आमच्या एका मित्राला नायजेरियात उत्तम पगाराची नोकरी मिळत आहे. पॉवर distribution हे त्याचे कार्यक्षेत्र.
तथापि बोको हराम वगैरे वाचून थोडे बिचकायला होते आहे ...
तिथली काही माहिती / contacts आहे का ?
काय सल्ला देता येईल
वर्गीकरण
वाचन संख्या
2646
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छ्या!
मी सध्या नायजेरियामध्ये आहे.
व्य नि केलंय
In reply to मी सध्या नायजेरियामध्ये आहे. by माधव