेहरुंनी सरसकटीकरण केलं आहे ? आणि आमच्या वाचण्यात आले नाही असे झाले आहे का ? याच्या साठी कृपया संदर्भ उपलब्ध होऊ शकेल का ? चिकित्साकरणे हा मिपाकर म्हणून आमचा आपद्धर्म आहे म्हणून हे जरा संदर्भासहीत इस्कटून सांगीतल्यास आभारी असू
In reply to भारतीय परंपरेतले ते सगळे वाईट by माहितगार
In reply to ते माझे मत आहे. by ए ए वाघमारे
ते माझे मत आहे.नक्कीच प्रत्येकाला आपले व्यक्तीगत मत बनवण्याचा ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्या बद्दल आदरही. पण आपण असे सरसकटीकरण असलेले मत बनवताना जवाहर नेहरुंच्या काही साहित्याचे वाचन वगैरे केले आहे, का इतर कुणाच्यातरी एक तर्फी दृष्टीकोणावर आधारले आहे ? व्यक्तीपूजा टाळणे श्रेयस्कर आणि त्यासाठी गरज असल्यास मुद्दाम उकरुनही हेतुपुरस्सर टिका करण्यास अथवा राजकीय कारणाने एकतर्फी टिकाकरण्यास मुळीच हरकत नाही. अर्थात व्यक्तीगत मत बनवताना आणि एकतर्फी टिका करताना तसे करण्यासाठी पुरेसे सयुक्तीक आधार असतील तर इतरांसमोर केलेल्या मांडणीस विश्वासार्हता येऊ शकते किंवा कसे ?
पूर्ण वाचला !